कार्पोरेट वाईफ

(7)
  • 11.5k
  • 1
  • 4.3k

मी घाई घाईत ऑफिसला पोहचलो .. ऑफिस रेड हार्ट ने सजलेलं होत .. सर्वीकडे लाल गुलाब पेरलेले होते .. लाल भडक दिल च्या आकाराच्या कागदांवर मॅसेज लिहिलेले होते .. मी बघून चक्क झालो .. आणि आपल्या केबिन मध्ये जाऊन बसलो. केबिन एकदम मस्त होतं ऐसपैस .. सोफा .. टेबल .. माझा फोटो .. एक ब्लॅकबोर्ड .. एक टीव्ही स्क्रीन ... आणि लाल गुलाब .... काचेतून बाहेर पडणारा थोडासा पाऊस दिसत होता .. काचेवर ओघळणारे थेम्ब होते ... त्या ऑफिसमधील तो माझा पहिलाच दिवस होता .. आय टी डिपार्टमेंट मधून एक मुलगा आला आणि मला लॅपटॉप आणि फोन दिला .. हातात लॅपटॉप आला आणि मी

New Episodes : : Every Thursday

1

कार्पोरेट वाईफ - भाग 1

मी घाई घाईत ऑफिसला पोहचलो .. ऑफिस रेड हार्ट ने सजलेलं होत .. सर्वीकडे लाल गुलाब पेरलेले होते .. भडक दिल च्या आकाराच्या कागदांवर मॅसेज लिहिलेले होते .. मी बघून चक्क झालो .. आणि आपल्या केबिन मध्ये जाऊन बसलो. केबिन एकदम मस्त होतं ऐसपैस .. सोफा .. टेबल .. माझा फोटो .. एक ब्लॅकबोर्ड .. एक टीव्ही स्क्रीन ... आणि लाल गुलाब .... काचेतून बाहेर पडणारा थोडासा पाऊस दिसत होता .. काचेवर ओघळणारे थेम्ब होते ... त्या ऑफिसमधील तो माझा पहिलाच दिवस होता .. आय टी डिपार्टमेंट मधून एक मुलगा आला आणि मला लॅपटॉप आणि फोन दिला .. हातात लॅपटॉप आला आणि मी ...Read More