अभागी

(168)
  • 224.1k
  • 26
  • 105.6k

कॉलेजच्या मॅगझिन वर स्वतः चा फोटो पाहून मधुरा खूपच शॉक होते ..आणि धावतच टीचर्स स्टाफ रूम कडे जाते ..वाटेतच तिला सायली, अनु, भेटल्या आणि तिला तिथेच अडवून बोलू लागल्या. सायली: काय ग मधू ? किती खोटारडी यार तू ? मधुरा : काय खोटं बोलले मी ? सायली : वा ,वा चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात ..आम्ही किती रिक्वेस्ट केली की मॅगझिन साठी फोटो दे फोटो दे ,तेव्हा तर खूप भाव खाल्ल्यास आणि नाही देणार बोललीस आणि आज चक्क मॅडम चा फोटो मॅगझिन वर ..?

Full Novel

1

अभागी ...भाग 1

कॉलेजच्या मॅगझिन वर स्वतः चा फोटो पाहून मधुरा खूपच शॉक होते ..आणि धावतच टीचर्स स्टाफ रूम कडे जाते ..वाटेतच सायली, अनु, भेटल्या आणि तिला तिथेच अडवून बोलू लागल्या. सायली: काय ग मधू ? किती खोटारडी यार तू ? मधुरा : काय खोटं बोलले मी ? सायली : वा ,वा चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात ..आम्ही किती रिक्वेस्ट केली की मॅगझिन साठी फोटो दे फोटो दे ,तेव्हा तर खूप भाव खाल्ल्यास आणि नाही देणार बोललीस आणि आज चक्क मॅडम चा फोटो मॅगझिन वर ..? अनु: तू तर छुपे रुस्तम निघालीस की मधू ? आता मधू ला दोघींचा खूप राग येतो ...Read More

2

अभागी ...भाग 2

मधुरा सानप ..सुंदर,प्रेमळ,समजूतदार..अशी. संजय सानप व सीमा सानप यांची एकुलती एक मुलगी....आणि आपल्या बाबांची लाडू बाई....घरची परिस्थिती तशी होती ..तरीही सीमा बाई नी तिचे अतीलाड केले नव्हते. तिला घरातील सर्व कामे शिकवली होती..आणि ती मनापासून करत ही होती..अभ्यासात ही मधुरा हुशार होती . मधुरा मुळातच सुंदर होती पण इतर मुलीनं प्रमाणे तिला मॉडर्न कपडे घालन अजिबात आवडत नसे.. मेकअप आणि तिज तर कधी जुळलच नाही ...निसर्गानं इतकं सौंदर्य बहाल केल होत पणं त्याचा तिला अजिबात गर्व नव्हता.साधी,सरळ..पणं राग आला की तितकीच रागीट अशी मधुरा. विराज मधुरा शिकत असलेल्या कॉलेज चा चॉकलेट बॉय ,हॅण्डसम..गोरा पान.. गर्भ श्रीमंत..पणं त्याला एक वाईट ...Read More

3

अभागी ...भाग 3

मधुरा कॉलेज मध्ये पोहचताच बागे कडे वळते ....आणि आपल्या आवडत्या जागेवर येऊन पहाते तर खरंच तिथे एक बॉक्स असतो तर तिला वाटलं होत ..तो साया खोटं बोलत असेल पणं खरंच बॉक्स आहे हे पाहून तो ती उचलून घेते व ..बागेत आजू बाजूला कोणी दिसत का पहाते ..पणं कोणीच नसतं तिथे ..कोणी ठेवला असेल ? कोण असेल इतक्या लवकर बागेत ..पणं हातात ल्या बॉक्स कडे लक्ष जाताच..तिला तो उघडून पाहण्याचा खूप मोह होतो..आता गिफ्ट म्हटलं की कोणती ही मुलगी खुश होतेच ना..आणि गिफ्ट हातात पडलं की कधी एकदा त्यात काय आहे हे पाहणं म्हणजे जसा मुलींचा जन्मसिध्द हक्क च असतो...मधुराने ...Read More

4

अभागी ...भाग ४

सायली ने मधुर कडून घेतलेले सर्व नंबर मॅच करून पाहिले..पणं एक ही नंबर मॅच झाला नाही..तशी ती खूपच वैतागली अनु आणि मधू सारख्या तिला सापडला का नंबर म्हणून विचारत होत्या.. सायली : शिट यारर .. एक ही नंबर मॅच होत नाही. मधू:सायली बेबि तुमची आयडिया च बकवास होती .. ओ..आता कॉलेज मध्ये काय एक दोन जण आहेत का ?किती जणांचा नंबर मॅच करत बसायचा आपण ..सोड ती आयडिया.. सायली :छान ..ज्याच करावं भलं ते म्हणत माझंच खर..तुझ्याच साठी चाललय ना हे..आणि तू माझ्या आयडिया ला बकवास म्हणू नकोस.. अनु : अग मधू बरोबर बोलतेय ..अस नंबर मॅच करून तो ...Read More

