प्रेम म्हणजे नक्की काय, तेच का जे म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमच सेम असत मग हेच का ते प्रेम दाखवण्या पुरत सेम! cheeze line नाही बोलणार पण, प्रेम पुर्ण नाही ना झाल तरी मनाच्या बंद खोली मधे नक्की ठेवा, कारण चावी आपल्याकडेच असते तो कोपरा कधीही उघाड़ता येतो..... साधारण 5.30 वाजले असतील रस्त्यावर वहानांची वरदळ चालू होती, तेवढ्यात एक मुलगी रिक्शा मधून उतरली ऑफिस यूनिफॉर्म हाफ बंधलेल बन ... हातात चार पिशव्या सांभाळत काहीतरी शोधत होती फार घाइत होती....
New Episodes : : Every Tuesday & Friday
अपूर्ण..? - 1
अपूर्ण...?? भाग 1 प्रेम म्हणजे नक्की काय, तेच का जे म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि सेम असत मग हेच का ते प्रेम दाखवण्या पुरत सेम! cheeze line नाही बोलणार पण, प्रेम पुर्ण नाही ना झाल तरी मनाच्या बंद खोली मधे नक्की ठेवा, कारण चावी आपल्याकडेच असते तो कोपरा कधीही उघाड़ता येतो..... साधारण 5.30 वाजले असतील रस्त्यावर वहानांची वरदळ चालू होती, तेवढ्यात एक मुलगी रिक्शा मधून उतरली ऑफिस यूनिफॉर्म हाफ बंधलेल बन ... हातात चार पिशव्या सांभाळत काहीतरी शोधत होती फार घाइत होती.... (Hello हो आलेच 10 मिनट हो ग लगेच) फ़ोन ठेऊन जसे ...Read More
अपूर्ण..? - 2
तेवढ्यात अथर्व आणि स्वरा दोघांनी एकमेकांकडे बघीतल... अथर्वच्या तर चेहेर्यवरचा रंगच उडलेला.. आता पुढे... ( तूsss ) अथर्व आणि स्वरा दोघेही एकदम ओरडले स्वरा रागत तर अथर्व जरा घाबरत कारण त्याची आई होती बाजूला?) तू...तू इथे ( स्वरा ऐकदम खुर्ची वरुन उठली) ही shitt not again ( अथर्व मनातच बोलला ही बाई आता इथे भांडायला नको म्हणजे झाल) अरे वा तुम्ही ओळखता एकमेकांना-अथर्व ची आई एकदम आनंदात म्हणाली. हे तर ..चांगलच झाल हो ना ओ , स्वरा तिच्या आईकड़े तीरक्या नजरेने बघत होती.? अथर्व सुद्धा confused होऊन दोघिंकडे बघायला लागला.. ### नाहीss ? दोघ ही एकदम जवळ जवळ ओरडलेच ... ...Read More
अपूर्ण..? - 3
अपुर्ण..?? भाग 3 साधारण 8.30 वाजले असतील ( reception चीवेळ होती )◆◆ भूमी ने blue लेहेंगा घेतलेला थोड़ darklight आणि भूषण ने whiteblue colour ची सफारी घातलेली. सो मिर्स भूमी म्हात्रे . फाइनली तुम्ही मीर्सेस भूमी भूषण प्रधान झालात तर?. ? भूषण च्या ह्या बोलण्यावर ती जराशी लजली ?आणि "हो फाइनली म्हणाली " . " खुप सुंदर दीसतेयस तू आज ? . " "तू सुद्धा.. ती म्हणाली. " "काय सुंदर? " " गप रे काय पण एकदम handsome दिसतोयस तू अस म्हणायच होत? . " but तू तर perfect marriage material दीसतेयस ? ये चल काय पण काय.... ...Read More
अपूर्ण..? - 4
घरातले सर्व वीधी आटपुन झोपेपर्यंत 2 वाजलेले. आता ह्या सर्व मंडळीना झोपायला बाजुचा फ्लैट दिलेला साधारण रात्रिचे 3.30 असतील ... स्वराला इकडे झोपच लागत न्हवती इवन ती जागिच होती शेवटी कंटाळून उठली आता सिडला उठवायच म्हणजे तो सुद्धा नुकताच झोपलेला म्हणून तीने त्याला उठावल नाही ( shitt man झोप का नाही लागत आहे दिल्लीला बर होत झोप नाही लागली तरी निदान tarrece तरी होता इथे काय करु) आजु बाजूला कोणी जाग आहे का ती बघत होती सगळेच झोपले वाटत .... हम्म आता काय करणार मैडम चला जरा कॉफी तरी बनवू तशी भूक लागलीच आहे म्हणा जशी ती उठूंन कीचनकड़े ...Read More
