साथ तुझी या....

(11)
  • 24.7k
  • 0
  • 8.5k

ही कहाणी आहे अशा मुलीची जिच्या आयुष्यात लग्न ही सकल्पना च नव्हती. कारण तिच्या पत्रिकेत मंगल होता. खूप काही स्थळ पाहून झाली होती पण कोणा सोबत तिचे जमत नव्हते. आता तिने पण आशा सोडून दिली कि ह्या जन्मात लग्न च होईल म्हणून. आता तिने तिचे राहणी मान मध्ये पण पूर्ण पणे बदल केला होता आता तिला साध राहणं आवडत होते. पण घरचे आजून आशा लावून होते कि तिचे लग्न लवकर होवे म्हूणन कारण तिच्या मागे आजून एक बहीण होती. आणि आत तिचे पण शिक्षण पूर्ण होऊन ती कामाला लागणार होती. प्रिया हि सगळ्यात मोठी होती घरात आणि त्या नंतर रिया होती. त्या नंतर त्यांचा लहान एक भाऊ होता प्रथमेश. प्रिया ला सलग तीन वर्ष पासून स्थळ पाहत होते. पण कुठे तिचे जमत नव्हते. आता प्रियाचे च लग्न झाले नाही म्हणून रिया च्या लग्नाला पण प्रॉब्लेम येत होता. पण प्रिया बोलत होती रिया साठी बघा स्थळ माझ्या साठी आता नका पाहू.

New Episodes : : Every Friday

1

साथ तुझी या... - 1

साथ तुझी या .. ........ ही कहाणी आहे अशा मुलीची जिच्या आयुष्यात लग्न ही सकल्पना च नव्हती. कारण पत्रिकेत मंगल होता. खूप काही स्थळ पाहून झाली होती पण कोणा सोबत तिचे जमत नव्हते. आता तिने पण आशा सोडून दिली कि ह्या जन्मात लग्न च होईल म्हणून. आता तिने तिचे राहणी मान मध्ये पण पूर्ण पणे बदल केला होता आता तिला साध राहणं आवडत होते. पण घरचे आजून आशा लावून होते कि तिचे लग्न लवकर होवे म्हूणन कारण तिच्या मागे आजून एक बहीण होती. आणि आत तिचे पण शिक्षण पूर्ण होऊन ती कामाला लागणार होती. प्रिया हि सगळ्यात मोठी होती घरात ...Read More

2

साथ तुझी या... - 2

साथ तुझी या भाग २ प्रिया ला वाटत होते की प्रेम बोलेण त्याच्या मनातील भावना सांगेन. पण प्रेम हि समजत नव्हतं कि हे काय आहे. आता दोघांना हि एकमेकांची सवय झाली होती. प्रिया च्या काम वर तिची एक मैत्रीण होती नूतन आणि नूतन ला हि चांगल्याप्रकारे समजलं होत कि प्रिया प्रेम वर प्रेम करते ते. नूतन नि तिला शेवटी सांगितले कि तू त्याला बोल कि मी तुझ्या वर प्रेम करते. आणि मला माहित आहे तो तुझ्या वर प्रेम करत असेल. पण प्रिया विषय तालात होती. मुद्दामूण विचा पण बदलत होती. पण नूतन तिला रोज सांगू लागली त्या मुले ती तिला ...Read More

3

साथ तुझी या.... - 3

साथ तुझी या भाग ३प्रेम आणि प्रिया एकाच डिश मध्ये जेवतात. प्रिया ने पूर्ण वेळ त्याच हाथ धरून बसली आणि त्याच्या कडे पाहून मनातल्या मनात म्हणत होती कि का लावला एवढा उशीर. का भेटला मला एवढ्या उशिरा? आज दोघांना पण भूक नव्हती. कारण प्रेम ला प्रिया आणि प्रिया ला प्रेम भेटला होता. आज त्यांना काही नको होत आज त्यांना त्यांचा आनंद च खूप झाला होता. त्या दोघांचे मित्र पण जास्त खुश होते कारण नूतन आणि रितेश ला पण माहित होते कि ते त्या दोघे एकमेकांन वर प्रेम करतात. रात्रीचे आठ वाजून गेले होते प्रिया च्या घरी पण तिला केक कापायचा होता ...Read More