नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...

(35)
  • 187.3k
  • 8
  • 73k

अरे....! ये रितू बघना आपल पिल्लू तुझ्यावरच गेल.. किती भारी दिसता ना ग..... अहो नजर लागेल माझ्या पिलुला कोनाची आत घेऊन या, तुम्हीच बघा ना... लग्नाआधी तुमची नजर लागली होती मला किती एकटक बघत होते तुम्ही मला... दुसऱ्या दिवशी २ सलाईनच लागल्या होत्या ... अग रितू आता तुला काय सांगू तु दिसतच भारी होती... तुला बघताच ह्रदयातुन एक रेख आरपार गेली होती. अशा सुंदर तुझ्या चेह-याकडे बघनार नाही तर कुठे बघू बर...? (मनातल्या मनात मि.. बस मावले चेहराच गोरा होता.. हात, पाय, मान काळिच दिसत होती थोडा यांना पन लेप लावला असता ) ती लाजतच...आययय इशश बाई.... १,००० रू चा मेकअप होता मग.... रितू.... काय तु मला १,००० रू मध्ये माझ लक्ष आकर्षित केले होते..? अहो.. मजाक कराताय कि काय...?

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१

अरे....! ये रितू बघना आपल पिल्लू तुझ्यावरच गेल.. किती भारी दिसता ना ग..... अहो नजर लागेल माझ्या पिलुला आत घेऊन या, तुम्हीच बघा ना... लग्नाआधी तुमची नजर लागली होती मला किती एकटक बघत होते तुम्ही मला... दुसऱ्या दिवशी २ सलाईनच लागल्या होत्या ...अग रितू आता तुला काय सांगू तु दिसतच भारी होती... तुला बघताच ह्रदयातुन एक रेख आरपार गेली होती. अशा सुंदर तुझ्या चेह-याकडे बघनार नाही तर कुठे बघू बर...? (मनातल्या मनात मि.. बस मावले चेहराच गोरा होता.. हात, पाय, मान काळिच दिसत होती थोडा यांना पन लेप लावला असता ) ती लाजतच...आययय इशश बाई.... १,००० रू चा मेकअप होता मग....रितू.... ...Read More

2

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...२

रितू रस न घेता रागारागात माझ्याकडे बघत, तिच्या मैत्रिणी कडे बघुन मी येतेच ग...! असं बोलून बाईक जवळ जाऊन तर पुन्हा येतच नाही... कारण नाकावर मोठा राग... आता तिचा पारा चढलाय... आता आगीत हात घालने बरोबर नाही त्यासाठी उसाचा थंड रस पिवुन डोक शांत केलेल... केव्हाही बरंच परंतु शेवटी बायको रागात असेल तर तुम्ही कितीही थंड प्या हो डोक्याला काय थंड वाटत नाही... काय मंडळी बरोबर ना...!! रस वगैरे पिऊन मस्त तिची मैत्रीण आणि मी आणि आमचं छोटसं बाळ... बाहेर निघालो तिची मैत्रीण आणि माझं बाळ.. पुढे गेले आणि मी बिल पेमेंट करण्यासाठी थांबलो.. आता काय सांगू तुम्हाला.... बायको ...Read More

3

नवरा बायकोचे रूसवे-फुगवे...३

आपन भाग दोन पाहिला आता पुढे..... मोबाईल हातात असून मी माझ्या रितू डार्लिंगच्या आईचा फोन काहि रिसीव्ह केला नाही. तिचे आता मोठे मोठे डोळे बघून आणि तिने धारण केलेला कालिंका देवीचा अवतार बघून जीवच घाबरला.... तिने फोन ठेवला न... एकदम कालिंका देवीचे अवतार घेऊन मला जसं काय मारायलाच आली असं वाटलं.. बरं झालं तिच्या हातात त्रिशूल नव्हता. नाहीतर ही कथा इथेच बंद पडली असती.. (पण केव्हा केव्हा वाटतं तिच्या हातात त्रिशूल असतं तर बरं झालं असतं त्या स्वर्गातल्या सुंदर सुंदर चेहरे तरी बघायला मिळाले असते... काय करा राव नशीब लय वाईट माझ असो.... ) रीतू डार्लिंग एकदम रागातच आली ...Read More

4

नवरा बायकोचे रूसवे-फुगवे...४

आपन भाग ३ पाहिला आता भाग ४ पाहु..... पुढे रितुचे ते मोठे मोठे डोळे, चेहऱ्यावर राग, पदर कमरेला व्हाट्सअप ला चॅटिंग, इथं घरी येणं, मी घरी आहे, म्हणून असुन तिला मी घरी नाही सांगितलं, घरी नसते तर...? बोला ना मि घरी नसती तर....???? भयंकर खिजालेल्या अवस्थेत तिचे ते रूप पाहून.. मला तर असं वाटू लागलं आता मला खाऊन टाकेल कि काय.... आता काय करू काही सुचत नव्हते, डोक्यात टुप पेटेल न् मि वाचेल याच काहि चिन्ह दिसत नव्हते. रितुची ट्रेन डायरेक्ट आता मला धडकणार तेवढ्यात आमच रिकि बाळ ऊठले... आणि रडायला लागल. रिकिच रडण बघुन रितुच्या ट्रेन ने ब्रेकच मारला ...Read More