5

अभागी ...भाग 5

मधू घरी आली..आज तिने ठरवल होत सायाचा मॅसेज आला की आपण त्याला बोलायचं की आपल्याला त्याला भेटायचं आहे.. लपाछपी चा खेळ बंद झाला पाहिजे..आज तिने खूप वाट पाहिली पण आज साया चा मॅसेज आलाच नाही...शेवटी वैतागून ती झोपी जाते . दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जाते तर आज अनु आलेली नसते..सायली आणि मधू विचार करतात अनु का बर आली नसेल? काल तर बोलली नाही ..की उद्या येणार नाही अस ..बर जावू दे असेल काही तरी काम. सायली: मधू काय झालं कालच ? मधू: कशाच ग ? सायली : अग मी म्हंटले होते ना की साया चा मॅसेज आला तर त्याला ...Read More

6

अभागी ... भाग 6

मधू झोपण्यापूर्वी सायली ला मॅसेज करते.. मधू: हॅलो.. सायू.. सायली: बोलो मधू बेबी.. मधू: ये ठीक आहेस ना सायली : हो एकदम ठीक आहे .. डोन्ट वरी. मधू : ओ के ..बर आराम कर उद्या कॉलेज मध्ये बोलू. सायली : ok dear ..पण मी एकदम ठीक आहे काळजी नको करुस.. मधू: हो माझी झाशीची राणी.. सकाळी मधू कॉलेज मध्ये जाते अनु आलेली असते आणि सायली ही एकदम ठीक असते.. मधू : सायली ok ना अनु : हिला काय झालं होत ? मग मधू कालचा प्रसंग अनु ला सांगते.. सायली : ये पणं तू का आलू नाहीस काल अनु ? ...Read More

7

अभागी... भाग 7

मधू आणि सायली प्रिनसिपल सरांच्या केबिन कडे जायला वळतात..मग मधूच सायली ला विचारते ..जर सरांनी कालच्या प्रकारा बद्दल विचार तर...अग पणं त्यांना कोणी सांगितलं असेल ? अस सायली तिला उलट विचारते.. मधू: मॅडम तुम्ही घाबरला होता पण मी होते ठीक ..बरेच जण जमा झाले होते काल तुमच्या माहिती साठी सांगते.. सायली:अरे हो ग मी थोडी जास्तच घाबरले होते म्हणूनच माझ्या लक्षात आलं नाही.. मधू : बर चल बघू सर काय बोलतात ...ते जे विचारतील त्यावरून ठरवू काय सांगायचं ..पणं मी विराज च नाव सांगणार .. सायली : अग मधू जावू दे ना ..सर परत का कशासाठी विचारत बसले तर.. ...Read More

8

अभागी ...भाग 8

कॉलेज सुटत ..सगळी कडे गर्दी होते ..विराज आणि गॅंग ची हलयत तर पळून पळून पाहण्या सारखी झालेली असते ..त्यात मध्ये त्याला कोणी तरी धक्का मारत ..त्याच्या मागे असलेला संपत ही विराज सोबत खाली पडतो ..विराज खाली आणि संपत त्याच्या वर ..ते पाहून तर पूर्ण कॉलेज हसू लागत ..विराज खूपच रागात संपत ला ढकलतो व कोणी धक्का दिला म्हणून पाहू लागतो पणं आता तो नाव कोणावर घेणार ? कॉलेज सुटून गर्दी झालेली असते..मग तो तसाच निघून जातो..मधू ,सायली आणि अनु च हसून हसून पोट दुखू लागत... तेवढयात मधू ला मधुर दिसतो ..ती त्याला thanks बोलते तो ही एक smile देवून ...Read More

