रावी एक पंजाबी मुलगी ..... रावी ही जरी पंजाबी असली तरी, तिचे आई महाराष्ट्रियन होती आणि वडील पंजाबी ....तिच्या आई वडिलांचे लव मरेज झालेल ...रावी वर महाराष्ट्रियन आणि पंजाबी दोन्ही सांस्क्रुतिचे संस्कार झलेले.... रावी आणि तिची फेमिली मुंबईत च राहत असल्यामुळे , तिच्या वर मराठी भाषेचे संस्कार झलेले. तिला मराठी खूप चांगले बोलता येत होते .... रावी ही खुल्या विचारांची होती .स्वप्नाळू होती .देव वैगेरे ती काही मानत नव्हती .मनात येईल तस मस्त आयुष्य जगायचं ....हे आयुष्य परत नाही .त्यामुळे हे आयुष्य जगताना आपली सगळी स्वप्ने पूर्ण करायची .रावी ला एक

New Episodes : : Every Monday, Wednesday & Saturday

1

लिव इन... भाग - 1

रावी एक पंजाबी मुलगी ..... रावी ही जरी पंजाबी असली तरी, तिचे आई महाराष्ट्रियन होती आणि वडील पंजाबी आई वडिलांचे लव मरेज झालेल ...रावी वर महाराष्ट्रियन आणि पंजाबी दोन्ही सांस्क्रुतिचे संस्कार झलेले.... रावी आणि तिची फेमिली मुंबईत च राहत असल्यामुळे , तिच्या वर मराठी भाषेचे संस्कार झलेले. तिला मराठी खूप चांगले बोलता येत होते .... रावी ही खुल्या विचारांची होती .स्वप्नाळू होती .देव वैगेरे ती काही मानत नव्हती .मनात येईल तस मस्त आयुष्य जगायचं ....हे आयुष्य परत नाही .त्यामुळे हे आयुष्य जगताना आपली सगळी स्वप्ने पूर्ण करायची .रावी ला एक ...Read More

2

लिव इन... भाग -2

हाय, मी समीर ...तुम्ही ....त्या मुलाने रावी ला विचरले? ... मी रावी ....ऐथेच जवळच्या होस्टेल वरती रहते, ....ओके ..ओके.... समीर बोलला. मी एथे कॉफी प्याला आल तो. पण कोणाची तरी सोबत हवी होती, तुम्हीही एकट्या दिसल्या म्हणून विचारल? तुम्ही हो, म्हणल्या, म्हणून बसलो ....एथ ली कॉफी खूप छान असते .मी नेहमी येतो एथे ...... त्याच बोलण ऐकून रावी त्याला म्हणली, पण नेहमी एकटेच येता? ....तीच बोलण ऐकून समीर हसला ...नाही हो, ....ऑफीस मधले लोक असतात .पण, आज मूड जाहला ...आणि सोबत कोणी यायला तयार नव्हते ..... ...मग, काय निघालो एकटाच ...Read More

3

लिव इन... भाग - 3

रावी च्या मनात सारखे प्रश्न उभे राहत होते, हा अमन ऐन मौक्यला तिथे कसा पोहचला ? तो तिथे आला त्या मुळे जरी आपला आज जीव वाचला असेल ,तरी सूध्हा हा तिथे ऐन मौक्याला आला, म्हणजे हा घरी गेलाच नाही, मझ्याशी खोट बोलला . मझ्यावर पाळत ठेवत होता .....आणि हे सगळ आपल्याला कस कळल नाही ..... आपण एवढ मूर्ख कस निघालो . रावी च्या मनात अनेक प्रश्न उभे राहत होते, खरंतर ऐखदा मुलगा असा वागला असता, तर ऐखद्या मुलीला आनंद च वाटला असता, पण रावी जरा वेगळी होती . तिला तीच ...Read More

4

लिव इन... भाग - 4

अमन चे बाबा अमन ला म्हणाले, अमन मी तु आल्यापासून तुला विचारेन विचारेन अस म्हणतोय, पण विसरून जातो, तुज कॉलेज कस आहे? यंदा चे पेपर कसे गेले? आणि मार्काचे काय? ह्या ही वेळेने पहिला नंबर ना? बाबांना मधेच थांबवत आई म्हणाली, अहो, काय तुम्ही त्याला टेन्शन देताय, तस तो हुशार च आहे, त्याला चांगले च मार्क मिळणार, आणि हो, अमन निकाला च जास्त टेन्शन नको घेऊ ...... प्रत्येक वेलेनी पहिलाच नंबर आला पहिजे, अस काही नाही .....ह्या वेलेनी नाही आला नंबर तरी चालेल .....अरे नवीन कॉलेज आहे, नवीन ...Read More

