झाले मोकळे आकाश

(3)
  • 7.8k
  • 0
  • 2.8k

आज त्याचं कशातचं मन लागत नव्हतं.सकाळी आॅफीसमध्ये आल्यापासून नूसता एकाच जागी बसून होता.दोन व्हिजिट पेंडीग होत्या एक रिपोर्ट तयार करायचा होता ,पण डोक्यात सूरू असलेले विचार काही थांबायचं नावं घेत नव्हते. एव्हाना दुपार झाली तरी तो अजूनही "तीच्या "चं वीचारातचं गुंतलेला. ती??? ती "भैरवी विक्रमांशू राजेशीर्के " नूकताचं सहा महिन्यांपूर्वी तीचा आणि विक्रमांशूचा अगदी विधीवत पद्धतीने,सर्वांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. अरेंजमॅरेज पद्धतीने जमलेलं लग्न.टिपीकल कांदेपोह्यांचा कार्यक्रम. दोन्ही घरची पसंती झाली.मूलगा मुलगी एकमेकांना सुस्वरूप.नावे ठेवायला जागा नाही.दोघेही घरच्यांच्या मताबाहेर नाहीतं. मगं काय ठरलं लग्न.पंधरा दिवसात साखरपुडा आणि महिन्याभरात लग्न.

New Episodes : : Every Sunday

1

झाले मोकळे आकाश - १

आज त्याचं कशातचं मन लागत नव्हतं.सकाळी आॅफीसमध्ये आल्यापासून नूसता एकाच जागी बसून होता.दोन व्हिजिट पेंडीग होत्या एक रिपोर्ट तयार होता ,पण डोक्यात सूरू असलेले विचार काही थांबायचं नावं घेत नव्हते. एव्हाना दुपार झाली तरी तो अजूनही "तीच्या "चं वीचारातचं गुंतलेला. ती??? ती "भैरवी विक्रमांशू राजेशीर्के " नूकताचं सहा महिन्यांपूर्वी तीचा आणि विक्रमांशूचा अगदी विधीवत पद्धतीने,सर्वांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला. अरेंजमॅरेज पद्धतीने जमलेलं लग्न.टिपीकल कांदेपोह्यांचा कार्यक्रम. दोन्ही घरची पसंती झाली.मूलगा मुलगी एकमेकांना सुस्वरूप.नावे ठेवायला जागा नाही.दोघेही घरच्यांच्या मताबाहेर नाहीतं. मगं काय ठरलं लग्न.पंधरा दिवसात साखरपुडा आणि महिन्याभरात लग्न. दोघांनाही एकमेकांना जाणुन घ्यायला पुरेसा वेळ मिळालाचं नाही.लग्नापर्यंत आपापली काम उरकून ...Read More