आत्महत्या - एक भयकथा

(172)
  • 45k
  • 26
  • 17.7k

एक खोली... जिथे एक माणूस काही मंत्र बोलत बसला होता... समोर एका मुलीला बांधून ठेवले होते.... तिचे केस तिच्या चेहर्‍यावर पसरले होते... बेशुद्धावस्थेत होती ती... एक बाई आणि माणूस त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होते... त्या बाईची रडून रडून पुर्ण अंगातील त्राण संपून गेला होता...  एका कोपऱ्यात एक जोडपं उभ होत आणि ते सुद्धा रडत होते.... पण हे सगळ काय होत? ह्याच उत्तर मिळण्यासाठी ४ महिने मागे जाव लागेल.... नेहा, सुधा आणि मंजिरी...  तिघे हि एकदम जिगरी दोस्त... ' दोस्त के लिये कुछ भी... ' सारखी मैत्री. १२ वी पर्यंत एकत्र शिकल्या. नशिब एवढ जोरावर की तिघींना एकच मेडिकल कॉलेजमध्ये

Full Novel

1

आत्महत्या - एक भयकथा

एक खोली... जिथे एक माणूस काही मंत्र बोलत बसला होता... समोर एका मुलीला बांधून ठेवले होते.... तिचे केस तिच्या पसरले होते... बेशुद्धावस्थेत होती ती... एक बाई आणि माणूस त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होते... त्या बाईची रडून रडून पुर्ण अंगातील त्राण संपून गेला होता... एका कोपऱ्यात एक जोडपं उभ होत आणि ते सुद्धा रडत होते.... पण हे सगळ काय होत? ह्याच उत्तर मिळण्यासाठी ४ महिने मागे जाव लागेल.... नेहा, सुधा आणि मंजिरी... तिघे हि एकदम जिगरी दोस्त... ' दोस्त के लिये कुछ भी... ' सारखी मैत्री. १२ वी पर्यंत एकत्र शिकल्या. नशिब एवढ जोरावर की तिघींना एकच मेडिकल कॉलेजमध्ये ...Read More

2

आत्महत्या- एक भयकथा ( भाग २)

( भाग एक पासून पूढे) चार तासांच्या प्रवासानंतर अखेर मंजिरी आपल्या घरी आली. मंजिरी ला पाहून मंजिरी ची खूप रडली. ' काय अवस्था झाली आहे पोरीची' आई अजून रडायला लागली. ' अगं... तिला आराम तर करू दे... लांबच्या प्रवासात थकली असेल अजून आणि तू काय रडत बसली आहेस... पाणी तर दे तिला... ' ' हा... आणते' पदराला डोळे पूसत आई पाणी आणायला गेली. आई ने सगळ जेवन करून ठेवल होत. मंजिरी हात पाय धूवायला बाथरूम मध्ये गेली. पाणी बघून तिला परत आसूरी आनंद झाला. ती पाण्यात जाणारच होती कि भावाने अडवल ' मंजू... अग अंगात एवढ ताप असताना पाण्यात ...Read More

3

आत्महत्या- एक भयकथा ( भाग 3) ( अंतिम भाग)

आई ला सूचेना काय कराव... ती पळत देव घरात गेली. दत्त महाराजांना मनोमन नमस्कार केला. देवाजवळील विभूती मूठीत ती बाहेर आली आणि मंजिरी च्या दिशेने बघून जोरात फुंकली तस मंजिरी ने जोरात किंकाळी फोडली आणि बेशुद्ध झाली. बाबा खाली कोसळले. त्यांचा गळा पूर्ण सूकून गेला होता. बाबा जोरजोरात खोकत होते. ' अहो.. अहो... ' म्हणत आई ने बाबाना पकडले. ' पाणी... पाणी ' बाबा बडबडत होते. लगेच भाऊ पळत जाऊन पाणी घेऊन आला आणि बाबाना पाणी पाजवू लागला. बर्याच वेळाने बाबा शांत झाले. त्या रात्री कोणीच झोपले नाही. घडयाळयात ६ चा ठोका पडला तशी आई काही तरी ठरवून उठली आणि बाहेर जायला दरवाजा उघडू लागली. ...Read More