मैत्री : एक खजिना ...

(131)
  • 285.5k
  • 27
  • 125.8k

मैत्री.......... ?नुसता शब्द ऐकून पण आपल्याला सगळं आठवत..... आपण मित्रांसोबत केलेली मजा, मस्ती, एकमेकांना चिडवणं, त्रास देण...... अगदी काही क्षणात सगळं डोळ्या समोर येता....... . . . .... .... ..... .... ..... . आयुष्यात आपल्याला आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक निवडायचा हक्क नसतो पण....... मित्र - मैत्रिणी आपण स्वतः निवडू शकतो....... . . . . .. ..... . . . . काही लोक मैत्री फक्त स्वार्था साठी करतात पण काही मित्र मैत्रीनि असतात जे आपली जीवापाड काळजी घेतात नेहमी आपल्या सोबत असतात कोणत्या ही वाईट काळत ते आपली साथ सोडत नाही..... अगदी जीवावर उदार होऊन मैत्री निभावतात.. जीवनात खरे मित्र असतात ते आपले सगळे नखरे सहन करतात अगदी आपण कितीही चिडलो तरी ते कधीच आपली साथ सोडत नाही आपण रडताना आपल्याला हसवतात..... खरंच मैत्री म्हणजे एक आशीर्वाद च आहे..... ?. . . . . . . . ... ..... .... .. ... ... ... .. ...

New Episodes : : Every Wednesday & Friday

1

मैत्री : एक खजिना ...

मैत्री.......... ?नुसता शब्द ऐकून पण आपल्याला सगळं आठवत..... आपण मित्रांसोबत केलेली मजा, मस्ती, एकमेकांना चिडवणं, त्रास देण...... अगदी काही सगळं डोळ्या समोर येता....... . . . .... .... ..... .... ..... . आयुष्यात आपल्याला आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक निवडायचा हक्क नसतो पण....... मित्र - मैत्रिणी आपण स्वतः निवडू शकतो....... . . . . .. ..... . . . . काही लोक मैत्री फक्त स्वार्था साठी करतात पण काही मित्र मैत्रीनि असतात जे आपली जीवापाड काळजी घेतात नेहमी आपल्या सोबत असतात कोणत्या ही वाईट काळत ते आपली साथ सोडत नाही..... अगदी जीवावर उदार होऊन मैत्री निभावतात.. जीवनात खरे मित्र असतात ते आपले सगळे नखरे सहन करतात अगदी आपण कितीही चिडलो तरी ते कधीच आपली साथ सोडत नाही आपण रडताना आपल्याला हसवतात..... खरंच मैत्री म्हणजे एक आशीर्वाद च आहे..... ?. . . . . . . . ... ..... .... .. ... ... ... .. ... ...Read More

2

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 2

..... सानू विचार करता करता भूतकाळात पोहोचली...... सुमेध तिचा कॉलेज पासून चा मित्र होता.... त्यांच्या घरचे पण एकमेकांना ओळखत होते.... सान्वी आणि सुमेध म्हणजे एकमेकांचे जिवलग यार.... एकमेकांशिवाय त्यांना करमत नसे अगदी दोघांपैकी एकाला लागला तरी दुसऱ्याला आधी रडू यायचा..... सुमेध म्हणजे थोडा जास्त चिडचिड करणारा त्याला एकट्याला राहायला जास्त आवडायचं अगदी छोट्या गोष्टी वरून पण तो रुसून बसायचा..... ??तर सान्वी म्हणजे अगदी त्याचं उलट... एकदम शांत सगळ्याशी गोड बोलणारी कोणाला ही पटकन ...Read More

3

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 3

.सानू आणि सावी घरी निघून आल्या... ..दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल ला जायचं म्हणून त्या लवकरच झोपी गेल्या.. ..सकाळी लवकरच उठून आवरलं.. .तेवढ्या सानू ला बाबांचा फोन आला.. ...तिनी फोन उचलला.. .बाबा म्हणाले अग सानू एक काम करशील बाळा. ..सानू म्हणाली.... हो बाबा बोला ना.. अग तू हॉस्पिटल ला येशील ना तर येता येता घरी जा आणि सुमेध ला पण घेऊन ये. .चालेल ना...??? हो बाबा मी घेऊन येईल त्याला तुम्ही नका काळजी करू.. बाबा म्हणाले हो बाळा ठीके नीट या.. हो बाबा आम्ही नीट येऊ... ठीके बाळा ठेवतो मी फोन... असा म्हणून बाबा नी फोन ठेवला... सावी म्हणाली अग सानू ऐक तू जा पुढे मी घरातले काम झाले कि नंतर येते.. ..सानू म्हणाली हो ...Read More

