नाते बहरले प्रेमाचे

(52)
  • 135.9k
  • 15
  • 71k

.. चला तर वाचा आणि समीक्षा पण द्यायला विसरु नका द सोरते गृप चा सिईओ .... विक्रांत सोरते चेहर्यावर मिलियन डॉलर इतका राग...नेहमीच कमी आणि कामापुरता बोलणारा तरी पण मुली त्याच्या जीव ओवाळून टाकत होत्या. त्याला कारण पण तसाच

New Episodes : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

नाते बहरले प्रेमाचे - 1

द सोरते गृप चा सिईओ .... विक्रांत सोरते चेहर्यावर मिलियन डॉलर इतका राग...नेहमीच कमी आणि कामापुरता बोलणारा तरी पण त्याच्या जीव ओवाळून टाकत होत्या. त्याला कारण पण तसाच ...Read More

2

नाते बहरले प्रेमाचे - 2

मागच्या भागात.... आरोही समीर सोबत बोलून निघून गेली.... पण समीर तो त्याला आरोही ची जास्त काळजी होती... आरोही जेवढी शांत होती .. त्याच्या दुप्पट तर ती कमीत कमी सर्वांपासून दूर व कोणाशीही जवळील संबंध ठेवायची नाही... मग कोणाजवळ मन हलकं करणं तर दूरची गोष्ट... आणि दुसरी व्यक्ती होती ती होती आभा. . आरोहीची जिवलग मैत्रीण कमी बहीण जास्त.. तर आभा ही चंद्रपूर जिल्ह्यातील राहणारी पण आभा ची फॅमिली पुणेला नेहमी साठी शिफ्ट झाले होते... आरोही पण पुण्यातच राहत होती... पण होस्टेल ला .....आभा आणि आरोहीची मैत्री ती झाली होती.. जेव्हा आरोहीने लाॅ काॅलेजात एडमिशन घेतली होती बस् त्या पहिल्या दिवशी ...Read More

3

नाते बहरले प्रेमाचे - 3

विक्रांतने आरोहीला रुममध्ये आणलं.. आणि व्यवस्थित तिला बेड वर ठेवलं.. तिला त्याने गळ्याला हात लावून चेक केलं तेव्हा त्याला लागल्यासारखा तिचा आंग गरम वाटला खुप तापाने फनफनली होती आरोही.. काजल डॉ मिसेस पाटील यांचा नंबर दे मला लवकर.. " विक्रांत ने काजल कडून डॉ पाटील यांचा नंबर घेऊन त्यांना फोन लावला.. डॉ यायला वेळ होता म्हणून त्याने तिच्या कपाळावर लागलेली जखम स्वच्छ काॅटनने साफ करून त्यावर Ointment लावून त्यावर पट्टी लावली.. काही वेळातच डॉ पाटील आल्या त्यांनी आल्यावर आधी आरोही ला चेक केलं.. काय झालं आरोहीला डॉ मिसेस पाटील ? ... " आईसाहेब काळजीने बोलल्या यांना आताच ...Read More

4

नाते बहरले प्रेमाचे - 4

आरोहीने विक्रांतला साफ इग्नोर केलं आणि रेडी होऊन खाली आली ... तिला रागच आला त्याचा..... अरे विक्रांत हाताला काय लागलं.... " आईसाहेब ने विक्रांत चा हात पकडून बोलल्या.. आईसाहेब तेवढं काही नाही जिममध्ये वर्क आउट करतांनी लागलं.. " विक्रांत बाळा सांभाळून करत जा... " आईसाहेब अगं आरोही काँलेजला चालली ना .." हो आई अगं मग साडी घालून जाणार का ...जा जाऊन तुझे आधीचे कपडे घाल... " आई आई मी माझे कपडे नाही आणले... सध्या माझ्याकडे साडीच आहे घालायला... " आरोही मी बोलावून घेतले तुझे होस्टेल वरुन कपडे... आणि काही मी न्यु ड्रेसेस पण बोलावले त्यातून घालं जा... "आईसाहेब ओके आई आलीच मी.. "आरोही ...Read More

5

नाते बहरले प्रेमाचे - 5

आरोही रेडी होत होती... विक्रांत तिच्या कडे टक लावून पाहत होता. . . आरोहीचा लक्ष पण गेलं त्याच्या तसच तीने आपला मोबाईल घेतला आणि तिथून घाईत निघाली.. कारण आज आत्या येणार होती विक्रांतची मग विक्रात पण जिमला गेला.. आरोही जेव्हा खाली गेली तर आधीच आईसाहेब आल्या होत्या.. अगं आरोही माहिती आहे ना तुला आज ताई येणार आहेत.. तर त्यांना कळता कामा नये की.. तुमच्या मध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे... " आईसाहेबहो आई मी घेईल तेवढी काळजी ... " आरोही.. ओके अस कर ना आज शारदाला बरं नाही आहे.. तेवढं काही कर ना नाष्टा... " आईसाहेबहो आई ...Read More

