माझ्या माहेरच लॉकडाऊन घर

(5)
  • 13.3k
  • 0
  • 4.3k

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग एक आज वातावरण खूप ढगाळ दिसत होत, अस वाटत होत कि आता मुसळधार पाऊस पडेल. मनात कोणती तरी भीती सलत होती कि ,” आज काही तरी वाईट घडणार आहे, ह्या विचारात असताना सिया एकदा आकाशा कडे बघते आणि देवाला प्रार्थना करते कि ,” देवा काही चुकल माकल असेल तर माफ कर पण आता काही वाईट नको होऊ दे कारण आता तास सामर्थ्य नाही आहे”. “अंगात बळ असेलही पण मनाच्या बळाच काय ते जर साथ देत नसेल तर मी परिस्थितीशी कसा सामना करू”. ह्या विचारात तिने आपली खोली साफ करायला घेतली, म्हणजेच तेवढच कामात मन

New Episodes : : Every Wednesday

1

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर - 1

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग एक आज वातावरण खूप ढगाळ दिसत होत, अस वाटत होत कि आता पाऊस पडेल. मनात कोणती तरी भीती सलत होती कि ,” आज काही तरी वाईट घडणार आहे, ह्या विचारात असताना सिया एकदा आकाशा कडे बघते आणि देवाला प्रार्थना करते कि ,” देवा काही चुकल माकल असेल तर माफ कर पण आता काही वाईट नको होऊ दे कारण आता तास सामर्थ्य नाही आहे”. “अंगात बळ असेलही पण मनाच्या बळाच काय ते जर साथ देत नसेल तर मी परिस्थितीशी कसा सामना करू”. ह्या विचारात तिने आपली खोली साफ करायला घेतली, म्हणजेच तेवढच कामात मन ...Read More

2

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर - 2

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग दोन घरच्या छतामधून सूर्याची कोवळी किरणे हलकीशी घरात आलेली असतात, आणि येणाऱ्या पक्षांचा किल्बिलाटचा’ आवाज त्याच्या आवाजाने तर “ चला उठा सकाळ झाली आणि नव्या कामाला लागा” असाच संदेश ते आपल्या आवाजातून देत असतील. आणि त्यातच आरशात बघून समिधा टिकली लावत होती. आणि थोडे केस निट करत होती. एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वताला पाहिलं ,” आज तर काही तरी नवीन होऊ दे पक्ष्यच्या म्हणण्यानुसार”. खिडकीतून बाहेर पाहिल आणि सूर्याला वंदन करून सामिधाची स्वारी थेट किचनमध्ये गेली. सामिधाची आई पोळ्या करत होती. मस्त गरमा गरम पोळ्याचा वास सुटला होता हॉल पर्यंत आणि पोटात ...Read More