बटरफ्लाय वूमन

(8)
  • 48k
  • 1
  • 20.7k

वैजंता टीव्हीसमोर शेकोटी घेत बसली होती. तिच्या घरात खूपच थंडी लागत होती.टीव्हीतल्या ज्वाले वरती ती तिचे हात शेकवत होती ..पाहणाऱ्याला हे दृश्य खुपच विचित्र वाटले असते. परंतु तेवढी उब तिच्या हातांना पुरेशी होती.टीव्हीमधील शेकोटीच्या ज्वाला तिच्या हाताला चटके देत होत्या. तिच्या शरीराला सुद्धा टीव्ही मधल्या शेकोटीची ऊब लागत होती. तिच्या अंगातली थंडी निघून गेल्यावर ती तिथून उठली. ती टीव्हीपासून बाजूला होते न होते तोच अचानक टीव्ही मधल्या ज्वाला तिच्या अंगाला चटके देऊ लागल्या. ती हलकेच हसली.तिने टिव्ही बंद केला.तिने मनोमन जाणले होते टीव्ही मधली ज्वाला तिला भस्म करायला बघत होती. मात्र तो तिला भास वाटला. म्हणून शंका येऊन ती पुन्हा टीव्ही ठेवलेल्या शोकेसच्याजवळ गेली. टीव्हीच्या वर बाहेरच्या बाजूला शोकेस'चा काही भाग तिला जळलेला दिसला. म्हणजे मगाशी टीव्ही मधून खरोखरच ज्वाला बाहेर आली होती तर... हे कसं शक्य आहे ती गोंधळली. पण हे आपल्या बाबतीत घडू शकते हे मात्र खरं असे तिने ठरवले होते.

Full Novel

1

बटरफ्लाय वूमन - भाग १

वैजंता टीव्हीसमोर शेकोटी घेत बसली होती. तिच्या घरात खूपच थंडी लागत होती.टीव्हीतल्या ज्वाले वरती ती तिचे हात शेकवत होती हे दृश्य खुपच विचित्र वाटले असते. परंतु तेवढी उब तिच्या हातांना पुरेशी होती.टीव्हीमधील शेकोटीच्या ज्वाला तिच्या हाताला चटके देत होत्या. तिच्या शरीराला सुद्धा टीव्ही मधल्या शेकोटीची ऊब लागत होती. तिच्या अंगातली थंडी निघून गेल्यावर ती तिथून उठली. ती टीव्हीपासून बाजूला होते न होते तोच अचानक टीव्ही मधल्या ज्वाला तिच्या अंगाला चटके देऊ लागल्या. ती हलकेच हसली.तिने टिव्ही बंद केला.तिने मनोमन जाणले होते टीव्ही मधली ज्वाला तिला भस्म करायला बघत होती. मात्र तो तिला भास वाटला. म्हणून शंका येऊन ती पुन्हा टीव्ही ...Read More

2

बटरफ्लाय वूमन - भाग २

मग मी करू कां ट्राय उडण्याची आता... वैजंता हसत बोलली. हे बघ वैजंता हे हसण्यावर नेऊ नकोस. हे खोटं नाही सांगत. जरा आजमावून बघ .हा वरचा तुझा ड्रेस काढ आणि त्या सूटवर तू रहा.मग दोन्ही हात हवेत पसरून उडण्याचा प्रयत्न कर .मग तुला वेगळा अनुभव येईल. बरं बरं असं म्हणून वैजंता तिच्या अंगावरचा ड्रेस बाजूला करू लागली. इतक्यात लैलाच्या घराची बेल वाजली. कोण आला असेल .वैजंता बोलली. काय माहीत कदाचीत माझ्यावर प्रेम करणारा कुणीतरी असेल. म्हणजे कळलं नाही मला. आहे एकजण माझ्यावर एकतर्फी प्रेम करतो. तू ओळखतेस त्याला... ठीक आहे मी घेते त्याला आत बघ तू ओळखतेस कां त्याला.. ...Read More

3

बटरफ्लाय वूमन - भाग ३

सकाळी ती त्या सूटची गोष्ट विसरूनच गेली होती. भराभर कामे आटोपून वैजंता कामाला जायला निघाली. तिने दरवाजा उघडला आणि समोर एक महिला इन्स्पेक्टरला बघून ती चक्रावून गेली.मी इन्स्पेक्टर चैतन्या पवार.. ती महिला इन्स्पेक्टर बोलली. तुम्ही वैजंता चांदे.होय मीच वैजंता चांदे...आत येऊ कां? इन्स्पेक्टर चैतन्या बोलली.हो हो यांना आतमध्ये तीने चैतन्या इन्स्पेक्टरला रूम मध्ये घेतले. आतमध्ये शिरल्यावर चैतन्या इंस्पेक्टरने तिची खोली नीटपणे न्याहाळली. तिची नजर त्या सूट कडे वळली. मात्र इन्स्पेक्टर चैतन्या एका खुर्चीत बसली.महिला इन्स्पेक्टर सोबत आणखीन एक महिला पोलीस होती. त्या दोघींना वैजंताने पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर चैतन्या इन्स्पेक्टर बोलली.वैजंता चांदे.... मी तुझ्याकडे एका चौकशीसाठी आलेय. मला ...Read More

