लेडीज ओन्ली

(85)
  • 135.1k
  • 10
  • 49.1k

लेडीज ओन्ली || एक ||'प्रो महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या न्युज रूममध्ये प्राईम टाईमची लगबग सुरू होती. दोन तीन कॅमेरामन अन् त्यांचे चार पाच सहकारी कॅमेरा सेट करण्यात व्यस्त होते. दोघेजण खुर्च्या अन् त्यासमोरचा भला मोठा टेबल व्यवस्थित लावण्यात गुंतलेले तर पलीकडच्या कोपर्‍यात मेकअपवाल्या मुली पाहुण्यांच्या तोंडावर ब्रश वगैरे फिरवत होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असताना प्राईमटाईमची अँकर मात्र अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. निकिता साबळे नाव तिचं. खरं तर लाईव्ह शो सुरू व्हायला अजून काही मिनिटांचाच अवधी उरला होता. पण निकिताचं मन स्थिरावत नव्हतं. अजून तिचं मेकअपही बाकी होतं. मेकपमनने तीन चार वेळा आवाजही दिला. पण छे... शेवटी ती न राहावून

Full Novel

1

लेडीज ओन्ली - 1

लेडीज ओन्ली || एक ||'प्रो महाराष्ट्र' वृत्तवाहिनीच्या न्युज रूममध्ये प्राईम टाईमची लगबग सुरू होती. दोन तीन कॅमेरामन अन् त्यांचे पाच सहकारी कॅमेरा सेट करण्यात व्यस्त होते. दोघेजण खुर्च्या अन् त्यासमोरचा भला मोठा टेबल व्यवस्थित लावण्यात गुंतलेले तर पलीकडच्या कोपर्‍यात मेकअपवाल्या मुली पाहुण्यांच्या तोंडावर ब्रश वगैरे फिरवत होत्या. प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असताना प्राईमटाईमची अँकर मात्र अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. निकिता साबळे नाव तिचं. खरं तर लाईव्ह शो सुरू व्हायला अजून काही मिनिटांचाच अवधी उरला होता. पण निकिताचं मन स्थिरावत नव्हतं. अजून तिचं मेकअपही बाकी होतं. मेकपमनने तीन चार वेळा आवाजही दिला. पण छे... शेवटी ती न राहावून ...Read More

2

लेडीज ओन्ली - 2

{ लेडीज ओन्ली - या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो योगायोग समजावा. कॉपीराईट कायद्यानुसार 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.} || लेडीज ओन्ली (भाग - दोन) ||" टेन.. नाईन.. एट.. सेवन... " प्राईम टाईमचं काऊंटडाऊन सुरू झालं. होस्ट, गेस्ट सगळेच लाईव्ह टेलिकास्ट साठी सज्ज झाले," थ्री.. टू.. वन... गो.. "" नमऽऽस्कार... महाराष्ट्र..!! मी निकिता - घेऊन आली आहे आपल्या नंबर वन मराठी न्युज चॅनेल 'प्रो महाराष्ट्र' चा नंबर वन प्राईम टाईम शो.. "सवाल महाराष्ट्राचा..! ", निकिताच्या निवेदनाला सुरूवात झाली, "मराठी न्यूज चॅनेलच्या इतिहासातला एकमेव शो ...Read More

3

लेडीज ओन्ली - 3

|| लेडीज ओन्ली ||( भाग - तीन) { लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.} || लेडीज ओन्ली - 3 ||'ट्रिरिंग... ट्रिरिंग.. ट्रिरिंग.. ' विजयाताईंचा मोबाईल बराच वेळ खणखणत होता. कानाला तो कर्कश्श आवाज अगदीच असह्य झाला तेव्हा त्यांनी डोळे उघडले. कॉटच्या बाजूच्या स्टुलावर पडल्या पडल्या भणभणणारा मोबाईल हातात घेताना 'इतक्या पहाटे कुणाला आठवण झाली?' असं मनाशीच पुटपुटल्या. उशीजवळ ठेवलेला चष्मा डोळ्यांवर चढवला अन् मोबाईलच्या स्क्रीन वर नजर फिरवली. 'बछडी' असं नाव दिसलं अन् विजयाताईंचा ...Read More

