मृदुला हि एका गावातील परिस्थितिने गरीब असलेल्या घरातील मुलगी . घरामध्ये आई - बाबा, मृदुला आणि तिचा लहान भाव उत्कर्ष असे राहत होते . मृदुला लहानपणापासूनच हुशार, थोडी घाबरट , जगाची पारख नसलेेली पण समजूतदार , नेहमीच समोरच्याला समजून घेणारी आणि येईल त्या परिस्थितिमध्ये सांभालून घेणारी मुलगी होती . आज मृदुलाचा दहावी चा निकाल होता . ती आणि घरातील सर्वच खूप उत्साहित होते . मृदुला सकाळीच लवकर उठून आईबाबांच्या पाया पडून निकाल आणण्यासाठी गेली होती . इकडे आई बाबा आधीच स्वागताच्या तयारीत होते . तितक्यात मृदुला धावत ओरडत आली , आई - बाबा मी पहिल्या नंबरने पास झाले
Full Novel
मृदुला - 1
मृदुला हि एका गावातील परिस्थितिने गरीब असलेल्या घरातील मुलगी . घरामध्ये आई - बाबा, मृदुला आणि तिचा लहान उत्कर्ष असे राहत होते . मृदुला लहानपणापासूनच हुशार, थोडी घाबरट , जगाची पारख नसलेेली पण समजूतदार , नेहमीच समोरच्याला समजून घेणारी आणि येईल त्या परिस्थितिमध्ये सांभालून घेणारी मुलगी होती . आज मृदुलाचा दहावी चा निकाल होता . ती आणि घरातील सर्वच खूप उत्साहित होते . मृदुला सकाळीच लवकर उठून आईबाबांच्या पाया पडून निकाल आणण्यासाठी गेली होती . इकडे आई बाबा आधीच स्वागताच्या तयारीत होते . तितक्यात मृदुला धावत ओरडत आली , आई - बाबा मी पहिल्या नंबरने पास झाले ...Read More
मृदुला - 2
मृदुला आज खूप जास्त घाबरली होती . तिला क्लास मधून बाहेर जाणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या रस्त्याने प्रवास करण म्हणजे एक भयानक संकट वाटत होत ज्यामधे ती हळूहळू अडकली होती . तिला सगळ व्यक्त करण्यासाठी ना कोणी जवळची व्यक्ती होती ना कोणी जवळची मैत्रिण . तिला वारंवार सतत तो चेहरा आणि आवाज आठवत होता . तिच्या मनातून काही केल्या तो प्रसंग जात नव्हता आणि सगळ्यात जास्त तिला या सगळ्यातून रूम वर कसं पोहचायच याच विचार येत होता . थोड्या वेळात तिचा क्लास सुटला , एक दोन मुलींसोबत ती बोलली , तिने कोणी त्या दिशेने जाणार आहेत ...Read More