सोलाह बरस की बाली उमर को सलाम...

(14)
  • 18.2k
  • 2
  • 7.1k

भाग 1 नेहमीप्रमाणे आजही अर्पिता दहा वाजता ताडकन उठली, ब्लँकेटमध्ये हात घालत इकडे तिकडे आपला मोबाईल शोधू लागली.. "हुश्श दहा वाजले तर... अरे यार मला आज लवकर उठायचं होतं, हा अलार्म पण ना, एवढी मोबाईलला चार्जिंग करते तरी वाजत नाही.." असं बोलत अर्पिता आपले अंथरूण उचलत म्हणाली आणि आईला पाहून थोडी घाई करू लागली. आई तिची घाई पाहत म्हणाली, "काय एवढी घाई करते आता?? झालं सकाळी सहा वाजल्यापासून उठवते तू उठेल तर...नुसता तो अलार्म लावते, अख्खं घर जागं होतं पण तू काय या कुशीवरून त्या कुशीवर पण हालत नाही.." , आई थोडी वैतागून बोलली. "अगं मग तू उठवायचं ना..," (अर्पिता डोळे

New Episodes : : Every Wednesday

1

सोलाह बरस की बाली उमर को सलाम...?? (भाग-1)

भाग 1 नेहमीप्रमाणे आजही अर्पिता दहा वाजता ताडकन उठली, ब्लँकेटमध्ये हात घालत इकडे तिकडे आपला मोबाईल शोधू "हुश्श दहा वाजले तर... अरे यार मला आज लवकर उठायचं होतं, हा अलार्म पण ना, एवढी मोबाईलला चार्जिंग करते तरी वाजत नाही.." असं बोलत अर्पिता आपले अंथरूण उचलत म्हणाली आणि आईला पाहून थोडी घाई करू लागली. आई तिची घाई पाहत म्हणाली, "काय एवढी घाई करते आता?? झालं सकाळी सहा वाजल्यापासून उठवते तू उठेल तर...नुसता तो अलार्म लावते, अख्खं घर जागं होतं पण तू काय या कुशीवरून त्या कुशीवर पण हालत नाही.." , आई थोडी वैतागून बोलली. "अगं मग तू उठवायचं ना..," (अर्पिता डोळे ...Read More

2

सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 2)

भाग २ अंकुशने घेतलेल्या नकळत आणि अचानक अशा किसमुळे अर्पिता थोडी भांबावलेल्या अवस्थेत थोडा वेळ तशीच रूममध्ये बसली थोड्या वेळानी स्वतःच सावरून बाहेर आली.. ते दोघेही आपापल्या गाडीने एकमेकांना बाय म्हणून आपल्या आपल्या वाट्याला निघाले... गाडी चालवत असताना अर्पिताला अंकुशने तिच्या ओठांचे घेतलेले चुंबन पुन्हा पुन्हा आठवत होते, आत्तापर्यंत कधी अंकुशला गालाची किस घेऊ नव्हती दिली पण त्याने अचानक ओठांची किस घेतल्यामुळे तिला फार भीती वाटत होती... ती तशाच अवस्थेत कॉलेज ला पोहचली तिथे लेक्चर अटेंड केले, तिथून पुढं जॉबवर पोहचली, अर्पिता बँकेत इन्फॉर्मेशन सेक्शनला काम करत होती, तिथंही तिचं कामात लक्ष लागत नव्हतं.. अंकुश आज आपल्याशी असा का ...Read More

3

सोलाह बरस की बाली उमर को सलाम (भाग 3)

भाग ३ दोघेही गार्डन च्या दिशेने निघाले, पण तेवढ्यात अंकुशला ऑफिस मधून महत्त्वाचा फोन आला आणि त्यांचे गार्डन जाणे राहून गेले आणि म्हणून दोघांना ही आपापल्या जॉबला जावं लागले . अंकुश ला खूप राग आलेला होता... तो रागातच बडबड करत काम करत होता... "दरवेळेस काही तरी निवांत वेळ घालवावा म्हटलं की कोण ना कोणी मध्ये टपकतोच... काय शेवटी आयुष्यंच खराब, खा प्या, काम करा घरी जा, उद्या उठा कॉलेजला जा, नुसत हेच चालू आहे आयुष्यात ... अर्पिता कधी जवळ येऊ देत नाही, अन् कधी चान्स मिळाला की हे असं कोणतरी आडवे येत... " असं बडबडत तो काम करत होता, ऑफिस ...Read More