5

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...५

आपण भाग चार पाहिला आता पाचवा बघू... रितू संतापून, बघा, बघा हे...! बघा डोळे फाडून फाडून बघा..! काय ती. मी मेसेज तर पाहिले पण डोळ्यावर विश्वासच नाही बसला.... "डोळे चोळत.. msg" चक्क... "तुम्ही काल साडी खूपच छान घेतली" खूप आवडली मला ती साडी... मनात विचार केला कोणते पाप केलं रे देवा मी, कि, हि मितु इतकं खोटं बोलते तर...!! कुठला सुड काढतेच कुणास ठाऊक... अग रितु डार्लिंग तू शांत बस ना...! अग हि खोटं बोलतेय.. अग अग लागेल मला... परंतु रितू काही आज ऐकत नाही. तिचा संताप अजूनच वाढत जातो.. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजते... ट्रिंग ट्रिंग ट्रिंग..... रितु मोबाईल ...Read More

6

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे..६

भाग पाच मध्ये तुम्ही पाहिलं रितुची आई घरी येते, रितू तिच्या आईला चहा करून देते तर तर चहामध्ये साखर आणि पालक ची भाजी बनवते तर पालकच्या भाजी मध्ये मीठ नसते. वरून रितुची धमकी ते पण किचनमध्ये बोलवून. बायको आहे शेवटी काय करणार, ऐकावं तर लागनारच.️_________________________________________ आता त्यापुढे...... मामी : बाई तू माझ्या जावायला असच खाऊ घालत असेल..... " असे मामी दुसऱ्यांदा बोलते " मी काही बोलेल म्हणून या आधीच रितू माझ्याकडे डोळे फाढून बघते आणि मला गप्प करते. बाबा काय कराव. तिच्या नजरेकडे नजरच नाही टिकली माझी, शेवटी काय करणार मान खाली घालावी लागली. असो बायको आहे.️ "हो ना ...Read More

7

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...७

(यार तुम्हीच लग्न करणार काय आम्हाला पण करू द्या... आमचा पण जीव आहे ) आतापर्यंत माझ्या स्वप्नातल्या रितुला रियल "उभ्या या आयुष्याची जोडीदारीन बनवण्यासाठी थोडावेळ तिला शोधायचा प्रयत्न केला पण काय करावा रितु सारखीच स्वभावाने छान, समजून घेणारी, प्रत्येक गोष्टीत माझ्या हो मध्ये हो म्हणणारी, मला वाटेल तसं वागणारी, मला हवं ते मी न सांगताच माझ्यासमोर आणून देणारी, चेहऱ्यावरून आणि बोलण्यावरून मला ओळखणारी, आणि प्रत्येक गोष्टीत रुसून बसणारी, मला धमक्या देणारी, पोकळ धमक्या बरं..., तू फक्त माझाच आहे असं कवटाळून सांगणारी... अशीच काहीशी माझ्या रियल लाईफ मध्ये रितू मिळाली.... डायरेक्ट शब्द बिंधास्त..mk च्या डोक्यातूनच love you ch तसं कोरोनाच्या ...Read More

8

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...८

________________________________________ आपण पाहिलं मागच्या भागांमध्ये लग्न वगैरे आटोपून न्हानोऱ्याचा कार्यक्रम चालू असतो, नवरी आणि नवरदेव एकमेकाच्या तोंडावर खोबऱ्याचं चावलेला गुळण्या करतात... आणि म्हातारी मधेच बोलते आणि नवरदेवाच्या तोंडात पान दिले जाते... ________________________________________ आता पुढे... आणि नवरी त्या पानाला दाताने तोडण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात नवरदेव त्या पानाला तोंडामध्ये ओढून घेतो. न्‌ त्यात नवरी ची बहिण मागून येते आणि मोबाईलची स्क्रीन दाखवत मेसेज दाखवते. पहिला मेसेज..‌ "जर का जास्त पान आत मध्ये ओढायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघा तुमची खैर नाही.‌" दुसरा मेसेज.. "बर्या बाजीने पान बाहेर राहू द्यायचं... कळलं ना.? आणि तेवढ्यातच माझ्या स्वप्नातल्या रितुची आठवण येते. आणि मनात विचार करत ...Read More