9

अभागी ..भाग ९

मधू कॉलेज ला जाते ..सायली आणि अनु ला सांगू का काल मधुर भेटला होता..नको नको हे तर अस होईल आ बैल मुझे मार..त्या दोघी लगेच चिडवायला चालू होतील..कसल्या मैत्रिणी ..पहावं तेव्हा मला त्रास द्यायला तयार असतात.राहू दे नकोच सांगायला. कॉलेजने ८दिवसाचा कॅम्प आयोजित केला होता..स्वच्छतेच्या प्रसारा साठी ..क्लास नुसार २५-२५ मुलांचा ग्रूप केला जातो व त्यांच्या साठी एक ग्रुप लीडर निवडला जातो..सकाळी १० पर्यंत ..कॉलेजच्या आजू बाजूच्या परिसरातील स्वच्छता करायची .. व ..त्यानंतर प्रत्येकाने कॉलेज हॉल मध्ये जमा राहायचे व तिथे प्रत्येक ग्रुप मधील प्रत्येकानी आपली कला सादर करायची..दर रोज एका नवीन ग्रुप ने कार्यक्रमाची तयारी व नियोजन करायचं.. ...Read More

10

अभागी - 10

मधू विचार करत असते आता कोणती कविता बोलायची उद्या..ती ही दुसऱ्या कोणाची नसली पाहिजे... ही कसली अट ?मला तर क ही येत नाही..आई ला येते का पाहू..मधू आई कडे स्वयंपाक घरात गेली. मधू: आई एक काम कर ना माझं. आई : आता आणि तुझं कोणत काम राहील आहे ? सांग .. मधू : काम म्हणजे ..एक कविता सांग ना तुला येत असेल तर.. आई मधूचं बोलणं ऐकून हसू लागली.. आई : कविता आणि मी ?ये बाई स्वयंपाकात ल काही विचार ते सांगते पणं हे काय ? मी काय कवियत्री आहे का ? मधू : तरीच म्हटलं मला कविता का ...Read More

11

अभागी ...भाग 11

मधुरा ने तर कविता म्हटली सर्वांना आवडली ही पणं विराज चा मात्र हा ही प्लॅन फेल झाला..उलट जेव्हा विराज वेळ आली तेव्हा सर्वांनी त्याला डान्स करायला सांगितलं...बिचारा विराज ..डान्स येत नसल्या मुळे ..सर्वांच्या हसण्याच कारण बनला....मधू आता साया सोबत बोलू लागली होती थोडी थोडी का होईना..आणि तिने मधुर ला ही मधू म्हणायची परवानगी दिली होती. कॉलेज सुरू असताना आज मधू ला लेक्चर मध्येच आई चे खूप फोन येऊन गेले..आई कॉलेज वेळात का फोन करते हे तिला कळेना..तिने लेक्चर संपला तसा बाहेर जाऊन आई ला फोन लावला तर ..तिच्या बाबांचा अॅक्सीडनट झाला आहे व ते हॉस्पिटल मध्ये आहेत अस तिला ...Read More

12

अभागी...भाग 12

मधू व सायली आई च जेवण घेऊन हॉस्पिटल मध्ये येतात..थोडा वेळ थांबून ..आई ला जेवायला सांगून हॉस्पिटल बाहेर येतात बराच अंधार पडला होता..दोघी असून ही त्यांना भीती वाटू लागली होती..तितक्यात हॉस्पिटल बाहेर त्यांना मधुर दिसतो..सायली मधू ला मधुर ला बघ म्हणून सांगते ..दोघींना ही प्रश्न पडतो.. हा इतक्या रात्री इथे काय करतो आहे ? मधुर ही त्या दोघींना पाहून त्यांच्या कडे येतो. मधू :तू इथे काय करतोस ? मधुर तिच्या प्रश्नाने गों धळतो..पणं नंतर तो सांगतो.. मधुर : ते माझे शेजारी या हॉस्पिटल मध्ये होते ..त्यांना पाहायला आलो होतो..पणं तुम्ही दोघी इथे काय करताय ? सायली: मधूचे बाबा आहेत ...Read More

13

अभागी ...भाग 13

विराज एक सारखं मधू ला पाहत होता.. न राहवून तो मधू समोर जावून तिच्या सोबत बोलू लागला.. विराज: हाय छान दिसत आहेस आज.. पणं मधू च लक्ष च नसत ती साया चा विचार करत हसत ..स्वतः मध्येच हरवलेली असते..विराज ला थोडा राग येतो..मी हिच्या सोबत बोलत आहे ..आणि ही काय attitude दाखवते आहे..तसा तो पुन्हा मधू शी बोलतो. विराज : मधुरा... त्याच्या जोरा त ..बोलण्याने मधू आपल्या स्वप्नाच्या दुनिये तून बाहेर येते.. व विराज ला समोर पाहून गोंधळते .. मधू: हा..काय म्हणालास का ? विराज : अग मी कधीचा इथे उभा आहे ..बोलत आहे तुझ्या सोबत तर तू कुठे ...Read More

