टाईम - १० १०

(0)
  • 9.8k
  • 0
  • 2.9k

प्रस्तावना मित्रांनो तुम्ही कधी घड्याळं निरखून पाहिले आहे का? तुम्ही म्हणाल, हा वेडा असला काय प्रश्न विचारतो आहे? मी हे विचारण्या पाठीमागच कारण अस आहे कि, आपण फक्त घड्याळ पाहिलं पण समजून घेतलं नाही. तुम्ही म्हणणार त्यात काय समजायचं? वेळ पाहण्यासाठीच काय तो त्याचा वापर. पण मित्रांनो घड्याळ हे फक्त वेळ दाखवण्यासाठी नाही. मित्रांनो गोंधळात का? गोंधळून जाऊ नका चला मी समजावून सांगतो. तुम्ही पाहिलंच असेल घड्याळमध्ये १ ते १२ अंक असतात, ३ काटे आणि गजर हे सगळं असते. जसे माणसाकडे दिवस आणि रात्र मिळून २४ तास आहेत तसेच घड्याळात सुद्धा १२ तास दिवसाचे आणि १२ तास रात्रीचे असे

New Episodes : : Every Friday

1

टाईम - १० १०

प्रस्तावना मित्रांनो तुम्ही कधी घड्याळं निरखून पाहिले आहे का? तुम्ही म्हणाल, हा वेडा असला काय प्रश्न विचारतो मी हे विचारण्या पाठीमागच कारण अस आहे कि, आपण फक्त घड्याळ पाहिलं पण समजून घेतलं नाही. तुम्ही म्हणणार त्यात काय समजायचं? वेळ पाहण्यासाठीच काय तो त्याचा वापर. पण मित्रांनो घड्याळ हे फक्त वेळ दाखवण्यासाठी नाही. मित्रांनो गोंधळात का? गोंधळून जाऊ नका चला मी समजावून सांगतो. तुम्ही पाहिलंच असेल घड्याळमध्ये १ ते १२ अंक असतात, ३ काटे आणि गजर हे सगळं असते. जसे माणसाकडे दिवस आणि रात्र मिळून २४ तास आहेत तसेच घड्याळात सुद्धा १२ तास दिवसाचे आणि १२ तास रात्रीचे असे ...Read More