माझे जीवन

(12)
  • 72k
  • 6
  • 33.7k

ही गोष्ट रतन ह्या नवाच्या मुलीची आहे . ती एका खेडेगावात राहत होती .रतन दिसायला खूप सुंदर होती . अगदी नक्षत्रासारखी ......तीच सौंदर्य बघून कोणीही तोंडात बोट घालावे ...एत्की सुंदर ती होती. तिच्या सौंदर्या पुढे ..सारे काही फिके होते . पण .......हे सौंदर्य एका झोप्डित जन्मला आले .आणि त्या सुंदर डोळ्याने जन्मला आल्या पासून फक्त गरिबीच पहिली होती . वडील लहप्नीच वारले. घरात तिच्या पेक्षा मोठे असे तिचे तीन भाऊ होते . वडील नसल्यामुळे आई च्या डोक्यावर ह्या चारही मुलाचा भार होता . पण आपल्या मुलाचे आयुष्य चांगल जावे .त्यांना योग्य संस्कार मिळावे .उच्च शिक्षण मिळावे .ही तिची जिद्द होती .आणि ती ही जिदद पूर्ण करण्यासाठी ती वाटेल ते कष्ट करयला तयार होती .कोणते ही काम करण्यास मगे पुढपाहत नव्हती .

Full Novel

1

माझे जीवन - भाग 1

ही गोष्ट रतन ह्या नवाच्या मुलीची आहे . ती एका खेडेगावात राहत होती .रतन दिसायला खूप होती . अगदी नक्षत्रासारखी ......तीच सौंदर्य बघून कोणीही तोंडात बोट घालावे ...एत्की सुंदर ती होती. तिच्या सौंदर्या पुढे ..सारे काही फिके होते . पण .......हे सौंदर्य एका झोप्डित जन्मला आले .आणि त्या सुंदर डोळ्याने जन्मला आल्या पासून फक्त गरिबीच पहिली होती . वडील लहप्नीच वारले. घरात तिच्या पेक्षा मोठे असे तिचे तीन भाऊ होते . वडील नसल्यामुळे आई च्या डोक्यावर ह्या चारही मुलाचा भार होता . पण आपल्या मुलाचे आयुष्य चांगल जावे .त्यांना योग्य संस्कार मिळावे .उच्च शिक्षण मिळावे .ही ...Read More

2

माझे जीवन - भाग 2

.लग्न मंडपात लोक पोचले होते ..नवरदेव आगमन झाले सर्वाचे ..आनंदाने केले . थोडया वेळाने साखरपुडा सुरू झाला जिकडेतिकडे लगबग सुरु झाली. रतन खुप सुंदर दिसत होती . सुंदर दागिने, सुंदर साडी, हिरवा चुडा , डोळ्यात समाव अस तिच रूप होत कोणालाही हेवा वाढवा अशी ती दिसत होती. रत्नांचा दादा तिच्या कडे पाहत होता. मनत म्हणत होता कधी माझी रतन मोठी झाली काळच नाही .इतर भावाशी बोलत होता की आपली रतन किती सुंदर दिसते .भावांच्या डोळयात पाणी आले, त्या मधला भाऊ म्हणला ती ...Read More

3

माझे जीवन - भाग 3

रामू शहरात पोचला...पण त्याच कशात मन लागेना, मित्र म्हणला , तु आल्यापासून गप्प का काही झाले का? काही नाही रामू म्हणला. दोघे थोडा वेळ गप्प बसले. मग पुन्हा रामू म्हणाला , घरची खुप काळची वाटते. अरे पण. तुझे भाऊ आता मोठे झाले असतील मित्र म्हणला, हो मी शहरात येताना, ते मला म्हणले,. दादा तु काळची करू नको. आईची आम्ही काळची घेऊ , व सुट्टी सुरु झाल्या वर आम्ही काम करणार आहे. तुला थोडी मदत. अरे पण आत काळजी करण्याचे करण काय ? मित्र म्हणला .मला त्यांच्या शिक्षणाची काळची वाटते. रामू म्हणला . बस येवटेच ना , सुट्टी ...Read More

4

माझे जीवन - भाग 4

रतन नेआपल्या संसारची काय स्वपन पहिली असतील. तस पण बायकांना संसाराची खुप हैस असते.म्हणतात ना'' संसार हा बरकाईने तर सुई ईतका बरीक असतो''.बायका नेहमी सुखी संसाराचे स्वपन पाहतात.त्यासाठी त्या वाटेल तेवढे कष्ट करतात. ... दुसऱ्या दिवशीसगळे लवकर उठले. सासू रत्नाला हे दिले ते दिले अस कार तस कार असे संगत होती.ऐतक्यत प्रकाश आला.रतन स्वयंपाक करायला लागली. बाकी ची तयारी रतन च्या सासूबाई नी केली. थोड्याच वेळात जेवण झाली. गप्पा मरता जाण्याची वेळ झाली रतन व प्रकाशने आई,, वडिलांचा आशिर्वाद घेतला. आणि ...Read More

