सांन्य...

(116)
  • 153.9k
  • 18
  • 85.4k

" ही एक Psychological thriller कथा आहे, ह्या कथा मध्ये दर्शीत सगळी पात्र काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जीवित व मृत व्यक्ती सोबत काही संबंध नाही, संबंध आढळून आल्यास तो फक्त योगायोग समजावा..ही कथा फक्त मनोरंजन साठी आहे "...... ― धन्यवाद ― अध्याय पहिला..... "पत्र" ठक.... ठक, एक माणूस हातात कोयता घेऊन मटण कापत होता, पण कोणाच ???? " सांन्य "..... Born on saturday सोमवार ७ जानेवारी २०१९ ,मुंबई सकाळ चे १० वाजले होते, कामिनी ने घराच दार उघडल, दाराच्या समोरच एक कव्हर पडल होत. तिने सहज ते कव्हर उचलुन बघीतलं.. त्यावर कोणाचाही नाव पत्ता दिलेला नव्हता.कामिनी ने कव्हर वरून फाडल

Full Novel

1

सांन्य... भाग १

" ही एक Psychological thriller कथा आहे, ह्या कथा मध्ये दर्शीत सगळी पात्र काल्पनिक असून त्यांचा कुठल्याही जीवित व व्यक्ती सोबत काही संबंध नाही, संबंध आढळून आल्यास तो फक्त योगायोग समजावा..ही कथा फक्त मनोरंजन साठी आहे "...... ― धन्यवाद ― अध्याय पहिला..... "पत्र" ठक.... ठक, एक माणूस हातात कोयता घेऊन मटण कापत होता, पण कोणाच ???? " सांन्य "..... Born on saturday सोमवार ७ जानेवारी २०१९ ,मुंबई सकाळ चे १० वाजले होते, कामिनी ने घराच दार उघडल, दाराच्या समोरच एक कव्हर पडल होत. तिने सहज ते कव्हर उचलुन बघीतलं.. त्यावर कोणाचाही नाव पत्ता दिलेला नव्हता.कामिनी ने कव्हर वरून फाडल ...Read More

2

सांन्य... भाग २

अध्याय २... पत्र वाचून प्रदीप ला खूप मोठा धक्का बसला, तो धावत धावत घरी पोहोचला.. नवीन ,बाळा नवीन .."नवीन आहेस? प्रदीप नवीन ला जोरात हाका मारू लागला, प्रदीप ची बायको पण प्रदीप ला असं बघून घाबरली.... "प्रदीप काय झालं?? तू एवढ्या लवकर घरी कसा आलास??आणि तू नवीन ला का हाक मारत आहेस ते ही एवढ्या मोठ्याने?? "नवीन कुठे आहे"???.... प्रदीप फक्त एकच प्रश्न विचारत होता..... प्रदीप ने त्याचा बायकोला(अनघा) हातातला पत्र दाखवला..ते वाचून ती मोठमोठयाने रडू लागली..तिचे हात थरथरू लागले.. प्रदीप ला काहीच सुचत नव्हते... त्याने अनघा ला विचारल "नवीन कुठे आहे तर तिने उत्तर दिले की तो तर ...Read More

3

सांन्य... भाग ३

अध्याय दुसरा.... "भूक" "गुड मॉर्निंग शुभु" उठ लवकर तुला स्टेशन ला निघायला उशीर होईल नाहीतर..मी नाश्ता बनवून घेते.. तू होऊन खाली ये.... राजश्री शुभम तयार होऊन लगेच खाली आला .. आणि नाश्ता करून निघाला .. शुभम सकाळी जरा लवकरच पोलिस स्टेशन ला निघाला होता.... अर्थातच त्याचा डोक्यात त्या किलर चा विचार सतावत होता.. शुभम ने सांगितल्या प्रमाणे अजिंक्य ने लिस्ट तयार केली.....सर्व कैद्यांची सुटण्याची तारीख वेळ आणि त्यांनी केलेले गुन्हे हे त्यामध्ये होते.. शुभम जसा पोलीस स्टेशन मध्ये पोहचला तसं त्याने सगळ्यात आधी अजिंक्यला केबिन मध्ये बोलवून घेतले. "Good morning सर".... अजिंक्य "Good morning, अजिंक्य ती लिस्ट??".... शुभम "रेडी ...Read More