14

अभागी ...भाग 14

मधू ,सायली व अनु ट्रिप ला जायचं ठरवतात..मधू घरी बाबा ना विचारते ते ही तिला सहमती देतात..मधू खूपच खुश सायली व अनु ला फोन करून सांगते .. त्यांना ही परमिशन मिळालेली असते ..तिघी ही खूपच एक्साईट असतात...ट्रिप ला जाण्याचा दिवस उजाडतो...साया ही येणार असतो ट्रिप ला ..तो कोण आहे हे माहीत नसले तरी ..तो आपल्या सोबत आहे इतक्यानेच मधू खुश होते. मधू: आई मी फक्त दोन दिवसा साठी जात आहे ..अग इतकं कशाला बनवत आहेस ? मी तिथे एन्जॉय करायला जावू की हे तू दिलेलं ओझ घेऊन फिरायला ? आई: मधू ,तू जरा शांत रहा ..बाहेर च खा वून ...Read More

15

अभागी...भाग 15

वेरूळ लेणी पाहान्यासाठी पुढील प्रवास सुरू झाला..सर्व जण ओळीने लेणी पाहण्यासाठी गेले..आत जाताना तर सर्व जण ओळीने गेले पणं मात्र सर्व जण विखुरले .. जो तो ..त्याला जी मूर्ती आवडेल तिकडे जाऊन त्या मूर्ती सोबत सेल्फी घेऊ लागला..मधू तिकडी..म्हणजेच मधू ,सायली आणि अनु एक भव्य शिल्प पाहत उभ्या होत्या.त्यात रावण कैलास पर्वत हलवताना दिसत होता.आणि भगवान शिव उजव्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबत होते..पार्वती माता निर्भय दिसत होती तर रावण महाशय मात्र हतबल झालेले दिसत होते..आणि नंदी व इतर भक्तगण आनंदाने भजन करताना दिसत होते..आजू बाजूला दोन भव्य खांब होते त्यावर सुंदर नक्षी काम केलेलं होत...खूप सुंदर अस ते ...Read More

16

अभागी...भाग 16

मधू नंतर सायली वर नंबर येतो..तशी ती खूपच एक्साईटेड होऊन साँग म्हणायला चालू करते ..आणि मधू ला पाहत तिचे धरून .. बेवड्याची अक्टिंग करत असते ..सर्वजण खूप हसत असतात.. ये जो मोहब्बत हैं... ये ऊनका हैं काम.. मेहबूब का जो लेते हुये नाम.. मर जाये ..मिट जाये..हो जाये बदनाम.. जाणे दो छोडो.. अब रेहने दो यार.. हम ना करेंगे प्यार..प्यार प्यार.. मधू तिला बस बाई बस म्हणून हात जोडते आणि ओढून तिला खाली बसवते..एक एक करत सर्वांचे नंबर होतात ..सर्वजण त्यांच्या आवडीची छान छान साँग म्हणतात..सर्वजण घरी परत निघतात.. पहाटे सहा ला सर्वजण कॉलेज मध्ये पोहचतात..थोडा वेळ तिथेच थांबून ...Read More

17

अभागी...भाग 17

कॉलेज सुटल्यावर मधू घरी गेली .. हातातला वेगवेगळ्या फुलांचा सुंदर बुके पाहून आई ने कोणी दिला ग फार छान अस म्हणाली तेव्हा मधू थोडी गोंधळली..अग कॉलेज मध्ये मैत्रिणींनी दिला अशी थाप मारून ती रूम मध्ये गेली.. टेबल वर असलेल्या फ्लॉवर पॉट मध्ये तिने त्या बुके मधली सारी फुल कोंबली ..आता तर ती जास्तच सुंदर दिसत होती..ती फुल जवळ घेऊन तिने त्यांचा परत एकदा सुगंध घेतला..आणि मग जेवण करून आई ला मदत करू लागली..संध्याकाळी बाबा नी छोटासा केक आणला..सायली ,अनु ही आल्या मधुचा छोटा च पणं एकदम मस्त बडे साजरा झाला .मधू खूप खुश होती..रात्री झोपताना तिला साया ची आठवण ...Read More

