आणि त्या रात्री

(13)
  • 21.8k
  • 0
  • 8.2k

वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल... आई बाबांना गावाहून फोन आला ...बाबांचे काका जे गेल्या काही दिवसापासून आजारी होते ते देवाघरी गेले. त्या वेळी मी आर्ट्स च्या शेवटच्या वर्षाला होतो....माझी परिक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरीच ठेवण्याच ठरवलं... खरतर अश्या बातम्यांनी मी पार घाबरून जायचो ...पण मन घट्ट करून मी आइबाबान्चा निरोप घेतला

New Episodes : : Every Tuesday

1

आणि त्या रात्री - 1

वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल... आई बाबांना गावाहून फोन आला ...बाबांचे काका जे गेल्या काही दिवसापासून आजारी होते ते देवाघरी गेले. वेळी मी आर्ट्स च्या शेवटच्या वर्षाला होतो....माझी परिक्षा जवळ आली होती म्हणून आईबाबांनी मला घरीच ठेवण्याच ठरवलं... खरतर अश्या बातम्यांनी मी पार घाबरून जायचो ...पण मन घट्ट करून मी आइबाबान्चा निरोप घेतला ...आईने शेजारच्या काकूंना सांगून माझी जेवणाची सोय केली होती ....मी रात्री आठ वाजता क्लास वरून घरी आलो... काकूंकडे घरच्या किल्ल्या ठेवल्या होत्या...त्या मी घेतल्या...काकूंनी जेवणासाठी आग्रह केला...पण मी घरीच जेवेण भूक नाही...असा बहाणा करून...मी काकुंकडून डब्बा भरून घेतला...किल्ल्या फिरवत मी काकूंच्या घरातून बाहेर पडलो...मनातून भीती जेवढी वाटत होती...तेवढीच ...Read More

2

आणि त्या रात्री - आंतिम भाग

पहिल्या भागापासून पुढची कथा आशा प्रमाणे . . .मी त्या काळ्या आकृतीला विरोध करण्याचा प्रयत्न करत होतो ...पण ती जणू काही सुडाला पेटली होती...मला खेचत असतानाच ती आसुरी हास्य हसत होती...अन् मी मात्र जिवाच्या आकांतानी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.... त्या आकृतीने मला खेचत एका अंधाऱ्या जागेत नेलं...तिथे माझी मानगुट पकडून त्याने मला वर उचललं...मला जाणवत होतं...माझं शरीर जास्त काळ त्या काळ्या आकृतीचा प्रतिकार करु शकणार नाही... माझा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न आता मंदावला...माझं शरीर थंड पडलं...शरीराचे अवयव हळूहळू ताठ होऊ लागले...माझे प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडले....आता उरलं होत फक्त निर्जीव शरीर....माझं शरीर जे मला प्रिय होतं ...पण या क्षणी ...Read More