तुझी माझी लव्हस्टोरी️️️️...

(210)
  • 274.2k
  • 32
  • 145k

माझी ही गोष्ट कदाचित वाचल्यासारखी तुम्हा सर्वाना वाटत असेल...त्यासाठी शमा असावी, मी काय लेखिका नाही आवड़ म्हणुन लिहिते..मी फ़क्त वाचलेल, बघितलेल्या गोष्टीवरुन ही कथा लिहित आहे,कशी वाटते नक्की सांगा? "दिव्या अग येतेस ना खाली, उशीर होतोय लवकर ये"..कृष्णा ओरडून म्हणते "हो आली, सॉरी किशु अग उशीरच झाला,..दिव्या" बर चला आता..कृष्णा हसत बोलते आणि मग त्या दोघी Interview देण्यासाठी जायला निघतात.. कृष्णा माझ्या कथेतील हीरोइनच म्हणा,नाव कृष्णा महेश देसाई, लाड़ाने सगळे तीला किशु म्हणायचे,दयाळू, स्वभावाने शांत,राग कमीत कमी येणार पण जर का आला की कोणाच एकुन न घेणारी, समजूतदार, हुशार,सगळ्यांना जोडून राहणारी,एकुलती एक,मिडल क्लास घरातील..दिसायला

Full Novel

1

तुझी माझी लव्हस्टोरी️️️️...

माझी ही गोष्ट कदाचित वाचल्यासारखी तुम्हा सर्वाना वाटत असेल...त्यासाठी शमा असावी, मी काय लेखिका नाही आवड़ म्हणुन लिहिते..मी फ़क्त बघितलेल्या गोष्टीवरुन ही कथा लिहित आहे,कशी वाटते नक्की सांगा? "दिव्या अग येतेस ना खाली, उशीर होतोय लवकर ये"..कृष्णा ओरडून म्हणते "हो आली, सॉरी किशु अग उशीरच झाला,..दिव्या" बर चला आता..कृष्णा हसत बोलते आणि मग त्या दोघी Interview देण्यासाठी जायला निघतात.. कृष्णा माझ्या कथेतील हीरोइनच म्हणा,नाव कृष्णा महेश देसाई, लाड़ाने सगळे तीला किशु म्हणायचे,दयाळू, स्वभावाने शांत,राग कमीत कमी येणार पण जर का आला की कोणाच एकुन न घेणारी, समजूतदार, हुशार,सगळ्यांना जोडून राहणारी,एकुलती एक,मिडल क्लास घरातील..दिसायला ...Read More

2

तुझी माझी लव्हस्टोरी... - 2

भाग-२ दुसऱ्या दिवशी दिव्या आणि सकाळी ऑफिस मध्ये पोहोचतात..."हाय, गुड़ मोर्निंग दिव्या आणि कृष्णा... मानव त्यांना हात करत म्हणतो..""गुड़ मोर्निंग मानव सर...कृष्णा""गुड़ मॉर्निंग सर...दिव्या""अग तुम्ही दोघीही मला सर नका बोलू...सगळे ऑफिस मध्ये मला नावानेच हाक मारतात.. तुम्ही पण मानव म्हणा☺️""ओके मानव" आणि तिघेही हसू लागतात...मग मानव दिव्या आणि कृष्णा ची ओळख करून देतो सगळ्यांशी.. त्या दोघी लगेच मैत्री करत होत्या सगळ्यांनसोबत..सगळे हसत हसत गप्पा मारत असतात तितक्यात सिद्धार्थ येतो.. येताच कृष्णा च्या हसणयाचा आवाज त्याच्या कानावर पडतो...तिचे ते घायाळ करणारे ...Read More

