कवितांचा संग्रह....️

(8)
  • 33.3k
  • 0
  • 14.9k

का मन उदास झाले......? नाविन्याचा शोध घेता न भान स्व: चे राहिले नेहमीच पैशांनी तोलले जाणारे अस्तित्व हे आज हरले... स्व: चे स्वप्न जपता मन आज हरवून गेले काळजीने दुसऱ्यांच्या परत ते भानावर आले... परिस्थिती वाईट आली त्यात मी गोंधळले स्वतःस एकटं बघूनी मी माझ्याच स्वप्नांत अडखळले... नव्हते कशाचेच लोभ पण, ते ही आज बोचले आपल्याच माणसांनी आज अस्तित्वाला प्रश्न केले...

Full Novel

1

कवितांचा संग्रह....️ - 1

का मन उदास झाले...... नाविन्याचा शोध घेता न भान स्व: चे राहिले नेहमीच पैशांनी तोलले जाणारे अस्तित्व हे आज स्व: चे स्वप्न जपता मन आज हरवून गेले काळजीने दुसऱ्यांच्या परत ते भानावर आले... परिस्थिती वाईट आली त्यात मी गोंधळले स्वतःस एकटं बघूनी मी माझ्याच स्वप्नांत अडखळले... नव्हते कशाचेच लोभ पण, ते ही आज बोचले आपल्याच माणसांनी आज अस्तित्वाला प्रश्न केले... मी भविष्यात रमताना वास्तवात तर चुकत नाही ना! हे प्रश्न आज मी स्वतःस केले उत्तर म्हणून काही न गवसले... मन हताश झाले आपले असणारे हात परके झाले ते नव्हतेच कधी आपले मन ही सांगून गेले... "मिच का?" हा एकच ...Read More

2

कविता संग्रह.... - 2

खंत.... न जावे गुंतूनी इतके कल्पनेत विसरून वास्तविकतेची पायवाट कल्पनेत भासवून आपुलकी वास्तवात नव्हतीच बांधिलकी... सुखद भाव अनुभवते सहवासात एकांतात मात्र नेहमीच दुःखद राहीले क्षण बाहेरून असते भक्कम पाठिंब्याची ग्वाही आतून मात्र ख्याती बघवत नाही... मैत्रीत भ्रमनिरास होऊनी मन परत मैत्री हिमतीने करते कुजबुज आवाज कानी पडताच मैत्रीवरचा विश्वास धुळीस मिळते... झाले गेले विसरून पुन्हा नव्याने जगावे विचार येताच मनी, पुन्हा कोणी यावे भ्रमनिरासतेचा कधीच नसणार का अंत "मैत्रीत होणारा भ्रमनिरास" ही नेहमीच खंत... ️ खुशी ढोके __________________________________________________________________________________________ सखे....️ का ग सखे आज धीर तुझा सुटला! तुझा विश्वास जिंकणारा मागे का हटला....? आज तर तुझ्या अश्रूंचा बांधही फुटला! मनातील ...Read More

3

कविता संग्रह.... - 3 - अंतिम भाग

परंपरा मराठी मनाची... वाट असते सुख - समृद्धीच्या क्षणाची नेहमीच असते स्तुती त्या मराठी बाणाची पूर्वजांनी जपली ती टिकवून परंपरा करेल उर्जावान प्रत्येकाच्या ही अंतर्मना साधी पण तितकीच निर्मळ असते ही वाईटांचा तितक्याच शौर्याने नाश करणारी अशी ती गुढी पाडवा ते रंगपंचमी असा असतो सणांचा क्रम खरंच नवऊर्जा निर्माण करणारे सण असतात उत्तम नशीबवान आम्ही जे लाभले आम्हास हे भाग्य जन्मेल जो या महाराष्ट्र भूमीत नसेल त्यास अभाग्य वंदन करते त्या पूर्वजांना ज्यांनी केली निर्मिती या सुखमय क्षणांची आदराने जपतो आम्ही परंपरा मराठी मनाची... ️ खुशी ढोके __________________________________________________________________________________________ गुढी - सुखमय संकल्पनांची...️ गुढी नवचैतन्याची सुख - समृद्धीची नात्यांतील गोडव्याची ...Read More