4

लेडीज ओन्ली - 4

|| लेडीज ओन्ली ||{ भाग - ४} [ लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक आहेत. वास्तवाशी संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. लेडीज ओन्ली या कथामालिका कादंबरीच्या संदर्भातील सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.] " लेडीज ओन्ली - ( 4 ) "'टिंगटाँग..' दारावरची बेल वाजली. "आलं माझं बछडू", असं म्हणत विजयाताई ताडकन उठून दरवाजाच्या दिशेने झेपावल्या. घाईनेच कडी सरकवली. दार उघडलं. समोर एक पन्नाशीतली दांडग्या शरीरयष्टीची बाई उभी होती. "राधाबाई.. तुम्ही आहात होय.. " अपेक्षाभंग झाल्यागत विजयाताई बोलल्या. " म्हंजी.. दुसरं कोण येणार व्हतं या टायमाला? मार्निंगचे सात मंजी माझाच ड्युटी टायम न वं?" राधाबाई. या घरात धुणी ...Read More

5

लेडीज ओन्ली - 5

|| लेडीज ओन्ली ||(भाग - 5) दोन बायांच्या राजकीय वाद संवादाच्या दरम्यानच्या वेळात राधाबाईंची भांडी धुवून घासून पुसून फळीवर लावून झाली होती. आता त्यांनी फरशी पुसण्याकडे आपला मोर्चा वळवला. विजयाताई अजूनही राजकारणाचाच विचार करत बसलेल्या होत्या. आणि एकदमच काहीतरी त्यांच्या लक्षात आलं अन् त्यांनी राधाबाईंशी एका वेगळ्याच विषयावर बोलायला सुरुवात केली, " राधाबाई, तुमचं नावही याच वॉर्डात आहे ना मतदानासाठी?" "आं? ठाव न्हाई... वारड फिरड कळत न्हाई आमास्नी... " ओलं केलेलं फडकं फरशीवर फिरवत त्या उत्तरल्या. " अहो मग मतदान कसं करता तुम्ही? " " कसं मीन्स... असंच खटका दाबून.. "" आणि कोणाचा खटका दाबायचा ते कसं ...Read More

6

लेडीज ओन्ली - 6

|| लेडीज ओन्ली ||[ भाग - 6 ] शहराच्या मोठ्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका दहा बाय दहाच्या छोट्याश्या खोलीत विजयाताईंनी आपलं दुकान थाटलं होतं. दुकान छोटंच पण पुस्तकांची संख्या खूप जास्त. अगदी जुन्या पुराण्या दुर्मिळ पुस्तकांपासून धार्मिक, राजकीय, सामाजिक, चरित्रात्मक, ललित, काव्य, कथा, कादंबरी, बालसाहित्य, विद्रोही साहित्य अशा सर्व प्रकारांच्या पुस्तकांसोबतच शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाची पुस्तकंही त्यांच्याकडे उपलब्ध होती. जवळच एक दहावीपर्यंतची शाळा होती. त्यामुळे वही पेन पेन्सिल असं विद्यार्थ्यांना लागणारं साहित्यही त्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलं होतं. इतकंच नाही तर वह्या पुस्तकांच्या खरेदीसाठी पालकांसोबत येणारी मुलं चॉकलेट्स मागतात म्हणून ती ही त्यांनी विक्रीसाठी ठेवलेली होती. छोट्याश्या जागेत अतिशय कल्पकतेने कप्पे ...Read More

7

लेडीज ओन्ली - 7

|| लेडीज ओन्ली ||(भाग - 7 ) विजयाताई आज लवकरच उठल्या. प्रदेशाध्यक्षांनी उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी पक्ष कार्यालयात बोलावलं होतं. सकाळची सगळी कामं त्यांनी पटापट आवरली. राधाबाईही आल्या होत्या. पण त्यांच्याशी गप्पा मारायला आज वेळच नव्हता. विजयाताईंमागे काहीतरी महत्वाचं काम आहे हे राधाबाईंनी ओळखलं. त्याही लगबगीने हात उचलू लागल्या. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. राधाबाई भांडी घासत होत्या. विजयाताईंनी दार उघडलं. अन् दारात... त्यांचा जीव, त्यांचा प्राण, त्यांचा श्वास, त्यांच जीवन, त्यांचं लेकरू... अश्रवी. विजयाताई काही वेळ भान हरपून दारात उभ्या असलेल्या आपल्या लेकराकडे बघतच राहिल्या. अश्रवीही हसऱ्या ओल्या डोळ्यांनी आईकडे बघत राहिली. दोघींचेही डोळे ...Read More