3

तुझी माझी लव्हस्टोरी... - 3

भाग-३ रात्री सगळे जेवायला बसले असतात...सिद्धार्थ जरा त्याच्या आईवर रुसलाच एका बाजूने तिच म्हणन बरोबर तर होत..तेवढ्यात शांतता भंग करत रविंद्र सिद्धार्थचे बाबा...बोलतात..."सिद्धार्थ बाळा... जरा बोलायच होत..""हा बाबा बोला ना...""नको आधी जेवण पूर्ण करु मग बोलुयात..""ओके बाबा..."सगळे जेवण अटपुन उठतात आणि हॉल मध्ये येऊन बसतात....."बाबा बोला ना काय बोलणार होता तुम्ही..?""सिद्धार्थ... आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिले..""बाबा पण अहो....""थांब सिद्धार्थ... मला माहित आहे तुला काय बोलायच आहे... आम्ही तुला जबरदस्ती नाही करत आहोत... आमच एकदा एक मग तू ठरव..""हम्म्म्म..ओके बाबा...""बग सिद्धार्थ.. आज पर्यंत मी हा विषय तुझ्याजवळ कधी काढला नाही....आज पहिल्यांदा बोलतोय..बाळा तुझ वय आता २६ ...Read More

4

तुझी माझी लव्हस्टोरी... - 4

भाग-४ सगळे झोपायला जातात... मात्र झोप येत नव्हती..तो पलंगावर पडून विचार करत होता..."{मनात}...हे काय चालय माझ्या आयुष्यात...कृष्णावर खुप प्रेम करायला लागलोय मी आणि आता दुसऱ्या मुलीला पाहायला जाण जमल तर लग्न कसा शक्य आहे हे...पण आता बाबांना आणि बाकीच्याना कोण सांगणार नाही म्हणजे ते एकतील सुद्धा माझ पण... उद्या त्या मुलीला बघायला जायच हे ठरलय आणि नाही गेलो तर...नको अस नको करायला...जायला तर हव... इथे ही कृष्णाच काही वेगळ नव्हतं...तिहि विचार करत बसली होती....."काय होतय हे मला नाही म्हणजे... सिद्धार्थ सरांन बद्दल आज मला ...Read More

5

तुझी माझी लव्हस्टोरी... - 5

भाग-५ सकाळ होते..... नाशत्यासाठी खाली जमतात.... सिद्धार्थ मात्र आलेला नसतो....म्हणून रश्मी त्याला बोलवायला जातात....."Sidhu... बाळा उठलास का""हो आई हे बग आता बाहेरच येत होतो.....सिद्धार्थ दार उघडत म्हणतो...""बर चला नाशत्याला....""हो चल""गुड़ मॉर्निंग All Of u...सिद्धार्थ""गुड़ मॉर्निंग sidhu..... सायली""गुड़ मॉर्निंग बाळा...बस आता.....रविंद्र""हो बाबा...""सिद्धार्थ... मग आज संध्याकाळी जायच आहे लक्षात आहे ना....""हो बाबा...पण त्याआधी माझ जरा काम आहे...५ मिनिट लागतील मी येइन लगेच करून.... तुम्ही तयार व्हा..आणि पुढे जा मुलीचा घरी मी लगेचच येइन...""अरे पण अस का...कस वाटेल ते...""सॉरी बाबा...रियली सॉरी... पण बाबा एका फाइल च काम आहे...ते होण गरजेचे आहे बाबा...प्लिज...मी खरच लगेच येइन...""ओके...??""Thanks बाबा" ...Read More

6

तुझी माझी लव्हस्टोरी... - 6

भाग-६ कृष्णा ला कळेना की खरच सिद्धार्थ तिचा बॉस... कस शक्य असेल.....असंख्य प्रश्न तिच्या मनात निर्माण होऊ लागले....तसेच सिद्धार्थ ला हसू की रडू झाल होत..."अरे अस काय बघताय एकामेकाना.....रविंद्र""बाबा अहो....ही कृष्णा माझ्या ऑफिसमध्ये काम करते....माझी Secretary आहे....अहो आणि ह्याच मुलीला आपण बघायला आलोय.....बाबा तुम्ही काहीच बोला नाहीत मला....""हो मला, रश्मीला, महेशला आणि ममता वाहिनीना हे नंतर समजल होत.... आम्हीच तुम्हाला काही सांगितले नाही....त्यासाठी सॉरी.... पण मग आम्हाला वाटल कदाचित तुम्ही भेटला नसता......रविंद्र""बाबा प्लिज सॉरी नका बोलू...ओके ""हो पिल्लू सॉरी... महेश""बाबा...असुदया आता एवढं काय त्यात....कृष्णा""बर मग आता सगळा गोंधळ कमी झालाय...आता बोलुयात... ...Read More