5

माझे जीवन - भाग 5

रतन चे सासू-सासरेनी रविवार आपली सगळी कामे उरकली. सासूबाईंनी स्वयंपाक सुद्दा करून ठेवला होता. दुपारचे तीन वाजायला आले दोघे रतन व प्रकाशची वाट पाहत होते. जेवायचे पण थांबले होते. आत्ता त्यांना काळजी वाटू लागली.भूक जणू विसरून केले. नको तेविचार मनत येत होते.तीन चे पाच वाजले काही कळायला मार्ग नव्हता. अजून काळजी वाटू लागली. सगळी निघाली होती. आत्ता पोचायला हवी होती. प्रकाशच्या बाबांना कस तरी होत होते प्रकाशच्या आईने आल्याचा चहा करून दिला. खूपच उशीर झाला. तिनिसंजेचि वेळ झाली होती. प्रकाशच्या आईने देवा जवळ दिवा लावला. म्हणली, ''माझ्या बाळांना सुखी ठेव.'' काही वेळेतच रतन-प्रकाश दरात येताना दिसले, ...Read More

6

माझे जीवन - भाग 6

ज्या लोकांनकडे रतन गेली होती. तिथे ती आजची रात्र रहाणार होती. त्या ठिकाणची लोक प्रकाशला ओळखत होते.त्यामुळेत्यांना खूपच वाटत होती.एकमेकांशी बोलत होते की, एवटे लागले, अस झाल,तस झाल रतन आत्ता पण गप्प होती.रात्री च्या जेवणच्यावेळी रत्नाला बळेच थोड जेवायले .सगळे झोपले खरं तर लगेच झोप कोणाला येत नव्हती. रतन मनोमन देवाचा दावा करत होती. माझे सगळे असून ...Read More

7

माझे जीवन - भाग 7

प्रकाश जेव्हा निराशावादी बोलत होता. तेव्हा खरं तर रतन पण खचली होती. पण कोणी खंबीर राहणे गरजेच खूपच निराश होता .मनातल सार रतनला सांगत होता ,आपले पुढे असे होणार,मला जर काम नाही झाले तर,आत्ताच कर्ज काढून खर्च भागवतात, सीमाचे बाळंतपण, घरातील खर्च, रमेश तर घरी लक्ष देत नाही , काही काही बोलावे तर..... ........................रतनने प्रकाशाचे सारे बोलणे शांत ऐकुन घेतले, व ती म्हणली, दिवस एक सारखे राहत नाही. जसे रात्री नंतर सकाळ होते, तसे दुःखा नंतर सुख हे येते. आत्ता घरात काही बोलणे ...Read More

8

माझे जीवन - भाग 8

? रतन च्या घरातील वातावरण अतिशय आनंदीहोते. रतन चा चेहरा आदिक खुलून दिसत होता. सासूबाई रतन ची होत्या.बाबा जमेल तेवढ लाड करत होते. रतन चे नववधू जे रूप होते. ते तर सुंदर होते. पण आत्ता........तिचे रूप काही वेगळेच होते. त्याचे कारण म्हणजे, घरातील ऐकोपा एकमेकांवरचे प्रेम .....................घरत पैसा कमी असताना सुद्दा सगळे प्रेमाने राहत होते. या वरून तरी, अस वाटत कि पैसा म्हणजे सुख नवे. एकमेकांशी प्रमाने रहने, घरातील सुख व दुःख एकमेकांशी बोलून ती वाटून घेणे , थोर मोठ्यांच्या मान व आदर करणे, जीवनात येणारे छोटे छोटे आनंद सेलिब्रेट करणे , ............ .. ...Read More

9

माझे जीवन - भाग 9

माझे जीवन--9......रतन च्या ओटीभरणाचतारिख बाबांनी काडून आणली. आठ दिवसांची तारिख मिळाली. रतन च्या माहेरी कळवले. रतन च्या आईची तयारी सुरु झाली होती. जस्त नाही पण जवळचे नातेवाईकांना आमंत्रण देण्याचे ठरवले. रतन ची सासू पण तयारीला बाबा म्हणाले, रतन तुला काय हवे ते सांग.तु पैशाची काळजी करू नको. किती पैसे येतात आणि जातात. पण हा दिवस आपणास खुप महत्वाचा आहे.प्रकाशच्या अपघाताची बातमी मिळाली आणि हे जग शुन्य झाल्या सारखे वाटले.देवानेही गोड वेळ आपल्याला दिली. प्रकाश आईला विचार काय लगते आणि तुम्ही दोघे जा आणि खरेदी करा. पण बाबा आईला पण घेऊन ........ ..!! छे बाई! मी नाही, ...Read More

10

माझे जीवन - भाग 10

रतन अग बघ! किती वाजले. ॥तुझी माणस निघाली असतील.''आई म्हणते. रतन.... ये आई थांबना थोडा वेळ. बाळ उठे पर्यत!! ऊटल्यावर कोण घेणार, मला खुप कामे आहे. आई म्हणते. अग, वहिनी घेई ल , घेशील ना ग वहिनी!! रतन म्हणते. हो!... हो... ! नीता....आई खुप वैतागते.... व म्हणते., ' करा तुम्हाला काय करायचे ते करा?? ''उंदीर मांजराला साक्ष '' मी चले स्वयंपाक करायला. आई रागाने जाते. रतन डुलकी खाण्यासाठी झोपते. नीता बाळ उठेल म्हणून काम करत लक्ष देते. बाळ येणार म्हणुन सगळे घर स्वच्छ केले. ...Read More