‘तो आणि ती' ची गोष्ट..

(2)
  • 10k
  • 0
  • 4k

बराच वेळ पासून वाजत असलेल्या फोन कडे लक्ष गेलं..ती'चा फोन.. आता बऱ्याच दिवसांनंतर ततचा फोन होता..ततचा फोन आला की 'फुलांनी रुसावे...' वाजयचं. आता नाही वाजत.. फोन का करत असेल ही..? "हॅलो, केिार?" पलीकडून अनोळखी माणसाचा आवाज होता,"मी शेखर बोलतोय"अरे बोल, कशी आठवण काढलीस?" मला वाटलं काही ( तयांच्यासाठी) आनंिाची बातमी िेण्यासाठीफोन के ला असेल..."अरे, मानसीने आतमहतयेचा प्रयतन के लायमी मटकन खालीच बसलो.."काय??" मला काही सुचेच ना.., "कधी? आणण म्हणजेआता दठकेय ना ती? काय झालय सांगशील ंका नीट"ती ठीक आहे आता.. हॉस्पपटल मध्ये आहे. आणण सारखं तुझं नाव घेतीये. तूयेऊ शकतोस कास्ललज?" पुढे मी फक्त हो एवढंच बोललेलो असं आठवतं.मी हो का

New Episodes : : Every Tuesday

1

‘तो आणि ती'ची गोष्ट.. - 1

बराच वेळ पासून वाजत असलेल्या फोन कडे लक्ष गेलं..ती'चा फोन.. आता बऱ्याच दिवसांनंतर ततचा फोन होता..ततचा फोन आला की रुसावे...' वाजयचं. आता नाही वाजत.. फोन का करत असेल ही..? "हॅलो, केिार?" पलीकडून अनोळखी माणसाचा आवाज होता,"मी शेखर बोलतोय""अरे बोल, कशी आठवण काढलीस?" मला वाटलं काही ( तयांच्यासाठी) आनंिाची बातमी िेण्यासाठीफोन के ला असेल..."अरे, मानसीने आतमहतयेचा प्रयतन के लायमी मटकन खालीच बसलो.."काय??" मला काही सुचेच ना.., "कधी? आणण म्हणजेआता दठकेय ना ती? काय झालय सांगशील ंका नीट""ती ठीक आहे आता.. हॉस्पपटल मध्ये आहे. आणण सारखं तुझं नाव घेतीये. तूयेऊ शकतोस कास्ललज?" पुढे मी फक्त हो एवढंच बोललेलो असं आठवतं.मी हो का ...Read More

2

तो आणि ती'ची गोष्ट.. - 2

‘तो आणि ती' ची गोष्ट... Part 2 ऊन पावसाच्या पाठमशवणीच्या खेळाचे ते दिवस होते, धुक्यात हरवलेल्या आणण गिश दहरवा कॅम्पस.. शाळा ते हॉटेल असा पाचच ममतनटांचा रस्ता होता, पण शाळा सुटल्यावर मात्र पोळा सुटल्यासारखा भास व्हायचा. सामान्य जनतेला घाई असायची.. घरी जाण्याची जेल मधून पॅरोल वर सुटल्यासारखी.आमची शाळा होतीही अशीच. अभ्यास एके अभ्यास करावा टॉपर व्हावं, लखो पगाराची नोकरी घेण्याची पवलन शाळेतूनच पेरल्या गेली होती. आयआयटी आणण आयआयएम ची पवलन उरात घेऊन झोपी जाणाऱ्यांची ती गिी होती. त्यापैकी मी ही एक होतो.. शाळा नावाजलेली होती. सीबीएसई. आणण मोठी पण.. आमच्या गावाकडची कॉलेजं पण एवढी मोठी नसतात. माझी नवहवी नंतर ...Read More