7

तुझी माझी लव्हस्टोरी... - 7

भाग-७ एक आठवडा झाला होता...कृष्णा ऑफिसला येत नव्हती... का कुणास ठाऊक...दिव्याला काय ठाउकच नव्हतं... तिला सुद्धा कृष्णा भेटत नव्हती...कॉल पण घेत नव्हती......"मानव....कृष्णा ऑफिस ला का येत नाही आहे...काय झाल आहे....दिव्या ला बोलाव केबिन मध्ये जा...सिद्धार्थ""हो थांब आलोच....""हा सर...काय झाल बोलावल.......दिव्या""हो...अग कृष्णा ऑफिस ला का येत नाही आहे....""सर काल तिने कॉल केला होता मला.....तिला बर नाही आहे.... Fever झालाय तिला अस म्हणत होती...""काय.... बापरे....ओके तू जा...काम कर...""ओके सर..." आता मात्र त्याला काळजी ही वाटत होती..आणि असंख्य प्रश्न मनात निर्माण होउ लागले..."(मनात)..कृष्णा अस अचानक कस ...Read More

8

तुझी माझी लव्हस्टोरी... - 8

भाग-८ मग त्यांच बोलण ऐकून कृष्णा तिच्या रुममध्ये पळ काढ़ते.....बेडवर पडून ती हाच विचार करत होती......."(मनात)...काय करु...नाही म्हणजे तस सिद्धार्थ सर कोणत्याही मुलीला लगेच आवडतील असेच आहेत...आणि माझ्या आई बाबांसाठी सुद्धा आणि कधीना कधी लग्ना करायच होतच ना मग प्रॉब्लम काय आहे...हा आता मला नेहमी अस वाटायच माझा होणारा लाइफ पार्टनर हा सगळ्या मुलांसारखा कॉमन नसावा काही तर वेगळ त्यांच्यात असाव आता सिद्धार्थ सराना ओळखते खर मी पण.... पण बाबा म्हणतात ना...ओळख आपण करावी लागते.....लग्ना नंतर ओळख होतेच...... हम्म" विचार करत ...Read More

9

तुझी माझी लव्हस्टोरी... - 9

भाग-९ मग सगळे जण रेस्टोरेंट मध्ये पोहोचतात....आणि एका मोठ्या टेबलवर बसतात...सिद्धार्थ आणि सागर बाजुबाजुला बसतात... तर सायली सागरला इशारे.. करते..त्याला बोलवणयासाठी..."ऐय्य शुक शुक....(डोळ्यांनी इशारे करत)..सायली""सायु अग आता आपण बाहेर आहोत...शुशु..घरी गेलो की..बघू??(रोमांटिक मूड आणि मस्करी करत)....सागर"सिद्धार्थ आणि कृष्णा हसू लागतात.....??"सायु ताई...एवढी रोमांटिक आहेस हे आज समजल ग मला....पण जरा धीर धर....घरी गेल्यावर कर काय ते..आआआ..(मस्करी करत).......सिद्धार्थ""(रागाने)...सागरररररर.....???मी तुला जरा साइडला येतोस का...अस विचारत होते..आणि तू..""अग अग हो सायु राणी किती चिड़तेस ग बर चल काय झाल सांग...."आणि दोघे बाजूला जातात..."काय ग काय झाल...सागर""अरे तू sidhu ला चिपकुन का बसलायस... त्या दोगाना जरा ...Read More

