सार्थक

(11)
  • 26.3k
  • 0
  • 7.7k

सार्थक आज मला सकाळी सकाळी फोन आला की तुम्हाला बेलापूर गावा ला जायचं आहे. बेलापूर गाव ऐकले आणि जुन्या आठवणी चालू झाल्या. तो विचार करत असताना. आई समोरून आली म्हणाली काय झाले. मी काय नाही बोलत तिचे दर्शन घेतले. आणि म्हणलो आज मला बाहेर जायचं आहे. येण्या साठी उशीर लागेन. ती म्हणाली जेवण कर वेळे वर आणि ती प्रिया प्रिया आवाज देते. प्रिया ही माझी बायको आहे. प्रिया बाहेर येते आणि म्हणते काय. आई बोलते याचा डब्बा झाला का? प्रिया हो बोलते आणि माझा डब्बा आणून देते. आज प्रिया ला सुट्टी च होती ती मराठी शाळा मध्ये शिक्षिका आहे. सुट्टी

New Episodes : : Every Saturday

1

सार्थक भाग १

सार्थक आज मला सकाळी सकाळी फोन आला की तुम्हाला बेलापूर गावा ला जायचं आहे. बेलापूर गाव ऐकले आणि जुन्या चालू झाल्या. तो विचार करत असताना. आई समोरून आली म्हणाली काय झाले. मी काय नाही बोलत तिचे दर्शन घेतले. आणि म्हणलो आज मला बाहेर जायचं आहे. येण्या साठी उशीर लागेन. ती म्हणाली जेवण कर वेळे वर आणि ती प्रिया प्रिया आवाज देते. प्रिया ही माझी बायको आहे. प्रिया बाहेर येते आणि म्हणते काय. आई बोलते याचा डब्बा झाला का? प्रिया हो बोलते आणि माझा डब्बा आणून देते. आज प्रिया ला सुट्टी च होती ती मराठी शाळा म ...Read More

2

सार्थक भाग 2

सार्थक भाग २(मागील भागात आपण पाहिले की अभि त्या ची आई सोबत नदी वरून घरी येतात. तिथे समीर येतो बोलतोय की याला माझ्या सोबत पाठवा. पैसे पण कमवण आणि शाळा पण शिकेल. पण त्याची आई तयार नाही होत. )आता पुढे......समीर आणि अभि च्या आई चे बोलणं चालू असताना. समीर ची आई त्याला चहा घायला बोलावते. आणि आवाज देता ती पण तिथे येत आणि बोलते चार पैसे येणार असेल तर पाठव तिकडे समीर आहे लक्ष दयाला. आणि शाळा पण आहे ना??? समीर बोलतो आहे ना शाळा रात्री ची आहे. समीर आई बोलते मग काही सवाल च नाही तू पाठव त्याला.आईच ...Read More