स्थलांतर

(4)
  • 19.3k
  • 0
  • 7.6k

राहुल एक हुशार, चंचल, मुलागा काहीच दिवसापासून शहरात आला. गावाकडे काहीच मन लागेल असं काम मिळेना त्यामुळे त्याने विचार केला आपण शहरात जाऊन काम करावे.. जेमतेम बारवी पास केली. पुढे शिकण्यासारखे खूप होते. पण घरची परिस्थिती बेताची त्यामुळे घरात मदत हवी.. गावाकडं काम म्हणजे मोलमजुरी करणे त्यात तेही कधी लागायचं तर कधी नाही. तालुक्यात एका ठिकाणी मेडिकल मध्ये जॉब करायचा परंतु पगार खूप कमी.. तिथे पूर्णवेळ करावं तर त्यातही भागणार नव्हतं. घरची लोक सारखी टोमणे मारत बस आता बारवी झाली. नाशिक, पुणे, कुठेही कंपनीत काम बघ.. इथे राहिला तर कोणी पोरगी देणार नाही. गावात असच फिरण्यात वेळ वाया घालू नको. तुझे मित्र कपंनीमध्ये लागले. बघ जरा शिक त्यांच्याकडून किती दिवस असं फिरणार तू. नातेवाईक विचारतात काय करतो.. तुमचा मुलागा ? काय सांगायचं आम्ही.! गावभर हिंडत असतो. असं सांगू. काहीतरी मनावर घे.

New Episodes : : Every Saturday

1

स्थलांतर - 1

स्थलांतर,,.. राहुल एक हुशार, चंचल, मुलागा काहीच दिवसापासून शहरात आला. गावाकडे काहीच मन लागेल असं काम मिळेना त्यामुळे त्याने केला आपण शहरात जाऊन काम करावे.. जेमतेम बारवी पास केली. पुढे शिकण्यासारखे खूप होते. पण घरची परिस्थिती बेताची त्यामुळे घरात मदत हवी.. गावाकडं काम म्हणजे मोलमजुरी करणे त्यात तेही कधी लागायचं तर कधी नाही. तालुक्यात एका ठिकाणी मेडिकल मध्ये जॉब करायचा परंतु पगार खूप कमी.. तिथे पूर्णवेळ करावं तर त्यातही भागणार नव्हतं. घरची लोक सारखी टोमणे मारत बस आता बारवी झाली. नाशिक, पुणे, कुठेही कंपनीत काम बघ.. इथे राहिला तर कोणी पोरगी देणार नाही. गावात असच फिरण्यात वेळ वाया घालू ...Read More

2

स्थलांतर - 2

स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . मोजक्या ठिकाणीं स्टॉप घेणारी सुपर फास्ट ट्रेन आत्ताच थांबली दृश्य दिसत होतं "त्यातून बऱयाच प्रमाणात प्रवासी उतरले असणार यांचा एक अंदाज राहुल ला लागला . स्टेशनच्या डाव्या साईटला रेल्वे पोलीस काही प्रवाश्यांना आपले बॅग , सुटकेस चेक करत असल्याचं दिसत होतं ; प्लॅटफॉर्म वर संपत असलेला दोन नंबरचा दादरा प्रवाश्यांनि गचचं भरला तेहूनच एक एंट्री जी ऑटो रिक्षा च्या दिशेने जाणारी त्या कडेला दोन काळे कोट घातलेले टी सी तिकीट चेक करत होते . रेल्वे मध्ये बहुदा बरेंच प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले जातात साईडला काही प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले ...Read More