10

तुझी माझी लव्हस्टोरी... - 10

भाग-१० आता उजाडला साखरपुडयाचा दिवस..सगळे खुप खुश होते.... एका मोठ्या हॉलवर Engagement चे नियोजन झाले होते.....देशमुखांची आता घाई चालली होती...."अरे आवरल का सगळ्यांच......रविंद्र (सगळ्यांना आवाज देत)""हो हो.....मी रेडी झाले काका....सायली?""वा वा...मस्त दिसते आहेस सायु...रविंद्र""Thanks काका....""रश्मीला बग जा बर....""हो....अरे काकू आली....""मी ही तयार आहे.....☺️नवरदेव कुठे आहेत....रश्मी""तयार होतोय....रविंद्र""बर सायु...जास्त हालचाल, धावपळ, आणि over excitement दाखवू नकोस जरा...काळजी घे बाळा... तस माझ आणि सागरच लक्क्ष असेलच..पण तरी तू पण...जरा जपून...७ वा महीना लागलाय ना आता बाळा म्हणून....हम्म.....रश्मी""हो काकू☺️.... सायली""बर सागर हॉलवर डाइरेक्ट येणार आहे....रवींद्र""बर.. रश्मी""हेय... मी रेडी आहे?.....सिद्धार्थ" ...Read More

11

तुझी माझी लव्हस्टोरी... - 11

भाग-११ खुप मोठ्या हॉलवर लग्नची व्यवस्था केली होती....फुलांची सजावट...डेकोरेशन, सगळ अस सूंदर होते त्या जागी.... बाहेर मोठे गार्डन... हिरव्या गार गवतानी आणि रंगीबेरंगी, सुंगंधी फुलानी भरून असे......कृष्णाच्या बाबानी खुप छान सगळ अरेजमेंट्स केल्या होत्या... सनई वाजु लागल्या आणि मग नवरा मुलगा आला... नवरी मुलगी आली...सिद्धार्थने बघितले तर कृष्णा अजूनच छान दिसत होती...तीच रूप प्रत्येक दिवसाला वेगळ दिसत होत आणि खुप सुंदरही... त्यांच लक्क्ष तिचा कानाकड़े गेला...तिने सिद्धार्थने गिफ्ट केलेले झुमके घातले होते...हे बघून तो खुप खुश झाला...☺️मग लग्न विधी सुरु झाल्या....लग्नतील ...Read More

12

तुझी माझी लव्हस्टोरी... - 12

भाग-१२ सिद्धार्थच्या खोलीतुन गाण्याचा आवाज येत होता....कृष्णाला जरा वेगळ वाटल..."सिद्धार्थच्या खोलीमधून गाण्याचा आवाज कसा येतोय..तेहि सकाळी ५ वाजता..आत जाऊन बघते...(मनातच)...कृष्णा"आणि कृष्णा रुममध्ये दरवाजा खोलून आत जाते...तर सिद्धार्थने मोबाइलवर गाणी लावून तो टॉवेल बांधून नाचत होता, ओरडत होता.....? हे बघून कृष्णाला जरा वेगळ वाटते...आणि ती हसू लागते.. तेवढ्यात त्याचा टॉवेल निघुन खाली पडतो......?"आआआआआआआआआआ?????...कृष्णा ओरडते""आआआआआआ आइईईईई???????...सिद्धार्थ सुद्धा ओरडतो.."आणि तेवढ्यात सिद्धार्थ टॉवल संभालून.. तिच्या जवळ येतो.."शु शु..कृष्णा ओरडू नकोस आता.....प्लिज (तिच्या तोंडावर हात ठेवून)""हम्म्म्म...ओके (हात काढत)"आणि ती जोराजोरात हसते??????सिद्धार्थ●"अग हसते का तू..?"कृष्णा◆"तु हा कोणता डान्स करत होतास...?"सिद्धार्थ●"अग ते असच इंग्लिश सॉंग एकत होतो...मी ...Read More