6

नाते बहरले प्रेमाचे - 6

गुढीपाडवा तर छान झाला साजरा ... रात्री विक्रांतला यायला लेट झालं..आरोही जागीच होती..ती डिनर साठी त्याची वाट पाहत हाॅल हातात बुक्स घेऊन तिथेच डायनिंग टेबलवर डोकं ठेवून झोपली होती... विक्रांत रूममध्ये गेला.. त्याला आरोही काही दिसली नाही.. त्याने शारदा काकु ला फोन करून पाहिला तेव्हा त्याला कळलं की आरोही त्याचा डिनरला वेट करत होती.. विक्रांत खाली गेला.. आरोही.. " त्याने आवाज दिला " आरोही गाढ झोपेत होती... आरोही त्याने तिला थोडं जोरात आवाज दिला... " हम्म.. " आरोही डोळे किलकिले करून उठली तु जेवन केलं?... " विक्रांतने आरोहीला विचारलं नाही.. " आरोही विक्रांत उठला आणि तिच्या साठी जेवणाची प्लेट ...Read More

7

नाते बहरले प्रेमाचे - 7

आधी तर साॅरी खूप जणांना कन्फ्यूज झालं की विक्रांत च्या मांडीवर कोण होती .. विक्रांत च्या मांडीवर नव्या बसून ....बाय् मिस्टेक मी समीक्षा लिहलं ( बिचाऱ्या समिक्षा ला मी विनाकारण बदनाम केलंय ) होते बाबा एखाद्या वेळी चुकी ... मागच्या भागात विक्रांतने आरोहीला रागात रूमच्या बाहेर काढून टाकलं ...आता पुढे ... विक्रांत please open the door... माझ्या मुळे स्वत: ला कशाला त्रास देत आहात.. " आरोही समजते काय स्वतः ला माझ्या सोबत अशी बोलणारी आहे कोण ती .. मला ती मुलगी माझ्या लाईफमध्ये तर दुरची गोष्ट मला ती माझ्या घरात पण नकोय.. विक्रांत स्वतः शीच बोलला .. त्याने ...Read More

8

नाते बहरले प्रेमाचे - 8

मागच्या भागात विक्रांतने त्या वकील ला मारुन ऑफीस च्या बाहेर काढून त्याला पोलीसांच्या ताब्यात दिलं.. वीक्रांत डोकं टेबल वर विचार करत होता... त्याला स्वतःचा खूप राग येत होता... मी आरोहीला बेकार आँफीसला बोलावलं.. ती आली नसती तर तो वकील इतकं बोलला नसता ...नाही मी चुकतोय.. प्रत्येक मुलगी जशी वेगळी असते तसच त्यांचं लाईफस्टाईल पण वेगळी असते आरोही मनाने जरी साधी असली तरी आरोहीचा राहण्याचा जो स्टॅन्डर्ड आहे तो हटके आहे.. आणि ती दिसायला इतकी सुदंर आहे त्यात तिचा काय दोष काही फालतू लोकांमुळे मी आरोहीवर कोणतेही बंधन घालणार नाही .. आम्ही सिक्स मंथ जरी सोबत राहू तरीसुद्धा मी तिच्या ...Read More

9

नाते बहरले प्रेमाचे - 9

मागच्या भागातविक्रांत ला आरोही कुठेच दिसली नाही तो तसा वार्याच्या वेगाने खाली गेला.... आईसाहेब आरोही कुठे गेली ????...." विक्रांत होऊन बोलला गेली ती नागपूर ला ...बरंच झालं ना तुला आरोही तुझ्या रूममध्ये नको होती... "आईसाहेब मोठ्याने बोलल्या पण मला न सांगता ..." विक्रांत हो तिने सांगितल आम्हाला सर्व.. मग आम्ही कोण आरोहीला थांबवणारे .. " संध्या काकु का केलं असं आरोही इतकं परकं केलं मला.. जाण्याआधी एकदा पण नाही सांगितलं.. " विक्रांत डोळ्यात पाणी आणून बोलला आता पुढे विक्रांत विचार करत गॅलरीमध्ये आला.. त्याच लक्ष झोपाळ्याकडे गेला.. जिथेआरोही नेहमीच दिसायची आणि हातात बुक्स.. विक्रांत ला तिथे श्वास घ्यायला पण ...Read More

10

नाते बहरले प्रेमाचे - 10

यार भाई बोल ना लवकर. सर्वांवर ओरडायचं असलं तर तुझ आवाज आणि स्पीड ट्रेन पेक्षा जास्त असते.. आणि हा टाईम आहे फोन करण्याचा.. भाई रात्रीचा वाजला आणि तु... " काजल वैतागून बोलली ये बाई बंद कर तूझा एवढा भयानक आणि कर्कश आवाज... कळलं मला . " विक्रांत पण तिला चिडवत बोलला भाईईई... ओके मी उठवते वहिनी ला .काजु नको उठवू आरोहीला.. सकाळी सांग तिला काॅल करायला ...." विक्रांत आणि ऐक.. अजून भाई प्लीज ना झोपू दे आधीच तुमची अर्धागींनी मिसेस आरोहिने आमच्या सर्वांची वाट लावली आहे.. बरं झालं नागपूर खुप मोठा आहे नाहीतर हिने एका दिवसात पूर्ण नागपूर दाखवलं ...Read More