वर्तमान पत्र ....

(6)
  • 83.9k
  • 1
  • 23.3k

अलीकडे असा ऐक ही दिवस उगवत नाही की वर्तमान पत्रात काही न काही निमित्तने मुंबई च्या गर्दीचा उल्लेख नाही .काही काही लोकांच्या समोर तर मुंबई म्हंटल की त्या अंगावर काटा येतो . हुश करीत आणी माणसाच्या गर्दीला शिव्या शाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबई मधे राहत असतो .मुंबई च्या गर्दी बदल ची चर्चा जेव्हडी गरजत असते तेव्डीच मुंबई मधे येणाऱ्या माणसांचे लोंढे सतत वाढत असतात .लोकानी आता मुंबई ला मुम्बपुरी केव्हा बॉम्बे अशी नाव दीले आहेत .थोडक्यात काय तर मुंबई म्हंटल की लोकांच्या डोळ्या समोर गर्दी च गर्दी येते तेथे धावणाऱ्या लोकल

Full Novel

1

वर्तमान पत्र .... भाग १

अलीकडे असा ऐक ही दिवस उगवत नाही की वर्तमान पत्रात काही न काही निमित्तने मुंबई च्या गर्दीचा उल्लेख नाही काही लोकांच्या समोर तर मुंबई म्हंटल की त्या अंगावर काटा येतो . हुश करीत आणी माणसाच्या गर्दीला शिव्या शाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबई मधे राहत असतो .मुंबई च्या गर्दी बदल ची चर्चा जेव्हडी गरजत असते तेव्डीच मुंबई मधे येणाऱ्या माणसांचे लोंढे सतत वाढत असतात .लोकानी आता मुंबई ला मुम्बपुरी केव्हा बॉम्बे अशी नाव दीले आहेत .थोडक्यात काय तर मुंबई म्हंटल की लोकांच्या डोळ्या समोर गर्दी च गर्दी येते तेथे धावणाऱ्या लोकल ...Read More

2

वर्तमान पत्र ..भाग २

अमित च्या डोळ्या समोर एक भेष्ण खूप मोठा अपघात घडतो जेव्हा तो कामावरून घरी येत असताना .अमित ने एवढा अपघात कधीच पहिला नव्हता .अमित त्यात एक तर भीत्रा आणी हा अपघात त्याच्या डोळ्याने तो पाहत होता त्याचे हात पाय कफ्हय्ल लागले होते .अमित खूप घाबराला होता अमीत च शरीर पूर्ण पणे थंड पडले होते .क्षनात सगळी कडी रस्त्या वर शांतता पसरली होती .आजूबाजूला असणारे लोक अपघात जाला त्या ठेकणि मदती साठी धावले . अमित ने मात्र त्याचे हात पाय कपात होते म्हणून आपल्या खांद्यावर असलेले ऑफीस च्या ब्याग चा बेल्ट घट्ट धरला होता.सावकाश पावले ...Read More

3

वर्तमान पत्र... भाग 3

अमित च्या घराची बेल वाजते एरवी अमित च्या घराची बेल दूध वाल्या शिवाय कोण वाजवत नाही आणी आज मात्र सात वाजता बेल वाजली होती. अमित थोडासा दरवाजा उघडून पाहतो तर ती वक्ती अमित च्या घरी येते जी अमिताला आघाता च्या जागी भेटते आणी त्याच्या हातात असलेला वर्तमान पत्र घेण्याचा आग्रह करीत असते.हेलो सर ती वक्ती अमित ला बोलते तू असं बोलत अमित दरवाजा लावायचा पर्यन्त करतो पण ती व्यक्ती आडव ते अमिताला.अमित खूप घाबरतो आज अस्सं का होत आहे माज्या सोबत असा विचार करत असतो.अमित दरवाजा लावण्याचा पर्यन्त करत असतां ना ती व्यक्ती ...Read More

4

वर्तमान पत्र ....भाग 4

अमित ला त्याच्या घरात एक रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडते ती तो तल्या मधे फेकून देतो आपल्या ती कुर्हड फेकत कोणी पाहिले असते तर? त्यावर लागलेलं रक्त कुणाचे होते? कुणाचा खून जाला असेल तर त्या कुर्हड ने? त्या चा आळ आपल्या वरती आला तर अशा अनेक प्रश्नी अमित चा आज खाऊन टाकला. ऑफीस संपायला आले होते अमित ला ऑफीस संपल्या वर घरी जायची फार ओढ लागली होती.कधी घरी पोहचू असे अमित ला जाले कारण त्याचे घर च एक मेव ठिकाण होते जेथे अमित ला सुरशीत वाटायचे. शिवय दिवस भर घूरना ऱ्या माणसं ...Read More

5

वर्तमान पत्र भाग - 5

अमित ला त्या विचित्र माणसाची वागणं काळात नाही. अमित भुंके पोटी जोपी गेला. जोप कसली अमित ने रात्रभर केलेल्या अमित च्या मेंदूवर विलक्षण ताण पडला होता.अमित मुळातच अतिशय भित्र्या स्वभावाचा असल्यामुळे अमित चा मेंदू जास्त ताण सहन करू शकला नाही व तो काही काळ डोर्म्व्न्त कंडीशन मधे गेला होता . सकाळी लवकरच अमित आपोआप शुधी वरती आला होता. अमित ने उठल्यावर सर्वात पाहिलं दरवाजा चेक केला जो आज बंद होता. सोप्या खाली पाहिले जी कडे आज काही नव्हते अमित च्या मनात आले की आपण जेवढ्या लवकर होईल तेव्ह्ड्या लवकर ...Read More