13

तुझी माझी लव्हस्टोरी... - 13

भाग-१३ कृष्णा सिध्दार्थ आता रुममध्ये चेंज करायला गेले...आणि नॉर्मल कपड़े घालुन आले......सिद्धार्थने सफेद कुर्ता घातला....आणि कृष्णाने लाल रंगाची साड़ी घातली...तशी खेळ सुरु झाले...सायली● चला आता खेळ सुरु करूया....रीमा◆ हो चल सिद्धार्थ कृष्णा बसा इथे....सिद्धार्थ● हो...कृष्णा◆ ह्म्म्म...राधा (रीमा यांची मुलगी...)● आई आता काय खेळ आहे.....रीमा◆ हो ग सांगते...आता बघा मी ही अंगठी या भांडयात टाकते...तुमच्या दोघांपैकी जो ही अंगठी शोधेल तो जिंकेल आणि अस म्हणतात..तोच दूसऱ्यांवर राज्य करेल?राधा● खुप छान आहे हे,?सायली◆ ह्म्म्म???रीमा● चला म सुरु करु...आणि रीमा अंगठी भांडयात टाकतात... सिद्धार्थ आणि कृष्णा शोधायला सुरवात करतात.... हळूच सिद्धार्थ कृष्णाचा हात धरतो...तिला ...Read More

14

तुझी माझी लव्हस्टोरी... - 14

भाग-१४ सकाळ होते.....सिद्धार्थ उठतो.. आज संडे होता.म्हणून तो जरा लेटच उठतो..कृष्णा अजुन उठली नव्हती.... तिला काल उशीराने झोप लागल्यामुळे ती अजुन झोपुन होती... सिद्धार्थच तिच्याकडे लक्क्ष जात.... सूर्याच्या कोवळी किरण तिच्या चेहऱ्यावर पड़त होती..तिला त्रास होत होता...म्हणून सिद्धार्थ समोर बसतो...म्हणजे किरण तिच्या तोंडावर पडू नये....तशी ती लगेच गोड़ स्माइल करते❤️...सिद्धार्थ तिला बघतच राहतो....(मनात)..किती गोड आहे ना ही.... वेडी.. काल कशी रडत होती...ह्म्म्म..पण ति जे काय बोली त्यामुळे जरास वाइट मलाही वाटतंय पण..असो माझ्यासाठी कृष्णाच माझ्यावर प्रेम बसन जास्त महत्वाच आहे...तीच मन मी जपेण... पण खरच खुप छान ...Read More

15

तुझी माझी लव्हस्टोरी... - 15

भाग-१५ सिद्धार्थच्या डोक्यात प्लान सुरु असतोच की तेवढ्यात ते घरी पोहोचतात... कृष्णा अजुन थोड़ी रागात असते... तावातावात आत निघुन जाते.....सिद्धार्थ हसत आत जातो....फ्रेश होऊन ते दोघे बसलेले असतात की रश्मी येतात.....रश्मी● sidhu. कृष्णा जरा एकता का....एक काम करता..सिद्धार्थ● बोल ना आई...रश्मी● अरे जरा थोड़ी मिठाई आणि कपड़े....कदम काकांकडे पाठवायचे होते...घेऊन जाशील का...कृष्णा● कदम काका कोण.....सिद्धार्थ● अग ते...कृष्णा● आई....कोन कदम काका....?सिद्धार्थ●(मनात)....बापरे?खूपच तापलाय तवा??? चटके बसणार आता....सुरवात तर इथूनच झाली इग्नोर करून.... चला मिस्टर देशमुख तयार व्हा चटके खायला????रश्मी● अग ते आपल्याकडे आधी काम करायचे... खुप इमानदार आहेत ते...त्यांची नात आले ना...म्हणून तिचासाठी ...Read More

