एक छोटीसी लव स्टोरी

(15)
  • 43.9k
  • 1
  • 19.2k

आज कॉलेजचा रस्ता फुलून गेला होता. कॉलेजचे नवीन वर्ष सुरू झाले होते. जुने मित्रमैत्रिणी आपले ग्रुप शोधत होते तर नवीनच आलेले विद्यार्थी थोडे घाबरले होते...नवीन वातावरण, शाळा सोडून नवीन जगात आले होते त्यात कॉलेजच्या रॅगिंग विषयी ऐकलेले होते...त्यानं मुळे थोडे तणाव होता.... सरस्वती विद्यालयचा बहुतेक मुलामुलींनी इथे एडमिशन घेतले होते तो एक अख्खा ग्रुप एकत्र फिरत नवनवीन गोष्टी बघत होता. एकटा हाच ग्रुप काय तो नवीन कॉलेज, पहिला दिवस एन्जॉय करत होता. लिस्ट वरून आपला वर्ग शोधला, नवीन वर्ग कुठे आहे , आजूबाजूला कोणते वर्ग आहेत, कॅन्टीन ग्राउंड ह्या सगळ्याची हेर गिरी चालू होती....तर ह्या ग्रुप मध्ये होते अक्षय, निनाद, हेमंत

New Episodes : : Every Thursday

1

एक छोटीसी लव स्टोरी - 1

आज कॉलेजचा रस्ता फुलून गेला होता. कॉलेजचे नवीन वर्ष सुरू झाले होते. जुने मित्रमैत्रिणी आपले ग्रुप शोधत होते तर आलेले विद्यार्थी थोडे घाबरले होते...नवीन वातावरण, शाळा सोडून नवीन जगात आले होते त्यात कॉलेजच्या रॅगिंग विषयी ऐकलेले होते...त्यानं मुळे थोडे तणाव होता.... सरस्वती विद्यालयचा बहुतेक मुलामुलींनी इथे एडमिशन घेतले होते तो एक अख्खा ग्रुप एकत्र फिरत नवनवीन गोष्टी बघत होता. एकटा हाच ग्रुप काय तो नवीन कॉलेज, पहिला दिवस एन्जॉय करत होता. लिस्ट वरून आपला वर्ग शोधला, नवीन वर्ग कुठे आहे , आजूबाजूला कोणते वर्ग आहेत, कॅन्टीन ग्राउंड ह्या सगळ्याची हेर गिरी चालू होती....तर ह्या ग्रुप मध्ये होते अक्षय, निनाद, हेमंत ...Read More

2

एक छोटीसी लव स्टोरी - 2

कॉलेज सुरळीत चालू होते , भरपूर लेक्चर मज्जा मस्ती, प्रॅक्टिकल आणि टिंगलटवाळी चालू असायची. त्यात मराठी मंडळाची पहिली बैठक ठेवली होती. पण नेमकी अनुजा ला बाहेर जायचे होते म्हणून ती कॉलेज ला येणार नव्हती मग निनाद आणि प्रीती दोघेच गेले मीटिंग ला... आधी सगळ्यांची ओळख परेड झाली...मंदार ने स्वत चा परिचय करून देताना प्रीतीने त्याला नीट न्याहाळून घेतले...not bad Anu.....मनोमन अनुजा चा चॉइस सलाम ठोकला... आता मीटिंग मध्ये ग्रुप करण्याचे काम चालू झाले...नेमके निनाद , प्रीती आणि मंदार एक ग्रुप मध्ये होते तर न आलेली मंडळी वेगळ्या ग्रुप मध्ये जाणार होती....निनाद आणि प्रीतीला जाम वाईट वाटले .. जी च्या ...Read More

3

एक छोटीसी लव स्टोरी - 3

प्रीती आपली बॅग भरायला घेतली..चला म्हणजे आपण बालीला फायनाली जातो आहोत तर...हे बघून निनाद खुश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरून निघताना मात्र प्रीतीचा पाय निघत नव्हता सारखे मुलांना कुरवाळून झालं,अनेक सूचना देऊन झाल्या आणि शेवटी रडून ही घेतले... मग मात्र निनाद वैतागला. प्रित्स बस कर ना पाच-सहा दिवसांचा तर प्रश्न आहे. आत्ताच तू इतकी रडते आहे उद्या नीती सासरी गेल्यावर काय करशील आणि प्रीतम उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेल्यावर मला वाटतं तू अमेरिकेलाच पोचशील त्याच्याबरोबर हो ना... गप्प रे... तुला नाही कळायचं आई झाल्यावर काय होतं ते.. अरे... तु आई झाली म्हणून तुला फिलिंगस आणि मी बाप झालो म्हणून मला काही नाही ना.... तुला निदान ...Read More

4

एक छोटीसी लव स्टोरी - 4

प्रीति आणि मंदार दोघे चहा च्या टपरीवर आले.बाहेर बरेच जण ग्रुप मध्ये होते. मंदार ला प्रीती बरोबर बघून थोडी झाली...मंदार नाहीतरी पॉप्युलर होताच त्याला प्रीती बरोबर बघून मुली हिरमुसलया...तर मुले खुश झाली..चला वाटेतला अडसर दूर झाला.... प्रीती आणि मंदार ने चहा घेतला आणि दोघे कोपऱ्यावर उभे राहिले ...शेवटी विषय काढायचा म्हणून प्रीती म्हणाली....किती रागावतो रे...कान बघ तुझे किती लाल झालेत ते...नशीब नाक नाही लाल झाले ....नाहीतर... त्याला कळेल काय म्हणायचे होते ते..सरळ बोल ना ..माकड दिसला असतो ..माहिती आहे मला ..आई पण असेच म्हणते...राग आला की लाल लाल होतो मी..काय करू...कंट्रोल होत नाही.... येवढे रागावू नये मग शुल्क गोष्टीसाठी मग....मग नाही माकड ...Read More

5

एक छोटीसी लव्ह स्टोरी - 5, 6

त्या दिवसानंतर मंदार खूप बदलला. गप्प गप्प राहायचं. उगीच जास्ती कोणाच्या अध्यात मध्यात पडायचा नाही. ग्रुप मध्ये पण मोjक्या बोलायचा. त्यात प्रीती शी जास्ती बोलायचं प्रयत्न करायचा. पण अनुजा मुले प्रीती पण मंदार ला टाळत असायची. भेटली की थोडे फार बोलून निघून जायची. मंदार मग अजूनच उदास व्हायचा. काय होतंय आणि काय घडतय काही कळत नव्हते...अभ्यासातून लक्ष उडाले होते. अनुजा मात्र ग्रुपणपासून तुटत चालली होती. तिचा खास करून राग प्रीती वर होता. तिच्या मुळेच मंदार ने आपल्याला भाव दिला नाही असे सारखे वाटत होते तिला...सगळ्यांनी तिला खूप समजावलं पण ती कोणाचे ऐकत नव्हती. प्रितिशी तर बोलणे सोडून दिले होते ...Read More