18

अभागी...भाग 18

आज शेवटचा पेपर मधू ला पेपर पेक्षा उद्या आपण साया ला भेटणार याच च जास्त टेन्शन आल होत..इतक्या दिवस वाट पाहत होती ..पणं तो दिवस जसा जवळ आला तसा तिचा जीव घाबरला होता.. एकटीने भेटायचं ठरवलं होतं तिने पणं तिचं धाडस होत नव्हत म्हणून तिने सायली व अनु ला ही सोबत न्यायचं ठरवलं.मधू कॉलेज मध्ये पोहचली ..सर्वांनी शेवटचा पेपर दिला पेपर छान गेला..मधू सायली व अनु ला घेऊन बागेत झाडा कडे गेली. सायली : चला एकदाचे पेपर संपले ..टेन्शन संपले.. हुरे..आता पार्टी करायची. अनु : हो ना ..आपण आजच पार्टी करू ना मधू? सायली व अनु ने मधू कडे ...Read More

19

अभागी ...भाग 19

घरी गेल्यावर मधू साया ला मॅसेज करून कुठे भेटायचं विचारते तो सरस्वती गार्डन मध्ये भेटू म्हणून सांगतो सायंकाळी चार वेळ ठरतो..साया मधू ला एक मॅसेज करतो. साया : मधू उद्या आपण भेटणार आहे ..तू कशी वागशील माहित नाही..तुला मी आवडेल की नाही ..तुला माझा राग येईल का हे ही माहित नाही मला .. पणं तुझा जो ही निर्णय असेल तो मला मान्य असेल..मी तुझ्या वर खरंच खूप प्रेम करतो आणि शेवटचा श्वास असे पर्यंत करत राहीन..तू मला नाही एक्सेप्ट केलंस तरी .. माझं तुझ्या वरच प्रेम कधीच कमी होणार नाही. मधू मॅसेज वाचून खुश होते आणि हा वेडा च ...Read More

20

अभागी...भाग 20

मधू गार्डन बाहेर निघून गेली मधुर ही तिच्या मागे पळतच गेला...गार्डन रस्त्याच्या कडेला च होत ..रस्त्यावर तशी जास्त वाहने थोडी पुढे गेलीच होती की मधुर तिच्या मागे पळतच जाऊन बोलत होता.. मधुर : मधू ऐक ना ऐकुन तर घे.. पण मधू थांबली नाही..तेव्हा मधुर ही एका ठिकाणी थांबला व त्याने तिथूनच ओरडून तिला सांगितलं.. मधुर: मधू ,मीच तुझा साया आहे. मधू ने ते ऐकलं .. मधुर ला आपल्या मुळे त्रास होणार असा विचार ती करत होती ..पणं मधुर च साया आहे ऐकुन तिला खूप आनंद झाला होता..मधुर चांगला आहे आपला चांगला मित्र होता..आपली मैत्री तुटेल अस वाटत असतानाच मधुर ...Read More

21

अभागी...भाग 21

सायली मधू चा ताप पाहून घाबरली तिने मधू च्या आई ला बोलावलं ..मधू च्या बाबांनी डॉक्टर्स ना घरी बोलावून त्यांनी घरीच तिची ट्रीटमेन्ट सुरू केली..सायली ने अनु ला फोन करून हॉस्पिटल मध्ये जाऊन मधुर ला पाहून ये म्हणून सांगितलं..मधुची तब्येत खराब आहे त्यामुळे तूच जाऊन ये अस तिने अनु ला सांगितलं.. व ती पुन्हा मधू जवळ येऊन बसली..अनु हॉस्पिटल मध्ये जाऊन पुन्हा मधूच्य्या घरी आली. अनु : सायली मला तर खूप भीती वाटतं आहे ग.. सायली: काय झालं अनु ? मधुर कसा आहे ? अनु : काही ठीक नाही ग..तो कोमात आहे.. होश नाही आला तर काही पणं होवू ...Read More

22

अभागी...भाग 22( अंतिम भाग)

मधू मधुरची डायरी वाचून खूपच दुखी झाली होती..तिचे डोळे सतत वाहत होते..मधुर सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण तिला आठवत होता..त्याचं कडे वेड्या गत पाहणं..त्याच्या सोबत बसून पिलेला चहा...त्याचं तिच्या घरी तिला सोडायला येन..बुक शॉप मध्ये केलेली मदत...ट्रिप मध्ये त्याने तोडून दिलेलं ते चाफ्या च फुल....इतके दिवस समोर होता तो तिच्या पणं कधीच तिचं लक्ष त्याच्या कडे गेलं नव्हत...सतत तिच्या आजू बाजूला च असायचा मधुर..पणं आपण त्याला ओळखू शकलो नाही..समजू शकलो नाही याचं खूप वाईट वाटत होत तिला.. बेड वर बसल्या बसल्या ती खूपच रडू लागली..तितक्यात सायली आली..मधू ला जाग आली व तिला रडताना पाहून ती थोडी घाबरली.. सायली: ये मधू ...Read More