तारीख ३० सप्टेंबर २०१५..... आज ही लक्षात आहे माझ्या..... तिचं कॉलेज सुरू होऊन, साधारण तीन महिने झाले असतील...... तिला मी एका एनोग्रेशन फंक्शनमध्ये बघितले आणि बघतच बसलो..... इतकी सुंदर दिसत होती ती, त्या पिंक फ्रॉकमध्ये...... एकदम क्यूट..... वाटलं, आताच जाऊन मिठीत घ्यावं तिला.... पण, नंतर आइस क्रीमच्या स्टॉलवर एका मुलाच्या थोबाडीत मारताना बघून, पाऊल मागे घेतलं..... काय म्हणून, काय विचारताय...स्वतःचं तोंड सुजवून घ्यायचं नव्हतं ना राव.....
Full Novel
बाघी - नॉट स्टार्ट बट, मे बी द एंड ऑफ स्टोरी.... - 1
तारीख ३० सप्टेंबर २०१५..... आज ही लक्षात आहे माझ्या..... तिचं कॉलेज सुरू होऊन, साधारण तीन महिने झाले असतील...... तिला एका एनोग्रेशन फंक्शनमध्ये बघितले आणि बघतच बसलो.....? इतकी सुंदर दिसत होती ती, त्या पिंक फ्रॉकमध्ये...... एकदम क्यूट.....??वाटलं, आताच जाऊन मिठीत घ्यावं तिला.... पण, नंतर आइस क्रीमच्या स्टॉलवर एका मुलाच्या थोबाडीत मारताना बघून, पाऊल मागे घेतलं.....? काय म्हणून, काय विचारताय...? स्वतःचं तोंड सुजवून घ्यायचं नव्हतं ना राव..... ??ती दिसल्यापासून माझं मन तिच्यातच..... ती त्या फंक्शनमध्ये कुठे जाते, काय करते हेच सतत बघत होतो.... एका बाईला बसायला स्वतः उठून, जागा देताना बघून खात्री पटली.... मुलगी गुणी आहे आणि आता काहीही झालं तरी ...Read More
बाघी - नॉट स्टार्ट बट, मे बी द एंड ऑफ स्टोरी.... - 2 - अंतिम भाग
हॉस्पिटलमध्ये......बसलोय वाट बघत.... कधी तिच्या घरचे बाहेर येतील आणि मी तिला जाऊन भेटतो असं झालंय.....? कशी असेल ती..... लागलं नसेल ना.... मी पण किती मूर्ख..... माझ्याच समोर रक्ताने भिजून विव्हळत पडली होती ना..... मग कशी असेल.... उगाच पिक्चर बघायला गेलो यार.... कुठे तरी गार्डन मध्ये गेलो असतो.....?? बोलणं तरी झालं असतं.... तिथे गेलो आणि मनातलं - मनातच राहून गेलं..... शीट.....? सगळे बाहेर येताना दिसत तर आहेत.... अरे पण, हा कोण एकटाच दिसतोय.....? पण, हा माझ्याकडे असा का बरं बघत असेल??@@@ : "आता तरी आलं का लक्षात..... हे बघ तिच्या लांब राहायचं नाही तर.....?"मी : "तू कोण मला तिच्या लांब राहायला ...Read More