4

सांन्य... भाग ४

"एकाच वेळी २२ मुलांचं अपहरण, एका दिवसात त्याने सगळ्यांच्या घरी पत्र पाठवलं ते पण एकाच वेळी कसं शक्य आहे "सर हा एकटा नाहीये, ह्याच्या सोबत अजून लोक असतील जे मिळून हे सगळं करतायत"..... अजिंक्य तेव्हाच पोलीस स्टेशन मध्ये एक माणूस आला, हवालदार त्याला आत येऊ देत नव्हते, पण तो ऐकत नव्हता..... शुभम ने केबिनच्या आतून त्या माणसाचा आवाज ऐकला आणि बाहेर आला.... "बोला काय झालं" ??..... शुभम "सर खूप महत्त्वाचे बोलायचं होतं"...... तो माणूस "हो बोला काय झालं".....?? शुभम त्या माणसाने खिशातून पत्र काढल आणि ते शुभम ला दिल, शुभम पत्र बघताच शॉक झाला.... "सर अजून एक पत्र"......?? अजिंक्य ...Read More

5

सांन्य... भाग ५

अध्याय तिसरा... ओळख शुभम पटकन जाऊन गाडीत बसला आणि घरातून निघाला, राजश्री त्याला मागून हाक मारत होती पण शुभम काही ऐकलं नाही... गाडी चालवताना शुभम ने अजिंक्य ला फोन केला.….. "अजिंक्य माझा personal नंबर वर शेवटचा फोन कोणाचा होता त्याची डिटेल मला हवी आहे, पटकन मला exact लोकेशन सेंड कर आणि तू पण पोच तिथं"..... शुभम शुभम ने एवढं सांगून फोन ठेवला, थोड्याच वेळात अजिंक्यचा मेसेज आला, त्याने लोकेशन पाटवली होती, शुभम पटकन तिथं पोचला पण तिथं कोण नव्हता..... तेव्हाच अजिंक्य तिथं आला..... "सर काय झालं, इतक्या urgent बोलवलं, तो नंबर त्या किलरचा आहे का".....??? अजिंक्य "हो अजिंक्य, ज्या ...Read More

6

सांन्य... भाग ६

शुभम ने अपूर्व बद्दल ची सगळी माहिती नीट ऐकून घेतली आणि मग शुभम बोलला... "अजिंक्य हा आपला आता पर्यंत पहिला suspect आहे, जे पर्यंत खात्री होत नाही आपण त्याला पकडू शकत नाही".... "सर exactly".... "एक काम करा अपूर्ववर नजर राखा, किती वाजता उठतो कुठे जातो सगळी माहिती काळा".... "Oook सर".... त्यांचं discussion होई पर्यंत सकाळ झाली, शुभम आणि अजिंक्य बाहेर चहा पिट होते तेव्हाच राणू आली.... "Hiii... शुभम, hiii अजिंक्य कसा आहेस, आणि वहिनी कश्या आहेत आता".... राणू "ठीक आहेत एक दम"... अजिंक्य शुभम राणू आणि अजिंक्य तिघे पण गप्पा मारत होते, तेव्हाच अजिंक्य ला कोणाच्यातरी फोन आला म्हणून ...Read More