6

वर्तमान पत्र - भाग 6

अमित त्याच जूने घर सोडून त्याने पहीलेल्या नवीन घरी रहायला जातो . त्या रात्री अमित कडे असणारी बँक मधून पैशाची ब्याग व एक खाकी लिफ़ाफ़ा असतो तो आपण दूर फेकून देऊ केव्हा नष्ट करू हा विचार अमित कार्यों त्यामुळे त्या रात्री त्याला सुखाची जोप लागते .दुसऱ्या दिवशी अमित ऑफीस ला सुटी टाकतो कारण त्याला बाजारातून काही सामान आणायचे होते. त्याला त्याच्या जुन्या घरी जाऊंन ते सगळं सामान आणायची अजिबात इक्चा नव्हती कारण अमित ला शंका होती की ती रहस्यां मय व्कती नजर ठेऊन त्याचा पट्लग करून त्याच्या नवीन ठीकन्यचा पता ...Read More

7

वर्तमान पत्र - भाग 7

अमित त्यच्या नवीन घरी रहायला जातो . त्याला त्यच्या नवीन घरी कोणताच वर्तमान पत्र नसतो केव्हा त्या रहस्य मय पण. त्यामुळे अमित खूप खुश होता . ऑफीस मधल्या लोकांशी अमित संवाद साधतो. अमित खूप खुश असतो घरी येतो आने पाहतो दरवाजा उघडून तर अमित च्या घरामधे टेबल वरती तो रहस्यांचा माय पेपर ठेवला होता .अमित चा चेहऱ्या वर असणारे हसू काही काळात नाहीसे जालें होते. तो वर्तमान पत्र पाहुन अमित ला काय करावं कळेना तो देवा कडे हताश होऊं मारन मागतो .या वर्तमान पत्रा त अमित साठी खूप मोठा धक्का ...Read More

8

वर्तमान पत्र - भाग 8

अमित त्यच्या नवीन घरी रहायला जातो त्या घर मालकाचा खून होतो . व ते लोक त्याची डेड बॉडी अमित घरी किचन च्या खाली आणून ठेवतात खूप तड्फडुन त्यांचा खून केला गेला असतो. अतिशाय क्रूरते ने अमित खूप रडतोस पण नंतर स्वताला समजावत. त्यच्या डेड बॉडी ची वेलेव्हाट लावायची ठरवतो.पण डेड बॉडी चे अवस्था खूप बेकार हितेश तीला बाहेर नेण योग्य नव्हते. व वास हे येत होता. म्हणून अमित डेड बॉडी ला मागच्या अंगणात खड्डा कहनून गाडून टाकतो आने नंतर घरात येऊन घरातील गोठलेले रक्त साफ करत असतो.अमित ने ...Read More

9

वर्तमान पत्र - भाग 9

अमित च्या दरवाज्यात पुन्हा ते रहस्य माय वर्तमान पत्र टाकलेले असते. त्यात पान नौम्बेर सात वर्ते बातमी असते दिवाकर कोलोँय मधे बँकेत दरोडा टक्न्यर्यस व नरेंद्र नागरे यांची हत्या करणाऱ्या स नरेंद्र नागरे याच्या राहत्या घरून पोलीसानी अटक करण्यात आली आहे .आणी त्यच्या पुड्च्य षक्नी अमित चा दरवाजा वाजतो अमित आतून विचार तो कोण बाहेरून अव्वाज येतो लाईट बिल सर दरवाजा उघडा अमित दरवाजा उघडतो तसे दहा पंधरा पोलीस अमित च्या घरचा दरवाजा ढकलत आटा मधे येतात एक पोलीस अमित च्या डोक्यावर पिस्तूल रोखून असतो तार बाकीचे पोलीस हे ...Read More

10

वर्तमान पत्र - भाग 10

पूर्ण महाराष्ट्रात याच केस ची बोंबा बोंब होती. सर्व मिडीया वाले पोलिसांच्या मागे लागून सत्य जाणून घेण्यास अतिशाय उस्तूक सर्व वर्तमान पत्रात हेड लाइन मधे अमित बदल्लच छापुन येत होते. घरा घरात हा केस चर्चेचा विषय बनला होता.आज सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वता पोलीस कमिशन र या केस बाबत खुलासा करणार होते.त्यामुळे सकाळ पासूनच मेडिया घडय़ाळ च्या कट्ट्यावर नजर ठेऊन होते. सकाळ चे 11वाजले होते आणी पोलीस अगदी वेळे वर प्रेस कॉन्फरन्स ला उपस्थित जाले होते.काही वेळातच प्रेस कॉन्फरन्स सुरू जाली .काल सकाळी रमाकांत कॉलोनी मधून आम्हाला एक फोन आला होता.त्यानी ...Read More