5

लिव इन... भाग - 5

अमन ला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वास च होईना .ही, आपली रावी आहे, आणि, तिच्या बरोबर तो मुलगा कोण आहे तिचा आणि त्यचा काय सम्भंध? आणि ती त्याच्या मागे का फिरते .अमन ला खूप प्रश्न पडत होते . रावीला पाहतच तो तिच्याकडे जायला निघाला, पण ऐत्क्यात तिथे सर आले . आणि येताच त्यानी लेक्चर ला सुरवात केली .म्हणून अमन ला तिच्याशी काही बोलता आले नाही .... क्लास मधे ऐत्क्या दिवसाची सुट्टी वरून सगळी जण आल्यामुळे त्यांना लेक्चर थोड बोर च वाटत होत . काही मूल तर अक्षरशः झौपय्ला च आली ...Read More

6

लिव इन.... भाग- 6

रावी अमन पासून थोडी दूर गेल्यामुळे का हौएना, पण रीधीमा ला अमन जवळ जायाची संधी मिळाली, आणि ती त्याच पूर सोन करत होती. रीधीमा ने ही रेड कलर चा वन पीस पाया पर्यंत असलैला घातला .त्यावर मचिँग कानातले घातले होते . पार्टीत रीधीमा सारखी अमन च्या जवळ पास राहत होती .त्याची काळजी घेत होती .त्याला काय हाव नको ते पाहत होती . ऐत्क्यात रावी ची एंट्री पार्टी मधे जाहाली,ती ही त्या मुलाबरोबर .....खूप सुंदर दिसत होती रावी .ती येताच पार्टी त्याला सगळ्याची नजर तिच्यावर च खिळली. सगळे जण ...Read More

7

लिव इन.... भाग- 7

आता अमन ला मात्र काहीच कळेना ...रावी, सोहम च्या बाबतींत जे वागली ....ते त्याला अजिबात पटल ...आणि आता जे वागते ...ते तर अजून च पटत नव्हते . तीच एकटे बसणे ...मूल तिला चिड्व्तात ...सगळ सगळ्या मुळे त्याला खूप त्रस्स होत होता . पण, नाईलाज असल्या सारख तो सगळ सहन करत होता .शिवाय आता गँग मधले त्याचे आणि रावी चे दोघांचे मित्र ही आता रावी ला नावे ठेवत होती .अमन ला ते सगळ नव्हते आवडत पण, त्याच्या कडे काहीच ई लाज नव्हता . कारण, रावी मुळेच हे सगळ होत होत ...Read More

8

लिव इन.... भाग- 8

रावी सांगत होती ,आणि अमन ऐकत होता . मग पुढे काय जाहाले, सोहम नी हे सगळ कबूल पण त्यांनी अट घात ली की तो ही एथे शिकायला येणार, मी ही तयार जाहाले,कारण मला एथे यायच होत .माझ शिक्षण पूर्ण करायचे होते .... माझ्या स्वप्नांचा असा बळी मला नव्हता दयचा .मग काय, सोहम एथे शिकायला येणार म्हणल्यावर आई बाबा ही तयार जाहाले. आणि त्यानी मला एथे पाठवले. पण, एथे आल्यावर सोहम चे खरे रूप मला समजले . सतत हे कर, हे करू नको .....असे कपडे घाल, असे नको घालू ...ह्यांच्याशी बोल, ...Read More

9

लिव इन.... भाग- 9

अमन ला रीधीमा च खरच खूप वाईट वाटले ... खरंतर त्याला रीधीमा ही खूप चांगली मुलगी वाटायची ....कोणत्याही तिच्या प्रेमात पडावे, अगदी तशी ....जो कोण्ही मुलगा तिच्याशी लग्न करेल ...तो अयुषात खूप सुखी होईल .त्याच घर प्रेमाने पुरेपूर भरून टाकील ....असा स्वभाव होता तिचा .पण, अमन ला मैत्री च्या पलीकडे काहीच वाटत नव्हते . ह्यात अमनची तरी काय चुकी? हे मन खूप वाईट असते, एकाच्या मनात प्रेम निर्माण करते ....तर एकाच्या मनात ....असो ....पण, अमन ने ठरवले, काही जाहाले, तरी तो रीधीमा ला एकटे सोडणार नाही .तिने मझ्यावर प्रेम केले, ह्याची एवढी मोठी शिक्षा तिला देणार ...Read More