7

सांन्य... भाग ७

अध्याय ४.... बुद्धीचा खेळ शुभम आणि अजिंक्य तिथून स्टेशन वर जात होते तेव्हाच सावरकर चा फोन आला अजिंक्य ला.... अपूर्वची आई आता जिवंत नाहीये, अपूर्व वर अटक झाल्याचा काही वर्षानंतर त्यांची मृत्यू झाली, अपूर्व चे कोणत्याच जवळच्या नातेवाईकांकडे त्याच्या बदल काहीच माहिती नाहीये".... सावरकर "ठीक आहे सावरकर".... म्हणत अजिंक्य ने फोन ठेवला "सर अजून काय लिंक नाही भेटली".... अजिंक्य शुभम शांत होता.... तो कसला तरी विचारात गुंग होता "सर जर आपण डायरेक्ट अपूर्ववर अटक केली तर".... अजिंक्य "नाही अजिंक्य, नाही प्रूफ शिवाय आपण त्याला अटक करू शकत नाही".... शुभम ते लोक आप आपल्या घरी पोचले, रात्र झाली शुभम सारखा ...Read More

8

सांन्य... भाग ८

शुभम ला काहीच कळत नव्हतं की काय चालय.... "सर जर अपूर्व किलर आहे तर मग आता अपहरण कोणी केलं, तर आपल्या समोर होता"..... अजिंक्य "तेच तर कळत नाहीये अजिंक्य हे झालं कसं".... शुभम शुभम च्या मनात हा विचार सारखा रमत होता पण आधी ते लोक घटनास्थळी पोचले... तिथं जाऊन अजिंक्य ने मुलाच्या आई वडिलांसोबत विचारपूस केली आणि पुढे ही हवी ते माहिती जमा केली... "तुमचा मुलगा अखिल, तो हॉस्टेल मध्ये रहातो ना".... शुभम "हो सर आणि काय माहित हे सगळं कसं झालं"... निखिल शर्मा रडत रडत म्हणाला "सर मी हॉस्टेल मधून माहिती काढली, त्यांचं म्हणणं आहे की, शूरकवारी सकाळी ...Read More

9

सांन्य... भाग ९

अध्याय ५.... निष्कर्ष १ फरवरी शुक्रवार २०१९.... शुभम रेस्टॉरंट मध्ये बसून चहा पिट होता, तेव्हाच तिथं अजिंक्य आणि राणू दोघ येऊन शुभम च्या समोर बसले.... "सर जसं तुम्ही सांगितलं होतं सगळं तसच चालय..... our plan is on"... अजिंक्य "हां शुभम, मी माझ्या चॅनेल वर तुझ्या interview साठीची permission पण घेतली आणि उद्या संध्याकाळी it will be exclusive".... राणू "Good, अजिंक्य forensic reports बदल कोणाला कळलं नाही ना"... शुभम "नाही सर कोणालाच नाही कळलं".... अजिंक्य "शुभम, तसं मला खूप भीती वाटतेय, जर काहीही चूक झाली तर मग hope की सगळं जसं ठरवलं आहे तसच होईल".... राणू "हां राणू ठरलं आहे ...Read More

10

सांन्य... भाग १० - अंतिम भाग

"मला विश्वास होता की येशील तू, विश्वास होता मला"..... अपूर्व (हसत हसत म्हणाला) "घे मग आलो".... शुभम "तुला ना किस्सा सांगतो".... "एकना समूनद्रा मध्ये मासा होता माहीत नाही का पण त्याला ना समूनद्रा च्या बाहेरची दुनिया बघायची खूप आवड होती, तो रोज त्याच्या बापाला सांगायचा आणि त्याचा बाप म्हणे आज नाही उद्या आज नाही उद्या, पण तुला काल काय झालं माहीत आहे, तो मासा ना स्वप्नयात आला माझ्या म्हणे दुनिया बघायची आहे मला तुमची, मग काय पाण्यातून घेऊन आलो त्याला"..... अपूर्व जोरात हसायला लागला "या कथेचा निष्कर्ष काय ते माहीत आहे.... जी जागा ज्याच्या साठी आहे ना त्याला तिथंच ...Read More