समर्पण..(Reloaded)

(10)
  • 14.5k
  • 2
  • 6.3k

सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आतापर्यंत, मग का माझ्या मनाने भूतकाळाची दारं ठोठावावी?? झालं गेलं गंगेला मिळालं हाच विचार करून, सगळं काही पाठीमागे सोडून अभयसोबत इथपर्यंत पोहोचली...छान चाललंय माझं, सुखी आहे माझ्या संसारात, मग का आज मन माझं हाताबाहेर जाण्याच धाडस करतंय काय माहीत?? मनाच्या बंद खोलीतून आज का त्याच आठवणी बाहेर पडू पाहत असतील??? असे कित्तीतरी विचार आज मनात धुमाकूळ घालत असताना, अचानक फोन ची मॅसेज टोन मात्र या विचारांना अजूनच हवा देत होती....त्या आवाजाला कंटाळून एकदाचा बघितलाच मोबाईल,

Full Novel

1

समर्पण..(Reloaded) - 1

अंधियारी गलियोमे मेरी,आज कुछ हलचल हुई ।तेरे आने की आहट क्यूँ,आज इस दिल हो हुई ?सगळं काही व्यवस्थित चाललं आतापर्यंत, मग का माझ्या मनाने भूतकाळाची दारं ठोठावावी?? झालं गेलं गंगेला मिळालं हाच विचार करून, सगळं काही पाठीमागे सोडून अभयसोबत इथपर्यंत पोहोचली...छान चाललंय माझं, सुखी आहे माझ्या संसारात, मग का आज मन माझं हाताबाहेर जाण्याच धाडस करतंय काय माहीत?? मनाच्या बंद खोलीतून आज का त्याच आठवणी बाहेर पडू पाहत असतील??? असे कित्तीतरी विचार आज मनात धुमाकूळ घालत असताना, अचानक फोन ची मॅसेज टोन मात्र या विचारांना अजूनच हवा देत होती....त्या आवाजाला कंटाळून एकदाचा बघितलाच मोबाईल, ?"hi..."?"कशी आहेस???"?"तुझा लास्ट सीन आताचाच दिसला, ...Read More

2

समर्पण..(Reloaded) - 2

बित गये जो सारे वो,मौसम पुराने लौटे है।तेरे मेरे मुलाकात के, किस्से अभिभी बाकी है।लहानपणापासून 'दुनिया गोल है' हेच आपण, म्हणजे कसं ना बघा, जे आपण मागे सोडून आलो आहेत, कधीतरी त्याच्या समोर जाऊन आपण धडकणारच हे नक्की असतं...चक्र आहे ते जीवनाचं..!! आता हे चक्र कधी आपल्या कर्माने पूर्ण करतो आपण, तर कधी आपलं नशीब हे खेळ खेळते... लहानपणी आजोबा एक गोष्ट सांगायचे, अजूनही लक्षात आहे, ज्या गोष्टीपासून किंवा व्यक्तीपासून आपण वारंवार लांब जात राहतो आणि तरीही कधी अनावधनाने तर कधी योगायोगाने तिथेच जाऊन धडकतो तेंव्हा समजावं हा संबंध सहजासहजी तुटणारा नाही...खूप वेळा आपण हे बोलून जातो की नशिबात असेल ...Read More