नक्षत्रांचे देणे

(202)
  • 409.8k
  • 23
  • 234.6k

जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी त्यांच्या नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे स्टार्स त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणतात. इथे नक्षत्रांनी घडवून आणलेल्या अशाच अनपेक्षित भेटीमुळे सुरुवात होते एका प्रेमकथेची, या दोन व्यक्तिरेखांची एक हळुवार गुंतलेली प्रेमकथा घेऊन येत आहे, माझी हि दीर्घ कादंबरी...'नक्षत्रांचे देणे.'} गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने…. 'दूर कुठे, क्षितिजापलीकडे कर्णमधुर सूर उमटू लागले होते. अगदी दूरवरून... अस्पष्ट आणि अर्धवट... जणू अस्ताला गेलेला तो सोन्याचा गोळा आणि त्याच्या विरहाच्या कल्पनेने तांबूस लाल झालेली ती धरणीमाय, हे दोघे मुद्दामहून हे गाणं ओढून आणून मला ऐकवण्यात प्रयत्न करत असावेत. माझ्या आयुष्यातील न उमललेल्या कळ्या तर मी केव्हाच फेकून दिल्या, पण ओली पाने... त्यांचं काय करू? इथेच कुठेतरी अर्पण करावी ती… या ओघळणाऱ्या दवबिंदूंच्या साक्षीने आणि मग मुक्त हस्ताने परतून जावं, आपल्या वाट्याला आलेल्या विवंचनेत.'

Full Novel

1

नक्षत्रांचे देणे - १

{क्षितिज आणि भूमी... जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे स्टार्स त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणतात. इथे नक्षत्रांनी घडवून आणलेल्या अशाच अनपेक्षित भेटीमुळे सुरुवात होते एका प्रेमकथेची, या दोन व्यक्तिरेखांची एक हळुवार गुंतलेली प्रेमकथा घेऊन येत आहे, माझी हि दीर्घ कादंबरी...'नक्षत्रांचे देणे.'} गेले दयायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळया, आणि थोडी ओली पाने…. 'दूर कुठे, क्षितिजापलीकडे कर्णमधुर सूर उमटू लागले होते. अगदी दूरवरून... अस्पष्ट आणि अर्धवट... जणू अस्ताला गेलेला तो सोन्याचा गोळा आणि त्याच्या विरहाच्या कल्पनेने तांबूस लाल झालेली ती धरणीमाय, हे दोघे मुद्दामहून हे गाणं ...Read More

2

नक्षत्रांचे देणे - २

'पार्किंग लॉटमध्ये गाडी लावून क्षितीज लिफ्टकडे वळला. "सायेब तुम्ही टायमाचे पक्के आहात. या ! आत्ताच सगळं आवरून बसवून ठेवलाय ना." म्हणत शकुमावशी रूमच्या बाहेर पडली. तिला थम दाखवत प्रसन्न मुद्रेने तो आतमध्ये शिरला. 'साहेब आले वाटत.' म्हणत बाजूचे स्टाफ मेंबर आतमध्ये येऊ लागले. अर्ध्यापाऊण तासाने क्षितीज आपला पडलेला चेहेरा लपवत बाहेर निघून गेला. नेहेमीप्रमाणेच मग मागे नर्स, सिस्टर आणि वौर्डबॉय यांची ठरलेली चर्चा रंगायची. "कशाला येतो हा? एव्हढ्या वर्षांनी आता ती बाई काय बारी व्हायची राहिलेय का? उगाच नेहमीचे फेरफटके मारत बसतो." काही गोष्टी क्षितीजच्या कानावर यायच्या पण तो जाणीव पूर्वक दुर्लक्ष करायचा. अद्याप इथे येऊन जाण्याचा नेम त्यांने ...Read More

3

नक्षत्रांचे देणे - ३

पासपोर्ट, कपडे, खाण्याच्या वस्तू वैगरे वैगरे सगळं भरून झालं. भूमी परत परत चेक करून बघत होती. "भूमी हा आणि गोडाधोडाचे डब्बे घेऊन जायला परवानगी आहे ना? नाहीतर सगळं काढून घेतील चेकिंगच्या वेळेस..." माईंनी तिच्यासाठी बनवलेला फराळ, काही स्वीट्स सुद्धा बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिले होते. "सगळं चालत हो माई. " आवराआवर करत भूमी एकेक सामान चेक करत होती. "माझ्या लेकाला पण दे हो थोडं. स्वतःच नको खाऊ..." माई हसत-हसत म्हणाल्या. "हो माई." एवढंच बोलून भूमी अंगणात आली. तुळशी वृंदावनासमोर हात जोडून ती आता घराचा निरोप घेणार होती. खरं तर असं खोट सांगून निघणं तिच्या तत्वात बसत नव्हतं, ...Read More

4

नक्षत्रांचे देणे - ४

{क्षितिज आणि भूमी... जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे स्टार्स त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणतात. इथे नक्षत्रांनी घडवून आणलेल्या अशाच अनपेक्षित भेटीमुळे सुरुवात होते एका प्रेमकथेची, या दोन व्यक्तिरेखांची एक हळुवार गुंतलेली प्रेमकथा घेऊन येत आहे, माझी हि दीर्घ कादंबरी...'नक्षत्रांचे देणे.'} ------------------------- 'हातातील लग्न पत्रिका बघून मेघाताईंनी नकारार्थी मान डोलावली. 'निलच लग्न, ते पण एका पंजाबी मुलीशी, एक साधारण घरातला मुलगा, पण गडगंज पैसेवाल्याची मुलगी पटवून लग्न करतोय. या आधी किती अफेअर्स केलेत त्याच गणितच नाही. नाहीतर माझा क्षितिज, नको त्या मुलीच्या मागे लागून पुरताच फसला. जवळजवळ ...Read More

5

नक्षत्रांचे देणे - ५

'गुडवीन हॉस्पिटल, नर्सेस, डॉक्टर्स आणि पेशन्ट्स त्यांचे नातेवाईक यांची नुसती मांदीआळी, बाहेरून येणारे रॉ रॉ रॉ असे ऍम्ब्युलन्सचे आवाज गुंजत होते, "डॉक्टर पेशन्टला जाग आली, प्लिज इकडे या." ओरडत एक सिस्टर रूमबाहेर पडली आणि डॉक्टर त्या दिशेने धावू लागले. दुसरी सिस्टर सांगत होती. "अब ठीक लाग रहा है ना मैथिली जी ? उठो मत, बस आराम करो, वो आपके रिश्तेदार बाहरही है. ॲक्सिडेन्टका मामला. पोलीस पुछताछ चालू है." एवढे बोलेपर्यंत डॉक्टर आणि क्षितीज दोघेही आतमध्ये आले होते. मागोमाग पोलीस होतेच. थोडं चेकअप करून डॉक्टर ओक सांगून निघून गेले. आणि पोलीस शिपाई बाजूला बसून रिपोर्ट लिहू लागला. तो मैथिलीजी आपला ...Read More

6

नक्षत्रांचे देणे - ६

'विभासबरोबर बोलणं झालं, भूमी पोहोचल्याच समजल्यावर माई निर्धास्त झाल्या. त्यांचा सगळा जीव आपल्या मुलापेक्षा भूमीमध्ये गुंतलेला असायचा. ती नाही सगळं घर खायला उठलं होतं. नानांचं तर जेवणातही मन लागेना. ते तासंतास पेपर्सचे गठ्ठे चाळत बसायचे. भूमी आणि विभासच्या आयुष्यात नक्की काय चाललत, याची त्यांना थोडी भनक लागलेली होती. भूमी सांगत नसली तरीही काहीतरी गडबड आहे हे त्यांना समजलं होत. विभासपेक्षा काजळी होती ती भूमीची. 'आईबाप विना वाढलेली मुलगी, स्वतःच्या हिमतीवर शिकून डिग्री घेतली. लग्न देखील स्वकमाईतून केलं. आता कुठे तिच्या आयुष्यात चांगले दिवस यायला लागलेत. पण विभास? तो अस का वागतोय? का तिच्याकडे लक्ष देत नाही.? ' याचा विचार ...Read More

