छेडल्या तारा हृदयाच्या

(24)
  • 22.4k
  • 4
  • 10.6k

अस्मिता ने आवरता आवरता घड्याळ पाहिलं आणि तिचे डोळेच मोठे झाले..सव्वा सात वाजले होते आणि सात ची बस केव्हाच निघून गेली असणार या विचाराने ती अस्वस्थ झाली होती.आता कॉलेज चे पहिले दोन लेक्चर चुकणार या विचाराने च ती थोडी पळतच बस स्टँड कडे गेली..पणं रस्त्यातच तिला बस आडवी आली..तिने हात दाखवून बस थांबवली. ती कॉलेज स्टूडेंट असल्यामुळे बस ड्रायव्हर ने ही बस मध्येच थांबवली व अस्मिता पटकन बस मध्ये चढली. इकडे बस मध्ये सिट वर बसलेला अखिल बराच वेळ अस्वस्थ होता पणं खिडकीतून अस्मिता पळत येताना दिसली तशी अखिल च्या चेहऱ्यावर मोठी शी स्माईल आली..आणि त्याचं तडफडणार मन शांत झालं..तो तिला दुरून पाहून च गालात हसत लाजला..त्याच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या अमेय ने हळूच त्याला कोपर मारत विचारल," काय मग स्वारी खुश ना ? आली तुमची अस्मिता? "

Full Novel

1

छेडल्या तारा हृदयाच्या - 1

भाग ...१ अस्मिता ने आवरता आवरता घड्याळ पाहिलं आणि तिचे डोळेच मोठे झाले..सव्वा सात वाजले होते आणि सात ची केव्हाच निघून गेली असणार या विचाराने ती अस्वस्थ झाली होती.आता कॉलेज चे पहिले दोन लेक्चर चुकणार या विचाराने च ती थोडी पळतच बस स्टँड कडे गेली..पणं रस्त्यातच तिला बस आडवी आली..तिने हात दाखवून बस थांबवली. ती कॉलेज स्टूडेंट असल्यामुळे बस ड्रायव्हर ने ही बस मध्येच थांबवली व अस्मिता पटकन बस मध्ये चढली. इकडे बस मध्ये सिट वर बसलेला अखिल बराच वेळ अस्वस्थ होता पणं खिडकीतून अस्मिता पळत येताना दिसली तशी अखिल च्या चेहऱ्यावर मोठी शी स्माईल आली..आणि त्याचं तडफडणार मन ...Read More

2

छेडल्या तारा हृदयाच्या - 2

भाग ...2 अखिल ने दरवाजा वाजवला तस्स पाटील सरांनीच दरवाजा उघडला. बाकीचे तिघे अमेय,सविता व अस्मिता घाबरून थोडे मागे जरा रागातच अखिल कडे पाहत होते तसा तो त्यांच्या कडे पाहून नम्रपणे च बोलला," सॉरी सर तुम्हाला मध्येच अस डिस्टर्ब केलं पणं सर आम्ही बाहेर गावा हुन येतो..आमची बस कधी कधी लेट असते त्यामुळे तुमच्या लेक्चर ला आम्हाला वेळेत पोहचता येत नाही ...पणं आम्हाला ही तुमचा लेक्चर अटेंड करायचा असतो." त्यांचं बोलणं ऐकून पाटील सर खुश होतात आणि स्माईल करत च त्याला पाहून बोलतात," अरे अशी काही अडचण असेल तर सांगत जा ..आता स्टुडंट्स नी सांगितल्या शिवाय आम्हाला त्यांचे प्रोब्लेम ...Read More

3

छेडल्या तारा हृदयाच्या - 3 - अंतिम भाग

भाग ...३ वेलेंनटाईन डे दिवशी पूर्ण के डी कॉलेज गजबजून गेल होत.उघड उघड पने नाही पणं लपून छपून सगळेच डे उत्साहात साजरा करत होते.अमेय नी ही जबरदस्ती अखिल ला तयार केलं होत.एक टपोर लाल भडक गुलाबाच फुल,एक मोठीशि डेअरी मिल्क कॅडबरी आणि एक आय लव यू च ग्रीटिंग कार्ड घेऊन अखिल अस्मिता चा लेक्चर संपण्याची वाट पाहत होता.मनातून खूप घाबरला होता की अस्मिता कशी रिॲक्ट करेल..जशी अस्मिता च्या लेक्चर संपण्याची बेल झाली .अखिल ला घाम च फुटला.तो अमेय कडे पाहून अडखळत च बोलला," आम्या आज राहू दे मी पुन्हा कधी तरी बोलेन तिला." अमेय पणं त्याला रागात पुढे ढकलत ...Read More