4

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 4

4मागच्या भागात आपण पाहिला कि सान्वी आणि सावी हॉस्पिटल मधे आल्या आहेत. . . . . . . . तर मग बघूया पुढे काय होतंय ते... . . . . . . . . . . . . ... ... ... .. ... ... .. सावी सान्वी ला म्हणाली... .. सानू तू हो पुढे मी फळ वैगेरे घेऊन येते... .. . सानू म्हणाली ठीक आहे लवकर ये ग सानू लिफ्ट नी दुसऱ्या मजल्यावर आली. . . . . थोडा पुढे जाऊन तिनी पाहिला तर तिला बाबा दिसले ती त्या दिशेनी चालू लागली. . ... बाबा कडे बघून तिनी एक स्मित हास्य केला... सुमेध बाकावर बसला होता... त्यांनी चेहऱ्यावर हात ठेऊन मान खाली करून तो बसला होता... तिनी खूण करून च बाबांना विचारला कि बोलू का त्याचाशी... बाबा नी मान हलवून होकार दिला... सानू मन घट्ट करून सुमेध च्या शेजारी जाऊन बसली खरं तिला काय बोलाव हे देखील ...Read More

5

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 5

मागच्या भागात आपण पाहिला कि सुमेध च्या आई चं ऑपेरेशन अगदी निर्विघ्न पार पडला...... त्यामुळे आता सगळेच थोडे रिलॅक्स ...सुमेध आई ला आत भेटायला गेला. .. बाबा सानू ला म्हणाले. ..सान्वी मला असा वाटतं आहे कि आता सुमेध च्या आई ला डिस्चार्ज दिला कि तिला थोडे दिवस आत्ताच्या घरीच नेतो. ...वाहिनी काय म्हणतील हे दोन तीन दिवस ऐकून घेऊ. ..मी दुसरा घर शोधायचा प्रयत्न चालू चं ठेवेल... ..काय वाटतं बाळा तुला... सानू म्हणाली हो बाबा बरोबर आहे तुमचं. ...सानू बाबांना हो तर म्हंटली होती पण तिच्या डोक्यात वेगळाच काही चालू होता हे नक्की.... ......थोड्या वेळाने सानू म्हणाली बाबा मी आणि सावी पण उद्या निघतो आहे. .आई ना डिस्चार्ज दिला कि तुम्हाला ...Read More

6

मैत्री : एक खजिना ... - भाग 6

.6. . आज पासून सानू चं ऑफिस चालू होणार होता.... ... ... ... ती सकाळी लवकरच उठली आवरला.... च्या पाया पडली आई बाबा ना गुडमॉर्निंग बोलली सावी ला एक मिठी मारली आणि म्हणाली निघते ग मी... .. . सुमेध ला पण मिठी मारली आणि सांगितलं ऑफिस ला जाते..... आई म्हणाल्या बाळा नीट जा ग आणि काळजी घे. . . सानू म्हणाली हो आई... .. तुम्ही पण वेळेवर जेवण करा आणि औषधं घ्या.. .. बाबा तुम्ही पण काळजी घ्या. . बाबा म्हणाले हो बाळा पण तू काहीतरी खाऊन जा. . .. सावी म्हणाली हो सानू 15 मिनिट थांब नाश्ता होईल बनवून. ... ... सानू म्हणाली नको अग उशीर झाला आहे मी निघते प्लीज .. .. .. पण तुम्ही सगळ्यांनी जेवण नीट करा आणि आराम करा... ... ... .. आणि सानू पळत पळत ...Read More

7

मैत्री : एक खजिना ... - भाग 7

. . सकाळी सगळे उठून आप-आपल्या कामाला लागतात. . सानू ऑफिस ला जायला निघते.... . सुमेध म्हणतो सानू यार पण ड्रॉप करते का प्लीज....तुझ्या ऑफिस जवळच लोकेशन आहे...... ... ... ... सानू म्हणाली हो यार त्यात प्लीज काय..... ?‍♀️. . . सानू त्याला म्हणाली बाप्पा च्या पाया पडून ये पटकन. . . . सुमेध जाऊन बाप्पा च्या पाया पडून आला आणि आई बाबा च्या ही पाया पडला.. ... .. सावी लॅपटॉप वर काम करत होती तिने पण सुमेध ला मिठी मारली आणि ऑल द बेस्ट डिअर.... ??? म्हणाली... .. .. मग सानू नी पण सुमेध ला मिठी मारली आणि म्हणाली ऑल द बेस्ट येडू.... मे गॉड अल्वेस शॉवर यु विथ सक्सेस.... ???. . . सुमेध म्हणाला थँक्स येडू... ... . सानू म्हणाली चला मग निघूया... ........ते दोघे घरच्यांना बाय ...Read More

