सैतानी पेटी

(11)
  • 30.9k
  • 2
  • 11k

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे) त्याच रात्री पुन्हा एकदा ती पेटी आपोआप उघडली आणि ह्या वेळी त्या पेटीमधून खूप सारे उडणारे कीटक बाहेर पडले. तेवढ्यात रात्री दात घासण्यासाठी म्हणून जुलिया तिच्या खोली बाहेर जेव्हा आली, तर तिला पूर्ण घरात खूप सारे कीटक फिरताना दिसले. ती हे पाहून इतकी घाबरली की, ती जोरजोरात तिच्या वडिलांना म्हणजेच पीटरला हाक मारायला लागली. पीटर धावतच जुलियाच्या आवाजाच्या दिशेने आला. बघतो तर सगळ्या घरात खूप सारे कीटक उडत होते.त्याला समजत नव्हते की, हे इतके सारे कीटक अचानक कुठून येत आहेत? इतक्यात त्याची नजर रिहानाच्या खोलीकडे गेली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हे किटक

Full Novel

1

सैतानी पेटी - भाग २

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे) त्याच रात्री पुन्हा एकदा ती पेटी आपोआप उघडली आणि ह्या वेळी त्या खूप सारे उडणारे कीटक बाहेर पडले. तेवढ्यात रात्री दात घासण्यासाठी म्हणून जुलिया तिच्या खोली बाहेर जेव्हा आली, तर तिला पूर्ण घरात खूप सारे कीटक फिरताना दिसले. ती हे पाहून इतकी घाबरली की, ती जोरजोरात तिच्या वडिलांना म्हणजेच पीटरला हाक मारायला लागली. पीटर धावतच जुलियाच्या आवाजाच्या दिशेने आला. बघतो तर सगळ्या घरात खूप सारे कीटक उडत होते.त्याला समजत नव्हते की, हे इतके सारे कीटक अचानक कुठून येत आहेत? इतक्यात त्याची नजर रिहानाच्या खोलीकडे गेली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हे किटक ...Read More

2

सैतानी पेटी भाग १

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे) "Happy Birthday to you...Happy Birthday to you Mamma....Happy Birthday to you" असे रॉबर्टने त्याच्या आईचा स्टेफनीचा ९० वा वाढदिवस साजरा केला आणि एका पुरातन वस्तुंच्या दुकानातून घेतलेली एक पेटी तिला भेट म्हणून दिली. ती पेटी पाहताच स्टेफनी खूपच खुश झाली. ती पेटी ती उघडणार इतक्यात रोबर्टला एक महत्वाचा फोन आला. रॉबर्टने मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागेल आणि मी संध्याकाळ पर्यंत येईन मग आपण बाहेर जेवायला जाऊ असे स्टेफनीला सांगितले आणि तो तिथून निघून गेला. स्टेफनी आणि रॉबर्ट अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात राहत होते. स्टेफनीला पुरातन वस्तू साठवण्याचा व त्याचा इतिहास ...Read More

3

सैतानी पेटी अंतिम भाग

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे) दोन्ही मुली आता लिसाच्या घरी राहायला लागल्या. एकेदिवशी रिहाना तिच्या रूममध्ये बसलेली तेव्हा तिच्या हातात तो दात होता, जो तिला त्या पेटीमध्ये मिळाला होता..काही वेळात अचानक पणे तिचे डोळे सफेद व्हायला लागले, तसेच तिचा चेहराही ओबडधोबड झाला जसा तिच्या चेहऱ्याच्या आत कोणाचा तरी हाथ असावा असा..... पीटरला राहून राहून ह्या सगळ्याचे मूळ ती पेटीचं वाटत होती..त्यादिवसानंतर तो ती पेटी परत घरी घेऊन आला आणि ती पेटी घेऊन पीटर त्याच्या कॉलेजच्या प्राध्यापकांना दाखवायला गेला..त्यांना कदाचित ह्या पेटीबद्दल थोडे फार माहीत असेल ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. जेव्हा त्याने त्याच्या प्राध्यापकांना ती पेटी दाखवली ...Read More