7

नक्षत्रांचे देणे - ७

‘कायदा वगैरे सोडून अगदी दोन वर्ष उलटली होती. स्वतःला न्याय मिळवून न देऊ शकलेली भूमी... कायदा आणि न्याय या जवळजवळ विसरून बसली होती. क्षिजीतला मदत करायची म्हणून का असेना तिला पुन्हा एकदा आर्टिकल्स आणि सेक्शन पाहावे लागणार होते. विभासकडून फसवणूक झाल्यावर भूमीने काम वैगरे सगळं सोडलं होत. माई-नाना यांची देखभाल करणे यापलिकडे तिला काही करावंस वाटेना, त्यांना विभास बद्दल सार काही खरं सांगावं असं तिला नेहमी वाटे,पण त्यांना सोडून या जगात तिचं असं दुसरं कोणीही नाही. त्यांनी एवढं प्रेम तिला दिला होत. कि त्यांना गमावण्याच्या भीतीपोटी आहे ती परिस्थिती सांभाळून आला दिवस जगायचं, एवढंच तिने ठरवलं होत.’ 'चला चार ...Read More

8

नक्षत्रांचे देणे - ८

लग्नामध्ये विशेष कोणी ओळखीचे नसल्याने क्षितिजला भूमीची सोबत मिळाली. भूमीला मात्र इथे बहुतांशी लोक ओळखतात हे क्षितिजच्या लक्षात आले नवरीची ती बेस्ट फ्रेंड होती त्यामुळे वधूपक्षातील इतरही घराचे लोक तिला ओळखत होते. तिची निधी ही एक महाराष्ट्रीयन फ्रेंड लग्नासाठी आली होती. त्यामुळे क्षितिजच्या तिच्याशी देखील गप्पा रंगल्या. बऱ्याच गोष्टी ज्या माहित नव्हत्या त्या माहित झाल्या. आपण का एवढे उत्सुक असतो तिच्या बद्दल जाणून घायला? हेच त्याला समजत नव्हते. तिच्या नकळत तो तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. लग्नाच्या गडबडीत वेदांतचा फोन येऊन गेला होता. त्याने भूमीला कंपनीत साइन करण्यासाठी प्रपोजल पाठवले होते. त्यावर काय रिप्लाय द्यावा या विचारात क्षितिज ...Read More

9

नक्षत्रांचे देणे - ९

'एक मारुती भरधाव वेगात निघाली होती. मागोमाग एक काळी ह्युंदाई कार तिचा पाठलाग करत होती. पाठलाग जवळजवळ संपणारच होता भरधाव वेगाने दुरून येणाऱ्या लाल-निळ्या ट्रकने मारुतीला खोल दरीत उडवून लावले. तो आपली ह्युंदाई जागीच थांबवून विद्युत वेगाने धावत सुटला, तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता. कारमधून बाहेर रस्त्यावर फेकली गेलेली ती मात्र रक्ताच्या धारोळयात गतप्राण झाली होती. त्याही अवस्थेत तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून तो गदागदा हलवू लागला होता. मैथिली, मैथिली ... मैथिली डोळे उघड प्लिज.' अंगातील शर्ट पूर्णपणे घामाने भिजला होता. बाजूला असणाऱ्या फोनची रिंग वाजली आणि क्षितिज शुद्धीवर आला. तसाच फोन कानाला लावत त्याने, आजूबाजूला लक्ष दिले. ...Read More

10

नक्षत्रांचे देणे - १०

'मी खोट सांगून मैत्रिणीच्या लग्नाला चंदिगढला गेले होते. त्याबद्दल मला माफ करा.' असे बोलून भूमीने नानांना शपथ दिली की कधीही असं खोट बोलणार नाही. परत अनाथ आणि पोरके होण्याची भीती मनात असलेली भूमी माई आणि नानांना सोडून राहण्याचा विचार देखील करू शकत नव्हती. नानांनी तर आपल्या सगळ्या इस्टेटीतून विभासाचे नाव काढून टाकले. परत विभासच्या तोंडही पाहणार नाही, असे मनाशी ठरवले. आपल्या मुलामुळे एका मुलीची फसवणूक झाली, या विचारानेच माई अस्वस्थ झाल्या होत्या. आला दिवस अपराधीपणाची भावना त्यांना आतल्याआत खात होती. विभासला माफ करणे त्या दोघांनाही शक्य नव्हते. या सगळ्यामुळे भूमी तर आपल्याला सोडून जाणार नाही ना, या भीतीने त्यांनी ...Read More

11

नक्षत्रांचे देणे - ११

''सावंत लीगलच्या फाइल बद्दल काय निर्णय झाला.'' किर्लोस्करांनी विषयाला हात घातला. ''ज्या मुलीने ऐनवेळी येऊन चंदीगढमध्ये प्रेझेंटेशन दिले तिच्यासोबत फाईल गेली आहे. दुर्दैवाने ती मुलगी आमच्या जास्त परिचयाची नसल्याने वेळ लागला आहे. तरीही आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.’’ सावंत त्यांच्याकडे पाहत म्हणाले. ''सर, कंपनीके रेप्युटेशन का सवाल है. ती फाइल लीक झाली तर....'' मुखर्जी पुढे बोलणारच तेवढ्यात सावंत ओरडले. ''तर काय होईल हे तुम्ही आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. कंपनीचा करता धरता मी आहे. मी बघतो काय करायचं ते.'' ''होय सावंत. तुम्ही सर्वेसर्वा असलात तरीही मी सुद्धा तुमचा पार्टनर आहे, हे विसरू नका. तुमच्या मुलाच्या चुकीमुळे मला देखील ...Read More

12

नक्षत्रांचे देणे - १२

‘ग्रहशांती अगदी व्यवस्थित पार पडली, मिस्टर आणि मिसेस सावंत सत्यनारायण पूजेला बसले. तोपर्यंत संध्याकाळ व्हायला आली होती. अजूनही भूमीची माहिती मिळाली नाही, म्हणून क्षितीजची काळजी अजून वाढत चालली होती. तो आपल्या माणसांना फोनवर फोन करून सारखी विचारपूस करत होता. आलेली बहुतेक सगळी मंडळी पूजेचा प्रसाद घेऊन घरी निघायला लागली. साठे काका प्रसाद घेऊन निघालेच होते. मिस्टर सावंत आणि मंडळी त्यांच्या पाय पडले आणि काका दरवाजाकडे वळले. गर्दी कमी झालेली पाहून, मिस्टर सावंतांनी पुन्हा क्षितिजला विचारले, ''काही माहिती मिळाली का?'' ''नाही.'' म्हणून मन डोलावत क्षितीज अस्वस्थ झाला. खरतर त्याची आशा आता पूर्णपणे मावळली होती. थोड्याचवेळात बाहेरच्या मुख्यदारावर कोणीतरी विचारत होते, ...Read More

