शिवरुद्रा : द शौर्यमान  त्रिकालगडाच्या गुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं. एका विशिष्ट अशा मूल्यवान आणि मजबूत धातू पासून बनवलेल्या पाच तलवारी त्रिकाल गडाच्या गुहेत लपवून ठेवल्या होत्या, जेणेकरून त्या शत्रूच्या हाती पडू नयेत. पण गेल्या महिन्याभरात त्यातील तीन तलवारी चोरीला गेल्या. एवढा मोठा सशस्त्र पहारा असूनही तलवारीची चोरी होईलच कशी ? या चिंतेने आचार्य मेंत्तानंद स्वामी चिंतित झाले होते. गुहेत आता फक्त शेवटच्या दोनच तलवारी शिल्लक राहिल्या होत्या. त्या दोन तलवारी सुरक्षित राहाव्यात म्हणून आचार्य मेंत्तानंद स्वतः सैनिकांसोबत रात्रभर जागे होते. त्रिकाल गड हा जयवंतपुरच्या जंगलात स्थित असलेला एक गिरिदुर्ग किल्ला. तो इतका भव्य आणि
New Episodes : : Every Saturday
शौर्यमान - 1
Shourymaan : The Superhero भाग १ : चौथ्या तलवारीची चोरी त्रिकालगडाच्यागुहेत गेल्या महिनाभरापासून चोरीचं सत्र सुरूच होतं. एका विशिष्ट अशा मूल्यवान मजबूत धातू पासून बनवलेल्या पाच तलवारी त्रिकाल गडाच्या गुहेत लपवून ठेवल्या होत्या, जेणेकरून त्या शत्रूच्या हाती पडू नयेत. पण गेल्या महिन्याभरात त्यातील तीन तलवारी चोरीला गेल्या. एवढा मोठा सशस्त्र पहारा असूनही तलवारीची चोरी होईलच कशी ? या चिंतेने आचार्य मेंत्तानंद स्वामी चिंतित झाले होते. गुहेत आता फक्त शेवटच्या दोनच तलवारी शिल्लक होत्या. त्या दो ...Read More