लग्नानंतर च आयुष्य....

(100)
  • 280.1k
  • 48
  • 195.5k

प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार करते पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्ना नंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्ना नंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही.अशीच एक माझी कथा आहे लग्ना नंतर च जीवन माझी हि पहिली कथा आहे.कथाच नाहीतर हे खरा प्रसंग आहे........

Full Novel

1

लग्नानंतर च आयुष्य.... - 1

प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार करते पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्ना नंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्ना नंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही.अशीच एक माझी कथा आहे लग्ना नंतर च जीवन माझी हि पहिली कथा ...Read More

2

लग्नानंतर च आयुष्य.... - 2

मी तयार झाले होते लग्ना साठी कारण घरातले सर्व जण म्हणत होते.मुलगा छान आहे फक्त त्याला बघून जाऊदे सर्वाना खुप आवडला होता फोटो बघुन कारण मुलगा दिसायला सुंदर होता चांगल्या घरचा जॉब देखील होती.पण माझं अजुन सुद्धा मन नव्हतं. खरं तर मला करायचं नव्हतं पण काय करणार या दुनियेची रीत आहे प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून जावं लागते.मला फक्त एवढंच माहित होत कि मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं मी माझ्या परिवारपासून कस दूर राहायचं कधी त्यांच्या पासून एक दिवस दुर न राहणारी मुलगी आत्ता कस राहील हेच मनात विचार येत होते. ...Read More

3

लग्नानंतर च आयुष्य.... - 3

मुलगा तसा दिसायला साधा आणि सरळ होता. पण त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न होता शिक्षण किती त्यांनी माझ्या कडे हलकीशी नजर वर करून बोलत होता. मी हि त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिल. त्यांनी बर म्हणत दुसरा प्रश्न विचारला म्हणे मग समोर बाकीचं शिक्षण पुर्ण करायचं का मला समोर शिक्षण पुर्ण करायचं होत म्हणून मी हो म्हणाले. आणि सर्व परत शांत झाले पण माझ्या घरच्यांनी अगोदरच एक गोष्ट क्लिअर सांगितली आमच्या घरच्या सर्व मुली शिक्षित आहेत आणि त्या घरी राहून फक्त घरचे काम नाही करणार त्यांना त्यांची जॉब आणि शिक्षण पुर्ण करू दयायला पाहिजे. ...Read More

4

लग्नानंतर च आयुष्य.... - 4

मी रात्र भर विचार केला मला कळत नव्हतं काही. कारण तर मला लग्न करायचं नव्हतं आई वडिलांना सोडुन नव्हतं घरट्याला सर्वाना मुलगा पसंद होता शेवटी वडिलांना पण तो पसंद होता पण माझ्या मुळे ते स्वतःच मत सांगत नव्हते त्यांना वाटायचं हिच्या वर जबरदस्ती नको करायला त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी ऐकल्या आणि सकाळी उठल्या नंतर फ्रेश होऊन ऑफिसला जायची तयारी केली. अजुन सुद्धा माझं मन झालं नव्हतं ऑफिस ला जायचं म्हणून आईने टिफिन बनवून दिला आणि माझ्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवली खाऊन घे पटकन नाहीतर उशीर होईल दिवस भर वेळ मिळत नाही आई मला किती प्रेमाने सांगत होती. "आई ...Read More

5

लग्नानंतर च आयुष्य.... - 5

उद्या १४ फेबुवारी होती सर्व तयारी होतच आली माझ्या वडिलांनी खुप तयारी केली मोठा मंडप टाकला बँड बाजा लावला मध्ये पनीर ची भाजी पराठा मसाला भात पापड गुलाब जामून मिरची कट पकोडे आणि आपलं नॉर्मली काकडी कांदा लिंबू आहेर आणले सर्वान साठी तेवढ्यात माझ्या वडिलांना फोन आला. मुलाचा मोठा भाऊ बोलत होता आम्ही उद्या सकाळी निघतो आम्हाला येण्या साठी २:३० तास लागतो फक्त आणि आमचे कडचे ४०ते ५० लोकं असतील माझे वडील हो म्हणाले त्यांचं थोडं बोलणं झालं आणि फोन ठेवुन दिला. तस माझ्या वडिलांनी घरात सर्वाना सांगितलं कारण सर्व एकाच जागी होते. कारण ताईच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमा ...Read More

6

लग्नानंतर च आयुष्य..... - 6

नमस्कार मंडळी कसे आहात सर्व जण मजेत ना. असेच मजेत राहा स्वतःकडे लक्ष द्या कारण आत्ता सर्वाना माहित आहे कस वातावरण झालं तर त्याच मुळे काळजी घ्या आणि घरातच राहा. बरेच दिवस झाले मी लिहत नव्हते कारण थोडं घर कामात व्यस्त होते मला बऱ्याच लोकांनी मॅसेज पण केलेत नवीन भाग कधी टाकणार कारण सर्वाना माझ्या कथा खुप आवडतात मी सर्वांचं मना पासून आभार मानते तुम्ही एवढं मला सहकार्य करता. त्याच साठी मी ठरवलं आज वेळ काढून नवीन भाग लिहायचं आणि सर्वाना आत्ता जास्त वाट न बघायला लावता मी आज घेऊन आले तुमच्या साठी नवीन भाग वाचा कसा वाटलं तर ...Read More