8

मैत्री : एक खजिना ... - भाग 8

8.नेहमीप्रमाणे....... . . . सकाळी सगळे उठून आप-आपल्या कामाला लागतात . सानू ऑफिस ला जायला निघते.... ........... ... ... निघता ती सुमेध ला म्हणते चल झाली ए ना तुझी तयारी.... ... . सुमेध म्हणतो हो चल निघू... ... . . . सानू पार्किंग मधे आल्यावर बाबा ना मेसेज करते.. .. . बाबा मुद्दाम टिफिन घरी विसरून आले आहे... ... ... अर्ध्या तासात घरा जवळच कॅफे आहे तिकडे या. . . . आणि घरी कोणाला काही सांगू नका... . ... . बाबा अर्ध्या तासांनी कॅफेत येतात... ... ... ..... सुमेध आणि सान्वी बाबांची वाटच बघत असतात.... .... ... ..... ..... बाबा येताच सानू त्यांना बसायला सांगते.. ......बाबा म्हणाले बोल बाळा काय झालं सगळं ठीक आहे ना.. .......सानू म्हणाली हो बाबा.. खरं तर तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती... ...बाबा म्हणाले हा बाळा बोल ना...... ....सुमेध म्हणाला बाबा मी सांगतो असा म्हणून सुमेध बाबांसमोर घराचे पेपर्स ...Read More

9

मैत्री : एक खजिना ... - भाग 9

9.............मागच्या भागात आपण पाहिला होता बाबांना सुमेध, सान्वी, सावी शी महत्वाच्या विषयावर बोलायचं होता... ......आणि त्या साठी कोणी मित्र आणि त्याचं पत्नी पण येणार होत्या.... .................एकदाचा संडे आलाच........ ..............................आज घरी बऱ्या पैकी पाहुणे येणार असल्याने सगळे छान तयार झाले होते... ... ... सगळे खूप सिम्पल पण छान दिसत होते... .... . सानू आणि सावी नी मस्त नाश्ता वैगेरे बनवून ठेवला होता.. ... ... ... सुमेध नी भरपूर पेस्ट्री आणल्या होत्या... . . ..... ... .. थोड्याच वेळात डोअरबेल वाजते... .... ... ... .. सुमेध जाऊन दार उघडतो... ... ... आणि खूप होऊन म्हणतो मम्मी पप्पा तुम्ही... ... ... ????????????. . . .. आणि सानू आवाज देतो. . सानू आणि सावी दोघी जाऊन मम्मी पप्पा ना भेटतात. . . सानू म्हणते तुम्ही येणार होते तर मला का नाही सांगितलं.. ... ... .. .. . सानू चे पप्पा म्हणतात अग सुमेध चे बाबा च म्हणाले डायरेक्ट ...Read More

10

मैत्री : एक खजिना ... - भाग 10

10...सगळे नाश्ता करतात... ....सुमेध म्हणतो बाबा आपण कोणत्या तरी म्हत्वाच्या विषयावर चर्चा करणार होतो बोला ना... .........बाबा म्हणतात हो ......आई बाबा, मम्मी पप्पा, काका काकू सगळे सोफ्यावर बसतात... .......सुमेध, सान्वी, अभिजित, सावी हे सगळे त्यांचा समोर चेअर वर बसतात. ..................बाबा म्हणतात बाळांनो तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी सुरवात करतो ... ... ... ... ... खरं तर आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे कि.... .... .... ... .. सुमेध आणि सान्वी अँड अभिजित आणि सावी तुम्ही लग्न करावे... ... ... ... ... ... . अर्थातच हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल आम्ही तुमच्यावर दबाव टाकणार नाही... ... हे ऐकून तर सुमेध, अभि, सावी, सानू सगळे शॉक होतात... ... ... हा विषय ऐकून त्यांना धक्का च बसतो... ... ... .. अभि म्हणतो तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर प्लीज आम्हाला सगळ्यांना विचार करायला थोडा वेळ ...Read More

11

मैत्री : एक खजिना ... - भाग 11

... ... .... ... .जवळ जवळ एक आठवडा होत आला होता पण या सगळ्यांना कन्फर्म म्हणावं असा काही ठरत ..........या सगळ्यात जास्त गोंधळ कोणाचा होत असेल तर ती होती सान्वी..... ...तिला काहीच सुचत नव्हता आणि ना काही निष्कर्ष निघत होता.. ........विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती... .........रात्री चे 1:30 वाजले होते पण तरी सानू ला झोप काही येत नव्हती.. ......ती शेवटी रूमच्या बाहेर आली आणि ओव्हन मधे ब्लॅक कॉफी बनवायला ठेवली आणि तिथेच ओट्यावर बसली.. ............तिला खरं तर असा निर्णय घ्यायचा होता कि ज्याने कोणी दुखावले जाणार नाही सगळे खुश असतील.. ......आणि दुसरी कडे तिला वाटत होता कि आपल्या निर्णयावर कोण खुश आहे कि नाही या पेक्षा आपण ...Read More

12

मैत्री : एक खजिना ... - भाग 12

... ... .... ... .सानू नि काही दिवसांसाठी ऑफिस ला सुट्टी घेतली होती... ... ... . ... .. जवळ दुपारचे 12:00 वाजले होते सावी आणि अभिजित बाहेर गेले होते... .. .. सुमेध घरातला काही सामान आणायला गेला होता... ... . आणि आपल्या सानू मॅडम डायनिंग टेबल वर लॅपटॉप मधे डोकं घालून बसल्या होत्या... ... .. ... सुमेध चे आई बाबा डायनिंग टेबल वर बसत म्हणाले सानू बाळा थोडा बोलायचं होता ग... ... . सानू लॅपटॉप बंद करत म्हणाली हो आई बाबा बोला ना काय झालं.... .... ... . आई म्हणाल्या बाळा डायरेक्ट च बोलते... ... खरं तर आम्ही हा लग्ना चा विषय मांडला कारण आम्हाला माहिती आहे तुझ्याशिवाय सुमेध ला कोणीच चांगला समजून घेऊ शकत नाही आणि बाळा तू खरंच खूप समजूतदार आहेस ग तू जेव्हा मुंबई ला निघून आली होतीस ...Read More

