शाळेतील वेड प्रेम

(10)
  • 27.9k
  • 0
  • 11.2k

Hello friends mi ya lekahn duniyat खूपच नवीन आहे.पण याच ऍप वर बरीच कथा वाचल्यानंतर मला ही कथा लेखनाचा मोह आवरला नाही.मला ही एक कथा लिहायची इच्छा झाली.I hope tumhala he Katha aavdel. ही कथा आहे एका मुलीची. तिचे नाव दिव्य.दिव्या एक हुशार, समजुदार ,दिसायला साधारण असली तरी ती ज्या ठिकाणी असायची तिथे सगळे तिला ओळखतील अशी होती.दिव्या मूळची कोल्हापूरची होती गावाकडे खूलप छान असे तिचे बालपण जात होते.तिची आई,काका,काकू आणि भांवड यात तीं खुप रमून जात होती.दिव्या ला एक छोटा भाऊ देखील होता.दिव्या चे वडील काम निम्मत बाहेर असायचे.गावात तिचे खूप मित्र मैत्रिणी होते. दिव्या चे 3री पर्यंतचे

New Episodes : : Every Monday & Thursday

1

शाळेतील वेड प्रेम

Hello friends mi ya lekahn duniyat खूपच नवीन आहे.पण याच ऍप वर बरीच कथा वाचल्यानंतर मला ही कथा लेखनाचा आवरला नाही.मला ही एक कथा लिहायची इच्छा झाली.I hope tumhala he Katha aavdel. ही कथा आहे एका मुलीची. तिचे नाव दिव्य.दिव्या एक हुशार, समजुदार ,दिसायला साधारण असली तरी ती ज्या ठिकाणी असायची तिथे सगळे तिला ओळखतील अशी होती.दिव्या मूळची कोल्हापूरची होती गावाकडे खूलप छान असे तिचे बालपण जात होते.तिची आई,काका,काकू आणि भांवड यात तीं खुप रमून जात होती.दिव्या ला एक छोटा भाऊ देखील होता.दिव्या चे वडील काम निम्मत बाहेर असायचे.गावात तिचे खूप मित्र मैत्रिणी होते. दिव्या चे 3री पर्यंतचे ...Read More

2

शाळेतील वेड प्रेम - 2

मागील भागावरूनदिव्या कावरीबावरी होऊन संपूर्ण शाळा बघत होती.तेवढ्यात तिला एका मुलाचा धक्का लागला,त्यामुळे दोघंही खाली पडतात.पडल्यामुळे दिव्या ला थोड मुलगा उठून काहीतरी बोलणार इतक्यात त्याला एका मुलाने आवाज दिला........' ये अम्या चल लवकर उशिर होतोय,तसा त्याने त्याची बगेतील समान खाली पडलेला उचला आणि तो काहीही न बोलता तडक निघाला.दिव्या ला त्याच खूप वाईट वाटल तिने खाली बघतील तर एक पेन तिला दिसला ,तो पेन थोडा महागतल तिला वाटलं,तो पेन त्या मुलाचा होता,तिने ती पेन स्वतः जवळ ठेवला नंतर तो भेटला तर त्याला देऊ असता तिने विचार केला ती उठून सगळ विसरून परत वर्ग शोधण्यास गर्क झाली.तेवढ्यात तिला ...Read More

3

शाळेतील वेड प्रेम - 3

मागील भागावरून दिव्या अमर ला तो पेन परत करण्यासाठी त्याच्या मागे लागली.पण अमर तो परत घेण्यास नकार देत होता......तिला कळतच न्हवत तो अस का वागतोय.....तरी तिने ठरवलं होता तसा तिने ती पेन त्याच्या आंगवर फेकून दिला आणि तिथून पळून गेली.अमर ल तिचा प्रचंड राग आला होता ..... त्यानंतर त्या दोघांचे सतत भांडण होता होते.काहीही कारणावरून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. रेश्मा ने सांगितल्या्रमाणे अमर एक बेशिस्त मुलगा तर होताच पण त्याला दुसऱ्याची कदर ही करता येत न्हवती.असेच दिवस जात होते.दर दिवशी हे दोघं नेहमी भांडत असायचे.सगळेच त्याच्या या भांडणाला कंटाळलेले ...Read More