ती रात्र

(84)
  • 184.8k
  • 28
  • 105.1k

"Hello, तु कुठे आहे" हो हा मानसीचा आवाज होता , मी अर्ध्या झोपेत होतो. मानसी असं कधीच मला कॉल वैगरे करत नाही, बोलणं झालाच तर व्हॉटसअप वर ते पण गरजेनुसार. आज तिने मला २-३ महिन्यानंतर कॉल केला असावा, रात्रीचे जवळपास ९ वाजले होते. मी दमलो होतो, ऑफिस च काम खूप असतं, त्यात तो टकल्या बॉस माझा, त्याच्या डोक्यावर केस नाही आणि आमच्या डोक्याला फेस आणतो.

Full Novel

1

ती रात्र - 1

भाग १"Hello, तु कुठे आहे"हो हा मानसीचा आवाज होता ,मी अर्ध्या झोपेत होतो. मानसी असं कधीच मला कॉल वैगरे नाही, बोलणं झालाच तर व्हॉटसअप वर ते पण गरजेनुसार.आज तिने मला २-३ महिन्यानंतर कॉल केला असावा, रात्रीचे जवळपास ९ वाजले होते.मी दमलो होतो, ऑफिस च काम खूप असतं, त्यात तो टकल्या बॉस माझा, त्याच्या डोक्यावर केस नाही आणि आमच्या डोक्याला फेस आणतो.रूमवर मी आणि ईशांत आम्ही दोघेच होतो, तसा तो निशाचर प्राणी, रात्री जागरण करून काय करतो ते मला पण माहिती नाही आणि २ वाजता झोपणारा हा, सकाळी कसा लवकर उठणार ?तसे आम्ही ४ लोक राहतो पण जोडून सुट्टी आल्यामुळे ...Read More

2

ती रात्र - 2

मी पेट्रोल भरत होतो, त्यांना बाहेर उभ केलं होत. त्या दोघी बोलत होत्या. मी गेलो आणि अचानक त्यांनी बोलणं केलं. पुन्हा गाडी वर बसलो आणि आम्ही निघालो.कुत्र्यापासून वाचून आम्ही पुढे चालायला लागलो,थोडा वेळ गेल्यानंतर ती खूप मोठ्याने हसायला लागली.ते पाहून मी तिला विचारलं “काय झालं हसायला ?”ती “तू किती घाबरला होता कुत्र्यांना”मी “म्हणजे मुलांना भीती नाही वाटू शकत काय”ती हसतच होतीमधेच ती थांबली आणि मला विचारलं“तुझं नाव काय ?”मी “श्रेयस”ती ” sorry नाही बोलणार मला”मी “का , खरं तर मी तुला thank you म्हण ...Read More

3

ती रात्र - 3

त्या रात्री तिने मला प्रपोज केलं, मी तिला हो सुध्दा म्हणालो होतो. थोडा वेळ आम्ही अजुन फोन वर बोललो, झोप मात्र लागत नव्हती. काय केलं मी , मला काहीच समजत नव्हतं. डोक्यात वेगळेच विचार सुरू होते, हे प्रेम आहे की आकर्षण या दोघांमध्ये द्वंद्व सुरू होते. कारण आम्हाला भेटून फारसे काही दिवस झाले नव्हते, पण इतक्या कमी वेळात कुणी कसं काय प्रेमात पडेल. प्रेम व्हायला एक सेकंद पण कमीच असतो पण त्यासाठी खूप मोठा ओळखीचा, समजून घेण्याचा, काळजीचा इतिहास असतो. आमचा तसा काही इतिहास नाही.मी त्या रात्री खूप विचार केला, तिला हो तर म्हणालो पण आता मी हे कसं ...Read More

4

ती रात्र - 4

ग्रंथालयात काही पुस्तकं घेण्यासाठी गेलो होतो. तिकडे मला आत गेल्यावर काही पुस्तकं खूप जास्त आवडली. तिथेच उभा राहून पुस्तकांची वाचत होतो. पुस्तकांचा सुवास काही औरच होता. मला कधी कुणी विचारलं ना की तुझं आवडत अत्तर किंवा परफ्यूम कुठलं तर नकळत माझ्या तोंडून ओल्या मातीचा आणि नवीन पुस्तकांचा बाहेर पडणार. त्याच सुवासात मग्न होऊन मी पुढे चालत चालत पुस्तकं बघत होतो. अचानक पुस्तकांचा सुवास कमी व्हायला लागला, त्याची जागा आता दुसऱ्या कशाने तरी घेतली होती. हळु हळु मी पुढे पुढे जात होतो आणि तो पुस्तकांचा सुगंध कमी होत चालला होता. अज्ञात आणि तितकाच आकर्षित करणार सुगंध तीव्र होत होता. मी ...Read More

5

ती रात्र - 5

त्या दिवसानंतर माया जास्त एकरूप होऊन बोलायला लागली. जसं काही ती माझ्या प्रेमात आहे आणि आम्ही दोघेही प्रेमाच्या नात्यात गेलो. ती माझ्याबरोबर बोलतांना पिल्लू , बच्चा असे शब्द वापरायला लागली होती. मला सुरवातीला वाटायचं की ती बालिश आहे म्हणून अस काही बोलत असणार पण कालांतराने मला त्या शब्दांचा राग यायला लागला होता.जेव्हा आम्ही कधी भेटायचो तेव्हा ती माझ्या अगदी जवळ यायचा प्रयत्न करायची, मला तिच्या स्पर्शाचा त्रास नाही, फक्त त्या मागच्या भावनेचा त्रास होत असे. कारण त्या स्पर्शात मैत्री कुठेच दिसत नव्हती.एके दिवशी मायाचा सकाळी मेसेज आला. “तिकिटे काढली का ?”मी विचार केला कोणत्या तिकितांबद्दल बोलते आहे ही , ...Read More