13

मैत्री : एक खजिना ... - भाग 13

13....सानू सध्या तरी शांतच असते... ती विचार करत असते रात्री सुमेध ला काय आणि कसा सांगू तो कसा रिऍक्ट बाप्पा मला माहिती आहे तू नेहमीच माझ्या पाठीशी आहेस माझं निर्णय बरोबर असेल ना.... बाप्पा लक्ष असू दे रे...... .. .. .. विचार करता करता संध्याकाळ होते.... ... .. तोच डोर बेल वाजते.... त्या आवाजाने सानू भानावर येते तो पर्यंत सुमेध डोर उघडायला गेला होता... ... आणि सुमेध म्हणतो हेय अभि कसा आहेस येना आत ये... अभि आत येतो आणि म्हणतो काही नाही रे थोडा काम होता खरं तर डॅड चा निरोप द्यायचा होता.. .. तो पर्यंत सावी ही बाहेर आली होती.... अभि म्हणतो अरे माझी बहीण कुठे आहे कि मॅडम आत्ता परत दौऱ्यावर गेल्या कुठे... तोच बाल्कनी मधून सानू आवाज देते ...Read More

14

मैत्री : एक खजिना ... - भाग 14

14... ... ... .. .. .. .. . . . ... सानू म्हणते अरे सुमेध आता सांग ना रे आपण कुठे जातो आहे.... ... ???????????सानू मला बाईक चालवू दे तिथे गेल्यावर तुला समजेलच ना ग आणि मी काय तुला किडनॅप करून कुठे घेऊन जाणार आहे का फक्त 10 मिनिट आपण पोहोचू आता....... सुमेध म्हणाला यार म्हणजे तू सांगणार नाहीच वाटतं किती हट्टी ए रे तू किती नखरे करतोस दिवस भर नौटंकी कमी असते जे आता कुठे घेऊन जातो आहे देव जाणे..... सानू म्हणाली अग त्याच काय आहे ना माझी ना बेस्ट फ्रेंड् ए ती माझे सगळे नाटकं सहन करते तिला ना कंटाळा नाही येत माझ्या नौटंकी चा आणि आता तर ती माझी बायको होणार ए ना ...Read More

15

मैत्री : एक खजिना ... - भाग 15

15.........................सुमेध म्हणतो खरं तर पिल्लू मला असा विचारायचं होतं कि तू इतके दिवस असा नक्की काय विचार करत होतीस असा काय ए ज्याचा तुला एवढा त्रास होत होता म्हणजे जर तू होकार देणार होतीस तर असा काय ए ज्याने तुला तुझा निर्णय क्लिअर करता येत नव्हता.... ??सानू म्हणते सुमेध मला माहित होतं कि हा प्रश्न तुला नक्की पडेल आणि तू मला विचारशील च कि मी असा काय विचार करत होते..... सानू यार सांग ना मग........ सुमेध म्हणाला... सानू म्हणाली हो सांगते ऐक...... त्याच काय ए ना येडू लग्न म्हणजे साधी गोष्ट नाही ए ना रे किंवा ही एखादी शर्यत पण नाही ए कि कोणीतरी सांगतंय ...Read More

16

मैत्री : एक खजिना ... - भाग 16

16... ... .. .. .. ?????????????... ... ... ... ... ???????????????.. ... . आज सकाळी सगळे लवकर उठून आपली करत असतात... त्यांना सगळ्यांना अभि च्या घरी जायचं असता त्यामुळे सगळेच ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त होते.... ... ... .. खरं तर सुमेध च्या आणि अभिजित च्या आई वडिलांना टेन्शन तर आलं होतं कारण मुलांनी काय निर्णय घेतला आहे हे अजून पण घरी सांगितलं नव्हता.... सगळे अभि च्या घरी आले अभि घर खूप छान होतं मोठा बंगला भरपूर रूम, घराच्या आजूबाजूला हिरवळ आणि भरपूर झाड होते.... अगदी झाडें पाहून प्रसन्न वाटत होत............................. .बरीच हिरवळ होती अगदी सुंदर घर होता..... ....हे सगळे तिथे गेल्यावर अभि लगेच रूम मधून बाहेर आला आणि सगळ्यांना वेलकम केला सानू म्हणाली भाई अनु मॅडम आज तरी घरी आहेत का....?? तोच तिला आवाज आला ...Read More