अपूर्ण..? - 5
अपुर्ण...?? भाग 5 सकळचे 9.30 वाजलेले भुमी रूममधे ईथून तिथे फेर्या मारत होती , तर सिड तोडांत बोट उभा होता? ये भुमी गप्प बस ना आता कीती फेर्या मारशील चक्कर येईल मला. म काय करु? अरे स्वराssss उठ ना ग बाई कीती वेळ झोपायच गेले अर्धा तास मी हिला उठवतेय पण ही उठेल तर शप्पत?सिड आता ही नाही ना उठली तर बग.. अरे स्वरा उठना हे माझ घर नाही आहे सासर आहे सासर पहिल्याच दिवशी काय image माझी.. माझा वीचार कर उठना ये.. खोट रडत भुमी खाली बसली. कर ना काहीतरी सिड.? सिड काहीतरी विचारत करत होता . बरोबर ...Read More
अपूर्ण..? - 6
गेले 2 दिवस स्वरा ना कोणाशी बोलली होति न भेटली होती. सुट्टी असल्यामुळे आणि फ़ाइलचा सीन झाल्यामुळे दिल्लीला जाऊन फायदा न्हवता म्हणून ती इथेच थंबली होती स्वरा काय हे नाष्ता तसाच पडून आहे गेले अर्धा तास आणि सिद्धार्थ चा फ़ोन का नाही उचलत आहेस ,काल पासुन कॉल करतोय तो तुला आज परत 4 कॉल येऊन गेलेत सकाळ पासुन माझ्या फ़ोन वर. काय सांगणार आणि कीती वेळा खोट बोलणार आहेस .आता झाल ते झाल माणसाने पुढे चालत रहाव ग बाळा स्वराचि आई तीला समजावत होती. हे काय आता कुठे निघलिस आणि ते... काय ग त्या बिचारया अथर्वची काय चूक ...Read More
अपूर्ण..? - 7
मेलो कर्माने मेलो अथर्वने डोळेबंद करुन घेतले? आता पुढे... स्वरा stachu सारखी बसलेली . उघड़लेल तोंड , मोठे डोळे वरुन खाली ओघळनार thanms up . तीचा असा अवतार बघून सिड ला हसू कंट्रोलच होत न्हवत ? अरे हा सिद्धार्थ का हसतोय ? माझी वाट लवायची ठरवलेय का ह्यने . बरोबर स्वताच्या पायावर कुराड़ मरून घेतलेय मी. बप्पा प्लीज वाचव शेवटच प्लीज अथर्व मनातल्या मनात देवाचा धावा करत होता.? आख्या कार मधे pin drop silence होता //////////// सिडssss ? स्वरा जोरात ओरडली तू तुझ हसण आधी बंद कर नाही तर मी तुझ तोंड बंद करेंन कोण? .कोणी पाड़ल ? ...Read More
अपूर्ण..? - 8
सो गाइज आता कुठे ? प्रश्न पडला असेल तर ....आधी जेवण करूया मग तीन चार देवस्थान इकडचे ते फिरून आल्यावर सनसेट आणि मग शॉपिंग ओकय . आणि आज एवढंच कारण उद्या आपल्याला पॉपुलर पॉइंट्स बघायचे आहेत , आज दमलोय म्हणून सो are you ready ?.. सिड ने विचारल्यावर सर्वजनण हूटिंग करायला लागले.. एक्ससेप्ट स्वरा. सर्वांची एनर्जी लेवल खुप होती . जेवण झाल्यावर सगळ्यांचा मोर्चा मंदिराकड़े वळला . जेवताना सुद्धा कधी चुकुन स्वरा आणि अथर्वची नजरानजर व्हायची तर कधी एकच भांड उचल जायच पण दोघही बोलतील तर शप्पत, ह्या दोघांमधे काहीतरी झालाय हे वरुणने ओळखल पण सध्या तो ...Read More
अपूर्ण..? - 9