8

लेडीज ओन्ली - 8

|| लेडीज ओन्ली ||(भाग - 8) संध्याकाळची आटोपली. जेवणानंतर शतपावली करायची म्हणून अश्रवी, जेनी अन् विजयाताई घरापुढच्या मोकळ्या रस्त्यावर फेऱ्या घालू लागल्या. "आज शतपावली नाही तर सहस्त्र पावली घालावी लागणार बहुधा... " अश्रवी हसत बोलली. " येस्स.. इतकं मनसोक्त आणि चविष्ट जेवण.. आफ्टर अ लाँग लाँग टाईम... मला तर पायच उचलता येत नाहीयेत.. " जेनीनंही अगदी पोट फुगेपर्यंत खाल्लं होतं," थँक्यू आई... फॉर ग्रेट टेस्टी फूड... "" अगं थँक्यू काय... आमच्याकडे नाही चालत बरं हे थँक्स बिक्स... " विजयाताई बोलल्या. " येस जेनी... एखादे दिवशी जेवू घालणाऱ्याला 'अन्नदाता सुखी भवः' म्हणतील... पण रोज जेवण बनवणाऱ्या आईचे आभार ...Read More

9

लेडीज ओन्ली - 9

|| लेडीज ओन्ली ||( भाग - ९ ) त्या माझं आयुष्यच बदलून गेलं. दवाखान्यातून घरी आणलं खरं मला, पण ते घर आता माझं राहिलं नव्हतं. घरातलं कुणीही माझ्याशी नीट बोलत नव्हतं. माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे माझे बाबाही माझ्यापासून दूर दूर राहायला लागले होते. आजवर माझ्या अवतीभवती खेळणारी माझी भावंडं माझ्या जवळही यायला तयार नव्हती. माझ्या हुशारीचं कौतुक करताना न थकणारी माणसं माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं बघायला लागली होती. माझा बळी देऊन स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेल्या मैत्रीणींकडे मला भेटायला, माझ्याशी बोलायलाही वेळ नव्हता. सगळंच बदलून गेलं होतं. नाही म्हणायला आई तेवढी अजूनही जशीच्या तशीच होती. लोकांनी ...Read More

10

लेडीज ओन्ली - 10

|| लेडीज ओन्ली ||{ भाग - १० }अन् आयुष्यानं मला या शहरात आणून सोडलं. विजयाताईंच्या जीवनाची कहाणी ऐकून जेनीचे डोळे चिंब भिजले होते. तिच्या कंठातून शब्द फुटत नव्हते तरीही गहिवरल्या शब्दात तिने विचारले.. "आणि मग पुढे..?" ' पुढे काय..! रोज एक नवा वणवा सज्ज असायचा पेटवून द्यायला. आपणही पेटून घ्यायचं त्याच्याबरोबरीनं. होऊ द्यायची राख सर्वस्वाची. अन् पुन्हा झेपावायचं राखेतून आकाशाच्या दिशेने फिनिक्सागत..! सुरूवातीच्या काळात भीक मागितली. शहराची घाण काढली. लोकांची भांडी घासली. आयुष्य फरफटत नेत होतं. पण मीही थांबले नाही. ते नेईल तिकडे जात राहिली. आयुष्य दाखवील ते दुःखाचे दशावतार पाहत राहिले. खूपदा वाटायचं या नरकयातना ...Read More

11

लेडीज ओन्ली - 11

लेडीज ओन्ली - ११ ( वाचकांसाठी माहितीस्तव - आपल्या मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजविण्यासाठी अवश्य मागवा शिरीष पद्माकर देशमुख लिखित बालकुमारांसाठीचा दर्जेदार आणि मनोरंजक कथासंग्रह- 'बारीक सारीक गोष्टी'. आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.) © शिरीष पद्माकर देशमुख ®" लेडीज ओन्ली "|| अकरा || राजकारण म्हटलं की धावपळ आलीच. विजयाताईंच्या संथ आयुष्याला त्यांच्या राजकारण प्रवेशाने अचानकच वेग आला. रोजच्या ठरलेल्या कामांचा प्राधान्यक्रमच बदलून गेला. तरीही त्यांच्यासाठी दुकान सर्वाधिक महत्वाचं होतं. म्हणूनच तर सकाळी लवकर ...Read More

12

लेडीज ओन्ली - 12

लेडीज ओन्ली - १२( वाचकांच्या माहितीसाठी नम्र आवाहन - आपल्या मुलांमध्ये वाचनसंस्कार रुजविण्यासाठी अवश्य मागवा शिरीष पद्माकर देशमुख लिखित बालकुमारांसाठीचा दर्जेदार आणि मनोरंजक कथासंग्रह- 'बारीक सारीक गोष्टी'. आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.) " लेडीज ओन्ली "(भाग- १२)" वाह... खूप छान झालाय चहा " तोंडाला लावलेल्या कपातला चहा भुर्रकन ओढत शारदाबाई कौतुक करू लागल्या," तुमच्या हाताला चव आहे हो राधाबाई..! "" ठांकू ठांकू... " कौतुकाचे शब्द कुणालाही खुलवतातच. "कधीपासून काम करताय इथं?" शारदाबाई आस्थेवाईकपणे चौकशी करू लागल्या. " नेमकं ध्यानात न्हाई... ...Read More