17

मैत्री : एक खजिना ... - भाग 17

17..........सगळेच मस्त बाहेर फिरून आले रात्री त्यांना घरी यायला बराच उशीर झाला होता सानू नि अभि आणि अनु ला थांबवून घेतल येवढा उशीर झाल्यावर ती त्यांना घरी जाऊन देईल तर नवलच... .......आज आपले मंडळी काही झोपतील अस वाटत नाही ते सगळे बाल्कनी मधे गप्पा मारत बसले होते तरी 11:45 वाजले होते सानू चा फोन वाजला तिच्या ऑफिस मधे तिचा जुनिअर होता अविनाश त्याचा फोन होता हा एवढ्या रात्री का कॉल करत असेल असा विचार सानू च्या मनात आला तोच सुमेध म्हणाला अग उचल ना कॉल अ हो उचलते तिनी फोन रिसिव्ह केला आणि किचन मधे निघून आली इकडे बाकीच्यांना वाटलं कोणती इंटरनॅशनल कॉन्फेरंस मिटिंग असेल म्हणून त्यांनी लक्ष न देता गप्पा ...Read More

18

मैत्री : एक खजिना ... - भाग 18

18.. .. ... .. . .. .. ????????. .. .. ????????.. .. . . . ?????????.. .. .. .. झाली आज संडे होता त्यामुळे सगळे आरामात उठले सानू आणि अनुश्री ब्रेकफास्ट बनवत होत्या सगळे नाश्ता करून हॉल मधे येऊन बसले सुमेध चे बाबा म्हणाले मानसी बेटा आता तू ठीके का आपण आत्ता बोलूया कि तुला अजून वेळ हवा ए नाही काका मी सांगते तुला सगळं सुमेध चे बाबा म्हणाले बर ठीके बाळा सगळे तिथेच होते सुमेध, सान्वी, अभिजित, अनुश्री, सावी आणि सुमेध चे आई बाबा... सगळे तिच्या समोर बसलेमानसी आणि सुमेध चे आई बाबा सोफ्यावर बसले होते मानसी नी सांगायला सुरवात केली काका तू दादा आणि काकी इकडे निघून आले त्या नंतर तर आई ने घरात कहर च केला होता काकी होती तो पर्यंत आई ने एक काम ...Read More

19

मैत्री : एक खजिना ... - भाग 19

19.. .. ... .. . .. .. ????????. .. .. ????????.. .. . . . ?????????.. .. ......सकाळी नेहमीप्रमाणे जो तो आपल्या कामाला लागला सान्वी आणि सुमेध ऑफिस ला जायची तयारी करत होते बाबा पेपर वाचत बसले होते आई देवपूजा करत होत्या सावी आणि मानसी घरातली कामं करत होत्या सानू म्हणाली बाबा मी ऑफिस ला निघते ए संध्याकाळी येताना काही आणायचं आहे का सुमेध म्हणाला थांब ग मला पण येऊ दे बस्स 2 मिनिट सानू म्हणाली अरे हो सावकाश तोच सावी किचन मधून आली आणि म्हणाली अग काही सामान आणायचं आहे लिस्ट मेसेज केली ए तुला सानू म्हणाली हो ठीके मी घेऊन येईल बाबा म्हणाले सान्वी मी काय म्हणतो सानू म्हणाली हा बाबा बोला ना अग ते आज संध्याकाळी अविनाश ला घरी जेवायला बोलावुया का म्हणजे त्याची खूप मदत ...Read More

20

मैत्री : एक खजिना ... - भाग 20

20.. .. .. .. ..... .. . अनु अविनाश ला सोडायला खाली येते अनु ला अविनाश शी खूप बोलायचं पण शब्दच सुचत नव्हते ती शांत उभी होती अविनाश ला तर किती बोलू आणि काय बोलू अस झालं होत पण अनु काहीच बोलत नाही म्हणून तो गप बसला शेवटी न राहवून अनु नी विचारलं कसा आहेस, सध्या काय करतो, घरचे कसे आहेत आणि,..... अग हो हो श्वास घे किती प्रश्न विचारशील मी मस्त ए आणि घरचे पण तू कशी ए मी मस्त ए रे तू म्हणजे ते ???? मी काय अनु....?? लग्न केलस ???????नाही ग नाही केलं का अवि ...?? कारण तुला खूप चांगलं माहिती ए ना अनु काय अवि ???? काही नाही अनु जाऊदे निघतो मी तू पण जा ...Read More

21

मैत्री : एक खजिना ... - भाग 21

21..... . ..... .. . . . . कॉफी पिता पिता अवी पून्हा बोलू लागला...... .....मॅम मी अविनाश आनंद आपल्या मुंबई चे बिझनेस मॅन आनंद राजेंचा मुलगा अंशिका दि म्हणजेच माझी सक्खी मोठी बहीण..... 8 महिन्यांपूर्वी अंशू दि च्या आयुष्यात मोठं वादळ आलं मनिष नावाचं खूप प्रेम होतं तिचं त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायची ती.. ???पण त्यानी ??? त्यानी फक्त तिचा फायदा करून घेतला दि त्याच्या सोबत फिरायला गेली होती आणि तिथे त्यानी तिच्या सोबत ???मॅम त्यानी आणि त्याच्या दोन मित्रांनी दि वर unwanted sexual attack केला ??????????1महिना ती हॉस्पिटल मधे मृत्यू शि झुंज देत होती मनाने ती केव्हाच मेली होती फक्त म्हणायला तिचा श्वास चालू होता तिला माहिती होता डॅड तिचा स्वीकार नाही करणार कारण त्यांना त्यांच्या बिझनेस ची ...Read More

