वायुत्सोनात ( मीशन गगनयान )

(3)
  • 10k
  • 0
  • 3.1k

मीशन गगनयान ✍ रवि सावरकर, नागपूर "खुरररsss! .....घुऊssप! ... बीssप बीssप बिप!""हॅलो sss! ....हॅलो... हॅलो ssss मिस्टर अभिअंश हॅलो!" "अभिsssअंश ...चेक साऊंड!...चेक!! आवाज येतोय का?" त्यातील एक ऑपरेटींग इंजिनिअर अभिअंश शी संवाद साधत होता."एस.एस. येssतोय !".....अभिअंश उदगारला."पल्स ओके! ,हार्ट बीट ओके!" ... एक दुसरा ऑपरेटर जो अभिअंशच्या शारीरिक हालचाली वर लक्ष ठेवून होता म्हणाला"चेक फुयल लेवल!".. ... ओके !"चेक ऑक्सीजन लेवल!".... "ओके!""आॅल सेंसर!",.... "ओके!""चेक जायरोस्कोप!"......." ओके!” एव्हरीथींग इज ऑल-राईट!"त्या आज्ञात बेटावर जवळपास दोन बाय दोन किलोमिटरचे औरस चौरस सपाट मैदानाच्या मधोमध जी.एस.एल. व्ही. एम. के. ३ सोबत ते गगनयान (इसरोने त्या स्पेसशटल ला गगनयान हेच नाव दिले होते) जोडलेले होते. आणि तो पे -लोड जवळपास

New Episodes : : Every Sunday

1

वायुत्सोनात ( मीशन गगनयान ) - 1

मीशन गगनयान ✍ रवि सावरकर, नागपूर "खुरररsss! .....घुऊssप! ... बीssप बीssप बिप!""हॅलो sss! ....हॅलो... हॅलो ssss मिस्टर अभिअंश "अभिsssअंश ...चेक साऊंड!...चेक!! आवाज येतोय का?" त्यातील एक ऑपरेटींग इंजिनिअर अभिअंश शी संवाद साधत होता."एस.एस. येssतोय !".....अभिअंश उदगारला."पल्स ओके! ,हार्ट बीट ओके!" ... एक दुसरा ऑपरेटर जो अभिअंशच्या शारीरिक हालचाली वर लक्ष ठेवून होता म्हणाला"चेक फुयल लेवल!".. ... ओके !"चेक ऑक्सीजन लेवल!".... "ओके!""आॅल सेंसर!",.... "ओके!""चेक जायरोस्कोप!"......." ओके!” एव्हरीथींग इज ऑल-राईट!"त्या आज्ञात बेटावर जवळपास दोन बाय दोन किलोमिटरचे औरस चौरस सपाट मैदानाच्या मधोमध जी.एस.एल. व्ही. एम. के. ३ सोबत ते गगनयान (इसरोने त्या स्पेसशटल ला गगनयान हेच नाव दिले होते) जोडलेले होते. आणि तो पे -लोड जवळपास ...Read More

2

वायुत्सोनात ( मीशन गगनयान ) - 2

वायुत्सोनात- मीशन गगनयान २✍रवि सावरकर (नागपूर) जवळपास दीडशे किलोमीटरचे अंतर कापून झाल्यानंतर बुष्टर रॉकेट गगनयान पासुन वेगळे झाले. लॉन्चिंग सिस्टम ने आपले काम चोख बजावले होते."खुssर! घुप!.... "किरssर बिप ..बिप बिप!" .... अभिअंश ने माईक सुरू केला...." हॅलो कंट्रोल रूम मी वायुत्सोनात अभिअंश बोलतोय बुष्टर रॉकेटचे शेप्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत."ओके!" ..".वेल डन" कंट्रोल रूम मधून श्रीरामकृष्ण उत्तरले.गगनयान ने आता पर्यन्त फक्त अर्धच अंतर कापलं , तीनशे किलोमीटर चे अंतर अजुन बाकी होते. भारतीय स्पेस स्टेशन पृथ्वी पासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर लो अर्थ अॅरबिट मधे ताशी वेग २७६०० की.मी. च्या गतिने पृथ्वी भ्रमन करित होत. आणि ...Read More