एक खेळ असाही

(15)
  • 47.9k
  • 1
  • 21.9k

निळ्याभोर आकाशाखाली अथांग पसरलेला समुद्र त्यात येणारा लाटांचा आवाज , तो मंद वारा, पक्षांचा किलबिलाट, त्यात येणाऱ्या वाळूचा एक एक थर चढणारे सगळ कस मोहून टाकणारे होत ,पण त्यात एक भयाण शांतता ती कधी पण जीव घेणी असू शकते अशी, आणि त्यातच किनार्यावर एक मुलगी झोपलेल्या स्थितीत असते, हळू हळू ती स्वतचे डोळे उघडते, तेव्हा तीच डोक खूप जड झालेले असत , स्वताला सावरत ती उठ्ते आणि बघते तेव्हा ती एका अज्ञात ठिकाणी आहे अस तिला जाणवत , ती सावकाश उठते ,मनात धडधडत असते तेव्हा समोर बघते तर तिला अस वाटत हां तिच्या समोरचा समुद्र आता तिला गिळून टाकेल , तिला खूप अस्वथ वाटत हि भयाण शांताता तिला नकोशी वाटते, ति बघते तर तिच्या शेजारी एक शंख पडलेला असतो आणि तो ती शंख वाजवते पण तिला प्रतिसाद मिळत नाही मग, ती उठते , इकडे तिकडे बघते काय झालाय आपल्याला बघते , तिला आपण कुठे आलोय आणि का आलोय कळत नसत मग तिला आठवत अरे आपल अतिस्त्व पण तिला आठवत नसत काय कराव सुचत नाही, तिला पळून इतका दम लागतो कि, ती धापा टाकत असते , तेवढ्यात एक मुलगी तिच्या समोर येते , तिला बघून विचारते ,” तू कोण आहेस आणि काय करतेस..??” त्या दोघी एकमेकांसमोर येतात त्यांना त्यांची ओळख कळत नसते , कारण ती दुसरी मुलगीची अवस्था पहिल्या मुलीसारखी झालेली असते तिला हि तिची ओळख माहिती नसते, तिला काय कराव काही सुचत नाही , म्हणून दुसरी मुलगी तिच्या वर चाकू धरून असते , त्या मुलीला चाकू धरता येत नाही हे बघता पहिली मुलगी तो चाकू निट सावरायचा पर्यंत करते आणि बोलते,” मला हि नाही माहिती मी इथे कशी आले , आणि मला हि माझ नाव नाही आठवत आहे मी पण तुझ्या सारखी गोंधळलेली आहे ”

New Episodes : : Every Monday, Wednesday & Friday

1

एक खेळ असाही - भाग 1

निळ्याभोर आकाशाखाली अथांग पसरलेला समुद्र त्यात येणारा लाटांचा आवाज , तो मंद वारा, पक्षांचा किलबिलाट, त्यात येणाऱ्या वाळूचा एक थर चढणारे सगळ कस मोहून टाकणारे होत ,पण त्यात एक भयाण शांतता ती कधी पण जीव घेणी असू शकते अशी, आणि त्यातच किनार्यावर एक मुलगी झोपलेल्या स्थितीत असते, हळू हळू ती स्वतचे डोळे उघडते, तेव्हा तीच डोक खूप जड झालेले असत , स्वताला सावरत ती उठ्ते आणि बघते तेव्हा ती एका अज्ञात ठिकाणी आहे अस तिला जाणवत , ती सावकाश उठते ,मनात धडधडत असते तेव्हा समोर बघते तर तिला अस वाटत हां तिच्या समोरचा समुद्र आता तिला गिळून टाकेल , ...Read More

2

एक खेळ असाही - भाग 2

फक्त बिकनी वर झोपलेली असते , तेवढ्यात राहुल तिला अस बघतो आणि बोलतो,” आता काय असा प्लन आहे काय..?” तू जरा बाजूला होशील काय उन मला हवाय आणि म्हणून मी बसलेय तर जा स्वताच काम कर “ अर्चंना बोलते . राहुल तिच्याकडे बघून कपडे काढायला सुरुवात करतो आणि सगळ्यांना आवज देतो ,” हे मित्रांनो तुम्ही सगळे पोहायला येणार का माझ्यासोबत ,मला अस वाटतंय कि आहे त्या वेळेचा आपण आनंद घेऊ काय बोलत्यात तुम्ही “ त्याच हे बोलण इकून सगळे खुश होतात आणि सगळे मग त्याला जॉईन होतात आणि सगळे जन पोहायला जातात फक्त अमिता सोडून , आपण सगळे वेगळे ...Read More

