शेवट गुन्हेगारीचा..…..

(8)
  • 25.8k
  • 1
  • 10.9k

'अन्नापाडा' मुबई शहराच्या मध्यवर्ती वसलेली एक गजबजलेली मोठ्ठी झोपडपट्टी, परप्रांतीय लोकांसाठी ही वस्ती म्हणजे एक वरदान, इथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येऊन राहत तसेच गुन्हेगारांचा हा अड्डा होता तडीपार केलेले गुन्हेगार, तुरुंगातून पळालेले कैदी, आणि गुन्हे करून पाळालेले गुन्हेगार इथे वास्तव्यास असत,वस्ती दाटीवाटीची, गल्लीबोळाची असल्याने ही जागा लपून राहण्यासाठी या सर्व लोकांना फायद्याची ठरायची, त्यात ह्या झोपडपट्टीवर राजकीय वरदहस्त असल्याने इथे फारसी कायदेशीर कार्यवाही होत नसे. मराठी कुटुंब फारच कमी, मद्रासी, उत्तरप्रदेश या ठिकाणचे कुटुंब जास्त प्रमाणात वास्तव्यास असत. कृष्णा नाडर हा आपली पत्नी रमय्या हिच्या सोबत हैद्राबाद मधून मुंबईला उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवण्यासाठी येतो, एका नातेवाईकांच्या ओळखीने त्यांना अन्नापाड्यात छोटीसी

Full Novel

1

शेवट गुन्हेगारीचा... - (भाग-१)

'अन्नापाडा' मुबई शहराच्या मध्यवर्ती वसलेली एक गजबजलेली मोठ्ठी झोपडपट्टी, परप्रांतीय लोकांसाठी ही वस्ती म्हणजे एक वरदान, इथे मोठ्या प्रमाणात येऊन राहत तसेच गुन्हेगारांचा हा अड्डा होता तडीपार केलेले गुन्हेगार, तुरुंगातून पळालेले कैदी, आणि गुन्हे करून पाळालेले गुन्हेगार इथे वास्तव्यास असत,वस्ती दाटीवाटीची, गल्लीबोळाची असल्याने ही जागा लपून राहण्यासाठी या सर्व लोकांना फायद्याची ठरायची, त्यात ह्या झोपडपट्टीवर राजकीय वरदहस्त असल्याने इथे फारसी कायदेशीर कार्यवाही होत नसे. मराठी कुटुंब फारच कमी, मद्रासी, उत्तरप्रदेश या ठिकाणचे कुटुंब जास्त प्रमाणात वास्तव्यास असत. कृष्णा नाडर हा आपली पत्नी रमय्या हिच्या सोबत हैद्राबाद मधून मुंबईला उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवण्यासाठी येतो, एका नातेवाईकांच्या ओळखीने त्यांना अन्नापाड्यात छोटीसी ...Read More

2

शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग-२)

आज व्यंकटला पाहिल्यावर राघूभाईला त्याच्यात आपल्या बलपणाची छबी दिसते, एवढा मोठा मॅटर करूनसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे लवलेशही दिसत नव्हते, जसा निडर होता त्याप्रमाणेच त्याला व्यंकट वाटला म्हणून त्याला हसायला आले, आपल्या गँगमध्ये एकदम परफेक्ट माणूस त्याला सापडला होता आणि आशा निडर मुलांच्या शोधत तो नेहमीच असतो. व्यंकटची तिथे नीट सोय करण्यात आली त्याला एक रूम, खायला चिकन बिर्याणी आणि तंदुरी देण्यात आली, तो देखील काहीच न घडल्याप्रमाणे बिनधास्त वावरत होता तिथे असलेल्या पंटर लोकांशी ओळख करून घेत होता. इकडे त्याच्या घरात मात्र खूप गोंधळ उडाला होता कृष्णाला पोलीस घेऊन गेले होते त्यांच्यामागे रमय्या आणि ओळखीतले नातेवाईक पोलीस स्टेशनला ...Read More

3

शेवट गुन्हेगारीचा..….. - (भाग-३)

सकाळी व्यंकट घरी जातो झाल्या घटनेविषयी कोणालाच काहीही सांगत नाही, घरात अजून हैद्राबादला जाण्याच्या वार्ता सुरू असतात, इतक्यात विरुभाई येतो आणि हैदराबादचे सगळे पाहुणे आणि रमय्याला एकत्र बसवतो आणि त्यांना समजावतो इथे उभा केलेला धंदा, व्यंकटच भविष्य यासाठी मुंबईतच रहाणे कसे महत्वाचे आहे आणि राघूभाई कसे त्यांच्या सोबत आहेत हे सगळे समजावल्यावर रमय्या आणि व्यंकटला मुंबईत ठेवायला सगळे तयार होतात.दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे रमय्या आणि व्यंकटला निरोप देऊन परत जातात. दोन दिवसांनी ते दोघे मिळून इडली वड्याची गाडी पुन्हा सुरू करतात, हॉटेल बंदच असते तीन चार दिवस झाले तरी हॉटेल बंदच होते म्हणून रमय्या सहजच व्यंकटजवळ विषय काढते ...Read More

4

शेवट गुन्हेगारीचा.. - (भाग -४ शेवटचा भाग)

राघूभाईचे सर्व क्रियाकर्म विधिवत स्वतः व्यंकट करतो यादरम्यान त्याच्या घरी व्यंकटचे येणे जाणे वाढते, तो त्याची मुलगी रेवा जी शेवटच्या वर्षाला असते तिची आणि राघूभाईच्या पत्नीची रत्नमालाची जिला तो आंटी म्हणायचा त्यांची जबाबदारी स्वीकारतो. व्यंकटला ह्या धंद्याची काडीनकाडी माहिती असते त्यात राघूभाईने दिलेली शिकवण ह्याच्या जोरावर तो खूप कमी वेळात आपल्या गुन्हेगारी धंद्याचा पसारा संपूर्ण मुंबईभर पसरतो त्यात तो एका दुबईच्या ड्रगसच्या धंद्यातील मोठया डॉनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि तो आणि त्याचे साथीदार त्या धंद्यात बेसुमार पैसे कमावतात, त्या डॉनमुळेच तो फिल्म इंडस्ट्रितील लोकांच्या जवळ येतो त्यांना ड्रगस पुरवणे, त्यांच्या सुपार्या घेणे ही कामे तो करू लागला आणि गुन्हेगारी क्षेत्रात ...Read More