अनुत्तरित मैत्री.....??

(11)
  • 35.1k
  • 1
  • 14.8k

ही कथा मालिका आहे दोन जिवलग मैत्रिणींची, त्यांच्यात येणाऱ्या दूराव्याची...... एका अश्या व्यक्तीमुळे आलेला दुरावा, जो त्यांना वेगळं करू पहातो...पहिल्या प्रयत्नात खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे कृपया सहकार्य करावे.✍️??... . . . . "का..... का तू अस केलंस? तुला कुणी दुसरा मिळाला...... तुझ्या आयुष्याचा जिवलग..... म्हणून, तू आपली मैत्री विसरून....... त्याच्या सोबत गेलीस......?? आणि गेलीस तर गेलीस माझ्यावर खोटे आरोप ठेवलेस? की, मला तुझं सुख बघवत नाही.... अरे बोलली तर असतीस, मी स्वतः तुझ्या आयुष्यातून निघून गेले असते...." असा विचार करत प्रतीक्षा हरवली.. तिच्या जवळची मैत्रीण काजलकडून होणाऱ्या "त्या" वागणुकीत जी??.... बाबा : "कुठे आहेस पोरी जरा पाणी दे

Full Novel

1

अनुत्तरित मैत्री.....??? - ०१

ही कथा मालिका आहे दोन जिवलग मैत्रिणींची, त्यांच्यात येणाऱ्या दूराव्याची...... एका अश्या व्यक्तीमुळे आलेला दुरावा, जो त्यांना वेगळं करू प्रयत्नात खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे कृपया सहकार्य करावे.✍️??... . . . . "का..... का तू अस केलंस? तुला कुणी दुसरा मिळाला...... तुझ्या आयुष्याचा जिवलग..... म्हणून, तू आपली मैत्री विसरून....... त्याच्या सोबत गेलीस......?? आणि गेलीस तर गेलीस माझ्यावर खोटे आरोप ठेवलेस? की, मला तुझं सुख बघवत नाही.... अरे बोलली तर असतीस, मी स्वतः तुझ्या आयुष्यातून निघून गेले असते...." असा विचार करत प्रतीक्षा हरवली.. तिच्या जवळची मैत्रीण काजलकडून होणाऱ्या "त्या" वागणुकीत जी??.... बाबा : "कुठे आहेस पोरी जरा पाणी दे ...Read More

2

अनुत्तरित मैत्री.....??? - ०२

प्रतीक्षा एक सडपातळ , सावळी?? आणि थोडी चुलबुली?, खूप बोलणारी जरी लहानपणी नसली तरी मोठी झाल्यावर तर गप्पच बसत तिची मैत्रीण काजल, दिसायला तितकी नाही.... सामान्य मुली असतात तशी...... पण, नेहमीच स्वतःची छाप दुसऱ्या कुणावर पाडण्यात पटाईत.?. छाप पडण्यासारखे नसूनही हे काम ती चोख करायची......???? प्रातिक्षाला नेहमी ती कमीच लेखायची?....... चौथीपर्यंत काजल - प्रतीक्षा सोबत नव्हत्या....... त्या एकत्र आल्या, ते पाचवी पासूनच......... कारण, नंतर काजल जवळ फक्त "प्रतीक्षा" हीच एक पर्याय होती.. ज्या चौथीपर्यंत तिच्या सोबत होत्या...... त्याच जर, पुढेही असत्या..... तर, कदाचित.......??? ही कथा लिहली गेली नसती...? एकता आणि सुनीता या दोन काजलच्या मैत्रिणी होत्या...... पण, एकता चे ...Read More

3

अनुत्तरित मैत्री.....??? - ०३

आता आपण बघुया प्रतीक्षा सोबत काजलच्या वाढदिवसाला? काय घडणार.... तेही अनपेक्षित.......??? आणि त्यानंतरही घडतच असते..... वाढदिवसाला प्रतीक्षा खूप आधीच काजलला हातभार लावत होती..... जवळची मैत्रीण असल्याने आईने तिला जाण्याची परवानगी दिली होती......☺️ सगळी तयारी झाली...... काजल ने छान तयारी केली होती आणि त्याच वेळी "तिची जिवलग, जवळची मैत्रीण" पूजा आली.. प्रतीक्षा स्वतः बाजूला जाऊन एका कोपऱ्यात उभी झाली.........तिला त्यांच्यात नव्हते पडायचे... नंतर सगळी मंडळी जमली.... वाढदिवस साजरा झाला??????.... पहिला घास ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला भरवायची नेहमी....... पण, प्रतीक्षा हाच वाढदिवस पहिल्यांदा साजरा करायला आलेली....... त्यामुळे, तिला माहिती नव्हतं की काही अनपेक्षित घडेल.. प्रतीक्षा ला वाटले हा मान आपलाच असेल......म्हणून, ...Read More

4

अनुत्तरित मैत्री.....??? - ०४

नवीन महाविद्यालय नवीन मैत्रिणी स्वप्ना, अंकिता, समता, काजल तर होतीच आणि खूप जणी.????????.. वाणिज्य शाखेत प्रतीक्षाने एडमिशन घेतले होते.... अकाउंट? आवडता विषय.......अकरावी अशीच ओळखी पटवून घेण्यात गेली.......?? आले मग बारावीचे वर्ष....... अत्यंत आव्हान होते...... त्यामुळे, अकाउंटचा क्लास बाहेर लावावाच लागतो....??? नाहीतर तो विषय निघत नाही..... हाच समज असल्याने, पैसे नसताना सुध्दा जिद्द करून क्लास लावला.... क्लासमध्ये मुलींचा अभ्यासापेक्षा सजन्यात जास्त लक्ष असायचा......कुणी नवीन ड्रेस?? घालून आली.... की, तीच वर्गात अप्सरा असायची..... पण, प्रतीक्षा आपली साधी सरळ जायची....... कारण, तितके नखरे करायला पैसे कुठून येणार..... क्लासच खूप अडचणीतून करते..... ही तिला जाणीव होतीच...... आणि तसही तिला अभ्यासात लक्ष द्यायचं होतं....? ...Read More

5

अनुत्तरित मैत्री.....??? - ०५

नवीन महाविद्यालय...... प्रतीक्षा आता स्वच्छंद असते तिचे स्वतंत्र विचार ती जपणार असते तिला जे हवं ते ती मोकळेपणाने करणार कुणीही तिला फसवनारे नसल्याने ती खूप मन लाऊन अभ्यास करते.... तीची डेरिंग चांगलीच वाढली असते..... कुठल्याही मुलाने काही बोलू देत तोच ती त्याला प्रतीउत्तर देते.....? एकदा असेच कुणी मुलगा तिला काही तरी बोलतो त्यावर........ प्रतीक्षा : "क्यू रे ज्यादा आंग मे आई क्या? तू बहार निकल देखती तुझे!" चक्क पूर्ण वर्गासमोर ती त्याला अस बोलते.... कारण, तो तिला तिच्या आडनावावरून खोचक कमेंट करतो...... तिकडे काजल आपल्या महाविद्यालयात व्यस्त असते....... किंबहुना जास्तच व्यस्त झाली असते.... आता प्रतीक्षा आणि काजल आपल्या वेगवेगळ्या ...Read More