10

लिव इन... भाग- 10

रावी आता सगळ टेन्शन विसरून, अभ्यासाकडे लक्ष देत होती . पण, तिच्या अयुषात टेन्शन कमी नव्हते .पण, रावी खूप धीराची होती . सगळे आता अभ्यासाला लागले होते .आता गाठी भेटी कमी झल्या होत्या .फोन, मेसेज वर बोलण फक्त अभ्यासाबदल च होत . रीधीमा ही मन लावून अभ्यास करत होती . जाहाले, वेळ कसा भरभर निघून गेला .आणि आता परीक्षेचा दिवस उजाडला . सगळे एकमेकां ना ओल्ल द बेस्ट म्हणून पेपर लिहायला निघाले . सगळ्याना पेपर खूप छान गेले .आता खरी कसोटी ची वेळ होती .ती म्हणजे ...Read More

11

लिव इन भाग - 11

अमन रात्र भर रावी ची वाट बघत होता .वाट बघत बघत त्याला झौप कधी लागली ....त्याच त्याला च समजले ....सकाळी हल्क्श्या आवाजाने त्यला जाग आली ...पाहतो तो काय? रावी हळूच दार उघडून घरात येत होती .तिच्या त्या आवाजाने च अमन ला जाग आली .....अमन सोफ्यावरून उठून तिच्याकडे गेला ....पाहतो तो काय ...रावी तोल जाऊन खाली पडली ..अमन ला काहीच समजेना .....रावी खूप दारू प्याय्ली होती .....तिला स्वता चीच शुध्द नव्हती .तीच ते वागण पाहून अमन ला फार मोठा धक्का बसला ....ह्या आधी रावीने कधीच दारू प्यय्ली नव्हती . त्यामुळे तिला त्या ...Read More

12

लिव इन भाग - 12

जेवण झल्यावर अमन च्या बाबांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला .आता अमन चे शिक्षण पूर्ण जाहाले होते .त्याला बऱ्या पैकी पगाराची नोकरी होती .आणि पगार काय? आज न उद्या वाढेल च अस साध सोप त्याच लॉजिक होत . शिवाय त्याच पुण्यात ल घर ही अमनच च आहे की, गावाकडची जमीन, आंब्याची बाग सगळ अमनच आहे ...मग लग्न करयला काहीच हरकत नाही .शिवाय लग्न कार्य ह्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात, अस त्याच म्हण होत.त्यात त्याची आई च ही हेच म्हण होत .शिवाय मुलगी शिकलेली असेल, तर ती नोकरी करू शकेल ...म्हणजे त्यात ही ...Read More

13

लिव ईन भाग - 13

बाबाच बोलण ऐकून अमन चा स्वतःच्या कानावर विश्वास च बसेना .....तो शांत च होता .काहीच बोलत नाही . त्याचे बोलत होते .अमन अह्म्ल माहीत आहे, की तुला हे सगळ करताना खूप त्रस्स होईल, पण थोडा विचार कर ना . तू जर अस जाती विरुध्द गेलास, तर गावातील लोक आपल्याला वाळीत टाकतील .काय ऐज्जत राहील, आपल्या घराची .आपण गरीब लोक आहोत, ऐज्जत शिवाय आपल्याकडे काही नाही . शिवाय तू अस लग्न केल्यावर तूझ्या बहिणीच कस होईल .तीच अजून लग्न व्हायचंय. तू अस लग्न केल्यावर, तिच्याशी कोण लग्न लागणार? तीच अजून शिक्षण ...Read More

14

लिव इन भाग - 14

अमन मला मझ्या आयुष्यात लग्न नको रे, मला जबाबदाऱ्या नको ...कोणी मझ्यावर अवलंबून आहे ...हे च मला आवडत नाही हे सगळ तुला माहीत आहे, तरी तुला अस का वाटल, आपल्या लग्ना विषयी घरी बोलाव ... आपण आहोत ना ...लिव्ह इन मधे ...खुश आहोत ....मग कशाला पहिजे लग्न .....एकत्र असणे, हे महत्वाचे....अमन ला रावीच बोलण ऐकून धक्काच बसला ...आपण काय विचार केला ...आणि काय जाहाले ....आपण सगळच गमावून बसलो . आई वडिलांना ही ....आणि कदचित रावी ला ही ....तिला समजवून ही काही उपयोग नाही ...ती शेवटी तिला जे पहिजे तेच करणार ....त्यामुळे ...Read More

15

लिव इन भाग - 15

अमन पोटभर जेवल्यानंतर त्याच्या रूम मधे आला ....कपडे बदलून ....तो आराम करत होता ... ऐत्क्यात त्याचे बाबा घरी आले अमन ला घरात बघून, त्यानी बडबड करयला सुरवात केली .अमन ला ते सगळ सहन होईना .पण आई च्या सांगण्यावरून त्यानी बाबांची माफी मागितली . आणि जे काही घडले ते सगळे बाबांना संगितले . त्याच बोलण ऐकून बाबांना ही खूप वाईट वाटले .शिवाय, अमन त्याची माफी मागत च होता ....त्यामुळे, बाबांनी त्याच्या कडून काही वचन घेतले, आणि त्याला माफ केले . बाबांनी माफ केल्यावर अमन खूप खुश जाहला. आता अमन च घर पुन्हा हसू ...Read More