9

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...९

________________________________________ तुम्ही पाहिलच भाग ८ मध्ये रितूची करामत... पान तोडणीच्या वेळी पदर दोघांच्या डोक्यावर घेऊन मोठीच करामत केली. आणि माणसाचा तर थाटच मोठा असतो सासरवाडी मध्ये. नवरदेव नवरीला जेवायला बसायला पाठ देतात परंतु रीतुचा पाठ छोटा असल्यामुळे तिला काही निट बसता येत नाही... तिथेच तिचे माझ्यावर मोठ मोठे डोळे करून बघन आणि खुणे न बोलणं तुमचा पाठ मला द्या.. बसता येत नही इथ.... ________________________________________ आता यापुढे..... पाठ द्यावाच लागला बाबा शेवटी बायको ती, पाकिस्तान भारताचा काश्मीर मुद्दा, किंवा कोणत्याही देशाचा राष्ट्रीय मुद्दा सोडवुन घेइल पण बायकोचा "घरराष्ट्रीय मुद्दा" नाही सोडवता येत बाबा... लय बेक्कार असतो, इथं वकील पण ...Read More

10

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१०

_______________________________________ तुम्ही भाग 9 मध्ये पाहिलंच मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम संपून, रितुने पोट दुखायचं कारण सांगून रात्रीच्या वेळेस बाहेर बाईकवर चांदण्या‌ रात्री फिरायचा तिचा प्लॅन फीसकला... _______________________________________ आता यापुढे..... मितु गितुला दवाखान्यात घेवुन जायला निघते, मात्र पुढे ‌जावुन रितु मितुला स्कुटी साइड ला लावायला सागंते. आणि रितु आपल्या नवरोबाला काॅल करत गुपचाप, गपगुमान, सतरा कारन‌ न देता इथ पाण्याची टाकिच्या समोर असलेल्या चाफ्याचा झाडाजवळ आम्ही बसलोय, ३ मिनिटात तुम्ही इथे यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही बघा... रीतु डार्लिंगची धमकी म्हणजे डेंजरस धमकी, बायको पुढे सर्व नाईलाज होतो. आता जायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम, जायला निघालो तर एक दोन जण तरी सोबत ...Read More

11

नवरा बायको चे रुसवे-फुगवे...११

तुम्ही भाग 10 मध्ये पाहिलंच रितूला रात्रीच्या वेळेस बाईक वर फिरायचं होतं म्हणून तिने काय काय नाही ते नाटक मस्तपैकी फिरून वगैरे झालं आणि पाण्याच्या टाकीजवळ जस जातांना पाई पाई गेलो तसंच तिकडून सुध्दा ती मला पाईच पाठवते.... ______________________________________ आता पुढे.... पोट दुखायचं नाटक करून गेलेली रितू घरी येताच चेहऱ्यावर थोडं तब्येत खराब आहे अस दाखवते. परंतु तिला ते खोटं नाटक करायला खूपच जड जाते... मधेच मीतु : रितु ताई ते मेडिसिन वगैरे आणले आहेत. जेवण कर आणि मेडिसन घे... हे भरित पुरी आनली बघ तुझ्यासाठी जेवण करून घे. रितू : अग मीतू ते भरीत पुरी राहू दे तिकडे,दाळ ...Read More

12

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१२

तुम्ही भाग-11 मध्ये पाहिलंच... वरण बट्टी आणि वांग्याची भाजी , खानदेशातील सुप्रसिद्ध जेवण रितूने आज खूप चवदार बनवलं होतं. घरची मंडळी जेवणात येवढी गुंग होतात कि स्वयंपाक कसा झाला ते न सांगता सर्व संपवून टाकतात. तर घरातील स्त्रियांना जेवन उरतच नाही..पून्हा रितू जेवण करायला स्वयंपाकघरात जाते.... आणि पुढे....________________________________________"काय पोटभरी दाबा भो वरण बट्टीले आखो फिरी येवू अन जेवाले बसू" आसा विचार करतस भो मना खानदेश ना लोके...जेवण वगैरे आटपून सर्व मंडळी झोपी जातात...दहा-बारा दिवसानंतर.......लग्न होऊन आता दहा-बारा दिवस होतात. मग काय येतो ना सासरवाडी वरून फोन मामाचा. लय भारी वाटतं मामा बोलायला... आणि त्यावरून भारी तेव्हा वाटतं एवढा मोठा माणूस ...Read More

13

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१३

तर मित्रांनो तुम्ही मागच्या भागात पाहिलंच सासरवाडी जाऊन माणूस कसा लंबा लागतो, सालीबाईच रागवण म्हणजे आपल्या खिशाला फसवण... २४०० रुपयाचा लॉन्ग ड्रेस घेऊन बसलेला फटका.... आणि आता पुढे......________________________________________खिशाला दणका, पण कृपाच्या चेहऱ्यावर हास्य लॉन्ग ड्रेस मुळे आल......असो पैसा गेला पन ती आनंदी झाली...त्यात पावसाचं वातावरण झाल्यामुळे सासरे बुआ, रितू, आणि तिच्या तिन्ही भावांचे फोनवर फोन यायला लागले. एक झाला कि एक कॉल रिसिव्ह करत होतो. तेव्हा कळलं लोक सासरवाडी मध्ये अधून-मधून का जातात.भलताच मान, हव ते खायला, वरून प्रत्येक जण काळजी घेतो, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जे लागतं ते आटोमॅटिक मिळतं, आता माझ्या लग्न न झालेल्या भावांनो घाई करु नका ...Read More