असा हि हा अघोरी

(40)
  • 40.4k
  • 25
  • 19.3k

अमोघ एक नावाजलेला डॉक्टर. खूपच कमी वयात त्याने खूपच नाव कमावले होते वय जेमतेम ३४-३५ पण एवढ्या कमी वयात पण त्याने खूपच नाव कमावला होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक बरंच चा स्पेसिऍलिस्ट होतं. म्हणजे कोणी नुसता आय स्पेसिऍलिस्ट असता कोणी हार्ट स्पेसिऍलिस्ट असता पण अमोघ तो सगळ्यातच स्पेसिऍलिस्ट होतं. एवढं नौलेंज आणि ते पएवढ्या कमी वयात त्या मुले अमोघ म्हणजे सगळ्या साठी खूप मोठा कोड होता. परदेशातूनही त्याला खूप वेळा पाचारण करण्यात येई. बऱ्याच देशांनी त्याला अगदी त्या देशाचं नागरिकत्व आणि बक्कळ पैश्यांचा अमिश सुद्धा दाखवला होतं. पण तो नेहमी आपल्या भूमिके वर ठाम राहिला कि काम करेल तर आपल्याच देश

Full Novel

1

असा हि हा अघोरी - 1

अमोघ एक नावाजलेला डॉक्टर. खूपच कमी वयात त्याने खूपच नाव कमावले होते वय जेमतेम ३४-३५ पण एवढ्या कमी वयात त्याने खूपच नाव कमावला होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक बरंच चा स्पेसिऍलिस्ट होतं. म्हणजे कोणी नुसता आय स्पेसिऍलिस्ट असता कोणी हार्ट स्पेसिऍलिस्ट असता पण अमोघ तो सगळ्यातच स्पेसिऍलिस्ट होतं. एवढं नौलेंज आणि ते पएवढ्या कमी वयात त्या मुले अमोघ म्हणजे सगळ्या साठी खूप मोठा कोड होता. परदेशातूनही त्याला खूप वेळा पाचारण करण्यात येई. बऱ्याच देशांनी त्याला अगदी त्या देशाचं नागरिकत्व आणि बक्कळ पैश्यांचा अमिश सुद्धा दाखवला होतं. पण तो नेहमी आपल्या भूमिके वर ठाम राहिला कि काम करेल तर आपल्याच देश ...Read More

2

असा हि हा अघोरी - 2

बघता बघता ह्या मध्ये ८-९ वर्ष निघून गेली. मन प्रमाणे अमोघ ला डॉक्टरकी साठी ऍडमिनशन मिळाला होतं. आणि जवळपास अभ्यास क्रम संपत आला होतं. त्याने त्याची आवडती ब्रांच निवडून त्यामध्ये स्पेसिऍलिझशन पूर्ण केला होतं. तसा तो खूप हुशार होताच पण मनापासून केलेल्या गणेश भक्तीची हि त्याला साथ होती. पण त्या अघोरी शक्तीला ते मान्य नव्हता त्याला फक्त आणि फक्त स्वतःच वर्चस्व प्रस्तापित करायचा होतं. आणि त्यामध्ये अमोघ ला मिळणारी गणेश भक्तीची साथ आता त्याला बघवत नव्हती. त्या काळ्या शक्ती ने आता आपले फासे फेकायला सुरवात करायला सुरवात केली. आणि अमोघला विचित्र स्वप्न पडण्याचा एक सत्रच चालू झालं. स्वप्नात तो स्वतःला पूर्ण ...Read More

3

असा हि हा अघोरी - 3

पण तरी देखील अमोघने दिलेल्या पर्यायाने तो प्रश्न सुटला होता म्हणून खूपच कौतुक करत होते सगळे आणि अमोघला एक ओळख देखील मिळाली होती अगदी त्याला हवी होती तशी. अमोघ ला फारच मजा वाटत होती. तो मनातून वाईट नसला तरी हे सगळं कौतुक आणि यश त्याला देखील हवंहवंस होतं. आणि महत्वाचं म्हणजे नंतर त्या वक्तीचं काय होतं ह्या कडे अमोघचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. आता त्याने एका मागून एक सपाटाच लावला सगळ्या एक्सपर्टस बरोबर तसं करण्याचा. आणि आता त्याला सगळ्याच एक्सपेरिटीएस मिळत होत्या त्या मुळे तो फार बिझी देखील राहू लागला होता. त्यातुनच त्याच्या लग्नाची देखील तयारी चालूच होती एकीकडे. ...Read More

4

असा हि हा अघोरी - 4 (अंतिम)

गणेश, त्याचे आई-वडील आणि त्याच्या वडिलांचा तो शेजारचा मित्र सगळेजण साधू बाबांकडे जायला निघाले. इकडे त्या अघोरीला त्याची भनक आणि त्याच्या ठेवणीतला भयंकर अश्या आवाजात भविष्यवाणी कि जर त्यांनी त्याचा ऐकलं नाही तर सगळ्या घराचा सर्वनाश तर होईलच आणि त्यांच्या मुलाच्या जीवाला देखील धोका आहे. गणेशच्या आई मन आता काच खाऊ लागलं, तिने परत फिरण्याचा हट्ट केला इथे मात्र गणेशच्या वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिच्या आईच्या हट्टाला न जुमानता पुढे चालत राहिले. मांत्रिकाची शक्ती अजून अपुरी होती त्यामुळे तो जास्त काही करू शकत नव्हता त्यांना घाबरवण्याशिवाय. ते ऐकत नाही म्हणून त्याने एक काळी बाहुली घेलती आणि त्याला ...Read More