ट्रिपचा दूसरा दिवस .....दुसऱ्या दिवशी सिड टेंटमधून बाहेर आला असच पुढे चालत एका ठीकाणी येऊन थांबला लांबूनच त्याला स्वरा जी स्वतच्याच मस्तिमधे गाण गुनगुणात होती तीला अस पाहून सिडला डिस्टर्ब करायचय न्हवत पण शेवटी तो गेलाच . काय स्वरा छान आज चक्क गाण ? लागतायत लागतायत सुर वरपर्यंत तशी ती हलकीच हसली .... चल काय पण काय ते मी सहजच जरा मूड झाला म्हणून आणि का मी म्हणू शकतं नाही any way तू इथे काय करतोयस सकाळ सकाळ? का सकाळी फक्त तूच उठु शकतेस का आणि आवर पटकन आज आपल्याला निघायच आहे इवन पुढच्या अर्ध्या तासात. ...Read More
अपूर्ण..? - 10
स्वराने तिच्या पास्ट मधला काहिसा पुसटसा भाग... काही आठवणी अथर्वला भावनेच्या भरात सांगितल्या . अर्णव कोण हे तर समजल तरी काही प्रश्नांची उत्तर मिळायची बाकी होती .. स्वरा..है... स्वरा उठ की ग.... स्वरा..ss... सिड तिच्या गालावर थोड़ पाणी शिपडून उठवण्याचा प्रयत्न गेले 20 मिनिट करत होता पण प्रयत्न असफल . ये... अथर्व? .... काय केलस तू . तुला कोणी संगीतलेल नसत्या उपद्याप करायला? . आम्ही.. मी.. गेलो नाही तिच्याजवळ तुला जायची काय गरज आणि गेलास तो गेलास हे काय.. काय झाल बघ ती डोळेही उघडत नाही आहे ? ... आई शप्पत जर तीला काही झालना तर लक्षात ...Read More
अपूर्ण..? - 11
ओह्ह common सिड ऑलरेडी तू सकाळी लवकर उठला आहेस त्यात आता जागरण केलस तर परत एसिडिटीचा त्रास होईल आणि वर बघ ... डोळे बघ जरा? वर्धा त्याची मान वर करत म्हणाली. सिड... ओह्हो सिड ...मी काय करु तुझ . तू असा रडलास असा वगलास तर कस होईल.... तिच्याकड़े बघ जरा! वर्धा स्वराकडे बघत म्हणाली . हे बघ नो तुझ्या माइंडमधे काय चालू आहे आता ते बट... मे बी ते म्हणतात ना ... " कधी कधी परके पणा ही आपलासा वाटतो " तीला वाटल असेल त्याला सांगवस, तू प्लीज तीला अस जज करु नकोस आणि ती उठली अचानक तर ,.... ...Read More
अपूर्ण..? - 12
एवढा गोंधळ खुपच जास्त होत ना हे अथर्व दोघांना बघत म्हणाला जास्त ! ....अरे विचारकर आम्ही तीन वर्ष काढली ते पण मज्जा खुप आली वर्धा म्हणाली ये मग पुढे हीने कॉम्पटीशन मधे पार्टिसिपेंट केल की नाही अथर्व म्हणाला. समजेल रे धीर तर धर सिड वर्धाकड़े बघुन हसत म्हणाला आता पुढे.. पास्ट ओह्ह के तर तू आता कॉम्पिटिशन मधे पार्टिसिपेंट करणार आहेस तर आणि ते ही त्या..त्या कोण तो अर्ण..अर्ण अर्णवच्या सांगण्यावरुन भुमीने कटयावर बसत विचारल .....आणि प्लीज जर करणारच असशील ना तर जिंकून ये तस कोणीच तुला बीट करुच शकतं नाही म्हणा.... i thought अम.. कर कर.... ...Read More
अपूर्ण..? - 13
Past कैंटीनमधे बरासचा गोंधळ चालू होता , स्वरा लैबमधून डायरेक्ट कैंटीनच्या दिशेने वळली त्याच् वेळेस कैम्पसमधे कोणत्या तरी मूली सोबत बोलत उभा होता. उभा काय तिचे डोळे पुसत होता स्वराने ते पाहिल. झाल वाटत घ्याच परत सुरु.... आणि म्हणतो मी त्यातला न्हवे स्वरा थोड़ हसुन नुघुन गेली . गेले बरेच दिवस अर्णव आणि ती मुलगी कधी क्लासरूम कधी पार्किंग लॉट तर कधी कैम्प्स मधे दिसायचे हा तीचे डोळे पुसत असायच तर कधी मीठी मारत. बघणाऱ्याल काय हो काहीही दिसत खर काय ते आपल्याला आपलच माहीत असत.... बाकीच्या मूली जेलोस व्हयाच्या आणि का नाही ...Read More