22

मैत्री : एक खजिना ... - भाग 22

22.. .. .. .. . ... .. ... ... अनु थोड्याच वेळात सान्वी च्या ऑफिस ला येते .. सानू आत येऊ.... अनुश्री हो पिल्लू येना ग परमिशन काय घेते.... सान्वी बोला मॅडम काय म्हणता... अनु खुर्ची वर बसतच विचारते ए शहाणे अग आत्ताच आली ना नीट बस तर कि जायची घाई आहे.... सान्वी नाही ग दि घाई नाही कामं झाले माझे सगळे आता फ्री आहे मी..... अनुश्री ओके ग्रेट तू काय घेणार चहा कॉफी ...... सान्वी कॉफी.... अनुश्री ओके..... सानू कॅन्टीन मधे कॉल करून दोन कॉफी ऑर्डर करते..... दि आता तरी सांगशील का आज अचानक ऑफिस ला का बोलावलं आहेस सगळं ठीके ना म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना...... अनुश्री अनु अग श्वास तर घे किती प्रश्न विचारशीलसगळं सांगते मी तुला... ...Read More

23

मैत्री : एक खजिना ... - भाग 23

23.. .. .. .. .. .. .. ..... ... सानू केबिन मधेच विचार करत बसली होती तिनी जरी अवी अनु ला सांगितलं होतं तरी तिला आता टेन्शन आलं होतं कि अभि खरंच कसं रिऍक्ट करेल ती त्याला मनवू शकेल का..?? तिला काय करावं काहीच सुचत नव्हतं तिनी टेबल वर डोकं ठेवलं विचार करून करून डोकं बधिर झालं होतं रोज नवीन काहीतरी असतंच आयुष्य हे असंच असतं एक युद्ध संपलं कि दुसरं सुरु आणि असं म्हणतात ना देव त्याला जास्त खेळवतो जो उत्तम खेळाडू असतो सानू ला आता अस्वस्थ वाटत होत शेवटी तिनी सुमेध ला कॉल केला पण नेमकी त्याची मिटिंग चालू होती त्यानी नंतर कॉल करतो म्हणून मेसेज केला सानू ला आज जास्तच अस्वस्थ वाटत होतं खरं तर ती बिचारी ...Read More

24

मैत्री : एक खजिना ... - भाग 24

24... .. .. .. .. .... . .. . . .... .. सानू ऑफिस च कामं संपवून घरी आली जास्त टेन्शन आलं होतं एक मन सांगत होत अभि लगेच तयार होईल तर एक मन म्हणत होतं त्याला हे नाही आवडणार... ती फ्रेश होऊन बाल्कनी मधे येऊन बसली.... फक्त एखाद्या बाहुली सारखी बसून होती ती डोळ्यातलं पाणी तर थांबायचं नाव घेईना.... जणू तिला खूप काही सांगायचं होतं बोलायचं होतं पण त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून ती आतल्या आतच सहन करत होती तिचं मनच तिला खात होतं हल्ली तर सावी पण तिच्याशी नीट बोलायची नाही तिनी एक दोनदा विचारायचा प्रयत्न केला पण सावी नि काहीच सांगितलं नाही सानू खरंच थकून गेली होती सगळ्यांचे मूड स्विंगस सांभाळून सगळ्यांना समजावून सांगून सगळ्यांना समजून घेऊन ऑफिस च वेगळं टेन्शन अगदी ...Read More

25

मैत्री : एक खजिना ... - भाग 25

25... ... .. .. .. .. . .... .. . . . . अभि खूप रागात निघून गेला होता ला तर काय करावं तेच सुचत नव्हतं अवी ला तर रडता ही येत नव्हतं सान्वी आणि अनुश्री सारखं .. .. .. . .. तोच सुमेध अभि ला घेऊन आला अनु तर धावत जाऊन त्याचा समोर रडत रडत च उभी राहिली दादू मला माफ कर प्लीज मला सगळं माहिती असून पण मी असं वागले प्लीज हवं तर तू मला मार पण माझ्याशी बोलणारे दादू .... ????????चूक तर तू केली आहेस अनु आणि चुकीला माफी नाही शिक्षा तर तुला भोगावीच लागेल तुला आत्ता या क्षणी मी किंवा अविनाश आमच्या दोघांपैकी कोणा एकाची निवड करावी लागेल ????????दादू हे तू काय बोलतोय प्लीज म्हणजे मी तुमच्या दोघांपैकी एक कसं काय सानू तू तरी ...Read More

