स्कॅमर

(6)
  • 24.3k
  • 1
  • 10.1k

ही स्टोरी रोमँटिक नाही आहे , तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हाला वाचताना कसे वाटत आहे ,कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या किंवा आवडल्या नाही ,लिखाणात काही त्रुटी असतील तर या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण या मुळे मला माझ्या चुका कळतील तसेच मी कसे लिहिले आहे ते पण कळेल. खराब चांगली कशीही कमेंट करा पण प्रत्येक भागावर कमेंट नक्की करा . . .

New Episodes : : Every Sunday

1

स्कॅमर - 1

(ही स्टोरी रोमँटिक नाही आहे , तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हाला वाचताना कसे वाटत आहे ,कुठल्या तुम्हाला आवडल्या किंवा आवडल्या नाही ,लिखाणात काही त्रुटी असतील तर या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण या मुळे मला माझ्या चुका कळतील तसेच मी कसे लिहिले आहे ते पण कळेल. खराब चांगली कशीही कमेंट करा पण प्रत्येक भागावर कमेंट नक्की करा . . . . . लिहायला खूप वेळ लागतो आणि तुम्ही काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर. वाईट वाटत ? . . एक कमेंट करायला फक्त १० सेकंद लागतात ... . . . . . . . . ...Read More

2

स्कॅमर - 2

( पहिले ४ भाग लहान आहेत त्या बद्दल सॉरी ???? पण भाग ५ मध्ये तुमचे काही जे डाऊट असतील पण क्लिअर होतील .. प्लीज अशीच कमेंट करत रहा कारण एक भाग लिहायला बराच वेळ लागतो आणि तुम्ही कमेंट केली तर तेवढेच समाधान होते (वाईट चांगली कशीही कमेंट चालेल) .. .. I hope you will understand ? भाग ३ : नोट "दार उघडू का नको.. काय करू.. काय करू", दार परत जोरजोरात वाजत होते .... ... "दार लवकर उघडं रजनीश ,बॉस आले आहेत", बाहेरून आवाज येतो ... रजनीश आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत,थरथरत्या हाताने दरवाजाची कडी काढतो ... ...Read More

3

स्कॅमर - 3 - कप

भाग ५: कप १७ जून २०१९ सकाळी ८:०० वाजता, (निशांत हॉल मधे त्याच्या व्हीलचेअर बसून आज आलेला पेपर वाचत होता, काल झालेली घटना पहिल्याच पेज वर आली होती .... ते सर्व बघून निशांत , अनिश ला मोठ्याने आवाज देतो ) निशांत : अनिश....अरे अनिश .... अनिश : (मधे असलेल्या स्वैपाक घरातून च ) काय रे....काय झालं निशांत (मोठ्याने) : अरे तू आधी बाहेर ये ... लवकर अनिश : हो... आलो ( अनिश हाता मधे कॉफी चे दोन कप घेऊन बाहेर येतो , एक कप निशांत ला देतो आणि समोर असलेल्या खुर्ची वर जाऊन बसतो) अनिश : बोल आता ...काय ...Read More