6

ती रात्र - 6

मी मानसीला पुन्हा घेऊन आलो, ईशांत हेडफोन्स लावून काही तरी पाहत होता. नेहमीसारखं मी त्याला झाकले आणि मग मानसीला घेतले. मानसी जास्तच दमलेली दिसत होती,मी तिला विचारलं “खूप जास्त दमली का आज तू ?”ती “आज खूप जास्त फिरलो ना म्हणून थकवा जाणवतो आहे आणि रात्री पण पूर्ण झोप झाली नाही. आज झोपेल मी पूर्ण नाहीतर लगेच तब्येत बिघडेल.”मी तिच्या हातात टॉवेल देत, “ठीक आहे, झोप पण आधी फ्रेश हो, आणि तू जेवण केलं का ?”ती “हो, बाहेर फिरत असताना खूप काही चरत होते”त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली, मी पण कपडे बदलण्यासाठी कपाटातून नाईट ड्रेस काढला. तो बेड ...Read More

7

ती रात्र - 7

मी शुद्धीवर आलो तेव्हा माया माझ्या समोर बसली होती. मायाने हळूच मला उठवले आणि एका डेस्क वर बसवले. बॅग पाणी काढले, मला पाजले. मी एका हाताने खांद्याला लागलेली जखम दाबली होती. माया च लक्ष त्याकडे गेलं, तिने तिच्या रुमालाने ती जखम बांधली. माझ्या बाजूला बसली आणि हळुवार पणे तिने माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं, डोक्यावर हात फिरवत मला बोलली. “श्रेयस तू ठीक आहे ना आता ?”मी, “हो, पण तू का अशी वागते आहे. मी तुला खूप चांगली मैत्रीण समजत होतो. पण तू का अशी वागली माझ्याबरोबर, मी कधीच तुला प्रेम करतो असं काही बोललो नाही.”ती, “शांत हो, तुझी काही ...Read More

8

ती रात्र - 8

"गावात नवीन पाखरू आलंय"माझ्या तोंडातून असे शब्द बाहेर पडले, खूप दिवसापासून दाबून ठेवलेल्या आवाजाला आज या मुलीमुळे ऊर्जा मिळाली, दिसते आहे ती मुलगी, अशी मुलगी पाहिजे आयुष्यात एकदा एका रात्रीसाठी, मग मेलो तरी चालेल. या श्रेयस मुळ कधी नीट जगता पण येत नाही. याच्या सोबत असण्याचा एक फायदा होतो, याच्या छान बोलण्याने आणि दिसण्याने मला कायम सुदंर सुदंर मुलींचा सहवास लाभला. त्यांच्या स्पर्शाने रात्र रात्र भर माझ्या डोळ्यातली झोप पळवली होती. खूप तोटे होते श्रेयस बरोबर राहण्याचे पण फायदा एकच मुली, मी मुलींसाठी किती पण तोटे सहन करायला तयार आहे. तिने तिचे नाव सांगितले होते, मानसी.त्या रात्री ती एकटीच ...Read More

9

ती रात्र - 9

त्या दिवशी सर्व इतकं घाईत झालं, मला काही समजलेच नाही. श्रेयस ला खांद्याला लागलेलं होत. तो बेशुद्ध होऊन पडला मी जागा होणार होतो, पण तितक्यात माया आली आणि श्रेयस ला जागं केलं. त्याच्याबरोबर थोड काहीतरी बोलून ती तेथून त्याला अलविदा बोलून निघून गेली. तो दिवस शेवटचा होता माया बरोबर बोलण्याचा, त्यानंतर ती कुठेच दिसली नाही. हो, मध्ये कधी कधी दिसायची पण ती बोलली नाही.बघता बघता कॉलेज चे दिवस संपले होते, श्रेयस जॉब ला लागला होता, मुलींबरोबर संपर्क नसल्यामुळे, त्याच्यात असणार माझं अस्तित्व कमी होत गेलं. चार पाच महिने झाले त्यानंतर पुन्हा मानसी बरोबर बोलणं सुरू झालं, पण तीच लग्न ...Read More

10

ती रात्र - 10 - उत्कर्षबिंदू - अंतिम भाग

पाच वर्षानंतर . . .रात्रीचे बारा वाजले होते. मानसी झोपली होती, दिवसभर घर आवरून दमली होती म्हणून एका झटक्यात आली होती, श्रेयस कॉम्प्युटर वर काहीतरी पाहत होता, त्यानंतर कॉम्प्युटर तसाच सोडून तो हळु हळु रूम मध्ये गेला. अंधार होता, त्याने मेणबत्ती पेटवली तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर त्याने किस केलं, ती खूप गाढ झोपेत होती. तिला त्याने स्पर्श केला ते जाणवले नाही. तिला थोड हलवून त्याने तिला जागे करण्याचा प्रयत्न केला. तिने डोळे उघडले.श्रेयस, “Happy Anniversary मानसी”ती हळुवार उठून बेड वर बसली, श्रेयस च्या हातात केक होता. तिने तो केक उचलून टेबल वर ठेवला आणि दोघं हात श्रेयस च्या ...Read More