रक्षाकवच

(4)
  • 6.8k
  • 0
  • 2.6k

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही नात्यांना नावे असतात तर काही नाती ही अशी असतात जी मनात घर करून जातात. त्यांना नाव नसतं पण तरी ती खूप जवळची असतात. आपलं आयुष्य हे नात्यांनी भरलेल आहे आणि हीच नाती आपल्याला जगणं शिकवत असतात. 'रक्षकवच' ही एक अश्याच नात्याची कथा आहे. एक अल्लड महत्वकांक्षी स्वभावाची मुलगी आणि एक स्ट्रगलिंग छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम करणारा वयाने मोठा असलेला मुलगा आणि त्यांच सुंदर निरागस नात. हे नातं आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकवत. काय आहे त्यांच नात? ती दोघ कशी एकमेकांना भेटली? कस जुळल त्यांच हे नात? जेव्हा तुम्ही ही कथा वाचाल "खरच असही नातं असतं?" हा प्रश्न तुम्हाला पडल्या शिवाय राहणार नाही. खर तर आपल्या अवती भवती अनेक व्यक्ती असतात काही व्यक्ती आपल्या मनात घर करून जातात ती आपली प्रेरणास्थान बनतात असच काहीस त्यांच नातं आहे. मग वाचायला तयार व्हा मला खात्री आहे तुम्हाला हा विषय आणि ही कथा नक्कीच आवडेल कदाचित तुम्ही सुद्धा नव्याने नात्यांवर विश्वास ठेवु लागाल तेव्हा नक्की वाचा नात्याची अनोखी कथा. "रक्षाकवच"

New Episodes : : Every Thursday

1

रक्षाकवच - (भाग-1)

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात. काही नात्यांना नावे असतात तर काही नाती ही अशी असतात जी मनात घर करून त्यांना नाव नसतं पण तरी ती खूप जवळची असतात.आपलं आयुष्य हे नात्यांनी भरलेल आहे आणि हीच नाती आपल्याला जगणं शिकवत असतात. 'रक्षकवच' ही एक अश्याच नात्याची कथा आहे.एक अल्लड महत्वकांक्षी स्वभावाची मुलगी आणि एक स्ट्रगलिंग छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम करणारा वयाने मोठा असलेला मुलगा आणि त्यांच सुंदर निरागस नात.हे नातं आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकवत.काय आहे त्यांच नात? ती दोघ कशी एकमेकांना भेटली? कस जुळल त्यांच हे नात? जेव्हा तुम्ही ही कथा वाचाल "खरच असही नातं असतं?" हा प्रश्न तुम्हाला ...Read More