13

नक्षत्रांचे देणे - १३

''कंपनीत चाललेले गैरव्यवहार आमच्या सहमतीने किवा ऑर्डरने नाही होत आहेत. कोणीतरी आतील व्यक्ती कंपनीला बदनाम करण्यासाठी हे सर्व आमच्या करत आहे. तेच तर उघडकीस आणायचं आहे.'' आत्तापर्यंत शांत राहिलेला क्षितीज आता त्यांच्या मैफिलीत सामील होत म्हणाला. ''आय सी. असं आहे तर, इफ यु डोन्ट माइंड, मला थोडा वेळ लागेल प्लिज. अचानक हो किंवा नाही असं नाही सांगता येणार.'' भूमी त्यांचा आदर करत म्हणाली. ''नो प्रॉब्लेम. एनी टाइम. बायदवे नाइस तू मीट यु बेटा, मी निघती थोडं काम आहे.'' म्हणता मिस्टर सावंत निघाले. आणि त्यांच्या बरोबर आज्जोदेखील बाहेर बेडरूमकडे निघाल्या. ''बराच वेळ झाला, मी देखील निघते. बाय.'' भूमी सोफ्यावरून उठली ...Read More

14

नक्षत्रांचे देणे - १४

मेघाताई आणि मिस्टर सावंत यांचं बोलणं सुरु होत. आज भूमी ऑफिस जॉईन करतेय, हे समजल्यावर मेघाताईंना कितीतरी आनंद झाला. आणि त्याच्या पप्पांचे बदलणारे सूर त्यांना आता स्पष्ट दिसत होते. म्हणून त्यांनी मुद्दाम विषय काढला. ''संजय क्षितिजमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येतोय का? तो आता एकटा-एकटा नाही वाटत. पहिल्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह वाटतो. आणि पॉसिटीव्हही '' ''होय, आणि ते त्याच्यासाठी आणि कंपनीसाठी चांगलं आहे.'' ऑफिसला जाण्याच्या तयारीत असलेले मिस्टर सावंत मेघाताईंना म्हणाले. ''भूमीला असं त्याला न सांगता जॉईन करण्याचं कारण समजेल का?'' मेघाताईंनी डायरेक्ट विषयाला हात घातला. ''भूमी ही कंपनीच्या हिताच्या दृष्टीने असलेली माझी चॉईस आहे, क्षितिजला मला इथे इन्व्हॉल्व्हड करायचं ...Read More

15

नक्षत्रांचे देणे - १५

'ऑफिसमध्ये आज फार गडबड चालू होती. न्यू प्रोजेक्ट लॉन्चिंग त्यामुळे बरेचसे नवीन लोक आले होते. न्यू प्रोजेक्ट्ची अक्खी टीम बिझी दिसत होती. एवढ्या सकाळी सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थितपने हॅण्डल करण्यात रिसिप्शनिस्टची दमछाक झाली होती. भूमीने एंट्री केली तेव्हा 'आपण?' असा चेहेरा करून तिने भुवया उंचावल्या होत्या. नवीन जॉइनिंग तीही सावंत सरांनी डायरेक्ट अपॉईंट केलेली एम्प्लोइ. हे समजल्यावर तर ती अजूनच शॉक झाली. अवधी सुंदर दिसत होती ती कि, तिच्याबरोबर त्या एरियात आजूबाजूला असणारे इतर लोकही शॉक्ड होते. भूमीला बघून... कित्त्येकांच्या नजरा तिथे उंचावल्या होत्या. '' मोस्ट वेलकम मॅम.'' असं म्हणत रिसिप्शनिस्टने भूमीला तिच्या केबिनच्या रूट सांगितलं आणि भूमी आतमध्ये ...Read More

16

नक्षत्रांचे देणे - १६

पावसाचा जोर ओसरलेला नव्हता. त्यामुळे सगळीकडे पाणी भरलेले होते. कॅब सुद्दा मिळणे मुश्किल होते. काय करावं सुचेना. भूमी खूप वाट बघत कंपनीच्या बाहेरील एरियात थांबली होती. इथे तसे कोणीही विशेष ओळखीचे नसल्याने सांगणार तरी कोणाला? बराच वेळ ती इथे उभी असल्याने ऑफिस रिसेप्शनिस्टने हे ओळखलं असावा, तिने आत फोन केला आणि या बद्दल सांगितलं. ‘’मॅम सर येतायत, ते सोडतील तुम्हाला.’’ असं म्हणत तिने हातातला फोन ठेवला, भूमी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती एवढ्यात मिस्टर सावंत आणि क्षितीज बाहेर आले होते. ''हेवी रेन सुरु आहे. सगळे रोड अल्मोस्ट ब्लॉक आहेत. शक्य असेल तर तुम्ही ऑफिस मध्ये वरती थांबू शकता. काही ...Read More

17

नक्षत्रांचे देणे - १७

''बाय द वे... तुम्हाला फोन घ्यायला आवडत नाही का?'' एवढा वेळ पसरलेली शांतता भंग करत भूमी फोनकडे बघत क्षितिजला होती.''का?'' क्षितीज''केव्हापासून तुमचा फोन वाजतोय, तुम्ही लक्ष देत नाही.'' भूमी''ओ, पप्पांचा फोन आहे. ते विचारणार कुठे आहेस? आणि मला ते सांगायचं नाहीय. म्हणून नाही उचलतं. '' क्षितीज''का?'' भूमीने आश्चर्याने त्याला विचारले.''ते कुठे सगळ्या गोष्टी मला सांगतात.'' तो मिश्किल हसला.''कोणाचा फोन आला, तर बोलून तरी बघावं, दुसर काही महत्वाचं काम असू शकतं.'' भूमी त्याला समजावत होती. तिच्याकडे बघत क्षितीज काहीतरी विचार करत होता आणि पुन्हा फोन वाजला. त्याने लगेच उचलून तो कानाला लावला.''हॅलो पप्पा.'''हॅलो मला महत्वाचं एक काम आहे, सो कंपनीतून ...Read More

18

नक्षत्रांचे देणे - १८

चैन सोडवण्याचा प्रयत्न करत असलेली भूमी क्षितीजच्या अगदी जवळ आली होती. दोघांमधील होते नव्हते ते हि अंतर जवळजवळ मिटले. भिजून चिंब झालेला ओला व्हाइट शर्ट आणि तिला अजूनच चिपकून बसलेली तिची सुती साडी, वरून बरसणाऱ्या जलधारा… दुरून पाहणाऱ्याला नक्कीच काहीतरी वेगळा संशय आला असता. हे लक्षात आल्यावर तिने चैनला जोराचा हिस्का दिला, त्यामुळे ती चैन अजूनच अडकली होती. मान तिरकी करून उभ्या असलेल्या तिला तिच्या नकळतं क्षितीज न्याहाळत होता. आज मौसम कुछ और हीं हैं। असं त्याला वाटलं. तिची मात्र वरती पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. एवढ्या जवळून त्याला पाह्ण्याच धाडस होतच कुठे म्हणा. तिच्या ओल्या झालेल्या अस्ताव्यस्त केसांच्या काही ...Read More

19

नक्षत्रांचे देणे - १९

‘सकाळी मेघाताई हॉलमध्ये बसून tv बघत होत्या. आज्जो आपली योगासने आवरून फ्रेश व्हायला निघून गेली, ऑफिसला सुट्टी असल्याने क्षितिजही उठला होता.’ ''गुड मॉर्निंग मेघा.'' म्हणत मिस्टर सावंत सकाळी सकाळी बाहेरून आत येत होते. ''मॉर्निंग. न झोपता तुझी मॉर्निंग एवढी फ्रेश असते.'' नवर्याच्या प्रसन्न चेहेऱ्याकडे बघत मेघाताई म्हणाल्या. ''काम असेल तर मला झोप लागत नाही. तुला माहित आहे. महत्वाची एक डील साइन करून आलोय.'' मिस्टर सावंत बोलता असतानाच क्षितीज त्यांच्या मैफिलीत सामील झाला होता. ''गुड मॉर्निंग आई, मॉर्निंग पप्पा.'' म्हणत तो किचनकडे वळला. ''नवीन मॅडम ना डायरेक्ट घरी सोडून आला का?'' मिस्टर सावंतांनी त्याला खोचक प्रश्न केला. आणि त्याचे पाय ...Read More

