तुझी ती भेट ...

(11)
  • 24.9k
  • 0
  • 9.8k

संध्याकाळचा वेळ होता . सगळे आपापल्या ऑफिस मधून घरी येत होते. सगळं काही शांत वाटत होत . इथ श्रध्दा मात्र थोड चिंतेत दिसत होती. कार्तिक कॉलेज मधून अजुन आलेला नव्हता. त्याची यायची वेळ तर केंव्हाची येऊन गेली होती. तेवढ्यात राजीव ऑफिस मधून आला. येताच तो म्हणाला राजीव -" अग श्रध्दा ... जरा चहा टाक ग... खूप थकलोय आज.." श्रध्दा मात्र अजुन चिंतेत होती. पण राजीवच थोड राग तिलाही आलेला होता . ती राजीव जवळ येऊन म्हणाली. श्रध्दा - " नाही मिळणार..." राजीव -" का???" श्रध्दा - " तुम्हाला ना.. कशाची काळजी नसते.." राजीव वैतागून म्हणाला.. राजीव

1

तुझी ती भेट ...भाग -१

संध्याकाळचा वेळ होता . सगळे आपापल्या ऑफिस मधून घरी येत होते. सगळं काही शांत वाटत होत . इथ श्रध्दा थोड चिंतेत दिसत होती. कार्तिक कॉलेज मधून अजुन आलेला नव्हता. त्याची यायची वेळ तर केंव्हाची येऊन गेली होती. तेवढ्यात राजीव ऑफिस मधून आला. येताच तो म्हणाला राजीव -" अग श्रध्दा ... जरा चहा टाक ग... खूप थकलोय आज.." श्रध्दा मात्र अजुन चिंतेत होती. पण राजीवच थोड राग तिलाही आलेला होता . ती राजीव जवळ येऊन म्हणाली. श्रध्दा - " नाही मिळणार..." राजीव -" का???" श्रध्दा - " तुम्हाला ना.. कशाची काळजी नसते.." राजीव वैतागून म्हणाला.. राजीव ...Read More

2

तुझी ती भेट ... भाग -२

तो सुद्धा झोपी गेला होता... उद्याच्या सकाळची त्याला वाट बघावं लागणार होती.. सकाळच्या कोवळ्या ऊनाची किरणे त्या विंडो मधून कार्तिकच्या चेहऱ्यावर येत होते. तरी सुद्धा त्याला जाग आली नव्हती. कॅलिफोर्निया च्या त्या एअरपोर्टवर ती फ्लाईट कधीची येऊन थांबली होती... तेवढ्यात एक एअरहोस्ट्स येऊन कार्तिकला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. ती त्या कुंभकर्णला हलवून जागा करू पाहत होती. एअरहोस्ट्स -" सर... एक्सक्युज मी सर... please wake up sir... we are in California airport sir... please wake up.." कॅलिफोर्निया नाव ऐकताच कार्तिक दचकून जागा झाला. एअरहोस्ट्स -" Sir... we are in California Airport... " कार्तिक-" ...Read More

3

तुझी ती भेट... भाग -३

सगळी कामे संपल्यावर तो थोडा आराम करत असताना बेल ची रिंग वाजली... तो उठून दार उघडला तर पुढे ती फ्रेम मधली मुलगी होती... ती मुलगी आणि कार्तिक एकमेकांकडे बघत होते. जीन्स शॉर्ट्स घातलेली, तीचे ते पिवळे ब्राऊनिश मोकळे केस, हलकासा मेकअप , पायात हाय हिल्स , खांद्यावर लेडीज बॅग , तिचे ते घारे डोळे , एक टीपिकल फॉरिनर जसे असतात तसेच ती दिसत होती. थोडा वेळ तसाच गेला . त्या मुलीला कळत नव्हतं की काय होत आहे , कोण आहे हा?? ती -" Hello... Who the hell are you???? ??" कार्तिक-" Excuse me??? " ती -" ...Read More

4

तुझी ती भेट... भाग -४

तिच्या त्या चेहऱ्याला बघून कार्तिकला अजुन कीव येऊ लागली होती . मुली एवढं सहन का करतात??... झोपताना ती खूप दिसत होती... पण कार्तिकच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती त्या क्युटनेस पेक्षा जास्त दिसत होती. तिला बघत असताना कार्तिकचा फोन वाजू लागतो. स्क्रीनवर मम्मी अस नाव झळकत होता. अलिनाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून कार्तिक बाहेरच्या अंगणात येऊन बोलू लागला. कार्तिक -" हॅलो.." श्वेता-" कार्त्या .. एवढं उशीर का लावला कॉल रिसिव्ह करायला..." कार्तिक -" अग बाहेर आलो अंगणात बोलायला.." श्वेता -" घरी कोण आहे का ?... जो तू अंगणात येऊन बोलू लागलास.." कार्तिक -" श्वेते ... तुला कशाला नसत्या ...Read More