16

तुझी माझी लव्हस्टोरी... - 16

भाग-१६ ते दोघां कॉलेज मध्ये पोहोचतात पण आज कॉलेजला असते....बाहेरुन ते कॉलेज बघतात....सिद्धार्थच्या जुन्या आठवणी ताजया होतात....आणि ते मग तिथुन निघुन जातात....कृष्णा● छान आहे ह तुझ कॉलेज....?सिद्धार्थ● Thanks आणि आमचा तर एक ग्रुप होता...जाम मज्जा करायचो आम्ही...पण अभ्यास सुद्धा करायचो....तेवढ्यात मागून आवाज येतो.....एक मुलगी● हेय sid....आणि एक मुलगी पळत येऊन सिद्धार्थला जोरात मीठी मारते....ती मुलगी म्हणजे सिद्धि... सिद्धार्थची ग्रुप फ्रेंड...सिद्धी● आज दिसलास ना...यार..सिद्धार्थ● काय करु ग...वेळ नव्हता मिळत..सिद्धि● बर ही कोण...सिद्धार्थ● अरे हो...ही माझी बायको..कृष्णा● हाय कृष्णा....(हात मिळवत)सिद्धि● हाय सिद्धि...सिद्धार्थ● कृष्णा ही माझ्या ग्रुपमधलीच आहे...तुला सांगत होतो नाकृष्णा●ह्म्म्म... Ani सिद्धि , सिद्धार्थ गप्पा मारत ...Read More

17

तुझी माझी लव्हस्टोरी... - 17

भाग-१७ सिद्धार्थ रागात त्यांच्या गार्डनमध्ये जातो...आणि त्यांच्या पाळणयावर जाऊन रडत बसतो..खर तर त्याला खुप राग आला..आणि वाइट सुद्धा वाटत होत....सिद्धार्थ◆(मनात)...अशी कस बोलू शकते कृष्णा.. मी शरीरिक सबंधासाठी... म्हणजे मला त्याची गरज आहे...म्हणजे इतक्या महिन्यात हिने मला ओळखल नाहीच...?मला तिची गरज आहे म्हणजे काय हेच तिने समजून नाही घेतले... मला तिची गरज आहे म्हणजे.. तिच्या सपोर्टची...तिच्या प्रेमाची... बायको म्हणून कधी मला वाटल तर तिच्या कुशीत शांत झोपता याव..मैत्रीण म्हणून हे सगळ मी करु शकत ना तिच्यासोबत... पण तिला अस वाटत की माला... Physical relations...शी???मला जास्त राग आणि वाइट का वाटल कारण कृष्णा हे ...Read More

18

तुझी माझी लव्हस्टोरी... - 18

भाग-१८सिद्धश्री● sidhu आपण खुप क्लोज आहोत एकमेकच्या... आणि आज पर्यंत कोणती लपवा लपवी नाही केली आपन..आपण एका वायचे असलो मी तुझ्या मामाची मुलगी काय असली तरी आपण त्या नजरेने कधी बघितले नाही...माझ्यासाठी तू माझा बेस्ट भाऊ आहेस मी बहिन... आपण एकामेकाना स्वीटी आणि डार्लिग बोलतो तरी नात आपल सगळ्यांना माहीत आहे...मग तू का लपवतोयस आता....सिद्धार्थ● मी काय लपवल( नजर चोरत)सिद्धश्री● Come on sidhu २६ वर्ष तुला ओळखते मी तू माझ्याशिवय दुसऱ्यां कोनाकडे क्लोज नाही बोलत..प्लिज सांग काय झाल आहे..मनात जे आहे बाहेर काढ़,....आणि सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी साचत... तो सगळ सिद्धश्रीला सांगतो.....सिद्धश्री त्याला शांत करते ...व ते मिळून प्लान करतात...सिद्धश्री●.तिला ...Read More

19

तुझी माझी लव्हस्टोरी... - 19

भाग-१९ ते घरी पोहोचतात... आपल्या खोलीत जातात.. असाच ते त्यांचा प्लान सुरु ठेवतात..कृष्णा मात्र आता खुप jealous feel करायला लागली होती...मग काही दिवसांनी सायली, सागर त्याच्या मुलीला घेऊन येतात....रश्मी● सायु...बाळा ये...कशी आहेस सोन्या...(मीठी मारत)सायली● मी मस्त...रविंद्र● अरे सागर ये बस..सायु बाळा ये...सागर● कसे आहात सगळे...?रविंद्र● अगदी मस्त...सिद्धश्री● सायु दी...कशी आहेस ग..(मीठी मारून)सायली● मी मस्त...आज वेळ भेटला का श्री तुला...सिद्धश्री● सॉरी ग...बर स्वराला दे ना...सायली● हम्म नीट घे...(स्वराला तिच्याकडे देत..)रविंद्र● सागर..जेवून जा म आता.सागर● नको आता काका..निघतो कामावर जायच आहे..या दोघिना सोडायला आलो होतो....चला निघतो मग..रविंद्र◆ बर सावकाश जा बाळा....सागर● हो.....सायली● ...Read More