20

नक्षत्रांचे देणे - २०

माईंचा फोन येऊन गेल्यापासून भूमीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. ' त्या म्हणाल्या काही दिवसांनी विभास भारतात येणार आहे. पण का? आणि माईंनी त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. माझ्याशी तर त्याचा काही संबंध आलाच नाही. मग सगळी सत्य परिस्थिती डोळयासमोर असूनही तो कुणासाठी येतोय इकडे?' याचा विचार करत ती बसली होती. एवढ्यात दाराची बेल वाजली. पाहते तर निधी दारात उभी होती. सकाळीच तिचा फोन आला होता. आज येणार आहे म्हणून. ''हाय. कशी आहेस?'' तिला मिठी मारत भूमी म्हणाली. ''मी मस्त ग. तू?'' निधी खुर्चीवर बसत भूमीला विचारत होती. ''मी मजेत. बस मी पाणी आणते.'' म्हणत भूमी आता गेली किचन मधून ...Read More

21

नक्षत्रांचे देणे - २१

''संजय उद्या रिसेप्शन पार्टी आहे, निल आणि संजनाच्या लग्नाची. आपल्या फॅमिलीला खास इन्व्हेटेशन आहे.'' आज्जो गाडीमध्ये बसून आपल्या जावयाला होती. ''जोशी कुटुंब चंदिगढ वरून आले का इकडे?'' संजय (मिस्टर सावंत) ''होय, केव्हाच... क्षितीज गेला होता त्या लग्नाला म्हणून त्यांना बरं वाटलं.'' आज्जो ''ओह, मला जमेल असं वाटत नाही. तुम्ही दोघी रिसेप्शनला जाऊन या.'' संजय ''क्षितिजला सांग आमच्या सोबत यायला. तू सांगितलंस तर येईल तो.'' आज्जो ''सांगतो. मी पुढे एका कामासाठी जातोय. रात्र घरी येईन. तुम्हाला कुठे सोडू? '' संजय ''मला फिनिक्स मॉलला सोड. थोडी शॉपिंग करेन म्हणते.'' आज्जो एकदम आनंदी होत म्हणाली. ...Read More

22

नक्षत्रांचे देणे - २२

'काही दिवस भूमी केसही रिलेटेड माहिती गोळाकरत होती. संबंधित माणसांना आणि स्टाफला भेटत होती. चंदीगढच्या कम्प्युटर सिस्टीममधील काही डेटा तिने त्यावरही काम केले. बरेचसे कागद चाळून झाले होते. आणि आज अचानक तिने एका खाजगी मीटिंगचा मेल टाकला.' 'मिटिंग रूममध्ये राउंड टेबलजवळ सगळे उपस्थित होते. मिस्टर सावंत आणि क्षितीज, आधीच येऊन बसले होते. लीगल टीमचे काही मेम्बर आणि मुखर्जीना मेल पाठवला होता. सगळे त्यांची वाट बघत बसले होते. बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भूमी देखील प्रोजेक्टर जवळ उभी राहून मुखर्जींची वाट बघत होती. तिने मांडलेल्या डायग्राम वरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या.' ''भूमी तुम्ही ...Read More

23

नक्षत्रांचे देणे - २३

‘आज मीटिंगमध्ये समजलेली माहिती गंभीर होती. पाहिलं म्हणजे मैथिलीने त्याला शेवटच्या क्षणापर्यंत त्या फ्रॉड बद्दल काहीही कळू दिल नाही. त्याला वाईट वाटल. आणि त्यावेळी त्या दोघांचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता. हे ऐकून त्याला आता भीती वाटू लागली. भूमी या केस बद्दल शोधाशोध करत आहे, जर मैथिली सारखंच तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर? तिला काही होता काम नये, मी तस होऊ देणार नाही. पप्पा म्हणतात त्या प्रमाणे, तिला थोडं पडद्याआड काम करू दे. ऑफिसमध्ये आणि बाहेर वावरताना तिला काळजी घ्यावी लागेल. हे तिला सांगितलं पाहिजे.' असा क्षितिजने विचार केला आणि तो तिच्या केबिनच्या दिशेने निघाला. ***** 'मैथिली ...Read More

24

नक्षत्रांचे देणे - २४

‘बारीक नेट फ्रॅब्रिक असलेली पार्टी विअर ब्ल्यू-गोल्ड साडी आणि त्यावर मॅचिंग असे कानात हिऱ्याचे हँगिंग हुक, असा तिचा लूक उठून दिसत हित. हातात छोटास स्टाइलिश पाकीट घेऊन ती निघाली. ती नको नको म्हणत असताना निधीने तिला आडवले आणि तिच्या केसांचा हाफ क्लच काढला, केस थोडे सेट करून ते असेच खुले सोडले. तिच्या लेअर कट मुळे काही सिल्की केस कपाळावरून पुढे कानावर रुळले होते, वाऱ्याच्या वेगाबरोबर ते मागे पुढे करत होते, बाकीचे मस्त मागे कमरेपर्यंत हेलकावे घेत होते. तिच्या ओठावर हलकीशी चेरी लिपस्टिक लावून निधी तिला घेऊन पार्टीसाठी निघाली. निधी मात्र फारच अपसेट होती. भूमीसाठी ती तयार झाली, नाहीतर ...Read More

25

नक्षत्रांचे देणे - २५

'आपल्याला त्या दोघांनी पाहिलेले नाही, आणि पाहूही नये असे भूमीला वाटले. ती आणि क्षितीज शांतपणे तिथून बाहेर आले. निधीच्या असं का घडावं ? तिची बेस्ट फ्रेंड होती ती... आणि माणूस म्हणूनही अगदी प्रेमळ, जीवाला जीव लावणारी. भूमी फारच अपसेट होते. तिला हि सिचवेशन हान्डेल करन अवघड झालं होत. निधी खरतर पार्टीला येणार नव्हती, आपण मेसेज केला आणि ती भूमीला घेऊन आली. त्यामुळे पाहिलेल्या प्रसंगाचे क्षितिजलाही वाईट वाटले. त्या दोघांनाही निलची फार चीड येत होती.' ''आय कान्ट बिलिव्ह... बेस्टफ्रेंड म्हणते, आजपर्यंत तिने मला यातलं काहीही कळू दिल नाही. ''भूमी ''विश्वास ठेवणं कठीण आहे, पण आयुष्य म्हंटल कि असं ...Read More

26

नक्षत्रांचे देणे - २६

''भूमीला कळवायचं का हो?'' माई नानांना विचारत होत्या. ''नाही, कोणतीही गोष्ट सांगण्याची काहीही गरज नाही. ती तिच्या आयुष्यात जाण्याचा प्रयत्न करतेय. आता या मुलाचं रडगाणं ऐकवून तिला का त्रास द्यायचा?'' नाना ''ते बरोबर आहे हो. पण विभास तिला फोन करून सांगणार आहे, त्याआधी आपण थोडी कल्पना देऊ म्हणते.'' माई ''काय गरज आहे? तिला फसवताना त्याने काही कल्पना दिली होती का? आता ती फॉरेनर त्याला सोडून गेली, त्याला भूमी काय करणार. याच्या सुखदुःखाशी भूमीचा काडीमात्र संबंध नाही.'' नाना फार चिडले होते. त्यांनी माईना ताकीद दिली, भूमीला विभासच्या कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही कळवायचं नाही. माईंना विभास बद्दल वाईट वाटत ...Read More

