भविष्यवाणी

(8)
  • 28.5k
  • 1
  • 12.6k

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग १ज्योतिषविद्या शिकायला खूप लोककाना आवडत.आपल्याला तर लहानपणी दुसऱ्याचा हाथ वाचायला किती आवडायचा बरोबर ना. आणि जरी ज्योतिषविद्या शिकायची नसेल तरी आपला भविष्य जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतो.एकनाथ साठे याला लहानपणा पासूनच ज्योतिषविद्या मध्ये खूप आवड होती. एकनाथ जे काही भविष्य सांगायचा ते खरं ठारायचं. त्याच्या वर देवाची खास कृपा होती.एकनाथ चे आई वडील अगदी साधे भोळे होते,कदाचित म्हणून त्यांचा लोक गैरफायदा घेत असे.एकनाथ लहानपणा पासून त्यांना पाहायचा, त्याला खूप वाईट वाटायचं.तो जेव्हाही त्याच्या आई ला विचारायचा कि आई आपल्या बरोबरच असं का होत,बाबा मनापासून काम करतात तरी सुद्धा लोकं त्यांचा गैरफायदा घेतात.तर या वर एकनाथ ची आई म्हणायची

Full Novel

1

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 1

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग १ज्योतिषविद्या शिकायला खूप लोककाना आवडत.आपल्याला तर लहानपणी दुसऱ्याचा हाथ वाचायला किती आवडायचा बरोबर ना. जरी ज्योतिषविद्या शिकायची नसेल तरी आपला भविष्य जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतो.एकनाथ साठे याला लहानपणा पासूनच ज्योतिषविद्या मध्ये खूप आवड होती. एकनाथ जे काही भविष्य सांगायचा ते खरं ठारायचं. त्याच्या वर देवाची खास कृपा होती.एकनाथ चे आई वडील अगदी साधे भोळे होते,कदाचित म्हणून त्यांचा लोक गैरफायदा घेत असे.एकनाथ लहानपणा पासून त्यांना पाहायचा, त्याला खूप वाईट वाटायचं.तो जेव्हाही त्याच्या आई ला विचारायचा कि आई आपल्या बरोबरच असं का होत,बाबा मनापासून काम करतात तरी सुद्धा लोकं त्यांचा गैरफायदा घेतात.तर या वर एकनाथ ची आई म्हणायची ...Read More

2

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 2

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष भाग २निपुण बसून होता त्याला तसच बसून एक टक पंख्याकडे बघता बघता तब्बल तासभाराच्या वर झाला वर चहा ठेवला होता,निपुण च जेव्हा डोकं चालत नाही तेव्हा त्याला अगदी आलं टाकलेलं चहा हवा असतो.निपुण ला तर काही समजत नव्हतं,एकनाथ खरंच असेल करेल का किंवा करू शकतो का.पण मग लहानपणा पासून एकनाथ च्या डोळ्यात त्याच्या आई वडीलांविषयी दिसणार प्रेम,ते खोट होत.कोणाला पचेल कि आपला जवळचा मित्राने खून केला असावा ते हि त्याच्याच वडिलांचा.कविता आली, निपुण हे बघ ना मला भेटलेच शेवटी नाटकाचे तिकीट , असं ती म्हणाली.निपुण चिडून म्हणाला" यार,तू पागल झाली आहेस का ,वेळ काळ चा भान ...Read More

3

भविष्यवाणी-एक आगळावेगळा ज्योतिष - 3

निपुण का तर आता काहीच सुचेनास झालं होतं। त्याने आपली गाडी घेतली आणि सरळ तिथून निघून गेला। त्याने मनात केला की एकनाथ च्या आई ची भेट घेऊया, बघू तर बोलून काहीतरी नवीन माहितु मिळाली तर बरंच होईल। तो घरी पोहचला, "आहो काकू मी निपुण... दुर्वा म्हणाली अरे बाळ, एकनाथ नाही रे घरी। निपुण" हो हो काकू मला माहितीये या वेळी तो नसतोच घरी म्हणून मुद्दाम म्हटलं तुमची भेट घेऊ आहो भेटलोच नाही ना आपण म्हणून। दुर्वा " ये ये आत ये मी चहा टाकते" निपुण" राहुड्या हो काकू बसा ना थोडं बोलायचं होत। दुर्वा रडायला लागली, "आता काय बोलू ...Read More