3

एक खेळ असाही - भाग 3

अमिता एका शांत जागी बसलेली असते , तिच्या चेहऱ्यावर आपल्या सोबत काही तरी झालाय हे दिसत असत आणि म्हणूनच कोणाला कळून नाही देत. अक्षया तिच्या बाजूला जाते आणि तिला विचारते ,” काही झाल आहे काय तू प्रवीण सोबत आल्यापासून शांत आहेस “ “ तू इकडून जा मला कोणाशी काही बोलायचं नाही मला एकटीला राहायचं आणि मी सांगून काय होणार आहे ग चूक माझी पण होती पण मी विश्वास ठेवला ना ग म्हणूच हे झाल आता बोलून काही फायदा नाही ग ह्या त्यामुळे जाऊदे “ हे बोलताना अमिता आतून खूप तुटली होती.मला समोर असलेल्या समुद्राचा आस्वाद घेऊ देत. अक्षया पण ...Read More

4

एक खेळ असाही - भाग 4

सारा ला काही कळत नसत आपलयाला इथे का बोलावलय आणि का ?सगळीकडे अंधार असल्यासारखं तिला वाटत असत .आणि तेवढ्यात माणसाचा हसण्याचा आवाज साराला येतो. ती बघते तर तो मोबईल वर काही तरी वाचून हसत असतो. संतापाच्या नजरेने सारा त्याला पाहते आणि विचारते ,” Hey you ... what happening here ?”, “तुम्ही मला का बोलावलं आहे? आणि मला जायचं हे सगळ मला विचित्र वाटत आहे please.”(सारा अगदी डोळ्यात पाणी घालून त्याच्या सोबत बोलत होती आणि तिला लवकरात लवकर ह्यातून सुटका हवी होती. आणि प्रश्नाची उत्तर )आणि त्यात ती मोबाईल पण लावायचा प्रयत्न केला पण तो काही केल्या लागत नव्हता कारण ...Read More

5

एक खेळ असाही - भाग 5

“सारा आता आम्ही तुझ्या मनात काय सुरु आहे आता आम्ही सांगू तुला तुला आमचा आवाज ऐकायला येत आहे काय?” जॉय“हां कळाल मला सांगा काय तुम्हाला दिसतंय “ सारा “सारा तू खूप विचित्र स्वप्न बघतेस त्यात तू एका अंधाऱ्या खोलीमध्ये सतत जातेयस तिथे कोण तरी एक बाई दिसतेय पण तू स्वतः तिच्या समोर नाही जाऊ शकत कारण ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते. आणि तू खूप खूप रडायचं पर्यंत करतेयस पण तुझा आवाज कोणाला ऐकायला नाही जात आहे. तू त्या खोलीमधून बाहेर यायचा पण प्रयत्न करतेस पण नाही येऊ शकत तू “साराला खूप धडधडायला लागत ती ह्या स्वप्नामधून बाहेर पडायला प्रयत्न ...Read More

6

एक खेळ असाही - भाग 6

“आई मला माहितीय तू हे मुद्दामून मी जायच्या आधी पोळे करतेस कारण मला ते खाता यावे त्याचबरोबर त्याव्ही चव रेंगाळत राहावी म्हणून “ सारा बोलते आई मागून अंग झटकते ,”तुम्हाला काही कदर आहे ह्याची मला किती त्रास होतो तूला नाही माहिती ““ अग अशी काय करतेस आता मला नाही तुझ दुख कळणार मग कोणाला?” सारा थोडी केविलवाणी होऊन बोलत होती.“ तू अजून घे कि पोळी माझ काय मनाला लाऊन नको घेउस मी काय बोलतच राहणार “ डोळ्याच्या कडेपर्यंत पाणी आल तरी साराची आई सरला दाखवत नव्हती .“अरे बापरे हे काय ?” सारा थोड्या मोठ्या आवाजात बोलिली .“काय ग ...Read More