27

नक्षत्रांचे देणे - २७

''निधी तू येणार नाही म्हणालीस ना? मग अचानक कशी काय?'' भूमी ''अग इकडेच एक काम होतं. तर आले आहे तर तुझं ऑफिस बघून जावं. केवढं मोठं आहे ना ग.'' ती ऑफिसच्या बिल्डिंगकडे बघत म्हणाली. उगाचच काहीतरी बोलून निधीने वेळ मारून नेली होई. ''होय, मग जा ना बघून ये.'' भूमी ''तू नाही येत का?'' निधी ''नाही, मला कंटाळा आला आहे. घरी जाते.'' भूमी हातातल्या फाइल्स लपवत म्हणाली. ''मी दाखवतो ऑफिस. चालेल?'' म्हणत क्षितीज तिथे आला. ''अरे वाह, प्लिज.'' निधी ''मी निघते, कॅब येईलच एवढ्यात.'' भूमी ''कॅब का ग... कॅन्सल कर आधी. आपण ...Read More

28

नक्षत्रांचे देणे - २८

‘क्षितिजची गाडी सरळ पुढे जाऊन एका मोठ्या झाडावर आदळली होती. त्याच्या डोक्यालाही बरीच दुखापत झाली होती. त्यात गाडीमध्ये लिक्विड सुरु झाली होती. कोणत्याही क्षणी स्फोट झाला असता. त्याने हातात असणारा मोबाइल शक्य तितक्या दुर फेकून दिला आणि गाडीचा तुटलेला दरवाजा ढकलून तो कसाबसा बाहेर पडला. गाडीने पेट घेतला होता. स्फोट होणार हे नक्की होते. आणि एवढ्या जवळ गाडी असल्याने क्षितीज त्या स्फोट मध्ये सापडण्याची दाट शक्यता होती. त्याच्यापासून काहीच अंतरावर पुढे पडलेला त्याचा मोबाइल वाजत होता, भूमीचा फोन होता. तो घेण्यासाठी त्याला उठता येत नव्हते. होती नव्हती ती सगळी शक्ती एकवटून त्याने मागच्या दिशेला झेप घेतली, धाडकन मागच्यामागे जाऊन ...Read More

29

नक्षत्रांचे देणे - २९

''हॅलो. काय ग भेटली का क्षितिजला? कसा आहे तो?'' निधी फोनवरून भूमीला विचारत होती. ''मी ऑफिसमध्ये आली क्षितिजला हॉस्पिटल मधून घरी घेऊन गेल्याच समजलं. त्यांच्या घरी जाणं मला योग्य नाही वाटत. आजपण भेट झाली नाही ग. '' भूमी ''ओह, फोन कर ना मग.'' निधी ''करतेय. काही रिप्लाय नाही मिळत ग.'' भूमी ''ओके, मी ट्राय करतेय पण सेम नो रिप्लाय. काही बोलणं झालं तर सांग.'' म्हणत निधीने फोन ठेवला होता. 'भूमीच कामात लक्ष लागत नव्हते. 'क्षितिजला एकदा भेटायला पाहिजे.' असं तिला सारखं वाटत होत. चंदिगढ केसच्या संधर्भात मिळालेले पुरावे नष्ट झाल्याचं तिने मिस्टर सावंत याना ...Read More

30

नक्षत्रांचे देणे - ३०  

'आश्रमात आल्यापासून खूप वेळ निघून गेला होता. दुपारचं जेवण वेगैरे सगळं तेथेच आटोपलं होत. उद्या भूमीने ऑफिसला सुट्टी टाकली त्यामुळे ती आज इथेच थांबणार होती, हे समजल्यावर क्षितिजही तिथेच थांबला. तसही हाताच्या दुखण्याने गाडी चालवणे त्याला आता शक्य नव्हते, दोघेही एकत्रच निघू, असं ठरवून ते आश्रमातील मुलांबरोबर रमले.' 'तिच्याही नकळत तो तिला समजून घेत होता. तिच्या आवडीनिवडी, सवयी, स्वभाव हे समजल्यामुळे त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यायला खूप मदत झाली. बंगल्यात राहणार मुलगा इकडे आश्रमात रामलाय, हे पाहून भूमिकाही नवल वाटले. मुळातच शांत स्वभाव आणि समजुदारपणा बरोबरच त्याच्यात दडलेला साधेपण भूमीला जास्त आवडला. 'महत्वाचं म्हणजे तो समोर ...Read More

31

नक्षत्रांचे देणे - ३१

‘क्षितिजला काहीच कळू न देता घरी मेघाताई आणि आज्जोने सगळी तयारी करून ठेवली होती. वाढदिवसासाठी हॉल वगैरे बुक झाला संध्याकाळी सगळ्यांना पार्टीसाठी बोलावलं गेलं होतं. क्षितीज घरी आला तेव्हा उशिरा आल्याबद्दल कोणीही काहीही बोलले नाही. घरी सगळ्यांनी दरवर्षीप्रमाणे साधंसं विश केलं. मेघाताईनी ओवाळणी केली आणि त्याच्या आवडीचे पदार्थ केले. त्याला विशेष काही आहे अशी जाणीव करून दिली नाही.’ ***** भूमी देखील रूमवर आली होती. आल्या-आल्या निधीने तिला विश केल. आश्रमातल्या गप्पा मारता दोघीही बसल्या होत्या. तेव्हा तिच्यासाठी एक निनावी पार्सल आलं होतं. ते निधीने तिला दाखवलं. गिफ्ट असावं म्हणून तिने ते उघडलं आतमध्ये एक लेटर होतं. ‘तुमच्या केसच्या संदर्भात ...Read More

32

नक्षत्रांचे देणे - ३२

‘हॉटेल सनशाइनला तळमजल्यावर शानदार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सगळी अरेंजमेंट आणि रोषणाई बघून क्षितिजला आश्चर्य वाटले. क्षितीज आणि तिथे पोहोचले. सगळे त्याची वाट बघत होते. काइट्स माउंटनला आपल्याला क्षितिजच्या आईने बोलावल होतं, हे तिला क्षितिजने येताना गाडीमध्ये सांगितलं, त्यावर तिचा विश्वासच बसेना. उगाच लाइमलाइटमध्ये येन तिला आवडत नव्हतं. त्यामुळे पार्टीमध्ये भूमी स्टेजपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, मेघाताई तिला एकटी सोडायला मागेनात. केक कटिंग करून झालं होतं. सगळे मस्त डिनरचा आस्वाद घेत होते. क्षितिजला शुभेच्छा देणाऱ्यांची नुसती मांदीआळी होती. आपण काय करावं? घरी जायला निघावं का? या विचारात असतानाच भूमीला मिस्टर सावंत म्हणजे क्षितिजच्या पप्पांनी आवाज दिला. ...Read More