16

लिव इन भाग - 16

अमन मुलगी बघायला तयार जाहला .फक्त त्याचे एवढेच म्हणणे होते, की, अस सगळ्याच्या घोळक्यात त्याला मुलगी नव्हती ... एखद्या हॉटेल मधे वैगेरे तिने यावे ...अस अमन ला वाटत होत .तस त्यानी त्याच्या आई वडिलांना संगितल .त्यानी तस मुलिकड्च्या ना संगितले ...मुलीकड्चे तयार जाहाले . आता अमन आणि ती मुलगी एका कॉफी शॉप मधे भेटणार होते . ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळात अमन त्या मुलीची वाट बघत कॉफी शॉप मधे बसला होता .पण, त्या मुली विषयी त्याला काहीच माहीत नव्हते . न तिचे ...Read More

17

लिव इन भाग - 17

रावी आता बऱ्या पैकी चांगली हेरॉईन जाहली होती . तिला बड्या बण्य्र्चे दोन-तीन पिक्चर मिळाले होते .त्यात ती लीड होती .पिक्चर खूप बोल्ड होते .त्यामुळे तिला असे सीन दयावे लागत होते .खरंतर त्या सीन मुळेच तिचे पिक्चर साठी सिलेक्शन जाहाले होते . त्यामुळे तसे सीन देणे तिला गरजेचे होते . आता रावी ने मुंबईत स्वतहाचे घर घेतले होते .कितीतरी तिचे फार्म हाऊस होते .बँकेत खूप सारा बँक बेलेन्स होता .घरात सगळ्या चैनीच्या वस्तू होत्या ...त्या वस्तू वापरण्यासाठी नोकर चाकर होते .नवनवीन फिल्म्स तिला मिळत होत्या ..बड्या बंय्र्चे निर्मात्या ना तिच्या बरोबर काम ...Read More

18

लिव इन भाग - 18

ईकडे रावी पंजाब ला पोहचली होती . तिने आणि तिच्या पी ए नी मोलकरीण चा वेष घेतला .त्यासाठी ने तिच्या खास मेकअप आर्टिस्ट ला बोलवले होते . तिने त्या दोघींचा एवढा सुंदर मेकअप केला होता .की, कोण्ही मह्नूच शकत नव्हते, की ती मोठी हेरॉईन रावी आणि तिची पी ए आहे म्हणून . ह्या ही रूपात रावीचा चेहरा तिठ्काच तेजस्वी दिसत होता . रावी आणि तिची पी ए दोघी निघाले तिच्या भावाच्या लग्नात मोलकरीण म्हणून काम करायला .... दोघीही कमानी जवळ येऊन थांबल्या .....ऐखद्या, राजकुमाराचे ...Read More

19

लिव्ह इन भाग-19

आई च्या गळ्यात रावी पडली ...आणि रावी च्या आई चा सगळा राग कुठच्या कुठे गेला .आता फक्त आई आणि मुलगी होती .फक्त त्या दोघींचे च मिलन होते .दोघींच्या ही डोळ्यात फक्त अश्रू होते .पण, ते अश्रू दुःखात नसून सुखद होते . एका मुलीला ऐत्क्या दिवसानी आई मिळाली होती .आणि एका आई ला मुलगी .... खूप काही गमावल्या वर त्यांना हे सुख मिळाले होते .आणि आता त्याना हे सुख आता गम्वय्चे नव्हते . दोघींचे मनसोक्त गळा भेट झल्यावर रावी ने आई ला बाबाच्या आजरा विषयी विचारले ...Read More

20

लिव्ह इन भाग-20

रावी च्या बाबांना त्याची चूक कळली होती .आणि ते रावीची माफी मागत होते . पण ने त्यांना माफी मागू दिली नाही .कारण आज जे घडतय , त्याला फक्त तेच जबाबदार नव्हते . त्यात रावी ही तितकीच जबाबदार होती .आणि हे तिला माहीत होते . आपण वाहत गेलो .आपण ध्येय वेडे जाहलो .त्यासाठी आपण आपल्या आईवडिलांचे संस्कार सूध्हा विसरलो . ध्येय वेडे होणे चांगल. पण, त्यासाठी आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरणे कधीच चांगले नाही .पण, मी नेमकी तीच चुकी केली .सॉरी, तर मी म्हंटले पहिजे ...कारण चुकी मी केली आहे . पण ...Read More