26

मैत्री : एक खजिना ... - भाग 26

26.. .. .... ... .. ...... . .. .. . आज अविनाश लवकर उठला संडे होता सुद्धा अनु च्या घरी जायचं होतं उत्साह तर बराच होता पण भीती पण वाटत होती देव करो नि सगळं नीट व्हावं एवढीच काय ती अपेक्षा अंशू दि तू असती तर बर झालं असतं ग भीती वाटते ए... अरे यार शीट कसं काय विसरलो मी.... न राहवून अविनाश नि सान्वी ला फोन केला गुडमॉर्निंग अंशू दि ....... अविनाश गुडमॉर्निंग डंबो ........ बोला आज सकाळी सकाळी कशी काय आठवण आली .......... सान्वी अग ते ना म्हणजे अग मी ....... अविनाश अरे हो हो अवी समजतय बाळा अनु च्या घरीच जायचं टेन्शन आलय ना म्हणून इतका पॅनिक झालाय ....... राईट...???? .... सान्वी दि यार धन्य आहेस तू काय ...Read More

27

मैत्री : एक खजिना ... - भाग 27

27.. .. . . . . .. महिना पालटून गेला होता.... सगळेच मन लावून आपलं आपलं कामं करत होते चे तीन डिपार्टमेंट वाटून देण्यात आले होते अभिजित आणि मानसी मेन डिपार्टमेंट सांभाळत होते सान्वी आणि अविनाश टूर्स आणि ट्रॅव्हल्स चे डिपार्टमेंट सांभाळत होते अनुश्री आणि सुमेध अकाउंट्स चे डिपार्टमेंट सांभाळत होते आणि सावी रिसेप्शन वरील कामकाज बघत होती जो तो मन लावून कामं करत होता अगदी वेळेच काही पडलेलं नव्हतं एका शनिवारी अभि चे डॅड सान्वी च्या घरी आले सगळे बऱ्याच दिवसांनी एकत्र असे निवांत बसले होते अनुराग काका म्हणाले कि आता मुलांचा साखरपुडा करून टाकुयात लग्नाचं पुढे बघूया मग आपले मोठे मंडळी काही शांत बसू शकत नाही अधून मधून बॉम्ब फोडतच राहतात अनुश्री चा तर डॅड बोलणं ऐकून चेहराच पडला अचानक ...Read More

28

मैत्री : एक खजिना ... - भाग 28

28... .. . . ... .. .. .. . . दुसऱ्या दिवशी म्हणजेच संडे ला सगळे सान्वी च्या घरी होते .. सुमेध आणि अभिजित चे आई बाबा पुण्याला गेले होते सकाळी लवकर सगळे आले होते सान्वी, सुमेध, अभिजित, अनुश्री, मानसी, अविनाश, सावी अनुश्री नि बोलायला सुरवात केली ...... मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे बोलायचं आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला भेटायला कोणीतरी येणार आहे आणि हो मी स्पष्ट बोलते आहे प्लीज कोणी राग येऊ देऊ नका पण मला दादू नि सावी लग्न करणं मान्य नाही ए म्हणून मी त्याला माझा निर्णय सांगितला आहे पण उगाचच कोणाच्या मनात काही गैरसमज नकोत म्हणून मला सगळं साक्षीदार आणि पुराव्यानिशी सिद्ध करायचं आहे अनुश्री प्लीज तू आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस तुझा अविनाश तुला भेटला ना मग तुला ...Read More

29

मैत्री : एक खजिना ... - भाग 29

29.. ... ... .. ... ... .. ... ... .. तर मिस सावी कुलकर्णी आपण स्वतःहून चूक मान्य करून काय ते सांगताय कि मी अजून इज्जत काढून तुझी लायकी दाखवून देऊ बघ म्हणजे तुझी इच्छा सांग आता काय करायचं ..... ??? ...... अनुश्री ए अनुश्री तोंड सांभाळून बोलायचं हा खूप बोलतेय ...... सावी ए शहाणे एक तर आवाज खाली आणि अजून तरी मी काहीच बोलले नाही ए तर तुझ्या भल्याच हेच आहे कि तू बऱ्या बोलण्याने सांगून टाक कि एवढी चिप का वागतेस नाहीतर मग मी बोलले कि तुला झोंबतं ए तुझ्यातर खूप बोललीस हा असं म्हणून सावी तिला मारायला उठते तर सान्वी ने तिला अडवलं आणि म्हणाली सावी शांत हो अग काय करतेय ..... तर सावी सान्वी ला म्हणाली ए ...Read More

30

मैत्री : एक खजिना ... - भाग 30

30.. ... ... .. ... ... .. ... ... .. तब्ब्ल दीड तासांनी डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आले सगळे उभे राहिले त्या नंतर मात्र डॉक्टर नि जे सांगितलं त्याने तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली सुमेध तर झटका लागल्या सारखा खाली बसला डॉक्टरांनी सांगितलं कि काचा खूप खोलवर लागल्याने हाताची नस कट झाली ए पुढच्या 12 तासात त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे कदाचित त्या कोमात जातील आणि सध्या त्या कोणत्याच ट्रीटमेंट ला रिस्पॉन्ड करत नाही ए जर असंच चालू राहिलं तर त्याचं वाचणं अवघड आहे आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय पण त्यांची बॉडी अजिबात रिस्पॉन्स देत नाही ए एवढं बोलून डॉक्टर निघून जातात हे सगळं ऐकून तर सुमेध मटकन खाली बसतो अविनाश ला पण हे ऐकून खूप रडू येत ...Read More