33

नक्षत्रांचे देणे - ३३

‘आज्जो आणि मिस्टर सावंत यांनाही मैथिली तितकीशी आवडत नव्हती. त्यामुळे ते दोघेही काहीही बोलले नाहीत. आता मैथिलीशी तसाही त्याचा संबंध नव्हता. तिचे खरे रूप सगळ्यांच्या समोर आलेले होते. तरीही मैथिली शुद्धीवर आल्यावर माझ्या आयुष्यात वादळ येईल, असे घरच्यांना का वाटते? याचेच क्षितिजला नवल वाटत होते. 'यापुढे कोणताही निर्णय आम्हा दोघांना विचारल्याशिवाय घेत जाऊ नका.' असे क्षितिजने घरच्यांना बजावले होते. या विषयी भूमीशी बोलल्याशिवाय त्याला राहवेना म्हणून त्याने फोन लावला. पलीकडून तिने फोन उचलला होता.’ ''हॅलो.'' भूमी ''हाय, झोपली नाहीस अजून?'' क्षितीज ''नाही, जस्ट फ्रेश झाली. झोपतेच आहे.'' भूमी ''पार्टीमध्ये जे झालं त्यासाठी सॉरी.'' क्षितीज ''ठीक आहे. कोणीही आपल्याला गृहीत ...Read More

34

नक्षत्रांचे देणे - ३४

'मिस्टर सावंतांच्या सांगण्यावरून बाहेर टफ सिक्युरिटी ठेवण्यात आली होती. मीडिया आणि बाकीच्यांना चुकवून क्षितीज कसाबसा कंपनीत पोहोचला होता. त्याने येऊन भूमीची केबिन गाठली. ''सॉरी, एक्सट्रीमली सॉरी. मला यायला उशीर झाला.'' क्षितीज ''मला घरी जायचं आहे. सो प्लिज तेवढी हेल्प पाहिजे.'' क्षितिजला पाहून हाताचा आधार देत भूमी सावकाश उठली. आपली बॅग आणि मोबाइल दुसऱ्या हाताने पकडून ती उभी राहिली. तिचा तोल जातोय हे क्षितिजला समजलं. त्याने आपल्या हाताचा आधार देत तिला पुन्हा बसवलं. ''तुला उठता येत नाहीय, थोडावेळ बस इथे. बरं वाटत नाहीय का?'' ''मी ठीक आहे. मला घरी जायचं आहे.'' पुन्हा खुर्चीवर बसत भूमीने डोक्याला हात लावला. डोकं फारच ...Read More

35

नक्षत्रांचे देणे - ३५

‘आतलं यावरून ती बाहेर येईपर्यंत क्षितीज तिथेच सोफ्यावर आडवा झाला होता. टाय-कोट बाजूला ठेवून तो शांत झोपला होता. त्याच्या चेहेऱ्याकडे बघून तिने ओळखले, कि दिवसभरच्या धावपळीने आणि मेंटली स्ट्रेसने तो खूप थकला आहे. अगदीच न राहवून ती त्याच्या जवळ गेली. त्याच्या केसांवर हात फिरवत ती तिथेच शेजारी बसली. तिने दोनवेळा त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो झोपलेलाच होता. 'खूप थकलाय वाटत, झोपूदेत इथेच.' म्हणत तिने त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले, आणि ती उठणार एवढ्यात त्याने डोळे उघडले होते. तिच्या हाताला पकडून स्वतःकडे ओढत त्याने 'काय' म्हणून विचारले. त्याच्या एवढ्या जवळ जाऊन ती थोडी लाजली. ''इथेच झोपणार आहेस का?'' ...Read More

36

नक्षत्रांचे देणें - ३६

'कोण बरे असेल ती व्यक्ती? एवढ्या तातडीने मला का बरे बोलावून घेतले असेल? आणि कोणती महत्वाची माहिती सांगणार आहे?' विचारात मेघाताई हॉटेलमध्ये आल्या. मोबाइलवर त्यांनी तो निनावी नंबर डाइल केला. पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थोडावेळ त्या तिथेच बसून राहिल्या, आणि काही वेळातच एक गोरागोमटा तरुण येऊन त्यांच्यासमोर बसला. ''हाय मी विभास... विभास. मीच आपल्याला फोन करून इथे यायला सांगितलं होतं.'' विभास मेघाताईं पर्यंत पोहोचला होता. भूमी आणि क्षितिजच्या सुरु होणाऱ्या नात्यामध्ये कटूपणाचे बीज पेरण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली होती. ''होय, पण आपण? आणि कोणत्या महत्वाच्या कामासाठी मला इथे बोलावलं आहे.'' मिसेस सावंत त्याला आश्चर्याने विचारात होत्या. ''तुमच्या होणाऱ्या ...Read More

37

नक्षत्रांचे देणे - ३७

‘इकडे संध्याकाळी मेघाताईंनी क्षितीज आणि घरी सगळ्यांचा कानावर भूमी बद्दल समजलेले सत्य सांगितले. त्यांना अपेक्षित होते कि क्षितीज चिडेल, तसे झाले नाही. तो ''आई आपण रात्री बोलू, मी आलोच.'' बोलून तिथून तडक बाहेर निघाला. ‘एवढी मोठी गोष्ट समजूनही याची सौम्य प्रतिक्रिया कशी? हा भूमीला जाब विचारायला गेलाय का?' हे मेघाताईंना समजेना. त्या आणि आज्जो झालेल्या प्रकाराने अगदी डिस्टर्ब झाल्या होत्या. यामधून क्षितीज कसा बाहेर पडेल? कि मैथिली प्रकरण सारखंच तो स्वतःला त्रास करून घेईल? असे एक ना हजार प्रश्न त्यांना पडले होते. ***** 'मनाशी पक्का विचार करून भूमीने एक मेल ड्राफ्ट केला. तो कंपनीच्या HR ला पाठवून दिला. आपली ...Read More

38

नक्षत्रांचे देणे - ३८

'संध्याकाळ झाली तेव्हा निधीने नानांच्या मोबाइलवर फोन केला होता. क्षितीज भूमीला शोधात गावी येईल निघाला आहे, हे समजल्यावर नानांनी भूमीला त्याला फोन करण्यासाठी सांगितले. भूमीचा फोन अजूनही बंद होता. तिने तो चालू केला आणि क्षितिजला फोन लावला. आता त्याचा फोन बंद येत होता.' काय करावे हे भूमीला कळेना. 'तिथून निघताना मी फोन करत होते, तो त्याने उचलला नाही. आणि आता तो गावी का येतोय? त्याला जर विभास बद्दल सगळे कळले आहे तर त्याचा गैरसमज होणे साहजिकच आहे. मग एवढ्या लांब येण्याचे कारण काय? मला जाब विचारायला?' एक ना अनेक प्रश्नांची सरमिसर तिच्या मनात सुरु होती. त्याच्या घरी कोणाला फोन ...Read More

39

नक्षत्रांचे देणे - ३९

''तू माझ्या आयुष्यात येण्याआधी मैथिली होती. ती खूप चुकीचं वागली तरीही मी तिच्याशी प्रामाणिक होतो, कारण माझ्यासाठी प्रेमाची व्याख्याच आहे. त्यात मी माझं कर्तव्य सोडत नाही. तू मागितलं नाहीस तरीही माझं वचन आहे तुला. काहीही झालं तरीही, जिथे असू तिथे आपण एकत्रच असू.'' क्षितीज ''थँक्स. माझी आई म्हणायची, 'दूर कुठून, त्या नक्षत्रातून तुला न्यायला कोणी राजकुमार येणार.' तू आमच्या सोबत आल्यावर तो काय एकटाच राहणार इथे. तू त्याच्या सोबत राहा.' विभास आयुष्यात आल्यावर आईच्या गोष्टी स्वप्नवत वाटायला लागल्या. पण आज वाटतं, त्या दूरवरच्या नक्षत्रांनी तुला माझ्यासाठी बनवलं असणार किंवा मला तुझ्यासाठी.'' भूमी वर आभाळाकडे बघत म्हणाली. ''नक्षत्रांचा माहित नाही, ...Read More

