मोरपंख

(7)
  • 31.2k
  • 1
  • 10.3k

ऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बस स्टॉप वर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न येता थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 वाजले होते..बस येण्यासाठी अजून पाच मिनिटे वेळ होता.नेहमीप्रमाणे शिरूर busstop गजबजलेला होता.आजू बाजूला एस.ट्याची ये जा चालू होती त्याच बरोबर गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.बोअर होऊ नये म्हणून उभ्या असलेल्या निखिल ने खिशातला मोबाइल काढला.नागमोडी बोट फिरवत कसा तो पॅटर्न उघडला देव जाणे.फेसबुक update चालत बसला.गालावर मात्र प्रचंड स्मितहास्य जणू हिरवागार पाउस नुकताच पडून गेलेल्या गारव्यात इंद्रधनू उमलाव अगदी हुबेहूब तसच होत काही.बालपणीची मैत्रीण शर्वरीचीच अकाउंट होत ते बहुदा..तिच्याशी तो रोज बोलायचा पण शब्द बोटांपर्यंत यायचे पण ओठापर्यंत आलेले शब्द त्याच्या टायपिंग मधे येत न्हवते.

New Episodes : : Every Monday & Thursday

1

मोरपंख भाग - 1

मोरपंख - भाग 1मोरपंखऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बस स्टॉप वर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 वाजले होते..बस येण्यासाठी अजून पाच मिनिटे वेळ होता.नेहमीप्रमाणे शिरूर busstop गजबजलेला होता.आजू बाजूला एस.ट्याची ये जा चालू होती त्याच बरोबर गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.बोअर होऊ नये म्हणून उभ्या असलेल्या निखिल ने खिशातला मोबाइल काढला.नागमोडी बोट फिरवत कसा तो पॅटर्न उघडला देव जाणे.फेसबुक update चालत बसला.गालावर मात्र प्रचंड स्मितहास्य जणू हिरवागार पाउस नुकताच पडून गेलेल्या गारव्यात इंद्रधनू उमलाव अगदी हुबेहूब तसच होत काही.बालपणीची मैत्रीण शर्वरीचीच अकाउंट होत ते बहुदा..तिच्याशी तो रोज बोलायचा ...Read More

2

मोरपंख भाग - 2

(ती आता फार संतापली होती त्याच्यावर तशी तडक हातातली file खाली ठेवली आणि त्याच्यावर बरसू लागली )ओह...मिस्टर ! तुम्ही माझा पाठलाग करताय ?? लाज नाही वाटत इथपर्यंत येऊन पोचलात ? (त्याच्या कपद्याकडे पाहत ) कपड्यावरून तर सभ्य दिसता..तिचा एवढा रागाचा पारा पाहून निखिल तिला समजवायचा प्रयत्न करू लागला..मॅम तस काही नाही. मी इथे assistant ऑफिसर पदावर आज रुजू झालोय आणि आता..( त्याच बोलणं पूर्ण होतंय न होतेय तोच ती त्याच्या वर शाब्दिक भांडणात तुटून पडली ) असिस्टंट ऑफिसर ..! Accha म्हणजे अगोदर पासून ठरवून चाललंय हे सगळं..तुम्ही तर हद्दच पार केली की..शर्वरी मॅम खर खोट सतत्या काय आहे याची ...Read More

3

मोरपंख भाग - 3

मोरपंख भाग - 3तिने फर्स्ट time त्याला कॉफीवर भेटायला बोलवलं होत.इच्छा असून सुद्धा निखिलला कॉफीसाठी हो म्हणावसं वाटत न्हवत.कारण पुन्हा पाहिल्यावर पब्लिक प्लेस मध्ये भांडण होईल की काय असं त्याला वाटत होतं..त्याला यातून मार्ग काय काढावा सुचत न्हवत..हातात असणारा मोबाइल दोन बोटात फिरवत होता.एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अश्यातली गत झाली होती.तेवढ्यात मोबाईल पुन्हा खनानला..शर्वरी : are yetos na tu ? Kuthe harvlay nemka bol na patkan ...दोन्ही ओठ आत मध्ये दाबत मनातल्या मनात पूटपुटू लागला.चल निखिल चल ही वेळ दवडू नकोस..संधी पुन्हा पुन्हा येत नाही असं म्हणू लागला.. पुन्हा मोबाईल re ओपन केला..आणि दोन्ही हातात पकडलेल्या मोबाईलमधे खुर्ची वर ...Read More