13

लेडीज ओन्ली - 13

|| लेडीज ओन्ली - १३ ||( वाचकांसाठी विनम्र आवाहन - शिरीष पद्माकर देशमुख लिखित कथासंग्रह 'बारीक सारीक गोष्टी' आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मिळविण्यासाठी 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा किंवा वाट्सप करा. हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून देशभरात कोठेही आॅनलाईन देखील मागवू शकता.) || लेडीज ओन्ली || भाग - १३ मध्यरात्र उलटून गेली असेल. रोजच्या दगदगीने थकून भागून गेलेल्या विजयाताई शांत झोपल्या होत्या. त्यांना अगदी गाढ झोप लागली होती. अचानकच काहीतरी खडखडण्याचा आवाज झाला. त्या दचकून उठल्या. आजूबाजूला बघितलं. काहीच नव्हतं. 'मांजरी बिंजरीने उडीबिडी मारली असेल' असं त्यांना ...Read More

14

लेडीज ओन्ली - 14

|| लेडीज ओन्ली - १४ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.) " लेडीज ओन्ली "[ भाग - १४ ] सायंकाळचे साडेचार पाच वाजले असतील. विजयाताई आज दुपारीच घरी आल्या होत्या. अश्रवी आईच्या आदेशाचं पालन करीत दुकान सांभाळायला लागली होती. आणि तेही अगदी काळजीपूर्वक. ...Read More

15

लेडीज ओन्ली - 15

|| लेडीज ओन्ली - १५ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.) " लेडीज ओन्ली "[ भाग - १५ ] काही वेळापूर्वी नवऱ्याच्या दुखण्याने चिंतेत असलेल्या राधाबाईंचा मूड जेनीच्या सोबत शॉपिंगला जाण्याच्या कल्पनेनेच बदलून गेला. त्या एकदम फ्रेश झाल्या होत्या. लंडनमधली एक खूप शिकलेली ...Read More

16

लेडीज ओन्ली - 16

|| लेडीज ओन्ली - १६ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.) " लेडीज ओन्ली "[ भाग - १६ ] जेनीला जाऊन आता काही दिवस उलटले होते. ती गेल्यानंतर लगेच अश्रवीने जेनीच्या आई वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल कळवले. त्यावर त्यांनी एका वाक्यात दिलेलं ...Read More

17

लेडीज ओन्ली - 17

|| लेडीज ओन्ली - १७ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)" लेडीज ओन्ली "|| सतरा || संध्याकाळची वेळ होती. अश्रवी बुक स्टोअर बंद करून बराच वेळची घरी येऊन बसली होती. आपल्या मोबाईलवर काही बघत, काही शोधत होती. आज विजयाताईंना घरी यायला जरा ...Read More

18

लेडीज ओन्ली - 18

|| लेडीज ओन्ली - १८ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)" लेडीज ओन्ली "|| अठरा || विजयाताई खिडकीच्या बाहेर कुठेतरी दूर बघत उभ्या राहिल्या. स्वतःचा सगळा जीवनपट त्यांच्या डोळ्यांसमोरून झरझर धाव घेत जाऊ लागला. जबरदस्तीच्या अपघाताने पोटात रूजलेलं ...Read More

19

लेडीज ओन्ली - 19

|| लेडीज ओन्ली - १९ ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)" लेडीज ओन्ली "|| एकोणीस ||" बोला विजयाताई बोला...आपल्याच मुलीशी संबंध ठेवताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला... उत्तर द्या.. बोला.. " टेबलावर दोन्ही हात आपटत निकिता मोठमोठ्याने ओरडत होती. तिच्या आवाजाने विजयाताई भानावर आल्या.. " नाही... हे ...Read More

20

लेडीज ओन्ली - 20

|| लेडीज ओन्ली - २० ||( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन - शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)" लेडीज ओन्ली "|| वीस ||" विजयाताई... सॉरी.. मी तुम्हाला आता ताई म्हणूच शकत नाही.. तर.. विजयाबाई, मला तुम्हाला विचारायचंय," निकिता पुढे बोलू लागली," आपल्या मुलीचे एका दुसर्‍या परदेशी मुलीशी अनैतिक, अनैसर्गिक संबंध आहेत हे कळल्यानंतर ...Read More