40

नक्षत्रांचे देणे - ४०

''हॅलो भूमी कुठे आहेस? काल ठरल्याप्रमाणे नाना-माईंना घेऊन तू इथे होतीस.'' क्षितीज भूमीला फोनवर विचारत होता. पत्रकार आलेले होते. लग्नाचे सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी नाना आणि माई तिथे उपस्थित राहणार होते. पण भूमी अजूनही तिथे पोहोचलेली नव्हती. ''मला शक्य होणार नाहीय. बहुतेक.'' पलीकडून भूमी बोलत होती. ''का? काय झालं? मी घ्यायला येऊ का?'' क्षितीज ''नको. माई आणि नाना पोहोचतील एवढ्यात. मी प्रयत्न करते. जमेल का माहित नाही.'' भूमी ''ओके, नानांना तरी पुढे येउ देत. नाहीतर फार गोंधळ होईल. आणि मला इथे सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल.'' क्षितीज ''हो, ते आले असतील बघ. बाय. कॉल यु लेटर.'' म्हणत तिने फोन ठेवला. ...Read More

41

नक्षत्रांचे देण - ४१

''कामात होते, म्हणून नाही जमल. मग मैथिली बद्दल समजलं आणि मी तडक इथे निघाले. तसाही तू इथेच भेटणार हे होता.'' भूमी ''तू कंपनी सोडलीस ना? मग कोणत्या कामात आहेस? पुन्हा जॉईन करणार आहेस का? बोलू पपांशी?'' क्षितिज ''नको.'' भूमी पटकन बोलून गेली. ''विभास पुन्हा त्रास देतोय का?'' क्षितीज ''नाही. पत्रकारांना त्यांचं उत्तर मिळाल आहे, विभासच खोटेपणा सगळ्यांच्या समोर आलाय, आता तो काहीही करू शकत नाही.'' भूमी ''मग काय झालं? तू अपसेट दिसतेस?'' क्षितीज ''तू अपसेट म्हणून मग मी हि अपसेट. आपल्या दोघांच्या आयुष्यात एकत्रितपणे अचानक चित्र विचित्र घटना सुरु होतात ना?'' भूमी ''एस, पण आत्ता काय विचित्र झालाय? सांगणारेस ...Read More

42

नक्षत्रांचे देणे - ४२

'मेघाताई म्हणजे क्षितिजची आई, त्या आज खूपच खुश होत्या. फायनली ती मुलगी आपल्या मुलाच्या आयुष्यातून गेली या गोष्टीचा त्यांना आनंद झाला. थोडंफार वाईट ही वाटलं, कि क्षितीज तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. 'आधी मैथिली आणि आता भूमी क्षितिजच्या आयुष्यात येऊन वादळ निर्माण करून गेल्या. पण आत्ता नाही, आत्ता मी अशी मुलगी शोधून काढेन कि पुन्हा क्षितिजच्या आयुष्यात असे काहीही होणार नाही.' असे त्यांनी ठरवले.' 'हि गोष्ट मिस्टर सावंत म्हणजे क्षितिजच्या बाबाना समजली पण भूमी कायमची लंडनला निघून गेली आहे हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना खूप वाईट वाटले. खरतर त्यांना मोठा धक्का बसला. मैत्रीलीच्या धक्क्यातून क्षितिजला खऱ्या अर्थाने सावरले होते ते ...Read More

43

नक्षत्रांचे देणे - ४३

गाडीमध्ये क्षितिज भूमीचाच विचार करत होता. ती जशी आधी होती तशीच होती. जराही बदल झाला नव्हता. ती आपल्याशी खोट बोलली? आणि लंडनला गेल्यावर एकही फोन करू शकली नाही. मेसेज नाही. त्याने केलेल्या फोनला रिप्लाय करू शकली नाही. का? असे बरेचसे प्रश्न त्याला सतावत होते. खरतर ती भेटली तेव्हा तिला कडकडून मिठी मारावी असे त्याला वाटले होते. तिच्याशी भांडाव, तिला जाब विचारावा असेही वाटले, पण त्याने तसे केले नाही. आता तो आपल्या आयुष्यात खूप पुढे गेला होता. त्याच्याही पुढे जाण्यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि आता त्याच्या आणि त्याच्या कंपनीच्या मध्ये त्याला कोना दुसऱ्या तिसऱ्याची गरज नव्हती. फक्त आपल्या SK ...Read More

44

नक्षत्रांचे देणे - ४४

भूमी भारतात परत आल्याचे समजल्यावर नानांनी तिला फोन लावला. ''हॅलो बेटा, कशी आहेस?'' नाना ''मी मस्त. तुम्ही कसे आहेत आणि माई?'' भूमी ''आम्ही अगदी मजेत. इकडे गावी केव्हा येणार आहेस? ये आम्हाला भेटायला. तुला बघावंसं वाटतंय.'' नाना ''हो,तुम्हाला भेटायला लवकर येणार आहे. इथे थोडं महत्वाचं काम आहे. ते संपल्यावर येते.'' भूमी ''क्षितिजला भेटलीस का? तो अधून मधून चौकशी करण्यासाठी फोन करतो आम्हाला.'' नाना ''हो. भेटले. मस्त मजेत आहे सगळं. तुम्ही काळजी घ्या, फ्री झाल्यावर फोन करते मग, माईंशी बोलेन.'' भूमी ''आत्ता घाईमध्ये दिसतेस. बर बरं सावकाश फोन कर.'' म्हणत नानांनी फोन ठेवला. भूमी फोन कट करून विचार करू लागली. ...Read More

45

नक्षत्रांचे देणे - ४५

निधी निल बरोबर थोडावेळ घालवून भूमी काइट्स माउंटनकडे आली. एवढ्या महिन्यांनी ती आज तिथे आली होती. ती येऊन एका शेजारी खुर्चीवर बसली. मूड अगदी डाऊन होता. एक कॉफी ऑर्डर करून ती पलीकडे असणाऱ्या डोंगरावरून अस्ताला जाणारा सूर्यास्त बघत होती. मस्त तांबूस झालेलं आकाश आणि त्यामधून डोंगराआड लपणारा सूर्य, सगळीकडे पडत चाललेला अंधार ती शांत चित्ताने आपला डोळ्यांनी टिपत होती. ''अजून त्या नक्षत्रांकडे बघत बसण्याचे वेड गेलेले दिसत नाहीये.'' क्षितीज तिच्या मागे उभा होता. तिने मागे वळून पहिले. ''त्याला वेड नाही छंद म्हणतात.'' भूमीने त्याच्याकडे बघून उत्तर दिले. ''इथे एकटीच काय करतेस?'' क्षितिज तिच्या दिशेने येत म्हणाला. ''का? हि जागा ...Read More

46

नक्षत्रांचे देणे - ४६

'क्षितिजचे पप्पा भूमी आणि क्षितिजचा विचार करत बसले होते. काही महिन्यांपूर्वी घरात हसतं खेळतं वातावरण होत. दोघांचा साखरपुडा झाला, होणार होत. आणि सगळं काही अचानक विस्कटवून गेलं. होत्याच नव्हतं झालं. विभासने येऊन मेघाताईंच्या मनात भूमी बद्दल संशय निर्माण केला आणि त्यानंतर गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. पण भूमी अचानक लंडनला का निघून गेली? त्यामागे काय कारण होते? सत्य काय आहे? हे तिने विश्वासात घेऊन क्षितिजच्या कानावर घातले असेल तर हि वेळ आली नसती. कदाचित त्यामागेही तिचा काहीतरी हेतू असेल. होतात चुका. माणूस म्हंटल तर हे होणारच, पण या गोष्टच परिणाम होऊन क्षितिज एवढा बदलून जाईल. हे त्यांना मुळीच पटलेले नव्हते. ...Read More