31

मैत्री : एक खजिना ... - भाग 31

...........दोन दिवसात सानू ला डिस्चार्ज दिला घरी आल्यावर अभि आणि सोहम नि घरच्यांची बैठक भरवली सान्वी ला काय झालं ते खरं खरं सांगितलं खरं तर हे सगळं खूप अनेपक्षित होतं त्या मुळे घरचे पण हादरले सानू साठी सगळ्यांना वाईट वाटत होतं तिची चूक नसताना पण सगळं तिच्या अंगाशी येत सोहम ची ओळख करून दिली सगळ्यांना सावी च्या वागण्याचा सगळ्यांना त्रास झाला होता खरंच ती असं वागली ए हे सुद्धा मन मानत नव्हतं पण सत्य स्वीकारलं नसतं तरी परिस्थिती बदलणार नव्हती सोहम म्हणाला ऐकाना सगळ्यांनी मला वाटतं जे झालं ते झालं आता ते तर आपण बदलू शकत नाही नामग पुढचं आयुष्य एन्जॉय करूया ना मस्त असं विचार करत बसलो तर वेड लागेल माझ्या कडे ...Read More

32

मैत्री : एक खजिना ... - भाग 32

.. ... ... ... ... ... सगळे च खूप एन्जॉय करत होते असं म्हणतात दुःख कवटाळून बसल्याने ते संपत किंवा कमी होत नाही आयुष्य खूप छोटं आहे कोणी आज आहे तर उद्या नाही भूतकाळ विसरून माणसाने पुढे चालाव कारण काही जखमांना काळ हे एकच औषध असतं सान्वी आणि अभिजित साठी हे अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही जो दिवस येईल तो माणसाने आनंदात घालवावा असं म्हणतात आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्या कोऱ्या कागदावरचा मजकूर असतात मजकूर चुकला तर त्या चुका सुधारता येतात पण कागद कोराच राहिला तर तो वाया जातो कारण एकदा कागद कोरा राहिला कि आपण तो गमावलेला असतो जो आपल्या हातात परत कधीच येत नाही ते म्हणतात ना you can always edit a bad page but....., you can't edit ...Read More

33

मैत्री : एक खजिना ... - भाग 33

...दुसऱ्या दिवशी सगळे फिरायला बाहेर पडले सोहम आणि सौम्या त्यांच्या छोट्या सानू ला घेऊन बीच वर गेले तिला पाण्यात होतं म्हणून ती हट्ट करत होती मग ते तिघेही पाण्यात मजा करत होते अविनाश - अनुश्री आणि सुमेध - सान्वी सोबतच फिरत होते शोपीस, ज्वेलरी वैगेरे घेत होते बरीच शॉपिंग करत होते अभिजित आणि मानसी त्यांच्या थोडं पुढेच फिरत होते ह्या कपल लोकांच्या गप्पांमध्ये त्यांना बोर होत होतं म्हणून मग ते बिचारे दोघेच फिरत होते तेवढ्यात अविनाश म्हणाला ए अंशू दि इथे ना चॉकलेट्स खूप मस्त मिळतात चल ना आपण घेऊया जीजू तुम्ही ना दोन मिनिट अनु कडे लक्ष द्या मी आणि दि जाऊन घेऊन येतो ................ अवी आणि सानू चॉकलेट्स ...Read More

34

मैत्री : एक खजिना ... - भाग 34

..... ..... ..... .... .... सगळे शॉपिंग करून दमले होते मग हॉटेल मधे येऊन मस्तपैकी नॉनव्हेज चा आस्वाद घेतलासगळ्यांनी फिश, चिकन वर मस्त पैकी ताव मारला ..... ..पोट आणि मन तर भरलच पण आत्मा ही तृप्त झाला ..................खरंच जेवणात जे सुख ए ते बाकी कशातच नाही ..... .................सगळे जेवणाचा आस्वाद घेऊन आपल्या आपल्या रूम वर गेले त्यांनी गर्ल्स साठी एक रूम .... बॉईस साठी एक रूम आणि .... आणि आपलं अधिकृत मान्यता मिळालेलं कपल अहो म्हणजे आपले सौम्या आणि सोहम ओ .... त्यांच्यासाठी एक रूम घेतली होती खूप दमले असल्याने सगळे रूम वर येताच झोपेच्या अधीन झाले ...........................सकाळी उठून सगळेच परतीच्या प्रवासाला निघाले .....खूप एन्जॉय केली होती त्यांनी ही ट्रिप आणि मेन म्हणजे माईंड ...Read More