मैत्री कि प्रेम ?

(14)
  • 8.4k
  • 0
  • 2.9k

आज माझा म्हणजेच अकरावीच्या सर्व मुलांचा सहामाही परीक्षेचा पहिला दिवस होता, सर्वजण परीक्षेच्या टेन्शन मध्ये होते. तसा माझा अभ्यास पूर्ण झाला होता, पण परीक्षा म्हटलं कि टेन्शन येणारच ना. आज आमचा अकाऊंटिंग या विषयाचा पेपर होता त्या बद्द्दल मी व माझे काही मित्र चर्चा करतच होतो, कि तेवढ्यात पेपरसाठी बेल वाजली व आम्ही सर्वजण चर्चा तिथेच थांबवून आपआपल्या हॉल मध्ये गेलो.माझ्या मागे,पुढे व तसेच उजव्या बाजूला देखील मुलगी होती,आणि प्रथमच अशी परिस्थिती माझ्यावरती आली होती म्हणून मला थोड वेगळ वाटत होत.पण मी काही करू शकत नव्हतो. मी पेपरबद्दल विचार करतच होतो तेवढ्यात एक सर आमच्या वर्गात आले, आधी त्यांनी काही सूचना दिल्या व नंतर प्रश्नपत्रिका दिली.

New Episodes : : Every Monday

1

मैत्री कि प्रेम ? ( भाग १ )

आज माझा म्हणजेच अकरावीच्या सर्व मुलांचा सहामाही परीक्षेचा पहिला दिवस होता, सर्वजण परीक्षेच्या टेन्शन मध्ये होते. तसा माझा अभ्यास झाला होता, पण परीक्षा म्हटलं कि टेन्शन येणारच ना. आज आमचा अकाऊंटिंग या विषयाचा पेपर होता त्या बद्द्दल मी व माझे काही मित्र चर्चा करतच होतो, कि तेवढ्यात पेपरसाठी बेल वाजली व आम्ही सर्वजण चर्चा तिथेच थांबवून आपआपल्या हॉल मध्ये गेलो.माझ्या मागे,पुढे व तसेच उजव्या ...Read More