47

नक्षत्रांचे देणे - ४७

मैथिली अजूनही ऍडमिट होती. भूमी तिला भेटायला जात असे. निधीशी बोलून झाल्यावर डॉक्टर ना फोन केला आणि मैथिलीच्या तब्येतीची केली. मैथिली काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताना डॉक्टरनी पहिले होते. पण तिला स्पष्ट बोलता येत नव्हते. कदाचित तिला कोणाला तरी बोलवायचे असावे. त्यामुळे ती तसे इशारे कात होती. तब्येतीत सुधारणा काहीच नव्हती उलट तिची तब्येत अजून बिघडत चालली होती. लंडनहून स्पेशल ट्रीटमेंट घेऊन आल्यावरही तिला बरे वाटत नव्हते. त्यामुळे डॉक्टर देखील काळजीत होते. मैथिली साठी भूमीला खूप वाईट वाटले. ती बारी व्हावी यासाठी काय वाट्टेल ते करण्याची सगळ्यांची तयारी होती. दर्दैवाने तास काहीही पॉसिटीव्ह रिस्पॉन्स मिळत नव्हता. ***** कंपणीतील काम आवरल्यावर ...Read More

48

नक्षत्रांचे देणे - ४८

‘भूमी पार्टी हॉलमध्ये पोहोचली तेव्हा डान्स फ्लोअरवर सगळे कपल डान्स करण्यात मग्न होते. मस्त धुंद असे डेकोरेशन, लाइट्स आणि मला नि हॉल सजवण्यात आला होता. ' सायलेंट म्युझिक ची धून वाजत होती. हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से जी भर के देख लीजिये हमको क़रीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो. फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो. लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो. लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो. शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो. लग जा गले ...Read More

49

नक्षत्रांचे देणे - ४९

निधी अजूनही निल सोबत डान्स करत होती. क्षितीज आणि भूमी, ते हि एकत्र तिथे आलेले पाहून तिला फारच आनंद तिने क्षितिजला वरती डान्स करण्यासाठी बोलावले आणि भूमीला घेऊन तो स्टेजवर गेला. 'ना है ये पाना ना खोना ही है तेरा ना होना जाने क्यूँ होना ही है तुमसे ही दिन होता है सुरमई शाम आती तुमसे ही, तुमसे ही.' हे गाणं सुरु झालं होत. ''सो पार्टनर, नानांची तब्येत कशी आहे आता?" क्षितीज डान्स करता करता भूमीला विचारत होता. ''एक दिवसात नाही सांगता येणार, पण थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल.'' भूमी ''आणि तुझी?'' क्षितीज ''माझी? मला काय झालाय?'' भूमी ...Read More

50

नक्षत्रांचे देणे - ५०

'जवळपास तासाभराने भूमीला जाग आली, क्षितीजने गाडी थांबवली होती. आणि तो तिच्याकडे बघत होता. कदाचित तो तिच्या उठण्याची वाट असावा. तिने समोर पहिले आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती चक्क आश्रमाच्या समोर होती. तिचा आश्रम लहानपणीच्या आठवणींचा आश्रम. कितीतरी महिने ती इकडे फिरकली सुद्धा नव्हती. आज क्षितिजमुळे ती पुन्हा तिथे आली होती. त्या लहान सवंगड्याना भेटायला.' ''क्षितीज विश्वास बसत नाही रे, थँक्स, थँक्यू सो मच.'' म्हणत उतरून ती आश्रमाच्या फाटकातून आत निघाली. क्षितीज गाडी पार्क करून तिच्या मागे आश्रमात जाऊ लागला. तेथील मुलांनी तिला बघून एकच गलका केला होता. ''भूमी दीदी आली.'' म्हणत सगळे तिच्या दिशेने आले. धावत येऊन ...Read More

51

नक्षत्रांचे देणे - ५१

गाडी हमरस्त्याला लागली होती. 'नया कल चौखट पर है आज उस पर एतबार कर कब तक बीते कल में चल आज एक नई शुरुआत कर..!' म्युझिक प्लेअर वर लागलेली शायरी ऐकत क्षितीज गाडी चालवत होता. आणि भूमी नेहेमीप्रमाणे त्याच्या बाजूला सीटवर रेलून झोपलेली होती. गाडी शहराकडे भरधाव वेगाने निघाली होती. तेव्हा भूमीला जाग आली. ''क्षितीज आपण पोहोचलो का?'' ''नाही, दहा मिनिटात पोहोचू.'' '' माझं घर तर मागे गेलं ना, तू पुढे कुठे निघाला आहेस?'' भूमी बाहेर रोडकडे बघत म्हणाली. आणि क्षितिजने ब्रेक लावला, गाडी जागीच उभी झाली होती. ''आपण माझ्या घरी आलोय, माझ्या आई-पप्पांच्या घरी. त्यांना भेटायला.'' क्षितीज गाडीतून ...Read More

52

नक्षत्रांचे देणे - ५२

'पदरावर जरतारी मोर आणि हिरव्या रंगाची जरीकाठ असलेली साडी नेसून भूमी तयार होती. नाकात नथ घालून तिने ओठांवर लाल लिपस्टिक लावली. मेकअप आर्टिस्टने तिच्या गळ्यात एक सोन्याचा हेवी असा हार घातला आणि त्यावर मॅचिंग असे मोठे कानातले कानात घातले. हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला त्याच्या मध्ये मध्ये क्षितिजने पाठवलेल्या जाड पाटल्या घालून भूमीला तयार केले. ती सुंदर दिसत होती. केसात एका बाजूला खेवलेली केवड्याची आणि जरबेरिया ची लाल फुले तिच्या कानावर येऊन तिच्या चेहेर्याची सुंदरता अजूनच वाढवत होती. एक चंद्रकोर कपाळावर लावून भूमीने आरशात पहिले. खाली मंत्र पठन करायला सुरुवात झाली होती. लग्नघटिका जवळ आली होती. निधी तिला न्यायला ...Read More

53

नक्षत्रांचे देणे - ५३ (शेवटचा भाग)

''मैथिली शुद्धीवर आली आहे? कशी आहे ती?'' भूमी त्यांना विचारत होती. ''मी अगदी व्यवस्थित आहे. फक्त चालत येत नाही. पण ती माझ्या कर्माची फळ आहेत. क्षितिजला फसवलं होत, आता भोगतोय.'' म्हणत व्हील चेअर वर बसून एक मदतनिसांच्या साहाय्याने मैथिली आतमध्ये लग्न मंडपात येत होती. तिला बघून क्षितीज आणि भूमी दोघेही स्टेजवरून उतरून तिच्या जवळ आले. ''तू बरी झालेस. विश्वास बसत नाही.'' भूमी ''मैथिली पुन्हा तुला बोलताना पाहून माझ्या मनातील गिल्ट कमी झालाय. लवकर स्वतःच्या पायावर उभी राहा.'' क्षितीज ''होय, नक्कीच. सॉरी क्षितीज. सॉरी तुझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक करण्यासाठी. तुला फसवण्यासाठी, आणि कंपनी म्हणशील तर ती भूमीने तुझी तुला परत ...Read More