4

बटरफ्लाय वूमन - भाग ४

हे बघा तुमच्या घरी चकरा मारायला पोलिसांना जास्त वेळ नाही. तरीपण तू म्हणतेस म्हणून तुझ्या भरोशावर मी तुम्हाला एक देते तुम्ही तुमची माहिती गोळा करून ठेवा नीट पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तिकडे तेव्हा जर तुम्ही मला माहिती दिली नाहीत तर तुम्हाला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात डांबून ठेवेल हे पक्के ध्यानात ठेवा. तसं काहीच होणार नाही मॅडम. लैला म्हणाली. बरोबर ठीक आहे सारखे सारखे हेलपाटे मारायला पोलीस मोकळे नाहीत. समजलं समजले मॅडम समजले आम्हाला .वैंजंता बोलली. बर ठीक आहे आता तुम्ही मला काहीच माहिती दिली नाही मी हात हलवत जाते आहे याचा अर्थ असा नाही की पुढच्या वेळी ...Read More

5

बटरफ्लाय वूमन - भाग ५

वैजंता आणि लैला ह्या इच्छाधारी फुलपाखरू स्त्रिया होत्या.त्यांना हव्या त्या वेळी त्या फुलपाखरासारखी पंख पसरून उडत शकत होत्या. फुलपाखराची अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती. हा प्रश्न जरा वादाचा होऊ शकतो. कारण यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा आणि विश्वास अंधविश्वास याचं मिश्रण आहे.ज्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही तो या गोष्टी खोट्या आहेत म्हणून सरळ सरळ सांगेल. लैलाने तिला समजावून सांगितले. पोलीस इन्स्पेक्टर येणार म्हणून लैला आणि वैजंतानेज्ञ तयारी करून ठेवली होती परंतु तसे काही घडलेच नाही ते आलेच नाहीत. राहून राहून तर हेच आश्चर्य वाटते की त्या का आल्या नाहीत. जाऊदे आपण आपली कागदपत्रे तयार केलीत ना राहू दे चल येतील तेव्हा दाखवू ...Read More

6

बटरफ्लाय वूमन - भाग 6

अचानक रोबोट कीटक यायचे बंद झाले.याचा अर्थ काजव्याच्या टीमने त्यांच्या रोबोट राणीच्या किंवा रोबोट राजाचा खात्मा केला असावा. असा वैजंता आणि लैलाने बांधला. त्या दोघी त्वेषाने लढत होत्या. वैजंता आणि लैला लढून लढून दमल्या होत्या. विलास हेलिकॉप्टर बनून त्याच्या अवाढव्य मशीनगन मधून गोळ्यांचा वर्षाव करीत होता.मात्र त्यांच्या मशीनगनचा आवाज येत नव्हता किंवा रोबोटचा सुद्धा आवाज येत नव्हता.त्यामुळे नागरी वस्तीत युद्ध चालू असताना आप आपल्या घरांमध्ये झोपलेल्या लोकांना त्यांचा जराही उपद्रव होत नव्हता.सायलेन्सर लावलेली साऊंडप्रूफ मशीनगन त्याची असावी असे वाटत होते .परंतु ते तसे नव्हते. त्याची मशीनगन विशिष्ट प्रकारची होती. एका विशिष्ट पदार्थापासून तयार केलेली. सोबतच मशीनगन मधून निर्माण होणाऱ्या ...Read More

7

बटरफ्लाय वूमन - भाग 7 - अंतिम भाग

फुलपाखरांमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी फुलपाखरे आहेत. भुंग्यामध्ये तर बहुतेक भुंगे हे मांसाहारी आहेत.ते मनुष्याला सुद्धा खाऊन टाकायला मागेपुढे नाहीत. लहान किडे आणि लहान प्राणी सुद्धा त्यांचे भक्ष्य आहेत.अनेक भुंगे हे वनस्पतींची पाने खाऊन सुद्धा जगतात किंवा लहान लहान भुंगे खातात. कीटकयुद्ध संपल्यानंतर वैंजंतेला असलेला धोका हा खूपच टळला होता. वैंजता आता निर्धास्तपणे या जगात फिरू शकणार होती. फक्त प्रश्न होता तिच्या वंशवृद्धीचा. तो जर लगेच सुटला असता तर बरे झाले असते असे लैलाला आणि विलासला वाटत होते. वैंजंता खरी फुलपाखरू नसून मानवी इच्छाधारी फुलपाखरू स्त्री होती. तिला कायमचा मानवी जन्म मिळणार होता.ते तसेच व्हावे अशी लैलाची ...Read More