तू आणि मी

(2)
  • 6k
  • 0
  • 1.6k

आजही आठवत जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो, पहिल्यांदा म्हणजे पाचवी ते बारावी आपण तसे सोबतच शिकलो जसा मी लास्ट बेंचर तशी तुही लास्ट बेंचर या इतक्या वर्ष्यात आपली ओळख ती काय फक्त क्लासमेट म्हणूनच ते तुझे आणि माझे दहावीतले भांडण सोडले तर बाकी आठवण यावी अस काही नाही, त्यानंतर बारावीत आपण सोबत असूनही कधी जास्त बोलत नसू त्यानंतर तू graduation ला ऍडमिशन घेतलास मी ही बाहेर गेलो त्या दिवशी अचानक व्हाट्सएपला तुझा आलेला मेसेज मला भूतकाळात घेऊन गेला 4 वर्षांनी आपन बोलत होतो खूप बोललो आपण पाचवी ते बारावी पर्यंतचें वर्गात झालेली भांडण, सरांची टिंगलटवाळी होमेवर्कचा मार आणि शेवटी आपले ते

New Episodes : : Every Wednesday

1

तू आणि मी - भाग 1

आजही आठवत जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो, पहिल्यांदा म्हणजे पाचवी ते बारावी आपण तसे सोबतच शिकलो जसा मी लास्ट तशी तुही लास्ट बेंचर या इतक्या वर्ष्यात आपली ओळख ती काय फक्त क्लासमेट म्हणूनच ते तुझे आणि माझे दहावीतले भांडण सोडले तर बाकी आठवण यावी अस काही नाही, त्यानंतर बारावीत आपण सोबत असूनही कधी जास्त बोलत नसू त्यानंतर तू graduation ला ऍडमिशन घेतलास मी ही बाहेर गेलो त्या दिवशी अचानक व्हाट्सएपला तुझा आलेला मेसेज मला भूतकाळात घेऊन गेला 4 वर्षांनी आपन बोलत होतो खूप बोललो आपण पाचवी ते बारावी पर्यंतचें वर्गात झालेली भांडण, सरांची टिंगलटवाळी होमेवर्कचा मार आणि शेवटी आपले ते ...Read More