निरागस चेहरे आणि माणुसकीचे हृदय....!

(2)
  • 18.8k
  • 0
  • 5.5k

आदर्श आपल्या दैनंदिन रोजच्या कामावर जायला निघाला. दररोज तो याच मार्गाने जात होता. तो एका टोल नाक्यावर कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून कामावर होता. तो सकाळी आठ वाजता आपला डब्बा घेऊन निघाला. दररोज त्याच रस्त्याने जात असल्याने तो रस्ता परिचित होता. वाटेत एक शंकराचे मंदिर पडत होते, त्यांच्यासमोर सरकारी दवाखाना रस्त्याला लागूनच होता. पण आज आदर्श रस्त्यांना जाताना शंकराच्या मंदिराच्या बाजूने असलेल्या फुटपाथवर दोन निरागस चेहरे दिसले. आदर्शाने गाडी उभी ठेवली, तो स्तब्ध झाला होता. त्या चेहऱ्याकडे पाहून. तो इकडे तिकडे सैरभावाने पाहू लागला. हे निरागस चेहरे कुणाचे आहे म्हणून...! तो गाडीवरून उतरून आजूबाजूला लक्ष करत होता.

New Episodes : : Every Wednesday

1

निरागस चेहरे आणि माणुसकीचे हृदय....! भाग 1

आदर्श आपल्या दैनंदिन रोजच्या कामावर जायला निघाला. दररोज तो याच मार्गाने जात होता. तो एका टोल नाक्यावर कॉम्पुटर ऑपरेटर कामावर होता. तो सकाळी आठ वाजता आपला डब्बा घेऊन निघाला. दररोज त्याच रस्त्याने जात असल्याने तो रस्ता परिचित होता. वाटेत एक शंकराचे मंदिर पडत होते, त्यांच्यासमोर सरकारी दवाखाना रस्त्याला लागूनच होता. पण आज आदर्श रस्त्यांना जाताना शंकराच्या मंदिराच्या बाजूने असलेल्या फुटपाथवर दोन निरागस चेहरे दिसले. आदर्शाने गाडी उभी ठेवली, तो स्तब्ध झाला होता. त्या चेहऱ्याकडे पाहून. तो इकडे तिकडे सैरभावाने पाहू लागला. हे निरागस चेहरे कुणाचे आहे म्हणून...! तो गाडीवरून उतरून आजूबाजूला लक्ष करत होता. ...Read More

2

निरागस चेहरे आणि माणुसकीचे हृदय...! भाग 2

मागील भागातून समोरचे लिखाण....! तरी पण आदर्शला विश्वास बसत नाही. इकडे पाहता-पाहता वाजले असतात. त्याला कामावर जायचे आहे, त्याला लक्षातच येत नाही. तो पुन्हा मोठ्या हिमतीने त्या भाविक समोर प्रश्न करतो. ही छोटीशी मुलगी कोण आहे? तिचं नाव काय? भाविक म्हणतो...! ही छोटीशी माझी बहीण आहे. तिचे नाव वैष्णवी आहे. ते बाळ अगोदर बोलण्यासाठी हिचकत होता. पण आता तो बिनधास्तपणे बोलू लागला. आदर्श तर खूपच हादरून गेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून व नाव ऐकून त्याला वाटत होते की, हे कुणीतरी मध्यमवर्गीय कुटुंबातले असले पाहिजे. तरी पण तो त्या मुलांना प्रश्न ...Read More