बंध हृदयाचे हृदयाशी!.....

(13)
  • 37.3k
  • 1
  • 13.1k

? बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)? एका नामांकित सभागृहात शहरातल्या कवीचं कवी संमेलन चालू असते.....त्यात खूप मोठमोठ्या कलाकारांनि सहभाग घेतलेला असतो....कवी संमेलन म्हटलं..की हास्य, दर्दभरी,राग,प्रेम अशा अनेक प्रकारच्या कविता ऐकायला मिळतात.....म्हणूनच सभागृह खचाखच भरलेले असते....अनेक कवीताप्रेमींची हजेरी लावलेली असते.... एक एक जण आपली कविता सादर करत असतात...कोणत्याही विषयावर कविता सादर केलेली चालणार असते....अशातच एक कवी आपली कवीता सादर करण्यासाठी पुढे येतात...बोलू लागतात.... " नमस्कार कविप्रेमींनो, मी डॉक्टर. ऋषीकेश...... माझ्या कवितेचे नाव आहे...... ? माझ्या हिला कधी जमलंच नाही... ? प्रेयसी म्हणून आयुष्यात आली, रुसणं,फुगणं तिला जमलं नाही, बायको म्हणून आयुष्यभर जगली,

New Episodes : : Every Saturday

1

बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)

? बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)? एका नामांकित शहरातल्या कवीचं कवी संमेलन चालू असते.....त्यात खूप मोठमोठ्या कलाकारांनि सहभाग घेतलेला असतो....कवी संमेलन म्हटलं..की हास्य, दर्दभरी,राग,प्रेम अशा अनेक प्रकारच्या कविता ऐकायला मिळतात.....म्हणूनच सभागृह खचाखच भरलेले असते....अनेक कवीताप्रेमींची हजेरी लावलेली असते.... एक एक जण आपली कविता सादर करत असतात...कोणत्याही विषयावर कविता सादर केलेली चालणार असते....अशातच एक कवी आपली कवीता सादर करण्यासाठी पुढे येतात...बोलू लागतात.... " नमस्कार कविप्रेमींनो, मी डॉक्टर. ऋषीकेश...... माझ्या कवितेचे नाव आहे...... ? माझ्या हिला कधी जमलंच नाही... ? प्रेयसी म्हणून आयुष्यात आली, रुसणं,फुगणं तिला जमलं नाही, बायको म्हणून आयुष्यभर जगली, ...Read More

2

बंध हृदयाचे हृदयाशी!..... ( भाग 2)

? बंध हृदयाचे हृदयाशी...(भाग 2).? ती बसते....पण डॉ. अजूनही वर पाहत नाही....मोना मात्र त्याच्याकडे पाहत असते...विचारात हरवते.......एक सुंदर मुलगी यांच्यासमोर बसली आहे तरीही याला वर पाहायला वेळ नाही!......कमाल आहे बाबा याची!.....किती क्युट दिसतो ना हा!....नाकावर गोल्डन दांडीचा चष्मा तर खूपच सुंदर!.....आधीच हा सुंदर,त्यात अजून व्हाईट शर्ट!.....स्टेजवर बक्षीस घेताना काय छान खळी पडली होती ना,याच्या गालावर!.....हाय!....आता जर याने एखादी शायरी माझ्यावर म्हटली तर!....किती मज्जा येईल ना!..... माझ्या स्वप्नातला राजकुमार हाच आहे का?.... इतक्यात ऋषी तिच्याकडे पाहतो..... " ओह,हॅलो......मिस...." चुटकी वाजवून तिला जागेवर आणतो..... आपली मोना मग जर स्वप्नांच्या राज्यातून बाहेर येते.....म्हणते...."अ.....क....काय ...Read More

3

बंध हृदयाचे हृदयाशी!..... (भाग 3)

? बंध हृदयाचे हृदयाशी!...(भाग 3)..? खूप वेळ operation चालू असते पण लाल लाईट काही बंद व्हायचं नाव घेत नव्हता...सगळयांच्या धाकधूक फार वाढत होती....काय होईल याचा विचार करून!....आणि एकदाचा लाल लाईट बंद झाला.... सगळे O.T.च्या दरवाजाकडे पाहत होते....इतक्यात डॉ.ऋषी बाहेर आले...त्या बाईजवळ येऊन म्हणाले...... " आम्ही आमचं काम केलं आहे...पण आता देवाची इच्छा!.. येत्या 24 तासात त्याला शुद्धीवर येणं गरजेचं आहे...पाहुयात ,आता !....विश्वास ठेवा,देव करेल सगळं नीट!...." ती बाई आणि माणूस दोघेही डॉ. ऋषी यांच्या पायावर डोके ठेवतात.....म्हणतात," तुमचे उपकार आमी कसं फेडू डाक्टर?...."दोघेही खूप रडू लागतात... " हे बघा,देवाची प्रार्थना करा,आता सगळं त्याच्या हातात आहे...."डॉ. ऋषी ...Read More

4

बंध हृदयाचे हृदयाशी!..... - भाग(4)

? बंध हृदयाचे हृदयाशी!...भाग(4) ? मोनाचे विचारचक्र सुरू असते....यातच ती जिना चढून 2ऱ्या मजल्यावर घरी कधी पोहचते,तीच तिला कळत नाही...बेल वाजवते, तिची आई दरवाजा उघडते.... " मम्मी,पटकन जेवण गरम कर, मला खूप भूक लागलीय!..."मोना म्हणते...आणि फ्रेश व्हायला जाते... " अगं, पण आज काय काय केलंस?...आणि.ज्याचं operationतुम्ही आता केलं,तो मुलगा कसा आहे आता?...बरा आहे का?..."मम्मी विचारते... " सगळं सांगते,पण जेवल्यावर!...पोटात कावळे ओरडत आहे,मम्मा!...पहिले जेवण,plzz!...."मोना म्हणते... " ok,जेव,मग सांग..." मोना पोटभर जेवते....आणि मग आईला घडलेलं सगळं सांगते....आई सगळं ऐकून नवल वाटतं, .. "बरं झालं बाई,operation व्यवस्थित पार पडले ते!....आता देव करो आणि तो मुलगा लवकर शुद्धीत येवो,म्हणजे ...Read More

5

बंध हृदयाचे हृदयाशी...भाग - (5)

? बंध हृदयाचे हृदयाशी!...भाग(5)? आदित्य आणि मोना दोघेही ऋषी सरांकडे पाहत असतात,पण ऋषी मात्र कोणत्या विचारात असतो, हे ठाऊक?... इतक्यात त्याला एक फोन येतो,तो उचलतो..." हो गं, किती काळजी करशील!...आता तर मी आलो ना घरून!...नक्की,व्यवस्थित करतो नाश्ता!...अजून 9.00 वाजले आहेत,नक्की करतो....हो,दुपारच्या जेवणाचा डब्बा पाठव,तुझ्या आवडीचं पाठवलं तरी खाईन मी नक्की!...वेळेवर जेवेन!...आणखी काही ऑर्डर?...ok, चल, byy....." मोनाला फोन कोणाचा होता,असं त्याला विचारायचं असतं, पण विचारणार नक्की कसं?...तरी ती विचार करून बोलते.…" हम्म,ही मोठी माणसं पण ना,नुसती काळजी करतात!...मग ती आई असो की वहिनी!...हे खा,ते खा,वेळेवर खाल्लस का?..इकडे जा,नुसत्या सूचना!...संपतच नाहीत...." " हो ना,आता हेच बघ,माझी वहिनी!...सारखं फोन ...Read More