भुताचं लगीन

(34)
  • 25.2k
  • 0
  • 9.5k

आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला हाक मारू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. "हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा हवा असणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला." "अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!" "अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली. "हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय. "अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे

New Episodes : : Every Friday

1

भुताचं लगीन (भाग १)

आईऽ..ऐ...आईऽ कुठेस गं ? हे बघं मी आलोय कामावरून, लवकर बाहेर ये! पार्कींग मध्ये गाडी लावता लावता दिगंबर आईला मारू लागला. त्याचा आवाज ऐकून त्याची आई बाहेर आली. "हा ! आलास तू ऐवढी आरडाओरडा कशाला करतोय, नक्कीच चहा हवा असणारं म्हणूनच ना? तू आधी हातपाय स्वच्छ धुऊन घे मग ये चहा प्यायला." "अगं.. तुझ्या चहाला मार गोळी, एक गुड न्यूज आहे, ती तर ऐकून घे!" "अरे व्वा.. गुड न्यूज, खरंच?" भुवया उंचावून आई म्हणाली. "हो..! माझ्या ६ महिन्यांच्या कामावर खूश होऊन, बाॅस ने मला प्रमोशन दिलंय आणि त्याबरोबर एक नवीन प्रोजेक्ट सुध्दा दिलाय. "अरे व्वा..देवच पावला म्हणायचा,थांब आधी देवापुढे ...Read More

2

भुताचं लगीन (भाग २)

दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता.दिगंबर : मन्या..ए...मन्या अजून किती वेळ झोपशील? बघं दुपार झाली, उठ आता‌!त्याचा आवाज ऐकून मनोज झाला आणि उठून इकडे तिकडे पाहू लागला.दिगंबर : काय रे मन्या काय बघतोय?मनोज : काही नाही रे, फक्त मला सांग! ती आली होती का? सकाळपासून.दिगंबर : कोण ती?मनोज : ती..ती चंद्रीकादिगंबर : नाही.मनोज : बरं झालं, तोवर आपण इथून निघून जाऊ.दिगंबर : का? काय झालंमनोज : दिग्या तुझा विश्वास नाही बसणार, पण काल रात्री मी एक भयानक प्रकार पाहिला, आणि मला समजलं की ती चंद्रीका एक जिवंत व्यक्ती नसून अतृप्त शक्ति आहे.दिगंबर : what nonsense मन्या..ऽ उगीच मूर्खा सारखं काहीतरीच ...Read More