अपूर्ण..? - 14
त्या दिवसानंतर स्वराने अर्णवशी बोलण बंद केल. तिचा ईगो आडवा न्हवता आला पण तिलाच समजत त्याने आपल्याला माफ केल नाही उगाचच दुखावला गेला तो आणि तो uncomfortness तिच्या माइंड मधे असा बसला की अर्णव समोर असला की ही कारण देऊन निघुन जायची ही गोष्ट भूषण आणि वर्धाच्या लक्षात आली पण बोलणार कोण? अर्णवकडून कसली अपेक्षा न्हवति अस नाही अर्णवलाही बोलावस वाटायच , तो ही तिच्या अश्या वगण्याला कंटाळून गेलेला पण बोलून बोलून बोलणार काय ?. हेरवी भांडणामुळे बोलण तरी व्हायच आता तर साध बघणही होत नाही . विचार करत तो क्लासरूममधे आला. कस ना ..... आपण ...Read More
अपूर्ण..? - 15
कॉलेजमधे बरीचशी लगबग चालू होती कोण कैम्पसमधे गप्पा मारत उभे होते ... तर कोणी लैब, कैंटीन आणि पायऱ्यावर . कहिजण ग्राउंडवर unioun sports चालू होणार होते त्याची प्रैक्टिस करत होते. कुठे फर्स्ट ईयर स्टूडेंट्सची नेहमी सारखी होणारी घाई , कॉलेज स्टार्ट होऊनही फीसच्या लांब रांगा ,..... बंक मरून पळून जाताना त्यांना पकडणारे टीचरर्स, as well as मिस ब्रिगेंजाचा शिक्षकी attitude आणि नेहमी सारखे परीक्षेत होणारे घोळ . ह्या सर्व घोळकयाला बाजूला करत स्वरा मोहिते सरांच्या केबिनच्या दिशेने भराभर जात होती . डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता कुठल्याही क्षणी समोरचा खाली पडेल असा असो .. ...Read More
अपूर्ण..? - 16
अपुर्ण ..?? भाग 16 स्वरा स्वरा अग सॉरी..सॉरी ना ग ओकय ओकय फाइन चल आपन एक राउंड येऊ तुझा मूड मी ऑफ केला आहे ना मस्त चिल आउट करून येऊ अर्णव म्हणाला. अर्णवच्या शेवटच्या वाक्यावर स्वराने भुवई वर करून रियली वाला लुक दिला अरे म्हणजे तुझा मूड मी ठीक करतो चल ना एवढी काय भाव खाते Thats really not fair अर्ण मला नाही आवडत अश्या मरणाच्या गोष्टी केलेल्या स्वरा म्हणाली तुला भीति वाटते मरणाची? नाही भीति नाही but आपल जवळच माणुन इतकी वर्ष किवा काही महीने सोबत असताना अचानक निघुन जातो आणि सावय लावून जातो You ...Read More
अपूर्ण..? - 17
अपूर्ण.. ?? भाग 17 Stretcher चा आवाज ️ इकड़ून तिकडे धावपळ करणारी लोकं, बिल भरण्यासाठी लांबच लांब रांगा कुठे चालू होती तर कुठे मुसमुस रडण्याचा आवाज येत होता आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल #city hospital ह्या सर्व गोंधळात कुठेतरी कोपर्य एका ठिकाणी नजर लाऊन बसलेली स्वरा.. चेहऱ्यावर भाव शून्य पण मनात उठलेल वादळ... त्याला कारणही तसच होत आत एका रूममधे वर्धाच्या शेजारी सिड बसलेला तिच्या डोक्याला मलम पट्टी करत होता सिड iam fine हे बघ काहीही नाही झाल आहे डोक्यावरचा हात काढत. अरे फक्त थोड़स लागल आहे बस्स वर्धाने बोलताना हात त्याच्या हातावर ठेवला. तिच्या अश्या वगण्याने त्याचा बराचसा ...Read More