20

तुझी माझी लव्हस्टोरी... - 20

भाग-२० तेवढ्यात सिद्धार्थ डोळे उघड़तो....कृष्णा आपल्याला एकटक बघत होती..हे त्याला जाणवल..त्याला खुप वाइट वाटत होत.. मग तोही झोपी जातो... सकाळ होते... बाहेर सगळे दंगा मस्ती करत होते.. गाणी वाजत होते... सिद्धार्थच्या घरचेसगळे सकाळी ७ वाजता उठून होळी खेळत होते.... सायली फक्त सुख्या रंगाणी खेळत होती... कृष्णाला जाग येते..ति बघते तर सिद्धार्थ कुठेच नव्हता... मग कृष्णा खिड़की जवळ येऊन बघते... बाहेर सगळे खेलत होते...तिला जाण्याची ईच्छा नव्हती... मग तिला सिद्धश्री आणि सिद्धार्थ दिसतात.... तिला आता जाण्याची ईच्छा जागी ...Read More

21

तुझी माझी लव्हस्टोरी... - 21

भाग-२१ अंग थंड आहे म्हणून सिद्धार्थ तिचे हात पाय चोळतो...मग त्याला तिला गरमी देता यावी म्हणून तो टीशर्ट काढतो आणि कृष्णाच्या जवळ झोपतो... तिला मिठित घेतो...तासा भरानी कृष्णाला बर वाटत होत...ती डोळे उघडून बघते तर सिद्धार्थ तिच्या जवळ असतो....कृष्णा● सि सिद्धार्थ....सिद्धार्थ● कृष्णा तुला आता कस वाटतंय.... अग किती ताप भरला होता तुला...मी खुप घाबरलो होतो...कृष्णा● तुझ्या मिठितिल ऊब तू मला दिलीस म्हणून मला आता छान वाटतंय....(मीठी घट्ट करत म्हणते)सिद्धार्थ● कृष्णा... आता तू आराम कर हम्म...मी आहे इकडे.....(मीठी सोडवत)कृष्णा● का सिद्धार्थ अजुन आबोला धरलायस....??मी आता माझ प्रेम पण व्यक्त केलय ना.....(जोरात रडून)सिद्धार्थ● ...Read More

22

तुझी माझी लव्हस्टोरी... - 22 - अंतिम भाग

भाग-२२शेवटचा भाग.. सकाळ होते..कृष्णा आंघोळ करून बाहेर येते...सिद्धार्थ झोपलेला असतो... ती ओली केस टॉवेलने बांधते...आणि साड़ी नेसायला घेते...तेवढ्यात सिद्धार्थ उठतो....आणि तिच्या कमर पकडून तिला मागून मीठी मरतो......सिद्धार्थ◆ गुड़ मॉर्निग किशु?(मीठी मारत)कृष्णा◆ आआआ सिद्धार्थ तू कधी उठलास आणि गुड़ मॉर्निग...पण आता सोड मला.....मला साड़ी तरी नेसुदे...सिद्धार्थ◆नको नेसुस ना...कृष्णा◆ काहीहि काय...?सिद्धार्थ◆ बर बायको...तुला असे किती आवाज काढ़ता येतात....कृष्णा● नाही असा का....सिद्धार्थ●(तिच्या कानात हळूच बोलत)......काल मी ऐकल ना..तुझे वेगळे वेगळे आवाज....???कृष्णा● गप बस हा..... काहीही???...(लाजत) मग कृष्णा तीच आवरुन बाहेर येते.... काम आवरायल लागते.... आता सगळ निट होत ...Read More